Dhak Bahiri, Dhak Bahiri Trek,सह्याद्रीतील आव्हानात्मक ट्रेक जिथे तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो🚩

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Dhak Bahiri | Dhak Bahiri Trek| DHAK BAHIRI | Dhak Fort | VinayakParabvlogs
    प्रवास - मुंबई वरून कर्जत स्थानक गाठावे - कर्जत वरून सांडशी गावासाठी बस आहेत किंवा शेअरिंग ऑटो सुद्धा मिळतील
    पुण्यावरून येत असेल तर कामशेत मार्गे जाभिवली गावातुन येऊ शकता
    ढाक बहिरी लेणीत १२ ही महिने पाण्याची व्यवस्था आहे ।
    वाटाडे मार्गदशक ( गाईड) -
    चित्रिकरण्याची साधणे - Go Pro 7 Black
    Information Source: Music Source - CZcams free music Music Credit _
    1) Track Tittle : Jungle , Genre: Cinematic, Artist : Aakash Gandhi
    2) Waterfall _ Aakash Gandhi
    विशेष आभार : तुषार बडेकर ( कर्जत )

Komentáře • 462

  • @rohanbagwe1027
    @rohanbagwe1027 Před 3 lety +2

    मस्तच विनायक, किल्ल्यांची माहितीही छान देता तुम्ही. एकच विनंती, उतरतांना चा पण व्हिडिओ टाकत जा(पार्ट 2 बनवून टाकला तरी चालेलं), उतरताना काय प्रॉब्लेम्स/अडथळे येतात त्याची थोडी कल्पना येईल
    जय भवानी, जय शिवाजी!!!🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
      जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩

  • @TheKidsGamingChannel
    @TheKidsGamingChannel Před 3 lety +13

    अप्रतिम! थरारक! 15 वर्षा पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. हा माझा पहिला ट्रेक होता. पुढील गिर्यारोहनासाठी शुभेच्छा!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @milindwagle3623
    @milindwagle3623 Před 3 lety +2

    थरारक व्हिडिओ. विनायकला त्याच्या धाडसी ट्रेकसाठी सलाम. काळजी घ्या आणि असे व्हिडिओ बनवत रहा. भाऊ, तुझ्या सर्व व्हिडिओंचा आनंद घेतला.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      असच तुमचं प्रेम , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या ।😊🙏🏼

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 Před 3 lety +14

    भाऊ तुझ कौतुक करावे तेवढे कमी आहे. आम्हाला घरात बसून गडकिल्ले दाखवत आहे आम्ही खरच खूप नशीबवान आहोत . जय शिवराय जय भीम

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +5

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore Před 3 lety +1

    Khup chan video aani mahiti sudha👌👌

  • @sachinjadhav8588
    @sachinjadhav8588 Před 3 lety +17

    मित्रांनो, आपले विनायकभाऊ खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतात, याचाच परतावा म्हणून आपण किमान आवडलेले episode लाईक, शेअर, सबस्क्राईब करतो, यासोबतच जर आपण सदर video च्या दरम्यान येणाऱ्या Ads पूर्ण पाहिल्या तर त्यांना पण मदत होते, या Ads फक्त काहीच सेकंदाच्या असतात, पहा जमतंय का? (टीप - सद्यस्थितीत माझा कोणताही CZcams Channel नाही)

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +3

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @praveenkeshavraogawali9662
      @praveenkeshavraogawali9662 Před 3 lety +1

      Nakki👍

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Před 4 měsíci

    खरी मजा ज्यावेळी साखळ्या, दोर असले काही नव्हते तेव्हा होती. तीसेक वर्षांपूर्वी दोनदा गेलेलो होतो. पहिल्यांदा खिंडीपासून पुढला सगळा भाग रात्री अंधारात पार केला होता. खिंडीपासून पुढला सगळा भाग एकदम मस्त आहे. साध्या सोप्या वाटांनी चढ उतार करण्यापेक्षा असल्या वाटांनीच चढ उतार करणे मला आवडत असे. अजूनही आवडते. जे अगदी साधे सोपे आहे त्यात थरार असा काही नसतो. तो असायला पाहिजे मगच खरी मजा येते.

