ढाक-बहिरीच्या Trek चा थरारक अनुभव | महाराष्ट्रातील एक असा किल्ला जिथे पावसात जाण्यासाठी लोक घाबरतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • लोणावळ्याच्‍या उत्‍तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे. त्‍याभोवती असलेल्‍या निबिड अरण्‍यात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्‍ला उभा आहे. तो किल्ला म्‍हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. तो किल्‍ला फारसा परिचित नाही. ढाकचा बहिरी याचा अर्थ ढाकचा किल्‍ला. त्‍या डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी. त्‍याच्‍या नावावरून तो किल्‍ला 'ढाकचा बहिरी' या नावाने ओळखला जाऊ लागला. त्‍या किल्‍ल्याला 'गडदचा बहिरी' असेही म्‍हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. त्‍या किल्‍ल्‍यावर कातळाच्‍या पोटात खोदलेल्‍या पश्चिमाभिमुख गुहा आढळतात.
    राजमाची किल्ल्याच्या मागे ढाक बहिरीचा उंच सुळका दिसतो. तो 'कळकरायचा सुळका' या नावाने ओळखला जातो. ढाक बहिरी किल्ला दोन हजार सातशे फूट उंच आहे. कर्जत डोंगररांगेत येणारा तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. दुर्गप्रेमी लेखक गो. नी. दांडेकर यांच्‍यामुळे तो किल्‍ला प्रकाशात आला. ढाक बहिरी मोक्याच्‍या ठिकाणी उभा आहे. पूर्वीच्‍या काळी त्‍याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
    ढाक बहिरीला पोचण्‍यासाठी पुणे - कामशेत - जांभिवली या मार्गाने जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्‍यानंतर कोंडेश्‍वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्‍या वाटेने पुढे गेल्‍यानंतर एक चिंचोळी खिंड लागते. ती खिंड ढाकचा किल्‍ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्‍या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे अवघड आहे. तेथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.inaudio - Infraction - Alioth
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ►CZcams - Psycho Prashil
    ►Facebook - Prashil Ambade
    ► Instagram- Prashil Ambade
    ► CZcams - czcams.com/users/ch....
    ► Facebook - / prashil.amba. .
    ► Instagram - / prashilambade
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    साक्षी च्या CZcams Channel वर Visit करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
    Channel link :- Sakshi Dalvi
    👇🏻
    / escapewithsasha
    आणि विडिओ आवडल्यास चॅनेल ला सुब्स्क्रिब करून तिच्या चॅनला सुद्धा तेवढाच प्रेम द्या .
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
    #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
    #DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall
    -------------------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 2,6K

  • @pratikambade4928
    @pratikambade4928 Před 2 lety +167

    Tuji mout pakki ahe motha bhau... Mla pahunch gham sutat ahe

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +93

      😄😄😄mazy purn property tujhya navavr krun jain bhau😄😄😄

    • @kunalrege23
      @kunalrege23 Před 2 lety +47

      Use a gopro or side cam bhau.. ek hatat stick gheun shoot karne risky aahe..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +11

      Yes dear❤❤❤❤

    • @hoshedarghaswalla241
      @hoshedarghaswalla241 Před 2 lety +12

      oooofffffff.... Bolti band zali mazi 😮😮😲😲 Apratim !! Asa nako kara bhavv... 🙏🏻🙏🏻 it's TOOOOOO....RISSKKYYY !!! Khas karun ek hath madhi selfie stick. That is absolutely WRONG. When you are doing such extremely risky climbing, your both should be free.. Not worth putting ur life at stake !!think about it ! Last but not the least, Shakshi is a very brave and daring girl. All the best for the future. Thank you very much for taking such risks to entertain us.

