Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | मराठी वलॉंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Mahuli Fort, Mahuli fort trek, माहुली किल्ला,
    दर वेळेस मि गड किल्ले एकटा किंवा एकाद मित्र असतो सोबत ,पण हा पहिलाच ट्रेक आहे जिथे मि एवढ्या मित्रमंडळी सोबत हा ट्रेक केला .
    मि प्रत्तेकाचा आभारी आहे . . . कारण तुम्ही गडावर साफसफाई करतांना प्रत्तेकाच्या चेहर्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता. खरतर माझी एक इच्छा आहे कि आपण सर्व जन कुठल्याहि गड किल्यावर जाऊन साफसफाई साठि एक दिवस देऊया.
    ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली - भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण.
    पोहोचण्याच्या वाटा :
    १ आसनगाव मार्गे :-
    मुंबई - नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून ५ किमी अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणार्या माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. रात्री तेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ किमी चा खडा चढ चढून जावे लागते. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
    चित्रिकरण्याची साधणे - ASUS Zenfone 5Z (Mobile)
    विडियो चित्रिकरण - यशराज गोळे | सुशील शिर्के .
    Information Source: trekshitiz.com/...
    Music Source - CZcams free music Music Credit _ Track - Overcome | Ugonna Onyekwe | Cinematic | Dramatic

Komentáře • 372

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  Před 5 lety +55

    मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .

    • @manishmeena-wy3yq
      @manishmeena-wy3yq Před 5 lety

      Hindi may bhi banaya karo marathi samjh nhi aati

    • @munishdavarung1087
      @munishdavarung1087 Před 5 lety +2

      पाऊसाल्यात नक्की जाऊन ये दादा । सौदर्य बागण्यासारखा आहे । मी 2017 साली जाऊन आलो आहे जुलै मध्ये । ♥️ अतिशय विलोभनीय दृश्य आहे ।

    • @jd...6225
      @jd...6225 Před 5 lety

      मलिक अहमद की मलिक अंबर??

    • @rahuldewada2009
      @rahuldewada2009 Před 4 lety

      Awesome

    • @manishkadam3336
      @manishkadam3336 Před 4 lety

      Amchya group la drink water dilya baddal dhanyawad

  • @girishsutar8792
    @girishsutar8792 Před 5 lety +24

    गडावर साफसफाई चे महत्त्व पटवून दिले हे लय सुंदर काम केले भाऊ

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 Před 4 lety +14

    ठाणे शहापूर चा माहुली किल्ला हा मराठा आणि माझ्या आगरी कोळी कुणबी समाज cha इतिहास सांगणारा आहे jay shivray jay शंभू राजे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 4 lety +3

      हो दादा . .
      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ असु द्या ☺
      जय शिवराय 🚩🚩🚩

    • @mayurtare7991
      @mayurtare7991 Před 4 lety

      @@VinayakParabvlogs दादा कधी तरी मलंग गड सफर करा ना

  • @gayatriahire1591
    @gayatriahire1591 Před 3 lety +1

    Nhi to pani nhi piu shkt mandira javl ahe ithe pani piyla chan gaar mast 🔥🔥🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @vinodmadavi9191
    @vinodmadavi9191 Před 3 lety

    विनोद मडावी चंद्रपूर... खुपच सुंदर ट्रेक जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @arjunbhomkar963
    @arjunbhomkar963 Před 3 lety +1

    So super video BRO

  • @marutikadam7386
    @marutikadam7386 Před 4 lety +2

    जय शिवराय जय माहुली

  • @517sakshigatte4
    @517sakshigatte4 Před 2 lety

    एकच नंबर दादा 😍👍अतिशय सुंदर माहिती दिली

  • @rekhadabir6025
    @rekhadabir6025 Před 3 lety

    लई भारी!!!जय शिवाजीमहाराज!!!!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sanjayshinde1305
    @sanjayshinde1305 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली मित्रा

  • @ravindradakare2904
    @ravindradakare2904 Před 5 lety +11

    खूपच छान भावा... अशीच तुझी माहितीपूर्ण भ्रमंती चालू राहू दे आणि आपल्या मातृभाषेतून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे हीच सदिच्छा..!!
    जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे..!!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . .अशिच साथ असु द्या .☺

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 Před 3 lety

    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @vijayvyavhare3187
    @vijayvyavhare3187 Před 4 lety

    Lai Bhari Bhava Jai shivrai

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Před 4 lety +2

    मित्रा मन भरून आले तुमचे कार्य आणि अस्मिता पाहून जय शिवराय

  • @shrikalpgopalemarathivloge8316

    सर खरच खुप छान विडिओ बनवता तुम्ही माहिती उत्तम असते आणि पाहायला पण छान वाटतात...