  • @ganeshgaikwad4650
    @ganeshgaikwad4650 Před 3 lety +9

    सर्वात प्रथम छत्रपती शिवाजीमहाराजांना .. छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना .🙏दादा खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे तुमचे शतशः आभार. 🙏 तुमचे व्हिडिओ पाहून लोकांना ऊर्जा मिळते.धाडस निर्माण होते..आम्ही पण आशेचं तुमच्यासारखे प्रेयत्न नक्की करेन👍 जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

    • @sushilshirke2299
      @sushilshirke2299 Před 3 lety

      Nakkich

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      Thanks Sushil Bhau :)

  • @shirleyvijayshigwan1067
    @shirleyvijayshigwan1067 Před 3 lety +6

    बघताच पोटात गोळा आला , मला वाटतं उतरणं जास्त कठीण असेल .... विनायक सलाम तुझ्या मेहनतीला आणि यशाला 🙏🎉

  • @sunilshirole8518
    @sunilshirole8518 Před 3 lety

    🚩विनायका आरारारारारारारारा खतरनाक 1 नंबर. जय शिवराय 🚩

  • @pareshtatkare6589
    @pareshtatkare6589 Před 3 lety +5

    The real mountain Hero in Maharashtra
    Jay Hind 🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @deven71jadhav
    @deven71jadhav Před 3 lety +1

    श्वास रोखून लावणारा व्हिडीओ ... मस्त च

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @sirravi
    @sirravi Před 2 lety

    उतरतानाचे शुटिंग जास्त आवडले. विनायक, तुमचा सहकारी सहज आणि समजून उमजून उतरत होता. तुम्ही उतरताना व्हिडिओ शूट करण्याची कसरत सही केलीत. घाबरून न जाता नवख्या ट्रेकरला तुमचा हा व्हिडिओ बघून आपणही हा ट्रेक करुं शकू असे वाटेल. धन्यवाद 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 2 lety

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼

  • @livehappy3415
    @livehappy3415 Před 3 lety +2

    विनायक मोबाईलच्या स्क्रीन पेक्षा मॉनिटरवर बघुन जास्त थरार जाणवत होता. खरोखर शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणारा आहे ढाक बहिरी .... जय शिवराय.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @ketangodbole283
    @ketangodbole283 Před 3 lety +1

    तुमचा गड किल्ले या विषयावरील अभ्यास खूप छान आहे तुम्हाला शुभेच्छा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @dipakwani1267
    @dipakwani1267 Před 2 lety

    खूप अवघड ट्रेकचा अनुभव आला, सलाम तुमच्या मेहेनातीला,

  • @MUKESHPATILVLOGS
    @MUKESHPATILVLOGS Před 2 lety +1

    मित्रा खूप भारी विडिओ .👍

  • @sarapatil8916
    @sarapatil8916 Před 2 lety +1

    Vinayak you are brilliant khup tuja channel la protsahan milo khup chan very 👌👏👍😊

  • @vinaymakwana9976
    @vinaymakwana9976 Před 3 lety +3

    भाई आपने तो ❤️ जीत लिया है इस वीडियो मे तो कमाल कर दिया है.
    बहोत अच्छा आपने वर्णन किया है💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @milindpawar5735
    @milindpawar5735 Před 3 lety +2

    Pahile kalji ghya... 1 thikani udi marli tumhi... Ani nehmi pramane thrill hota... Baki 1 world madhe bolaych asel tar awesome 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय❤️❤️❤️❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
      अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Před 3 lety

    जय शिवराय। खूप छान ।एकदम खतरनाक। 👍👍💐💐💐💐

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sightseer_
    @sightseer_ Před 3 lety

    खूपच अप्रतिम असा ट्रेक होता. खूप छान माहिती दि्याबद्दल आभारी आहोत. असाच प्रवास सुरू ठेव. 👍🏻

  • @vijayrahatwal9036
    @vijayrahatwal9036 Před 3 lety +1

    एक जबरदस्त व्हिडीओ. तुमच्या कार्याला सलाम 👏👏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před 2 lety +1

    Bapre, kiti danger ahey ha Trek, Video baghtana malach bhiti vatat hoti, khup chan ahey Video kalji ghya

  • @ashwinikadam3676
    @ashwinikadam3676 Před 3 lety +1

    मस्त....दादा कुठून शोधून काढतो या जागा😊
    मस्त आहे व्हिडीओ👍
    प्रत्येक जागेचा छान अभ्यास करतो आणि माहिती देतो आम्हाला
    well done dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @laxmikantsamant9136
    @laxmikantsamant9136 Před 3 lety +7

    अभ्यासपूर्ण माहिती आणि सुंदर व्हिडिओ दादा❤️

    • @abhishekparulekar6286
      @abhishekparulekar6286 Před 3 lety +1

      चला, परत जाऊया...

