Veer Savarkar speech on Lokmanya Tilak

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Swatantryaveer Savarkar speech on Lokmanya Tilak in 1956. on birth aniversary of Lokmanya Tilak

Komentáře • 1,1K

  • @kieronsmith1239
    @kieronsmith1239 Před 5 měsíci +69

    तात्याराव आजारी होते तरीपण त्यांनी लोकमान्य टिळकांच्या १०० व्या जन्मतिथी निमित्त व्याख्यानाला आले.. खरच डोळ्यात पाणी आल त्यांचा आवाज ऐकून 😢🙏🙏🙏

  • @tusharpatil4025
    @tusharpatil4025 Před 4 měsíci +108

    आमची खुप पुण्याई असेल म्हणून आम्हाला "भारतरत्न "वीर सावरकर यांचा आवाज ऐकायला भेटला...

  • @Mihika-nm5dr
    @Mihika-nm5dr Před 3 měsíci +10

    किती कमजोर झालाय आवाज... इतके आजारी असताना ही भाषण द्यायला आले...खरंच किती सोसल सावरकर यांनी 🙏🏻🙏🏻.. माझे शत शत नमन

  • @GS_10078
    @GS_10078 Před 4 měsíci +10

    Savarkar was a great great motivator and orator. True patriot and visionary. When Gandhiji went to England, Gandhiji concluded his speech in 5 minutes quoting "I know you all people are here to listen Savarkar and I won't be a hurdle in it."

    • @chetan3667
      @chetan3667 Před 3 měsíci

      Kripya sandarsnh dyava 😊

  • @vilasarsode2914
    @vilasarsode2914 Před rokem +120

    वीर सावरकर यांचा अभ्यास किती अफाट होता हे जगाला कळलं पाहिजे. त्यांचं बुद्धिप्रामाण्यवाद अफाट आहे 🙏🙏🙏

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Před 2 měsíci +8

    एवढ्या उतारवयात अन् पायातून रक्तस्राव होत असतानाही काय ती ऊर्जा, काय ते भाषेवरील प्रभुत्व आणि खणखणीत आवाज . व्वा!
    धगधगता अग्निकुंड 🔥
    स्वातंत्र्यसूर्य सावरकर.
    आजही नाव ऐकूनच वामपंथी, काँग्रेसी लोकांचा जळफळाट होतो. काय ती दहशत? ❤️

  • @Trials_By_Errors
    @Trials_By_Errors Před rokem +51

    देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो.
    --विनायक दामोदर सावरकर

  • @pranitayare6257
    @pranitayare6257 Před rokem +82

    Great Person Great voice
    आमचे भाग्य आम्हाला सावरकरांचे विचारच नाही तर आवाज हि ऐकायला मिळाला❤

    • @Timakiwala
      @Timakiwala Před 7 měsíci

      भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम हवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
      हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
      बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
      हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो. तो सुधरो...
      औरंगजेबने ईन ब्राह्मनोका जीझीया टेक्स माफ कीया था क्योकी ब्राह्मन बोले की वे हिंदू नही है..
      कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
      ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
      मंदिरो मे दानपेटी ईन‌ ब्राह्मनोके लिये ही है.. ईनके पेट देखो कैसे हरामका खा के फुले हुवे है.

  • @madhavsuryawanshi3189
    @madhavsuryawanshi3189 Před rokem +30

    वीर सावरकर किती पुढचा विचार करत होते. लष्करा बद्दल ते किती गंभीर होते. हे त्यांनी दिलेल्या उदाहरणा वरुन समजते. त्यांचा आवाज एकून कान तृप्त झाले, जीवन धन्य झाले .