  • @Storyonmountains
    @Storyonmountains Před 3 lety

    मस्त असतात दादा तुमचे video

  • @9vin
    @9vin Před 4 lety +3

    भावा तुझा विडीओ बघून असं वाटतं की खरचं शिवाजी महाराजांचे काळात आलोय

  • @aarohip9465
    @aarohip9465 Před 3 lety

    भावा तू तर खूप कमाल करतोस जीवाची पर्वा न करता खूप छान माहिती दिलीस

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @avtarsingh-qi5hu
    @avtarsingh-qi5hu Před 4 lety

    Le.bhari.good.👌👌👌👌

  • @shamkantsonar5769
    @shamkantsonar5769 Před 5 lety

    खुपच सुंदर माहिती आणि गडावर जी कचरा वेचून मोहीम राबवली फारच छान .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय.

  • @dhananjaykhot1028
    @dhananjaykhot1028 Před 5 lety +9

    अप्रतिम video dada 🚩❣️ खूप छान... असाच करत राह ..
    ______जय भवानी जय शिवाजी 🚩____

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      धंन्यवाद भावा . . . तुमच्या सारख्या मित्रांची साथ असेल तर नक्कीच विडियो लवकरच येतील .
      जय शिवराय.

  • @ajitshah3658
    @ajitshah3658 Před 5 lety

    खुप छान video होता ।।।।। जय भवानी ।।।।।। जय शिवाजी ।।।।।।।

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असु द्या.
      जय शिवराय.

  • @creativity......221
    @creativity......221 Před 4 lety

    फारच सुंदर भाऊ....

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 Před 4 lety

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mayurkamble8576
    @mayurkamble8576 Před 5 lety +5

    जय शिवराय
    जय रौद्र शंभुराजे
    हर हर महादेव ⛳

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      भावा धंन्यवाद . . . जय शिवराय .जय शंभुराजे 🙏

  • @ajaybhoye2356
    @ajaybhoye2356 Před 5 lety

    १ नंबर विडिओ आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      भावा खुप दिवसांनी तुझी कमेंट आली . . . धंन्यवाद मित्रा ☺

  • @vineshpatankar5044
    @vineshpatankar5044 Před 4 lety

    मित्रा खूप छान

  • @shlokpotfode6232
    @shlokpotfode6232 Před 2 lety

    जय शिवराय

  • @ganpatnaitam1290
    @ganpatnaitam1290 Před 4 lety

    Mast Killa hota dada

  • @ajjukashiwale1740
    @ajjukashiwale1740 Před 4 lety

    Gelya vrshi gelo hto bhva ek no mjja ali hoti...mza gavapsun fkt 10/15km vr ahe mauli fort...

  • @ramdaswadkar7260
    @ramdaswadkar7260 Před 2 lety

    जय शिवराय भाऊ

  • @ketangodbole283
    @ketangodbole283 Před 3 lety

    गड किल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे ह्याची जाणीव सगळ्यांना झाली पाहिजे

  • @tatyasahebshinde8246
    @tatyasahebshinde8246 Před 2 lety

    Navya pidhi Sathi adamya sahasachachi parvani,ani amache purvajancha parakrama hi gatha rupi geeta ,Nisarga rupi Amrut pinyache saubhagya milvinyacha Ekmev marg DARSHAN PARAKRAMACHE,itihaspurvajanche. 🙏🙏Nisargas manascha mujara ,Chhatrapati chya charani MATHA.🙏 salute salute, salute 🙏

  • @shrikantnikam2863
    @shrikantnikam2863 Před 5 lety

    खुपच छान... अश्या प्रकारच्या ट्रेक आदर्शवत आहेत

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . तुमचा आभारी आहे आणि अशीच पुढच्या विडियोसाठी साथ असो . .