    • @laxmikantsamant9136
      @laxmikantsamant9136 Před 3 lety +1

      @@abhishekparulekar6286 मी गेलो नाहीये

    • @abhishekparulekar6286
      @abhishekparulekar6286 Před 3 lety

      @@laxmikantsamant9136 2018 मध्ये मी गेलेलो जर्विस भाऊं बरोबर, परत जायचंय एकदा.

    • @laxmikantsamant9136
      @laxmikantsamant9136 Před 3 lety +1

      @@abhishekparulekar6286 चालतंय जाऊयात

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Před 3 lety +1

    Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje
    Vinayak Bhau tuze video's urja vaadhvinare astat tasech jyapramane tu pratyek thikanachi aani bhairav devabaddal changli mahiti sangitali tyabaddal dhanyawad aani pudhil vatchalis khup khup shubheccha.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ , तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @santoshkk2168
    @santoshkk2168 Před 3 lety

    Mastach vdo banwala ashes Mitra.... Keep it up....👍👍

  • @sagargite5283
    @sagargite5283 Před 2 lety

    जबरदस्त ट्रेक।

  • @drkmusichouse
    @drkmusichouse Před 3 lety +3

    खुप छान वीडियो होता विनाय दादा सह्याद्रीची भव्यता आणि महाराजांचा ईतिहास पर्यंत पोहचवने ही काळाची ची गरज आहे. दादा आणि मला अभिमान आहे की तुम्ही हे काम करत अहात
    दादा मी ऐक कविता संग्रह लिहित आहे. या संग्रहामधून छत्रपती शिवाजी महाराजांन्नी शिकविलेल माणुसकीच नत लोकांनपर्यंत पोहचवण्याच काम मला करायच आहे आणि जर तुमची इछा असेल तर आपण छोटाचा वीडियो कींवा प्रकशित करु. पण दादा तूम्हाला योग्य वटत असेल तर....😊 ट्रेक करत असताना
    तुमची आणि तुमच्या मित्र सहकारी बंधुची कळजी घ्या..😊👍
    जय शिवराय जय शंभू राजे...⛳

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊
      Tumcha Number he dya me ch Phone karato

    • @drkmusichouse
      @drkmusichouse Před 3 lety

      @@VinayakParabvlogs 7620025485 धनराज कोरडे

    • @drkmusichouse
      @drkmusichouse Před 3 lety

      दादा धन्यवाद...😊🤝

  • @anandmahindrakar9708
    @anandmahindrakar9708 Před 3 lety +2

    बापरे खूपच थरारक अनुभव आहे, हे सगळं इतक्या सहजपणे कसे काय करता तुम्ही सगळे? मला तर बघतांना जीव घाबरत होता ठोके वाढत होते यार🙄😳

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
      अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼

  • @stockguidepragati
    @stockguidepragati Před 3 lety +1

    I m ur new subscriber...khup chhan vatal ak marathi manus itki mehnat ghet ahe apla varsa japanyasathi 👍

  • @rohangaikwad9383
    @rohangaikwad9383 Před 3 lety +2

    मित्रा खुप कठीण आणि थरारक विडिओ होता मी तुझा खूप विडिओ पहिल्यात पण हा विडिओ पाहताना मला सुद्धा भीती वाटत होती मित्रा काळजी घे आणि कठीण ट्रॅक plz नको try करू जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
      अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼

  • @RoyalRhinoVlogs
    @RoyalRhinoVlogs Před 3 lety +1

    सोबत असणाऱ्यांची पण काळजी करत भटकंती करणे म्हणजे खरी भटकंती....आवडले भाऊ...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी😊🙏🏼

  • @vikrant5599
    @vikrant5599 Před 3 lety

    अप्रतिम......नवीन व्हिडीओ आला की बाकी सगळे बाजूला ठेवून.....मी पहिला विडिओ पाहतो।।।।अप्रतिम.....आपल्या मेहनतीला सलाम

