राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत भाग ५ : बालेकिल्ला उत्तरार्ध

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • जेष्ठ इतिहास संकलक अप्पा पराब, वय वर्ष ८०,
    या भागात आपण पाहणार आहोत राजगड चा बालेकिल्ला, सिंहगड दर्शन, बालेकिल्ल्यावरील बुरुज जिथून पद्मावतीचे दर्शन होते, कदाचित इथेच तानाजीनी कोंढाण्याची शपथ घेतली असावी, महाराजांच्या अष्टराञी आणि त्यांचे महाल, महाराजांचा वाडा, दप्तरखाना, दिवाण ये खास ( सदर ) आणि खूप काही
    follow us on facebook at : / kikha3692

Komentáře • 22

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Před 2 lety +10

    आप्पासाहेब ईश्वराचे आपल्या वाणीतच आमच्या राजांचा वास आहे असे अद्भुत वर्णन आपण करता .धन्यवाद

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 Před 5 měsíci

    Best

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 Před 3 lety +4

    हरहर महादेव जय शिवराय

  • @sujaymadane5829
    @sujaymadane5829 Před 2 lety +5

    अफझल खानाचे मस्तक महादरवाज्यात कुठे चिनलं आहे,ती ही जागा दाखवा ना प्लीज.

  • @sarthuraut5218
    @sarthuraut5218 Před 4 lety +3

    जय शिवराय ,,, राष्ट्र प्रथम

    • @tukaramshikare6889
      @tukaramshikare6889 Před 3 lety

      गुलाबी ड्रेस वाली मुलगी माझी बायको आहे

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 2 lety +1

    🙏चांगली माहिती दिली सर आपण। धन्यवाद।🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 3 lety +2

    Amazing,,,,,

  • @Prasadn02
    @Prasadn02 Před 4 lety +14

    मला ह्या चॅनलला एक सुचवायच आहे कि आपण व्हिडिओ चांगला आहे पण आप्पा सांगतायत तशी ठिकाण तुम्ही दाखवली असती तर अाम्हाला तिथे जाऊन बघता आली असती तुम्हि फक्त माहिती सांगण्यावर फोकस केलत
    जय शिवराय

    • @Sunilpatil-mz4xp
      @Sunilpatil-mz4xp Před 3 lety

      हो ना ठिकाण दाखवायला हवी

    • @dongaryatra
      @dongaryatra  Před 3 lety

      czcams.com/video/M6iUWp-CBYk/video.html

    • @dongaryatra
      @dongaryatra  Před 3 lety +3

      होय त्यासाठीच नवीन विडिओ बनवला , ठिकाणे तिथले फोटो आणि नकाशे .. खाली कंमेंट मध्ये त्याची लिंक पाहू शकता

    • @Prasadn02
      @Prasadn02 Před 3 lety +2

      @@dongaryatra धन्यवाद ,अप्रतिम झाला व्हिडिओ

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 Před 2 lety

    🌹जय जिजाऊ 🌹जय शिवराय 🌹जय शंभूराजे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Před 2 lety +3

    मला असं वाटत पुतळाबाई ह्या पालकर घराण्यातील होत्या ,मोहिते न्हवे

    • @warrior.batman
      @warrior.batman Před rokem

      आप्पांनी ज्यांचा उल्लेख केला त्या सोयराबाई होत्या. त्यांच्या तोंडून चुकून पुतळाबाई निघाले.

    • @saishtari3516
      @saishtari3516 Před rokem

      Barobar Soyrabai, Mohite gharanyatlya hotya aani putlabai palkar gharanyatlya. Soyrabainche bhau Hambirrao Mohite aani Putlabainche bhau Netoji Palkar.

  • @shubhambabhare8790
    @shubhambabhare8790 Před 3 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⚔️⛰️

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 2 lety +2

    🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @urmilagopale5063
    @urmilagopale5063 Před 2 lety

    NDB NFB NFL