Padargad | padargad Trek | पदरगड |मराठी वलॉंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2018
  • Padargad | padargad Trek | Padargad | padargad Trekking
    इतिहास - पदरगड कोणी व केव्हा बांधलाय ह्याची माहिती नाही पण अौरंगजेबानी पेथचा किल्ला ( कोथाळिगड) घेण्याचा एक भाग मह्णुन आजुबाजुला असणारे तुंगी आणि पदरगडाची पुनरबांधनी करुन घेतली.
    खांडसमार्ग गणेश घाटातुन भिमाशंकर ला जातांना जंगलात एक फाटा फुटलाय .
    गडाला भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
    १) कर्जत ला उतरुन - कशेळी साठि बस पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
    २) नेरळ ला उतरुन - ला उतरुन - कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
    खांडसा गावातुन हा ट्रेक ३ तासाचा वेळ लागतो पदरगडाला पोहचण्यासाठी.
    वाटाडे मार्गदशक ( गाईड) - जर गरज भासल्यास
    लक्ष्मण 9922710899
    गडावर पाण्याची सोय नाही आहे मह्णुन खांडस गावातुन पाणी भरुन पुढे जाणे .
    चित्रिकरण्याची साधणे - ASUS Zenfone 5Z (Mobile)
    विडियो चित्रिकरण - पंढरिनाथ किणि
    Information Source:
    Music Source - CZcams free music
    Music Credit _ Apprehensive at Best, Biz Baz Studio, Cinematic | Dark

Komentáře • 550

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  Před 5 lety +65

    मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .

    • @sandipkolambe1727
      @sandipkolambe1727 Před 5 lety +3

      mitra kashedi nahi re kashele aahe te

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +3

      @@sandipkolambe1727 धंन्यवाद भावा . . . उच्चारण्यात कधी कधी होते चुक.

    • @sandipkolambe1727
      @sandipkolambe1727 Před 5 lety +1

      mitra kothe rahto tu

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      @@sandipkolambe1727 मालाड ला राहतो . . .

    • @centralindian
      @centralindian Před 4 lety

      Waryacha khup aawaj yeto video madhe. Mee swatah AV editor aahe. Hawee aslyaas editing sathee kaahi tips deu shakto.Kalawe.

  • @dnyaneshwarkhade3617
    @dnyaneshwarkhade3617 Před 5 lety +62

    व्हिडोयो सादरीकरण साध,सरळ,पण चांगलच आहे व माहितीही छान वाटली. बोलण्यात नम्रता,साधेपणा व कळकळता जाणवते आहे.धांगडधिंगा व अनावश्यक संगीताचा भडीमार नाही हेही खुप चांगल वाटलं.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +5

      धंन्यवाद साहेब . . . तुमच्या अमुल्य कमेंटसाठी.
      अशिच तुमची साथ असु द्या.

    • @whatsinthename8660
      @whatsinthename8660 Před 4 lety

      Barobar

  • @shrikrushnaugalmugale7857

    माझ्या महाराष्ट्राची खरी खुरी संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न तू करतोस एक मावळा म्हणून स्वाभिमान जागा करतोयस. अभिमानास्पद. आमच्यासाठी तुझी काळजी महत्वाची.

  • @anilchavan7372
    @anilchavan7372 Před 2 lety +2

    खूप छान vlog आहे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @yubrajghodke1030
    @yubrajghodke1030 Před 5 lety +3

    sir tumi mahiti bhari sangta...nice vinayk sir...tumala hardhik shubechya.....

  • @woop2235
    @woop2235 Před 4 lety +10

    Great job👍🏼👍🏼 I live inVirginia USA. But I enjoy watching videos of your beautiful country 👍🏽❤️

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली भावा

  • @ramdaskalbhor4047
    @ramdaskalbhor4047 Před 2 lety

    Khup sunder mahiti.....jay shivray

  • @aloneunplugged7112
    @aloneunplugged7112 Před 3 lety

    विडिओ खूप छान आहे. माहिती सुध्दा खूप छान दिली आहे.

  • @jitujadhav8150
    @jitujadhav8150 Před 4 lety

    जबरदस्त... आपले सर्वच व्हिडीओ खूप जबरदस्त आणि भन्नाट असतात..

  • @vishaljangamvj4355
    @vishaljangamvj4355 Před 4 lety

    खुप मस्त ओ दादा पदरगड हा अगदी अवघड असुन देखिल तुमच्या जवळुन बघितल्याची जाणिव झाली.