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      भाऊ सर्वप्रथम उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी .....खूप खूप आभारी आहे तरी पण तुम्हि प्रत्येक व्हिडियो दिलेला भरभरून प्रतिसाद मुळेच अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च मिळते 😊🙏🏼

  • @BhaleraoVinay
    @BhaleraoVinay Před 3 lety

    Ek no dada ekdam bhari video banvala va margdarshan pan khup Chan kel

  • @kadmbarimali7099
    @kadmbarimali7099 Před 3 lety

    So amazing kharach khup bhayanak ahe he u r so bravery person Jay jijau Jay shivray

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 Před 3 lety +1

    दादा खूप भारी वाटे तुझा हा विडिओ पाहून कमी लोक जातात किल्ल्यावर अंतर खूप जास्त असल्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागते जे अनेकदा भटक्या सोबत होते जे तुझ्या बाबतीतही झाले आणि तू योग्य निर्णय घेतला त्यात रस्ता चुकण्याचा पण गोष्टी जास्त होतात त्यामुळे अंधार पडण्याच्या आता हा ट्रेक पूर्ण करावा लागतो विडिओ खूप छान पुढच्या प्रवासाला शुभेच्छा😍👍🏼

    • @riddhisiddhi7571
      @riddhisiddhi7571 Před 3 lety

      Jabardast.dhadki bharnara trek.Jay Bhavani Jay Shivaji

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @l2vgamer688
    @l2vgamer688 Před 3 lety +3

    काळजी पूर्वक दादा जय भवानी जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @79792
    @79792 Před 3 lety +3

    Kupach bhari

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 Před 3 lety +1

    दादा, थरारक विडिओ झालाय 👍🌹💐अप्रतिम निवेदन, आणि काळजाला भिडणारा तुझा आवाज 🙏💐

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @anandthakar5056
    @anandthakar5056 Před 3 lety

    थरारक क्षण पहावयास मिळाले,खुप छान!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @jayeshbotre1617
    @jayeshbotre1617 Před 3 lety

    खुपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत आपण मनापासून खूप खूप धन्यवाद

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @tusharwaje4295
    @tusharwaje4295 Před 3 lety

    जय शिवराय....
    खुप छान vlog झाला,दादा तुझे आणि यश चे आभार...🚩🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @kamlakarmayekar2350
    @kamlakarmayekar2350 Před 3 lety

    दादा खूपच छान झाला आहे vlog खूप छान माहिती दिली आहेस ❤️

  • @VikasZanje
    @VikasZanje Před 3 lety

    खूप छान विनायक राव. मी जाऊन आलो आहे दोनदा. खूप छान कव्हर केलं सगळं . एका दिवसात व्हायला कठीणच आहे. ढाक गावातून आले असते तर आणखीनच छान व्हिडिओ झाला असता. खूप छान किप इट अप.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @yashshrikantgole2798
    @yashshrikantgole2798 Před 3 lety +3

    खूपच भारी झालाय दादा व्हिडीओ😍❤️💯व्हिडिओ पाहतांना सोबत केलेली भटकंती आणि कसरत पुन्हा करतोय असं वाटलं🔥✨

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @dhananjay5105
    @dhananjay5105 Před 3 lety +1

    Dada nehmi pramane ...khup khup ..Bhari........ani mahiti khuoch bhari dili aheas tu.........Take care Dada...ani ashech video share karat ja.... Keep trekking and Be safe dada❤️❤️❤️❤️❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @dipeshsatve1405
    @dipeshsatve1405 Před 3 lety +1

    Khol dhari bghun aangavrti kata yeto.....
    Hats off to you da yaar 👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      दिनेश मित्रा धन्यवाद तुंझ्या अमूल्य प्रतिसादासाठी आणि अशीच साथ असू द्या 😊
      शक्य असल्यास व्हिडिओ शेअर करा 🙏

  • @siddheshwaripatil4977
    @siddheshwaripatil4977 Před 3 lety +6

    व्हिडिओ खूप सुंदर तर आहेच पण तेव्हढाच खतरनाक दादा काळजी घेत जा अशा ट्रेक वेळी 🚩जय शिवराय🚩