  • @melodyhits2804
    @melodyhits2804 Před 4 měsíci +40

    आपलं दुर्दैव आहे की. तात्यांचा व्हिडिओ राहिला असता भाषणाचा तर अजून आनंद झाला असता.. काय त्यांची देहबोली असेल. वाहह... माझे एकमेव आदर्श... वीर सावरकर

    • @mrunalmeshram1678
      @mrunalmeshram1678 Před 2 měsíci

      .,.............................................................qqqqqqqqqqqqwwwwwwwwwweeeeeeeeeeerrrrrrrrrrrrrrrttttttttttttttttyyyyyyyyyyyyyyuuuuuuuuuuuuuuiiiiiiiiiiiiiiiiiiioooooooooooooooopppppppppppppaaaaaaaaaaaaassssssssssssssssdddddddddddddddffffffffffffffffffgggggggggggggghhhhhhhhhhjjjjjjjjjjjjjkkkkkkkkkkkkkkklllllllllllllllllllllllzzzzzzzzzzzzzzzzxxxxxxxxxxxxxccccccccccccvvvvvvvvvvvvvvbbbbbbbbbbbbbbbnnnnnnnnnmmmmmmmmmmm

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Před 4 měsíci +14

    आजच्या काळात हे सावरकरांच्या वाणीतून ऐकायला मिळणे हे माझे महद भाग्य❤😢 माफ करा तात्याराव 😮 #स्वातंत्र्यवीर सावरकर

  • @pramodthote6461
    @pramodthote6461 Před rokem +51

    माझ्या आवडत्या स्वातंत्र्यवीर सावरकर (तात्याराव) यांचा आवाज ऐकून धन्य झालो जीवन सार्थकी लागले. तंत्रज्ञानाचे शतशः आभार 🙏

  • @user-dg6rb8np1t
    @user-dg6rb8np1t Před rokem +46

    ज्यानी आपले सारे जीवन हिन्दूत्वादी अखंड भारतासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा महान वीरांना शत् शत् नमन

  • @commenterop
    @commenterop Před rokem +129

    १) हिंदुराष्ट्र संकल्पक
    २) व्याकरणशत्रज्ञ
    ३)इतिहासतज्ञ
    ४) मराठीभाषा सुधारक
    ५)हिंदुत्वाचे जनक
    ६) दलित सुधारक
    ७) उत्तम वक्ते
    ८) काळ्या पाण्याची 10 वर्ष शिक्षा भोगणारे .
    ९) क्रांतिकारकांचे आधारस्तंभ .
    १०) ५०० मंदिरे दलितांसाठी खुले
    ११) स्वतंत्रसमर '' पुस्तक लिहणारे .
    करणारे .
    हे पण सांगा ...
    याभाषणातील ठळक गोष्टी :-
    १) आपल्या मराठा सरदाराबद्दल जाणीव आणि आपुलकी ( होळकर , शिंदे , महाराज ,पेशवे)
    २)मराठी भाषेवरील प्रभुत्व बघा मित्रांनो आगदी अस्सल मराठी तात्याराव बोलतात .
    ३) इतिहासावर प्रभुत्व ❤
    बाकी'' माफीवीर '' म्हणा पण विसरू नका आपल्या महाराष्ट्रात असा माणूस होणे नाही .
    #जयोस्तुमराठा 🚩🔱

  • @amargaikw
    @amargaikw Před 4 lety +572

    विज्ञानामुळे सावरकरांचा आवाज ऐकायला मिळाला आभारी आहे

    • @bhushanshinde520
      @bhushanshinde520 Před 3 lety +1

      @सर्स्वातीपुत्त्र channel la changlya awjat ahe nakki paha

    • @sumedh6211
      @sumedh6211 Před 3 lety +11

      @@mr.gaitonde5490 बापला असा नाही बोलू

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 Před 3 lety +1

      @@sumedh6211 तुझा बाप असेल तो, माझा नाही ❤️ड्या😂😂😂

    • @sumedh6211
      @sumedh6211 Před 3 lety +9

      @@mr.gaitonde5490 आरे sorry sorry मी तुझा बाप आणि सावरकर तुझा आजोबा नायक.
      आपल्या वडीलधाऱ्यांना असा बोलू नये

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 Před 3 lety +9

      @@sumedh6211 म्हणजे तू कबूल केलंस की ६worker तुझा बाप आहे😂😂😂
      आणि त्यांच्यासारखं sorry पण बोललास🤣🤣🤣

  • @kiranpatil3984
    @kiranpatil3984 Před rokem +19

    अतिशय दुर्मिळ ध्वनिमुद्रण, ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे खूप खूप आभार, यामुळे स्वातंत्र्यवीरांचे ध्वनी ऐकायला मिळाले... धन्य झाले...