  • @abhijitshinde9384
    @abhijitshinde9384 Před 5 lety

    खूप छान माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे

  • @prakashagre6675
    @prakashagre6675 Před 4 lety

    खूप मस्त वाटले हा वीडियो पाहून 👍👍🚩🚩

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 Před rokem

    खुपच भयानक ट्रेक होता 😮⭐👍

  • @sagartambe6694
    @sagartambe6694 Před 4 lety

    आपण केलेले कार्य खूप उत्कृष्ट आणि छान आहे

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Před 4 lety

    जय शिवराय खुप सुंदर मित्रा

  • @sunilkaradkar9558
    @sunilkaradkar9558 Před 5 lety

    Khup Sunder mast

  • @pradipborade6324
    @pradipborade6324 Před 4 lety

    Khupach chhan video keep it up.

  • @nan-4444
    @nan-4444 Před 4 lety

    मस्तच! असेच अनवट गड दाखवत रहा.

  • @sanjaymaske3714
    @sanjaymaske3714 Před 4 lety

    जबरदस्त 👍👌🙏

  • @jamirmomin7994
    @jamirmomin7994 Před 3 lety

    विनायक मित्रा तुझ्या हिमतीला सलाम ! अशीच प्रेरणा सर्वांना मिळो एवढीच प्रार्थना.

  • @sandeeprandomvideos1677

    Khup Chan mitra ani khup Chan itihas Jay shivaray 🚩

  • @dr.tushararjunghule5489

    Kharach aapla itihaas
    aaplyaalaach maahit naahi aani
    aapan aaj tumchya mulay hay sarvah samjhu shaktoh.
    Jai Shivaji
    Jai Bhavani

  • @balagorle4670
    @balagorle4670 Před 4 lety

    एकदम मस्त

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 Před 4 lety

    Wow .. ... ........ superb looks very nice video clips I'm like my dear ............ vinu thanku aloute

  • @pratikganeshdeshmukh7695

    सुंदर विडिओ ।

  • @harshnamaye6977
    @harshnamaye6977 Před 3 lety

    masta maja ali...bhagun thnks .....🙏🙏🙏🙏 khup chan

  • @sudarshantathe8855
    @sudarshantathe8855 Před 3 lety

    तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम आहे

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 Před 4 lety

    Bhari ekdam hard aahe,,

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Před 3 lety +1

    Tuze hey Padargad trekking itttake jabardasttt n horrible hota ki amche chhatiche thoke chukat hote. Tumhi kittti bhayanak trekker ahat yachi janiv hote. Shivrayancha Shivkalin athavte. Hatttts offf to u n ur friend 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @srinivasshriram6930
    @srinivasshriram6930 Před 4 lety

    Hats 🧢 off to you .....Jai Chhatrapati Shivaji Maharaj Ki ....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Thrilling. Adventure s.treks

  • @milind1581975
    @milind1581975 Před 5 lety

    भयानक अनुभव... मला तुम्हा सर्वांचे खूप कौतुक वाटते... तुम्ही सर्वजण ग्रेट आहात...

  • @surajpatil6905
    @surajpatil6905 Před 3 lety

    मस्त मार्गदर्शन दिलाय दादा 👍🏻

  • @pallavimane6917
    @pallavimane6917 Před 4 lety

    Ekdam chan 👌👌👍

  • @manojthange8039
    @manojthange8039 Před 4 lety

    खूप छान सर मी सगळ्या वीडियो पाहतो

  • @makarandavaidya9035
    @makarandavaidya9035 Před 5 lety +1

    मस्त , अफलातून....

  • @kishordeore2633
    @kishordeore2633 Před 5 lety +1

    Mast video shooting👌👌👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . अशीच पुढच्या विडियोसाठी तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @anilshrikantpadval4451
    @anilshrikantpadval4451 Před 5 lety +9

    Good job bro. You are really awaring us about our precious wealth in Maharashtra.
    Keep it up.Jai shivaji Jai bhavani.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      Thanks for your comments . . . .जय शिवराय . . .

  • @moment.stopper5068
    @moment.stopper5068 Před 4 lety

    Ek no sir

  • @kailasgawade6064
    @kailasgawade6064 Před 4 lety

    मस्त सादरीकरण

  • @nitingavhane591
    @nitingavhane591 Před 4 lety +1

    1 गोष्ट म्हणजे काय भावा तुला किल्ल्याची पुर्ण माहिती असते, आणि तुझा विडिओ पाहायचा म्हणजे श्वास रोखून बघावा लागतो खरचं सलाम तुझ्या कामगिरीला
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 4 lety

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी आणि तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजुन चांगले विडियो बनवन्याची प्ररणाच मिळते . . .
      अशीच तुमची साथ असु द्या ☺
      उशीरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी 🙏🙏🙏

  • @rajcom87
    @rajcom87 Před 2 lety

    1 ch No Vinayak Bhava.