    • @akash_ak_315
      @akash_ak_315 Před 2 lety +41

      Bhau ashi kshi mout yenar bhau cha dokyavr छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आहे ❤

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari Před měsícem +3

    तुला टीव्ही वर बोलावले पाहिजे..खूप मेहनत आणि हिंमत..फालतू लोकांना प्रसिध्दी मिळते तू तर salute tula

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Před 2 lety +26

    खूप हिंमत केली तू पण एक गोष्ट लक्षात आली की ज्या व्यक्तीने साखळी आणि रशी या गडावर पोहचण्यासाठी लावली आहे त्याला मानाचा मुजरा

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Před měsícem +5

    मला तर तु शिवरायांचा मावळाच वाटतो ज्यांने पुर्नजन्म घेतला आहे.मावळे कसे गड चढत असतील पावसात पण...खरंच सलाम..आणि साक्षीला पण सलाम.नुसत्या पायांने ती चढत होती गड....🙏🙏🚩🙏🚩

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q Před 2 lety +9

    भावा घरातल्या माळ्यावर चढताना मी 100 वेळा विचार करतो माळ्यावर चढताना, तू एवढ्या उंचीवर कसा जातोस यार, सलाम तुझ्या जिद्दीला तू शिवरायांनी पाठवलेला देवदूत मावळा आहेस भावा...

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety +76

    🙏 तुझे खूप खूप अभिनंदन 💐 मी हा Trek माझ्या वयाच्या 32 व्या वर्षी केला होता. पण परत येतांना मी फार घाबरलो होतो. कारण अचानक पाऊस सुरु झाला. मी माझी Sack मित्राकडे दिली अणि हळू हळू Return आलो. आता तुम्ही केलेला ट्रेक पाहून खूप भीती वाटते. तेव्हा आपण कसा काय पार पाडू शकलो. आपली will power अणि अद्भुत शक्ति आहे याची प्रचिती नक्की होते. आता मी 60+ सेवानिवृत्त आहे. सध्या मी छोटे छोटे ट्रेक करतो. मोठी रिस्क घेत नाही. मी पुणे येथील रहिवासी आहे.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +8

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @gajananpednekar1103
      @gajananpednekar1103 Před 2 lety +1

      Fantastic and you are real tigr

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 Před 2 lety +3

      Tumhi age 32 yr madhe kele mhanje to kal 1988 90 cha asava. Teva kasa hota kal

    • @mmp7027
      @mmp7027 Před rokem

      हा ट्रेक मी संडशी कर्जत मार्गे 2 महिन्या पूर्वी वयाच्या 53 व्या वर्षी केला... कर्जत मार्गे वर येण्यासाठी 4 तास लागले.

    • @dhirajbahirwade9741
      @dhirajbahirwade9741 Před rokem

      Punya madhe kuthe sir me pan punya madhe rahto

  • @pravinlushte5727
    @pravinlushte5727 Před 2 lety +91

    मी 2012 मध्ये राज माचीवरून ट्रेक सुरु केली होती ढाक भैरी साठी खूप खतरनाक अनुभव घेतला होता मित्रा सलाम तुला जय शिवराय

  • @hariprasadmhatre3655
    @hariprasadmhatre3655 Před 2 lety +49

    खूप थरारक अनुभव बघून भीती वाटते तुला सँलूट मित्रा तु हिरकणी बुरूज सर कर एक नवा इतिहास निर्माण होइल 🙏❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +6

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajendragaikwad409
    @rajendragaikwad409 Před 2 lety +7

    तुझा हा ट्रॅक मी चार वेळा बघितला आणि माझ्या घरातील सर्वांना दाखवला... तू हिंमत करतो आणि बाकी सगळे लोक तुझ्या पावलावर पाऊल टाकत पुढे जात आहे...तुझ्यामुळे एक ऊर्जा मिळते... धन्यवाद भावा 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

    • @vireshwarmundemunde1311
      @vireshwarmundemunde1311 Před 2 lety +1

      खूप छान

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před 2 lety +49

    जीवावर उदार होऊन तू वलोग बनवतोस एकदम कडक खूप आवडला 👌👌👌👌👌👌👌💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před 2 lety +32

    आज पर्यंत पाहिलेले सर्वात थरारक व्हिडिओ आणि खास करून एकट्यानेच केलेला धाडसी प्रयत्न. खतरनाक

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Před rokem +5

    भैरव, अलंग कुलंग, हडसर, जीवधन, ढाक बहिरी सगळेच पाहिले आज. अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या त्यामुळे. त्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rameshmarathe6786
    @rameshmarathe6786 Před 2 lety +2