  • @manishabhagare4954
    @manishabhagare4954 Před 2 lety +51

    माझा परमेश्वर, माझी माउली, माझा प्राण, माझा श्वास माझ्यासाठी सर्व काही. कुढीतल्या आत्म्या पासून तर पंचप्राणांपर्यन्त सर्व काही या व्यक्तीच्या पायावर वाहिलं तरी कमीच आहे. हे प्रभू फक्त तुमचा आवाज ऐकू येत आहे पण डोळे अजूनही तुमच्या दर्शनाला त्रासले आहे. साक्षात महादेवाचा आवाज ज्यांनी काळया पाण्याच्या शिक्षेचं विष प्राशन केलं. तुम्हाला कोटी कोटी नमन प्रभू . जयोस्तुते.

    • @avinashbangar1605
      @avinashbangar1605 Před 2 lety +1

      Saheb kharach khup radto mi jevha veha savatkarana eikto saheb vait vatt khup ki aaj tyanchyavr jo anyay zala ass vatt congress chya sarvanna sampvun takav

    • @swapnilsahasrabuddhe7831
      @swapnilsahasrabuddhe7831 Před 2 lety +2

      तुमच्या भावना योग्यच आहेत. सावरकरांनी खरोखरच नालस्तीचे, लांछनाचे हलाहल प्रश्न केले. त्यांवर राजा बढे यांनी लिहिलेलं गाणं ऐका.

    • @avinashbangar1605
      @avinashbangar1605 Před 2 lety +2

      @@swapnilsahasrabuddhe7831 saheb jevha jevha athvan hote tevha tevha aphle gurujinchi kirtane aaikto . Ani sagra pran talamlala kunihi radto ho saheb kunihi radto

    • @vaibhavaher4244
      @vaibhavaher4244 Před rokem

      🤣🤣

    • @rahullate661
      @rahullate661 Před 5 měsíci +2

      आजही सावरकरांना बदनाम केले जातेय

  • @Dips491
    @Dips491 Před 3 lety +65

    स्वातंत्रवीर सावरकर यांचा आवाज ऐकायला मिळणे केवढे थोर भाग्य
    कोटी कोटी प्रणाम

  • @marathasarakar3173
    @marathasarakar3173 Před 5 lety +334

    Vir savarkarancha awaj aikla ,maze jivan dhany zahale

    • @praveenyadav4237
      @praveenyadav4237 Před 4 lety +5

      Bhai translate Kar do yar koi, Hindi me

    • @desiassassin7941
      @desiassassin7941 Před 4 lety +8

      हा आवाज डिस्टोरटेड आहे, उतारवयातील आहे. नीट रेकॉर्ड झालेला नाही.

    • @skadam5324
      @skadam5324 Před 4 lety +4

      Praveen Yadav kaisa possible hai yah

    • @SK-ne4bf
      @SK-ne4bf Před 3 lety +2

      Sawarkar was gay

    • @SK-ne4bf
      @SK-ne4bf Před 3 lety +2

      @@praveenyadav4237 he was saying that he's gay and he likes his bhakt to become gay

  • @d.m.kenjale9745
    @d.m.kenjale9745 Před rokem +11

    सावरकरांचा आवाज प्रथमच ऐकला. धन्य पावलो.

  • @djsidharthmuthe
    @djsidharthmuthe Před 4 lety +188

    तात्या रावांचा आवाज ऐकुन डोळ्यातून पाणी आले 🙏🙏

  • @mayurpawar7943
    @mayurpawar7943 Před 4 lety +964

    ब्रिटिशांनी सावरकरांना त्यांचा घराचा नकाशा मागितले असता अखंड हिंदुस्थानाचा नकाशा हाती देऊन अखंड हिंदुस्थान माझे घर आहे हे ठणकावून सांगणारे सावरकर माझे आदर्श आहेत.