  • @santoshnand2409
    @santoshnand2409 Před 3 lety

    Khup Chan sir

  • @sanketkuvare891
    @sanketkuvare891 Před 4 lety

    खूप छान माहिती सांगितली आपण

  • @prasadbhalerao7059
    @prasadbhalerao7059 Před 5 lety

    Khup chan mahiti

  • @harishkudale7004
    @harishkudale7004 Před 4 lety

    अप्रतिम विडिओ

  • @architswapnilsawant3389

    खुप सुंदर विडिओ ❤

  • @Kevin-ip9mb
    @Kevin-ip9mb Před 4 lety

    नाईस जॉब लय भारी

  • @sunilshirole8518
    @sunilshirole8518 Před 4 lety

    मस्त 👍👌👌👌

  • @mak940
    @mak940 Před 5 lety

    खुपच थरारक
    जय शिवराय

  • @ramdasauti6134
    @ramdasauti6134 Před 5 lety

    Khup Chan

  • @namitapadwal8649
    @namitapadwal8649 Před 4 lety

    Excellant job

  • @abdulkalam-we8is
    @abdulkalam-we8is Před 4 lety

    Bhau tu khara itihas premi ahes zabar dust

  • @hanmantjadhav8251
    @hanmantjadhav8251 Před 4 lety

    Khup chan 👌👌👌 asech sarv killyanchi mahiti sanga . Jai Shivrai Jai Shambhuraje .

  • @marotishinde1926
    @marotishinde1926 Před 4 lety

    भाऊ विडिओ खुप आवडला खुप मेहनत घेतली भावा जय जिजाऊ जय शिवराय

  • @cmahalankar4
    @cmahalankar4 Před 5 lety

    खुप सुंदर आहेत

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 Před 5 lety +2

    सुंदर विडिओ विनायक . मी साधारण १९८२ ते १९९८ ट्रेकिंग करत होतो तेव्हा आम्ही जमतील तिथे मार्गदर्शक सूचनाफलक लावत होतो . ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या भीमाशंकर आणि पदरगड दोन वाटा फुटतात तिथेही आम्ही फलक लावला होता. जरा यासाठी प्रयत्न करशील तर "hats off you mu boy" go ahead your future is great.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद सर . . . तुमचे असेच मार्गदर्शन असु द्या . . . व नक्कीच सर तुम्ही सांगीतल्या प्रमाणे काम करेन .
      सर तुम्हची कमेंट मह्णजेच माझ्या सारख्या भटक्यांना आशीर्वादाच.

    • @madhavbedekar171
      @madhavbedekar171 Před 5 lety

      @@VinayakParabvlogs राजा मी आशीर्वाद वगैरे देण्या एवढा मोठा नाही रे. जे थोडेफार अप्पांच्या संगतीत हिंडलो तेवढेच.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      @@madhavbedekar171सर.
      पण तरिही तुमचे मार्गदर्शन असावे . . .

    • @madhavbedekar171
      @madhavbedekar171 Před 5 lety

      ते तर कायमच असतील. मी सुद्धा अजून फिरतो पण फक्त मोटारसायकलने तसा मुलाबरोबर एखाद किल्ला बघतो पण आता खांदे गेले आहेत. तो सध्या MA Archaeology करतोय शेवटचे सेमिस्टर .

  • @pravinsatale9089
    @pravinsatale9089 Před 4 lety

    मित्रा तुझे हे काम खूपच प्रेरणादायी आहे. याच्यातून नवीन पिढीला खूप अशी मोलाची माहिती मिळते. 👍👍

  • @govindkawade995
    @govindkawade995 Před 4 lety

    लय भारी

  • @djgaming6359
    @djgaming6359 Před 4 lety

    Khoop mast aahe

  • @dhondibapatil1290
    @dhondibapatil1290 Před 4 lety

    Very nice information

  • @durgeshkoli2012
    @durgeshkoli2012 Před 5 lety +1

    khup mothi risk ghetli aahe tumhi tumhala salute

  • @rajrasal8909
    @rajrasal8909 Před 2 lety

    खुप छान 👌👌

  • @drkmusichouse
    @drkmusichouse Před 3 lety

    विनायक दादा अपला ऐतिहासिक ठेवा आमच्य पर्यंत पोहचन्याच काम करत होते हे खूपच उत्कृष्ठ आहे keep it up dada जय शिवाजी जय भवानी

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sandeepbhaarat5830
    @sandeepbhaarat5830 Před 4 lety

    Very nice trek and description Vinayak. Very helpful !