  • @rajeshsuroshe726
    @rajeshsuroshe726 Před 3 lety

    खुपच सुंदर काम केलं तुमि साहेब जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम

  • @NKBrand346
    @NKBrand346 Před 4 lety

    Khup chan magiti

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली व्हिडिओ क्लिपींग छान होती साफ सफाई चे जे महत्त्व पटवून सांगितले ते चांगले केले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @manishranpise2185
    @manishranpise2185 Před 4 lety

    Bhari

  • @ANANDPAWARVlog
    @ANANDPAWARVlog Před 3 lety

    दादा छान माहीती सांगितली आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Apratim. Sundar.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před rokem

      धन्यवाद , अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 Před 4 lety

    तुझा हा पण विडिओ मला खूप आवडला. गडावर केलेली साफसफाई पण उत्तम, तुम्ही प्रत्येक गडावर मनापासून प्रेम करता म्हणून अशी चांगली कामे तुमच्या हातून होतात.

  • @alkaahire6861
    @alkaahire6861 Před 4 lety

    Masta

  • @milind1581975
    @milind1581975 Před 5 lety

    जबरदस्त... खूप छान व्हिडिओ...

  • @ajayawale870
    @ajayawale870 Před 3 lety

    Apratim Dada. ...

  • @prempatil8581
    @prempatil8581 Před 4 lety

    मानाचा मुजरा

  • @nileshtambe7472
    @nileshtambe7472 Před 3 lety

    🚩🚩Jay shivaji🙏jay bhavani 🚩🚩

  • @sandeshbhoir826
    @sandeshbhoir826 Před 5 lety +1

    Kharach khup mast
    Thanks for informing

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 Před 4 lety

    Very nice

  • @bharatmane1936
    @bharatmane1936 Před 4 lety

    Jay shivray jay shambhuraje 🚩🚩🚩🚩🚩🙏 🙏🙏🙏🙏

  • @vrindaparanjape3159
    @vrindaparanjape3159 Před 3 lety

    Khoop chan, Abhari ahe, informative ani social sense pan encouraging

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @vrindaparanjape3159
      @vrindaparanjape3159 Před 3 lety

      @@VinayakParabvlogs 🙏😊

  • @anilphope4967
    @anilphope4967 Před 5 lety +3

    Jay shivray bhau

  • @rajashribelekar6702
    @rajashribelekar6702 Před 4 lety

    खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांच्या मनात असलं तरी त्यांच्या गड किल्ल्यांबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध असते, आणि तु अशाच दुर्मिळ आणि महत्वपूर्ण गडांची माहीती तुझ्या व्हिडिओ मधुन देतोस त्याबद्दल खरंच तुझं खुप खुप कौतुक दादा😊
    असेच छान छान व्हिडीओ करत रहा आणि भ्रमंती करताना काळजी घ्या.. जय शिवराय 🚩

  • @kamlakardalvi_89
    @kamlakardalvi_89 Před 4 lety

    Mast dada

  • @tanajinamade1498
    @tanajinamade1498 Před 2 lety

    विनायकदादा बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ मार्फत भेटला . माँ जिजाऊ व राजे शिवरायांचा आशिर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो. तेच मावळ्यांच्या रुपाने गड किल्ले सर करत असतात. हे निश्चित . जय जिजाऊ जय शिवराय !

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 2 lety

      तानाजी बंधू कदाचित तुमची ही प्रतिक्रिया २ वर्षां नंतर आलीय , पण खूप भारी वाटलं जुन्या व्यक्तीने प्रतिक्रिया केल्याबद्दल । अशीच साथ पुढेही असू द्या पण नेहमीच हा 😄😊🙏

  • @Mr-eb4dn
    @Mr-eb4dn Před 5 lety

    खूप छान माहिती मिळाली दादा🙏🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद दादा . . .
      अशिच पुढच्या विडियो साठि साथ असु द्या.
      जय शिवराय.