    भाऊ, तुझी खरच कमाल आहे। तुझ्या ह्या ब्लॉग मुळे आम्हाला न जाताही थ्रिल जाणवत। अप्रतिम शूट। thanks। नवीन ब्लॉग्स ची वाट पाहतो। मला 35 वर्षपूर्वीच गोरखगड ट्रेक आठवला।All the best, but take care. God bless you..... 73 y old man.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank u so much dada❤❤❤
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 Před 2 lety +16

    व्हिडीओ बघताना खूप माझ्या मनात थरथर होत होत. पण भावा तुझ्या कार्यास सलाम🙏. जाताना गेलास तू वरपर्यंत पण खाली उतरताना काय अवस्था झाली असेल ते तुलाच माहित.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @satubamaniya4238
      @satubamaniya4238 Před 2 lety

      czcams.com/video/7z40kUkpSgc/video.html

  • @anilkasar946
    @anilkasar946 Před 2 lety +43

    खूप खूप थरारक आणि सुंदर, अखेर स्वप्न पूर्ण झाले ढाक-बहिरी चे मला पण असाल थ्रील अनुभवायचं आहे दादा, कधी स्वप्न पूर्ण होईल सांगता येत नाही 🙏🙏🚩🚩✌️👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +5

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Před rokem

      जरूर जा. एकदा तरी जावेच असे ठिकाण आहे. फक्त खरे सांगायचे तर पूर्वी जी मजा होती ती आता येणार नाही. पूर्वी दोर वगैरे काही भानगड नव्हती. तसेच चढायला उतरायला लागत असे.

  • @jitendrachoure5329
    @jitendrachoure5329 Před měsícem

    Prashil खरच तू शिवाजी महाराज यांचा शुर मावळा असशील. पाहताना घाम फुटला. मात्र कायम जवळ एक सोबती ठेवत जा. खरच महाराज आसते तर तुला मानाचे कडे दिले आसते. तूझ्या सहसाला सलाम.

  • @surajkolvekar6768
    @surajkolvekar6768 Před 2 lety +24

    One of the best video showing bravery with simplicity and yet making it look possible ❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @omkarmarkal8969
    @omkarmarkal8969 Před 2 lety +5

    लय भारी भाऊ जॉन... तुम्ही आम्हाला विडीओ बनुन पाठव ता तुम्ही तुमच्या जिवाचं कधी लक्श देत नाही आणि तरी पण विडीओ बनवता... खरंच भाऊ खुप आनंद झाला तुमचे विडीओ बघुन.जय शिवराय जय शंभूराजे जय आदिवासी 🙏 जय महाराष्ट्र 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @skmusic51288
    @skmusic51288 Před 2 lety +9

    भावा काळजी पूर्वक जात जा
    पण शिवाजी महाराज आणि मावळे या गडावर किती फास्ट चडत असत
    🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

    • @manishasalunke9602
      @manishasalunke9602 Před 2 lety

      Tu kharaach khup great aahes..salaam tuzya dhairyala

  • @rajurane
    @rajurane Před měsícem +1

    Tuza ha trek pahun mazya dhak bahiri monsoon traek 1994 ch aathavan aali. Tu khup changla trekking kartos.all the bestmitra❤❤

  • @surajrider1213
    @surajrider1213 Před 2 lety +8

    प्रशिल तू जीवन कदम ला तोड आहे❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

    • @rameshgaikwad7659
      @rameshgaikwad7659 Před rokem

      Jeevan कदम चे व्हिडिओ हे ट्रॅव्हल vlog नसून टागल मंगळ व्हिडिओ असतात प्रशील चे व्हिडिओ हे professional travel vlog असतात बरोबरी करु नये

  • @LokshahirachiSahityaCharcha

    खुपच थरारक अनुभव आहे हा.. तुझ्या हिंमतीला आणि धाडसाला सलाम मीत्रा..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @MrKP-jh3jr
    @MrKP-jh3jr Před 2 lety +5

    Best tracker of the world dada tuzya जिद्दीला सलाम आहे 🙏🙏जय शिवराय 🙏🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      🚩. Jay shivraay mitra🚩
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @swamiraj78
    @swamiraj78 Před 2 lety +3