    • @mimymarathirecipe9689
      @mimymarathirecipe9689 Před 3 lety +1

      होना

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 3 lety +2

      जय शिवराय जय महाराष्ट्र डाक भैरी।
      गडाची माहिती दिली धन्यवाद

  • @vishaljadhav2443
    @vishaljadhav2443 Před 3 lety

    खूप छान विडियो आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @rsmarathmolibaana858
    @rsmarathmolibaana858 Před 3 lety +1

    Super hit video aahe
    Jay shivray

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @vaibhavgawari2337
    @vaibhavgawari2337 Před 3 lety +1

    ढाकच्या भैरीच चांगभलं

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या , ढाकच्या भैरीच चांगभलं😊🙏🏼

  • @manishagaikwad2700
    @manishagaikwad2700 Před 3 lety +1

    Babree tumhi tr great aahat. Selute tumhala tumcha kaamala great hardworking man

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @bhatkantinilesh4812
    @bhatkantinilesh4812 Před 2 lety

    दादा अप्रतिम ट्रेक खूप छान माहिती दिली

  • @nitinshinde200
    @nitinshinde200 Před 3 lety

    खूप मस्त व्हिडिओ आहे.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @PallaviNikam-ei7cp
    @PallaviNikam-ei7cp Před 3 lety

    अप्रतिम व्हिडिओ दादा ..छान माहिती दिली आहे.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @prashantvidwat2973
    @prashantvidwat2973 Před 3 lety

    तुमची वीडियो पहिल्यान दा बघितली खूब खूब आवाडली इतिहास जानने की जिसको रुचि है वो सच में ये videos jarur dekhe 😊😊❤️meri tarf se aapko or aapki puri team ko khubh khubh shubhkamanaye or han be safe and be careful Jai shivaji jai bhavani

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      मित्रा धन्यवाद तुंझ्या अमूल्य प्रतिसादासाठी आणि अशीच साथ असू द्या 😊
      शक्य असल्यास व्हिडिओ शेअर करा 🙏
      Thanks for your valuable comment .

  • @himanshupatelbadlapur565

    अप्रतिम बंधू . सुंदर माहिती दिली

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Před 3 lety

    Bharpur divsani vinayak bhet jhali..... Khop chan, 👍👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
      Manish Bhau :)

  • @ravindraraut5789
    @ravindraraut5789 Před 3 lety +3

    धडकी भरवणारा धाक भारी ट्रेक, मित्रा परबानु जरा दमान, काळजी घ्यावी, आमचे आशिर्वाद आहेतच, काही वेळ व्हिडिओ डोळे मिटून पहिला अजुन काय लिहू लै भारी, जय भवानी जय शिवराय 👍🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nileshkhedekar8895
    @nileshkhedekar8895 Před 3 lety +1

    Wa Bhava Tussi Great Ho

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @sushamamahashabde9784
    @sushamamahashabde9784 Před 2 lety

    Apratim video

  • @kailasmate2168
    @kailasmate2168 Před 3 lety

    खतरनाक भावा जय शिवराय🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @mrriyajuddenshorts6919

    Wow

  • @anildesai2375
    @anildesai2375 Před 3 lety +2

    व्हिडिओ खूप छान रेकॉर्ड झाला आहे.मेहनत दिसली थोडी काळजी पण घ्या खूप रिस्की आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे,,

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
      अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼

  • @Mr-eb4dn
    @Mr-eb4dn Před 3 lety +1

    नेहमीप्रमाणे अप्रतिम माहिती आणि चित्तथरारक ट्रेक केलास विनायक दादा 😊💐जय शिवराय⛳️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @rakeshpawar4245
    @rakeshpawar4245 Před 3 lety +1

    ढाक बहिरीच्या आमच्या आठवणी ताज्या झाल्या. अतिउत्तम भावा.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @anitadesai5315
    @anitadesai5315 Před 3 lety +2

    "The best views comes after a hardest climb" Khupach apratim chan mahiti dilat
    Keep going 💙

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @ravichakor8876
    @ravichakor8876 Před 3 lety +1

    Superb amezing video , and thriller too , jai shivray

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 Před 2 lety

    थरारक होता. माहिती छान सांगितली 👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 2 lety

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @tusharhande1514
    @tusharhande1514 Před 3 lety +3

    Thank you Vinayak dada for such a beautiful video! Amazing experience..
    Please maintain proper safety while trekking. All the best

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
      नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
      असच तुमचं प्रेम , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या । 🙏🏼