  • @sanjaychaudhari6968
    @sanjaychaudhari6968 Před 5 lety +1

    Khup chhan Vinayak dada.

  • @vishalmuluk4329
    @vishalmuluk4329 Před 3 lety

    Khup chan

  • @subhashpidurkar5007
    @subhashpidurkar5007 Před 4 lety

    Nice sir,jay shivaji

  • @rajeshkotian5365
    @rajeshkotian5365 Před 4 lety

    Really great...

  • @pkmehtta9667
    @pkmehtta9667 Před 4 lety

    हर हर महादेव

  • @sandeshkamble7705
    @sandeshkamble7705 Před 4 lety

    दादा खूप छान वाटले

  • @sanketdukare2749
    @sanketdukare2749 Před 5 lety +1

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @arjunvolg07
    @arjunvolg07 Před 4 lety

    Hard work aahe ha track

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 Před 5 lety +1

    Bagun bhari vatla.

  • @nitinpatil7676
    @nitinpatil7676 Před 4 lety

    Faar chaan info and video....

  • @parivardhankare419
    @parivardhankare419 Před 4 lety

    Funtastic Dada

  • @viveksawant5750
    @viveksawant5750 Před 4 lety

    Really you are doing great.

  • @pravindayre7415
    @pravindayre7415 Před 4 lety

    जय शिवराय

  • @pravinavekar8594
    @pravinavekar8594 Před 4 lety

    Very nice Thanks

  • @santoshb1531
    @santoshb1531 Před 5 lety

    छान खुप छान

  • @shashikalakamble743
    @shashikalakamble743 Před 5 lety +4

    Bhitidayak great!
    Speechless.....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      धंन्यवाद . . .शक्य असेल तर शेअर हि करा.

  • @arvinddeshpande6742
    @arvinddeshpande6742 Před 11 měsíci +1

    Sundar

  • @Rushikesh_kotla
    @Rushikesh_kotla Před 4 lety

    Bro kadak

  • @swapniljadhav9126
    @swapniljadhav9126 Před 4 lety

    Dada Chan ahet tuzya sarve video

  • @dp9500
    @dp9500 Před 2 lety

    खुपच छान vlog आहे भावा 🙏👏🥰👍
    काल भिमाशंकर ट्रेक केला तेव्हा पदरगड दिसला .
    खुपच छान vlog 🥰🥰👌

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Před 4 lety

    Khoop chan

  • @Bhatkanti_Sahyadri_Samuh

    भाऊ तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात

  • @MYkolhapuriChappals
    @MYkolhapuriChappals Před 4 lety

    Good job dada.... Aapke sb videos bahut hi interesting h.. aap information b achi dete h.. thanks

  • @samteamclickers8490
    @samteamclickers8490 Před 4 lety

    Great job bhava...

  • @shardajoglekar4736
    @shardajoglekar4736 Před 11 měsíci

    Thanks dada mahiti dilyabaddl

  • @gamingofficial7721
    @gamingofficial7721 Před 4 lety

    🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 Před 4 lety +4

    विनायक भाऊ चांगला विडिओ होता आवडला मला ,पण काळजी घेत जा भावा...जय शिवराय

  • @NileshPatel-mi7yo
    @NileshPatel-mi7yo Před 5 lety +1

    V Nice video..Enjoy..lot👌👌

  • @rakeshpawar4245
    @rakeshpawar4245 Před 5 lety +1

    Good job bhau

  • @sanjumhatre8020
    @sanjumhatre8020 Před 4 lety

    आवडला

  • @pravingawali1571
    @pravingawali1571 Před 5 lety

    Amazing khoop mehanati ch kaam aahe he aani he kaam aapan janaseve sathi karat aahat khoop khoop aabhar...

  • @mayurjangam1781
    @mayurjangam1781 Před 4 lety

    Jay shivray.. jay shambhuraje..

  • @shirleyvijayshigwan1067
    @shirleyvijayshigwan1067 Před 5 lety +5

    Superb info ... great job keep it up,god bless you .... waiting for many more to come ......

  • @vinodmadavi9191
    @vinodmadavi9191 Před rokem

    खुप सुंदर सर.. पदरगड ✌️✌️