    मित्रा जिगरबाज आहेस, तुझा आत्मविश्वास, साहसी ट्रेकिंग बघून सुद्धा भीती वाटते. एकाच सांगावेसे वाटते, एका हातात सेल्फी स्टीक घेऊन शूट करू नकोस भावा फार जास्त रिस्क आहे. मस्त।झाला विडिओ

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @bhupendramartialart
    @bhupendramartialart Před 2 lety +2

    भावा तू खुप छान ट्रेकिंग रैपलिंग करतो. ट्रेकिंग करताना माहिती सुद्धा छान देतो. पाहुन खुप मोटिवेशन मिळते. अस वाटते की आपन का घरी बसतो तुझ्याप्रमाने मि सुद्धा ट्रेक ला जावे. खुप छान भावा खुप छान.
    आणि एक माझ्या ढाक हा एक किल्ला असून ही मौर्य कालीन लेणी सुद्धा आहे.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @Abcd..123.
    @Abcd..123. Před 2 lety +11

    Maharashtra ch man vs wild manla bhava kharch tula bhari💓🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunilshewale913
    @sunilshewale913 Před 2 lety +11

    Dear you are mad... God bless you.. Thank you very much for showing all the views... The trek was very very very dangerous... You too take care dear love you prashil

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @avinpatil4243
    @avinpatil4243 Před rokem +2

    आई तुळजाभवानी ....आई शिवाई ...... आईं जिजाऊ कृपेने तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होवोत आणि तु फक्त असाच सगळ्या मोहिमा सर करत राहो............ जय शिवराय 🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear..
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @prakashpanhalkar4729
    @prakashpanhalkar4729 Před 2 lety +3

    भावा,
    तुझ्या धाडसाला कोटी कोटी सलाम...........!!!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.....,,!!!
    ❤ ❤ ❤ ❤ ❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sanshisudhakaran1135
    @sanshisudhakaran1135 Před 2 lety +30

    U are really a true adventurous crazy the climbs look so difficult and hard and yet u did it amazing bro 👏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ranjitsjwagh0256
    @ranjitsjwagh0256 Před 2 lety +4

    भाऊ तुला लाख सलाम
    भावा काळजी घे
    आम्हाला इतके स्वर्गीय थरारक नेत्रसुख देण्यापेक्षा स्वतःच्या लाखमोलाच्या जीवला इतक्या धोक्यात नको घालूस
    सगळीकडे फिरताना दोन्ही हात मोकळेच ठेव भाऊ
    सेल्फीस्टिक सोडून गोप्रोनेच शूटींग कर बाबा

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 Před 2 lety +1

    कॅमेरा हातात घेऊन डोंगर चढण किती कठीण आहे रे दादा , तुझ्यामुळे आम्हीसुद्धा घरात बसून गड फिरून येतो खरंच तुझ्या ह्या कामगिरीला माझा सलामम......... शब्दच् नाही खूपच सुंदर

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 Před 2 lety +2

    महाराष्ट्रातील लोकांमध्ये साहस फारच!!!! तेव्हाच शिवरायांचा जन्म ह्याच मातीत झाला.👍🚩👍🚩👍🚩👍🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Před rokem

      त्यांचीच आठवण काढून मिट्ट काळोखात चढलो होतो पहिल्या वेळी. फारच अवघड होते ते कारण त्यावेळी अंधार तर होताच शिवाय दोर , साखळ्या असलेही काही नव्हते तेव्हा. माझ्या बरोबर अजून तिघे होते तेव्हा. सगळ्यात अननुभवी मीच होतो तेव्हा. त्यानंतर दुसऱ्यांदा गेलो तेव्हाही दोर किंवा साखळ्या हा प्रकार नव्हता पण त्यावेळी संध्याकाळी तरीही पुरेशा प्रकाशात चढाई केली होती आणि मुख्य म्हणजे तो पर्यंत बराच अनुभव गाठीशी होता. त्यामुळे दुसऱ्या वेळी चढाई पहिल्याच्या तुलनेत फारच सोपी वाटली होती.