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 Před 4 lety

    Wow ..... ...... superb looks very nice video clips I'm like my dear friend .......... thanku aloute

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety

    मित्रा खूप छान आहे तुझा vdo आणि व्लोग

  • @ac-nx4ji
    @ac-nx4ji Před 4 lety

    Hey hindurastra vyahve hi shri chi icha... Jai shivraya jai bhawani..

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 4 lety

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी 🙂🙏

  • @maheshkale1420
    @maheshkale1420 Před 2 lety

    Superb Video Vinayak. Amhi suddha attach kela ya Saturday la Mahuli Gad. Sunder ahye ekdam. Tuze videos khup Jabardat ahyet. Keep it Up👌🏻👍🏻👏🏻!!

  • @chetan.gondaliya
    @chetan.gondaliya Před 5 lety +5

    Vinayaka , Rao Tujhya Videos mahnje "Big Dose of Adrenalin" , and that even with Awesome Historical Facts of India... You're Pumping the Josh in Youth of India... Har Har Mahadev to you... Jai Bhavani.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . खरतर तुमच्या कमेंटमुळे अजुन चांगले विडियो बनवण्यासाठी प्रेरणा मिळते .
      अशीच तुमची साथ असु द्या 🙏

  • @maheshp81
    @maheshp81 Před 5 lety

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भावा . .जय शिवराय

  • @1982usha
    @1982usha Před 4 lety

    Thanks for information about the old fort Mahuli

  • @bharatmane1936
    @bharatmane1936 Před 4 lety

    Jay hind jay Maharashtra 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

  • @nikhilmankar3259
    @nikhilmankar3259 Před 3 lety

    Thyank u.........😊khup chan👍👌👌

  • @sanjaytharali1778
    @sanjaytharali1778 Před 5 lety

    खूप छान !
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . अशिच तुमची साथ असु द्या
      जय शिवराय.

  • @gypsygram3090
    @gypsygram3090 Před 5 lety

    खूप मस्त video अप्रतिम माहिती🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      धंन्यवाद भावा. . . अशीच साथ असु दे.

  • @RiteshBharne
    @RiteshBharne Před 5 lety

    Ekch number...

  • @priventirpude8583
    @priventirpude8583 Před 5 lety +1

    Khup chan vinayak bhau 👍👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठि . . . अशीच साथ असु द्या.

  • @beinghindu2895
    @beinghindu2895 Před 5 lety

    Khupach chhan saheb

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      तेजस भावा . . . धंन्यवाद .
      अशीच तुमची साथ असु द्या.

  • @pravingawali1571
    @pravingawali1571 Před 5 lety

    Super.... Sir jay shivaray jay maharashtra.......

  • @atishthorvevlogs8710
    @atishthorvevlogs8710 Před 5 lety +1

    माहीत खूप छान आहे फक्त जय भवानी जय शिवाजी नाही बोलायचं तर जय शिवराय बोलायच💐💐💐

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety +1

      धंन्यवाद भावा तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . .अशीच साथ असो.
      जय शिवराय 🚩

  • @bharatmane1936
    @bharatmane1936 Před 4 lety

    Jay hind jay bharat 🚩🇮🇳🙏

  • @prashantmandlik1417
    @prashantmandlik1417 Před 4 lety

    Chan

  • @pramodtarmale515
    @pramodtarmale515 Před 5 lety +6

    Asangoan te shahapur share Rikhsa chalate 15 rupees prateki

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi Před 4 lety

    Mast watala vlog....vinayak...gr8 work

  • @user-sx9ns8vs9h
    @user-sx9ns8vs9h Před 3 lety

    Jay shivray

  • @sachindeshmukh2907
    @sachindeshmukh2907 Před 4 lety

    Nice dada

  • @vinantidamade6796
    @vinantidamade6796 Před 4 lety

    Khupach chhan.👌👌👌.
    Mi pan yete.mala yaycha ahe .

