गोंदवलेकरांनी केले पिलीव येथे वारकऱ्यांना अन्नदान

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळातील वारकऱ्यांना पिलीव येथे वारकऱ्यांना गोंदवले येथील राजू भोसले नामदेव भिंगारे व दत्तात्रय कट्टे या अन्नदात्यांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी घालून दिलेल्या अन्नदानाची परंपरा जपत दुपारचे भोजन दिले
    त्यांच्या या कार्याला मान देश माझा या यूट्यूबच्या वतीने सलाम
    #मराठीताज्याबातम्या #आषाढीवारी #वारकरी #पंढरपूर

Komentáře • 1

  • @sunilkulkarni680
    @sunilkulkarni680 Před měsícem +1

    जय जय श्रीराम जय जय श्रीराम