    • @adityabhoasle5820
      @adityabhoasle5820 Před rokem

  • @shankarumbarkar6994
    @shankarumbarkar6994 Před 2 lety +5

    एकदम जिगरबाज माणुस खरोखरचं थरारक अनुभव .दादाला सलाम 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ayjvlogsaryanyogeshjadhav7302

    भावा तु काय खातोस.तू गजब आहेस.तू रिअल लाईफ हिरो आहेस. सलाम तुला मनातून.जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear...
      Jay Shivray 🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mayura1630
    @mayura1630 Před 2 lety +10

    One Word for you both "Nadkhula"
    🚩🚩Jai Bhavani Jai Shivaji🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @padmanaidu1313
    @padmanaidu1313 Před 2 lety +17

    It was very dangerous, and thrilling also but you did it great 👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 Před 2 lety +4

    Genius person. what a unique greenery that you showing us. I literally heart break showing your stunt. साई बाबा तुझ्या पाठीसी आहे go ahead.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Před rokem +2

    डोंगरभटक्यांनी आयुष्यात एकदा तरी जावेच असे ठिकाण आहे हे.

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 Před měsícem +1

    दादा दादा थँक्यू आज तुम्ही आम्हाला आमच्या कर्जत तालुक्यातले ढाक बहिरी आईचं मंदिर दाखल बाजूचा परिसर दाखवलात आम्हाला कधी जाता आलं नाही पण तुमच्या चैनल च्या माध्यमातून आम्हाला ते पाहता आलं हर्षल भाऊ खूप खूप आभार थँक्यू सो मच थँक्स

  • @statusboy3076
    @statusboy3076 Před 2 lety +8

    Nice video shooting and outstanding tracking 😊😊 Jay shivaray🚩🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
      🚩🚩🚩 shivraay🚩🚩🚩

  • @rajvardhan_3216
    @rajvardhan_3216 Před 2 lety +16

    Thanks bro bcoz of we can see such difficult treking ...but u also tc while taking such risk for us...always shoot in summer or winter...dnt take risk of ur life pls

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @pratikshakilbile7677
      @pratikshakilbile7677 Před 2 lety

      Bhau mla tuzya sobt geun ja ..... khupch kharnak

  • @rajendrawajge6071
    @rajendrawajge6071 Před měsícem

    खूप छान मित्रा खूप धाडस केले आहे साक्षीला सुद्धा खूप धन्यवाद तिने सुद्धा खुप धाडस केले आहे

  • @ravik-zf8bs
    @ravik-zf8bs Před 2 lety +7

    Salute to you bhai.. please don't take so much of risk..you are living by choice..love and respect from 💓.. please take care of yourself.. bcos you have got a rare talent and bravery..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sampathkumar467
    @sampathkumar467 Před 2 lety +4

    Best Dhak Bhairi video I have seen Bro. Very thrilling. Nice videography. Simple and sincere guy.
    God bless u with more such thrilling experiences.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @durgapangarkar..8033
    @durgapangarkar..8033 Před 2 lety +1

    खूपच भारी... व्हिडिओ पाहून अक्षरशः शहारे येत आहे ... Sound पण best.. thrilling experience at home... Tc👍🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

    • @durgapangarkar..8033
      @durgapangarkar..8033 Před 2 lety +1

      @@psychoprashil nkkkii👍🏻

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Před 6 měsíci

    मनाचा थरकाप ऊडवणारा ट्रॕक
    मित्रा तुझ्या जीगरबाजीला सलाम
    कळकळीची विनंती. चढाई करताना दोन्ही हाताचा वापर कर.

  • @swapnil1563
    @swapnil1563 Před 2 lety +15

    This is what happens when u are truly dedicated towards ur passion, really proud of u bhava. Hech paristhiti hote jevha tumhala tumcha passion itka aavdte ki kasli hi bhiti asli trihi tya bhitit suddha Anand milte...keep up the good work bhava, we are all a family together and will always keep supporting u. ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

    • @sachinpawar859
      @sachinpawar859 Před rokem

      ​@@psychoprashil😮😮

  • @manoharkute9339
    @manoharkute9339 Před 2 lety +5

    खूपच थरारक अनुभव होता हा ❤️👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @manoharkute9339
      @manoharkute9339 Před 2 lety +1

      @@psychoprashil yes bro ❤️

  • @bhannatkokani
    @bhannatkokani Před 2 lety +1

    मी बरेच ट्रेकिंग व्हिडीओ पाहिलेत पण सगळ्यात खतरनाक ट्रेकिंगचा हा व्हिडीओ आहे जबरदस्त छान व्हिडीओ आहे 👌👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @surendrasatam8051
    @surendrasatam8051 Před 2 lety +1