  • @abhishekchaudhari963
    @abhishekchaudhari963 Před 3 lety +1

    Aflatoon trekk 👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @snehajadhav976
    @snehajadhav976 Před 3 lety

    अप्रतिम 🙏

  • @akkichavan8990
    @akkichavan8990 Před 2 lety

    खतरनाक Dada 💯

  • @akshaypanchal23
    @akshaypanchal23 Před 3 lety

    अप्रतिम! थरारक! 👍

  • @prasadpatil5256
    @prasadpatil5256 Před 3 lety

    Ek no dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 Před 3 lety

    खूप छान माहिती मी पण फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक केला हा किल्ला 2 तासात

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊

  • @sngr_vivek7287
    @sngr_vivek7287 Před 3 lety +1

    Khatarnak bhava ......love u bro❤️❤️❤️❤️❤️ .......kevha tari mala pan gheun chal😁

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @rekhakarambelkar3143
    @rekhakarambelkar3143 Před 3 lety

    OMG
    थरारक् आहे.
    Will like to go some time

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @shrikeshtapkir2772
    @shrikeshtapkir2772 Před 3 lety +2

    🚩जय शिवराय , जय शंभूराजे 🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩

  • @vipulujal6082
    @vipulujal6082 Před 3 lety

    अप्रतिम ! माहिती पण छान.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @dadarajeyewale8432
    @dadarajeyewale8432 Před 2 lety +1

    चित्तथरारक ट्रेक विनायकदादा

  • @dattaprashant5355
    @dattaprashant5355 Před 3 lety

    खुप छान....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @SwapnilSonawane-hc2tb

    JAI SHIV OMKARA JAI MATA JI GANESH KARTIK ASHOK SUNDARI GANGA YAMUNA NARMADA SARSWATI SHIPRA MATA JAI KALBHAIRAV BABAJI GURU DATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI JAI SITARAM LAKSHMAN HANUMAN WOW VERY GOOD TREKKING YOU HAVE GOOD TREKKING GOD BLESS YOU WITH HAPPY HEALTHY LONG LIFE KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM🙏🌍❤️🌻🍎🐍🌺🐻🐂🐕🐮🐯💐🐵🦁🍍🏵️🔱🍊😃🌟🌷💮💓🌸✌️🙏

  • @vijaypatil62
    @vijaypatil62 Před 3 lety

    Dada tu khup chan sarv mahiti sangato great👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Před 3 lety

    khup chhan Vinayak

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @kalpeshgavnang
    @kalpeshgavnang Před 3 lety +1

    अप्रतिम दादा 👌👌😍
    यश तू पण भारी हा का 👌😘😘

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +2

      Kalpya ..... :)

  • @rajnidongare6605
    @rajnidongare6605 Před 3 lety +3

    दादा व्हिडिओ थरारक आणि अप्रतिम माहिती पूर्ण... स्वत:ची आणि टिम ची काळजी घ्या.,Extremely waiting for your next video 🔥

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 Před 3 lety

    विनायक नेहमी प्रमाणेच मस्त व्हिडीओ आणि धाक बहिरी आणि कलकराय सुलक्याचे रस्त्याचे अप्रतिम मार्गदर्शन

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sachinraut830
    @sachinraut830 Před 3 lety

    खतरनाक

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @anushkasalunkhe4264
    @anushkasalunkhe4264 Před rokem

    Khup zabar dast trek aahe ha maza 10 varsha purvi cha aathvani jagya zallya

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před rokem

      Thank you so much, you already expert in Sahyadri , Great. 😀

  • @aniketpatilvlogs9787
    @aniketpatilvlogs9787 Před 3 lety +1

    Mast bhava

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @varshasalunkhe1208
    @varshasalunkhe1208 Před rokem

    Kharach khup kamal parbanu

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan Před 3 lety

    खूप छान माहिती दादा🙏🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před rokem

    विनायक jabardast

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před rokem

      धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏

  • @nandkumarpatil2061
    @nandkumarpatil2061 Před 3 lety

    Great

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 Před 3 lety

    अप्रतिम

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ आज पर्यंत जशी साथ दिलीत तसेच प्रेम असू द्या 😊🙏

  • @nileshagre7355
    @nileshagre7355 Před 3 lety

    आपले खूप छान व्हिडीओ असतात

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @anitag210
    @anitag210 Před 3 lety

    भारी 👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