  • @sagarkale5540
    @sagarkale5540 Před 4 lety

    Shivraya sarakha man ahe Dada tuze

  • @rakeshpawar4245
    @rakeshpawar4245 Před 4 lety

    मित्रा आसनगाव ते शहापूर रिक्षा ने गेल्यास 15रुपये घेतात. किंवा शहापूर पर्यंत st बस सुद्धा आहेत. तुझा विडिओ फारच आवडला. धन्यवाद

  • @anandpednekar1785
    @anandpednekar1785 Před 5 lety

    Khup Chan

  • @sagarkale5540
    @sagarkale5540 Před 4 lety

    Are jay shivray dada

  • @SandeepJPawar
    @SandeepJPawar Před 5 lety

    Next time mi pan yeil खुप छान जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भावा . . .अशीच साथ असु द्या.

  • @tusharmr
    @tusharmr Před 3 lety

    Good video 🙏

  • @pranjusalve6489
    @pranjusalve6489 Před 4 lety

    Mast hota video Dada👍🏻

  • @marathibana3794
    @marathibana3794 Před 4 lety

    Nice work bhavano
    🚩🚩🚩✔✔✔

  • @Ganesh-dv7bv
    @Ganesh-dv7bv Před 5 lety

    Mast sir and Rahul

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भावा . . . अशिच साथ असु दे.

  • @meerakadam3589
    @meerakadam3589 Před 5 lety

    Khup sunder vlog ahe, realty khup Chan mandali tumi. Thanks again for this video.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद . . . अशीच पुढच्या विडीयोंसाठी साथ असु द्या . .
      खुप आभारी आहे.

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 Před 5 lety +8

    छान माहिती दिली धन्यवाद पण तुम्ही प्रस्तावना देताना प्रत्येक वेळी तो किल्ला कुठे आहे कुठल्या परिसरात आहे जसे राजगड कोकण किंवा पुरंदर पुणे तालुका जिल्हा ह्या उद्देशाने माहिती दिली तर पर्यटकांना सोपे होईल धन्यवाद.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद . . . प्रथम रिप्लाय देयाला उशीर झाल्या बद्दल शमा असावी . . .
      नक्कीच तुम्ही दिलेल्या सजेशन पुढच्या विडियोसाठि लक्षात ठेवेन . . .

  • @alpinist_kunal
    @alpinist_kunal Před 4 lety

    Great trek

  • @yukeshdawale2708
    @yukeshdawale2708 Před 4 lety

    Jay Shivray ⛳
    Jay Maharashtra

  • @mohanpatiltara
    @mohanpatiltara Před 4 lety

    Very nice Vinayak. God bless you. Good work.

  • @rajeshdhuri3963
    @rajeshdhuri3963 Před 5 lety +1

    Great job
    We r proud of you

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. .
      अशिच तुमची साथ असु द्या .

  • @adityachikhale6759
    @adityachikhale6759 Před 3 lety +1

    You had done great effort and you have cleaned fort

  • @mayurdeoreedits2282
    @mayurdeoreedits2282 Před 3 lety +1

    Bhau yeola yethil aankai tankai fort la bhet dya

  • @user-vx1sy3xz8v
    @user-vx1sy3xz8v Před 5 lety

    धाडसी सफर

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय

  • @ac-nx4ji
    @ac-nx4ji Před 4 lety

    U n ur team are real future of india.. U r following ur passion with that u r giving a good message of cleanliness and keeping our hindu history alive and restored.. Jai maharashtra jai hindu rashtra jai jai shivaraya... ..

  • @tejasparab2389
    @tejasparab2389 Před 4 lety

    nice video. Loved it.

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 Před 5 lety

    खूप छान व परिपूर्ण माहिती...आपण video त जो पाटील बंधूंना बहुमान दिला त्याबद्दल आपला मी मनःपूर्वक आभारी आहे...तुमच्यासोबत ट्रेक करणं एक पर्वणीच होती...😊💐🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Před 5 lety

      धंन्यवाद सर . . .ह्या एक दिवसाच्या ट्रेक मध्दे तुमच्या कडुन खुप शिकायला भेटल. . .
      उलट तुमची साथ भेटण हिच आमच्या साठी मोठि गोष्ट.
      जय शिवराय.

    • @sushilshirke2299
      @sushilshirke2299 Před 5 lety

      Patil saheb ajun tumchaysobat trek karnyachi eccha ahe

  • @anilphope4967
    @anilphope4967 Před 5 lety

    Jay jijau,jay shivray,jay sambhaji raje,jay maharashtra