    खूप खूप थरारक बघताना भिती वाटते पण भारी मस्त

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ashunirajvlogs
    @ashunirajvlogs Před 2 lety +3

    खूप थरारक अनुभव होता.. तू खूप मोठी रिस्क घेऊन केला यार.. same experience करावासा वाटतोय.. ❤️ नक्कीच आमचं next destination 🙌🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @satubamaniya4238
      @satubamaniya4238 Před 2 lety

      czcams.com/video/7z40kUkpSgc/video.html

  • @harshalijadhav1118
    @harshalijadhav1118 Před 2 lety +5

    I saw ur 3-4 trecking videos today itself for the first time. Hats off to u bro. U really following ur passion deadly . U gave me lots of inspiration for following the passion.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 Před 2 lety +1

    ग्रेट,सुपर सुपर ,साक्षात तुमचे बरोबर ट्रेक ची अनुभूती आली.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sushanttambe6176
    @sushanttambe6176 Před 2 lety +1

    खरच तुम्ही खुप छान काम करत आहात... सलाम... tc.....तुमच्या मुळे हे दृश्य पाहू शकतो ......

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 Před 2 lety +12

    What a energetic vlog! 💥💥❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @pareshkadve640
      @pareshkadve640 Před 2 lety +1

      @@psychoprashil ❤❤nakkich Dada

  • @Krishiy2k
    @Krishiy2k Před 2 lety +7

    Bhau you have done a great trip. Hats off to Sakshi also…

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @suryratn322
    @suryratn322 Před 2 lety +1

    Bhau salute yaar...khatrnak Hayes yaar tu..Tula baghun majhi dhadarli...

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Před měsícem

    जबरदस्त प्रशिल तुझे थराथरक ट्रेक पाहूनच मनात एक प्रकारची भीती वाटते.पण तुझे धाडस पाहिल्यावर पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटते.
    काळजी पूर्वक ट्रेक कर.

  • @idc_aryaa
    @idc_aryaa Před 2 lety +8

    omggg dhak bahiri n that too when everything is slippery and holding camera in one hand!!!! u nailed it man!!!! awesome!!!Words are less to describe u🥺👏🏻👏🏻💯💯🙌🏻🙌🏻🥲🥲🥲

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ankitrane28
    @ankitrane28 Před 2 lety +16

    It was amazing 😍 but very scary 😱 take care! Good to see you more prashil. ✌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @afroznadaf3138
      @afroznadaf3138 Před 2 lety +1

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Před rokem

      धमाल चढाई आहे, एकदा तरी अनुभवावर अशी.

  • @nandkumarbhoirekar9475

    प्रशील तू खराखुरा शिवरायांचा मावळा आहेस मित्रा.तुझ्यासारखा धाडशी तूच आहेस.मला तर
    ढाक बहिरी चा सुळका पाहूनच चक्कर आली.
    जबरदस्त आहेस तू.
    सलाम.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @dhananjaygune5681
    @dhananjaygune5681 Před 2 lety +1

    👌👍खूप भारी, सुंदर पण जपून कर दादा. बघताना भीती वाटते खतरनाक

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ajitsate1979
    @ajitsate1979 Před 2 lety +3

    खूप छान 👌आणि त्यापेक्षा जास्त थरारक

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilparmar8938
    @anilparmar8938 Před 2 lety +3

    Hi Prashil.....👍👍
    I am Dr Parmar 4rm Mumbai Maharashtra.I am not a Mountain climber nor youtuber but love nature and Sahyadri mountain range. 2rUly speaking I myself is very much afraid of gr8 heights.
    Tumchya ashaa thraar dhaadas baghun amhala pan Sahyadri che vegvegde kille baghaylaa midtaat.
    Take care of yourself while tracking.If possible use safety equipments.
    JAY MAHARASHTA.
    JAY SHIVRAAY.......🙏🙏🙏🙏
    Love 4rm Dr Parmar.Mumbai.....❤️❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thank u so much 🚩🚩
      Share this vdo to maximum people.... ❤❤

