केसांच्या प्रॉब्लेम साठी बेस्ट सोल्युशन्स, एकाच व्हिडिओमध्ये! Your

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • केसांच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन सांगणारा हा व्हिडिओ आहे. केस गळणे Hairfall, केस पांढरे होणे Hair greying, dandruff इत्यादी केसांच्या तक्रारींवर आपण अनेकविध उपाय ऐकतो. परंतु त्यातला कोणता उपाय आपल्यासाठी बेस्ट आहे हे ठरवता येत नाही. हे ठरवण्यासाठी हा व्हिडीओ आपली मदत करेल अशी अपेक्षा आहे.
    केसांचे प्रश्न - हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems
    या playlist ची लिंक खाली देत आहे.
    • केसांचे प्रश्न-हमखास य...
    #marathitips
    #haircare
    #केसगळती
    आपला आरोग्यकांक्षी
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459

Komentáře • 53