  • @shitalkoli9561
    @shitalkoli9561 Před 2 lety +1

    खरच दादा काय विडियो बनवला तुम्ही जगदब शिवाजी महाराजा चि जय संभाजी महाराजां चि जय 🙏🙏🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      . Jay Shivray... Jay ShambhuRaaje.. 🚩🚩🚩
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @hemantbabariya903
    @hemantbabariya903 Před 2 lety +1

    Khup himmat lagtey... Tu real hero aahes... Good job broo.. Baghtana bhiti khup vatay pan khup enjoy pan hoto tuja vloge baghun... 1 number 👍👍👌🏻👌🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @ganeshmendhe4422
    @ganeshmendhe4422 Před 2 lety +5

    Bhai khatarnaaak ❤️❤️❤️❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @allns125
    @allns125 Před 2 lety +3

    भावा तुझा आम्हा सर्वांना अभिमान आहे पण एक वेळेस भीती पण वाटते जेव्हा तु खुप अवघड ठिकाणी जातो... भावा थोडी काळजी घेत जा.. भावा तुला आणि तुझ्या टीम ला best of luck... ♥️ जय शिवराय 🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rohanpatil1427
    @rohanpatil1427 Před 28 dny

    सर्वात बेस्ट..हा ट्रेक खूप अवघड आहे 😮

  • @user-pl4es3rr3i
    @user-pl4es3rr3i Před 2 lety +1

    भाऊ तुझ्या कार्याला सलाम.मानाचा मुजरा मला घाम फुटला हा व्हिडीओ बघून.....सावध गिरीने फिरत जा रे बाबा

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @timidtraveller6313
    @timidtraveller6313 Před 2 lety +3

    raw content - amazing drone shots

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 Před 2 lety +6

    Perfect channel name ❤❤🤯💥

  • @chankya80
    @chankya80 Před 2 lety +1

    tuzi bhasha mitra vegali pan God aani khari aahe !! Khup khup shubhechha !!!

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @diptidhende4248
    @diptidhende4248 Před 2 lety +1

    खूप खतरनाक आहे, कसा जातोस बाबा तू.. पण खूप मस्त सुधा वाटले तुझे व्हिडिओ बघून
    All the best for ur future trekking.
    Take care👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @anupteltumbde9021
    @anupteltumbde9021 Před 2 lety +3

    jigarbazz prashil..........courageous experience.............salute you man

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @HiImMuichiroTokito
    @HiImMuichiroTokito Před 2 lety +3

    Very nice shooting.... I fee like I am watching movie.... And hats off to you bro.... You did it with ease.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @PK-el8ei
    @PK-el8ei Před rokem

    Hats of tula eakdam bharu,,,khup risk ghetos,sambhal swatala,,,tula baghun mala bhiti vatli,pan khup chan,,

  • @dsdvlogs3069
    @dsdvlogs3069 Před 2 lety

    सुंदर,अप्रतिम,चित्तथरारक आणि विलोभनीय

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @angel80241
    @angel80241 Před 2 lety +3

    Absolutely thrilling vlog. Hats off to u 👏🏻
    Mala tuzhi bhasha, ani agadi live bolne khoop aawadle. All the best Take care .

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @vijaygurav3565
    @vijaygurav3565 Před 2 lety +13

    It was so wonderful trek bro🥰 Bt so scary 😟 & Ur such great bro✌️ Thnx for this amazing vlog n best luck to ur next trek...take care bro🙏 Hat's off to u🙂🌟

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @prasadbhosale5246
      @prasadbhosale5246 Před 2 lety

      @@psychoprashil ho

  • @umeshraje1588
    @umeshraje1588 Před 2 lety +1

    Bhava kalji ghe.... Khupch risk ghetos mitra tu...gham ala bghun ... Dagadach kalij ahe mitra tuz.... Salute bhava tula.....

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akhadkarsujay10
    @akhadkarsujay10 Před 2 lety

    भावा एक नंबर आहेस तू छत्रपतींचा मावळा शोभतोस even साक्षी पण खतरनाक आहे कारण असं अनोळखी जागी एकटं जाणे ते ही जीवावर उदार होऊन म्हणजे शब्दच नाहीत तुमच्यासाठी... तू वरती जात होता आणि माझे हृदयाचे ठोके वाढत होते.... खूप खूप छान.... अशीच तुम्ही vlogs बनवत जा काळजी घ्या.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Video la jastit jast share kra ❤❤...
      Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 Před 2 lety +4

    Drone shots amazing ❤❤💥💥

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @DineshSingh-tr9kx
    @DineshSingh-tr9kx Před 2 lety +3

    ....डर के आगे हि जीत है👍😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @manishhande892
    @manishhande892 Před 2 lety +1

    मि पहिल्यान दा तुझा वीडियो बघितला, अप्रतिम वीडियोग्राफी आणि तुझी संकल्पना, excellent, really like

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajendrawajge6071
    @rajendrawajge6071 Před měsícem

    आमच्या कॅडबरी comppnitil ग्रुप सुद्धा खूप trayking करत आहे भ्रमंती करण्यात खूप आनंद वाटतो

  • @gayatrikhot7572
    @gayatrikhot7572 Před 2 lety +13

    Really amazing experience ... Great attitude and faith on yourself. Best luck for your next journey. Take care.

  • @Shrutinagrale0103
    @Shrutinagrale0103 Před 2 lety +3

    Khatarnak🙄👌🏻👌🏻👌🏻hardwork

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Před rokem

    🙏 छान छान आपला उपक्रम खतरनाकच भयंकर होता नुसतं बघून अंगावर शहारे येतात तर प्रत्यक्ष काय होईल याचा विचार येऊन भीती वाटते आपण धडाडीने पुढे जात राहिलात हे आश्चर्यच अशी च आपली प्रगती व नवीन साहसासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद व अभिनंदन 🙏👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 Před 2 lety +1

    एका हातात stic पकडून ट्रेक करतो ते खतरनाक आहे👌☝️ खूप छान volging

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @007Tenalirama
    @007Tenalirama Před 2 lety +13

    Nice. I have done this trek 2 times. One from Karjat and another from Lonawala ( like you did)

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @durgamudle907
      @durgamudle907 Před 2 lety +1

      Very dangerous

  • @savojirahane7904
    @savojirahane7904 Před 2 lety +3

    BHAVA TUJYA TREKKING LA SALUTE AHHE ...............NICE VIDEO BHAI .....KEEP IT UP....................👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 Před rokem

    भाऊ तो थरार सुद्धा तुला पाहून थरारला असेल hatss off भाऊ जय शिवराय मित्रा 🚩🚩🚩🚩

  • @rashmiapraj8969
    @rashmiapraj8969 Před 2 lety

    खरच भाऊ एवदा खतनाक किल्ला तुम्ही घाडस करून पार केला ते पण एका हातात कैमेरा घेवून एवढ्या चिकाटीने तुम्ही किल्यावर जावून पोहचलात तसेच खाली उतरताना ही तेवदेच घाडस सलाम तुमच्या या शोर्याला हा व्हिडीवो बघताना मला भिती वाटत होती .
    जय जिजाऊ जय शिवराय
    छत्रपती शिवाजी महाराज की जय🇮🇳🇮🇳🌷🌷👌👌🌷🌷👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Video la jastit jast share kra ❤❤...
      Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @pankilnandu6204
    @pankilnandu6204 Před 2 lety +4

    Nice video 👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @wandering_earl__10
    @wandering_earl__10 Před 2 lety +5

    Kadak vlog prashil bro ....🙌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @santoshkamble4723
    @santoshkamble4723 Před 2 lety

    जय शिवराय 🙏🙏भावा तु खरोखर खतरनाक आहेस तू ज्या वेळी किल्ला चडतूस त्यावेळी आम्ही खूप घाबरतो.खरा मावळा आहेस तू

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @maheshgaikwad7461
    @maheshgaikwad7461 Před 2 lety +1

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
    आम्ही पण ट्रेक करत असतो परंतु तुझ्या एकट्याच्या धाडसाला .....ह्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा सलाम .......
    तुझा मोबाईल क्रमांक पाठव

  • @niteenr.shelar6078
    @niteenr.shelar6078 Před 2 lety +3

    Very nice prasha... nice trek...nice editing....nice....nice...everything
    Wish u all the best dear

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