    • @sureshshinde2013
      @sureshshinde2013 Před rokem +20

      श्री पवार जी.. सविनय आपकी जानकारी के लिए : - सावरकर जी अखण्ड भारत चाहते थे. 2. उनहोंने भारतीय राजवाड़ो को पत्र लिखकर स्वत्रंत भारत में नहीं शामिल होने का अनुरोध किया था. 3. उनहोंने ब्रिटिश माहारानी को टेलिग्राफ भेजकर आजादी के बदले भारत का नेपाल में विलय का अनुरोध किया था. 4. वह हिन्दू महासभा सरवोपरि थे. 5. हिन्दू महासभा ने ब्रिटिश सरकार को पत्र लिखकर स्वत्रंता आदोलन को कुचल डालने का अनुरोध किया था. 6. उनहोंने देश वासियों से भी ब्रिटिश सरकार के पक्ष में स्वत्रंता आदोलन का बहिष्कार करने का अनुरोध किया था. 7. कृपया आप कुछ समय राष्ट्रीय ग्रंथालय में सुरक्षित रखे दस्तावेजों को भी दिजिए...8.. सावरकर जी एक महान राजनीतिक देशभक्त थे..😝😛😜😋

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Před rokem

      @@sureshshinde2013 ya to what's App university se 🎓 graduate ho ya fir tum chutiye ho suresh bhai

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial Před rokem +29

      कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

    • @sureshshinde2013
      @sureshshinde2013 Před rokem

      @@satvikmuradeofficial आदणीय श्री मुरादे जी.. आप शायद उत्तर देने से चुक गये. सावरकर ने अपने जीवन काल में मातृभूमि के साथ ही नहीं, स्वत्रंता सेनानियों के साथ भी धोखा दिया था. 2. उनहै काला पानी जेल में स्वत्रंता आदोलन के कारण नहीं बल्कि Consiperancy of Murder के कारण डाला गया था. 3. सावरकर को देशभक्त कहना उन हजारों देशभक्तो का घोर अपमान है. 4. जो हंसते हंसते फांसी पर चढ गये. 5. सविनय अनुरोध कृपया अध्ययन करें... धन्यवाद

    • @Sur_Taal_Lay
      @Sur_Taal_Lay Před rokem +8

      @@watchfulmind9415
      There's so much difference in your User name and comment..!

  • @dilipbhavsar8222
    @dilipbhavsar8222 Před rokem +14

    नमन .
    असा विरपुरूष पुन्हा होणे नाही....
    Real Hero..🙏

    • @KiranRaut12373
      @KiranRaut12373 Před rokem +1

      हिजड्यासारखा बोलतो.

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 Před 5 lety +76

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा व अशा प्रखर मात्रुभक्ती, राष्ट्र भक्ती असलेल्या सुपुत्रांच्या देशात असल्याचा.धन्य ती मात्रुभक्ती.

    • @SelfSeeker
      @SelfSeeker Před 5 měsíci +1

      He should be part of the studies in north, Agniveer was his brain child. Arming Hindus with weapons

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 Před 4 měsíci +1

      गर्व' नाही हो 'अभिमान' म्हणा . मराठीत 'गर्व' शब्दाचा अर्थ वेगळा होतो.

  • @dhanashripatil3283
    @dhanashripatil3283 Před 9 měsíci +52

    जय विज्ञान .. जय तंत्रज्ञान
    सावरकर हेच आमचा अभिमान

  • @sachinkulkarni7662
    @sachinkulkarni7662 Před 3 lety +47

    आज सावरकरांची भेट झाली असे वाटले , कोटी कोटी नमन भारत मातेच्या वीर पुत्राला

  • @user-zq6il3ze1q
    @user-zq6il3ze1q Před 4 lety +174

    Veer Sawarkar.. यांचा आवाज ऐकून... रोमांच रोमांच उभे राहिले....
    🚩🙏🚩
    True देशभक्त...... Koti koti प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @neogenesis_indica
      @neogenesis_indica Před 5 měsíci

      Maz hot Navnath te romanch gela..kay bayki awaj Ahe

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Před 4 měsíci +1

      ​@@neogenesis_indicaambdakracha lawada uthath nhavta mhanun ramabai britishancha bulla tondat ghyayachi

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Před 4 měsíci +16

    क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आवज ऐकूनच धन्य झाले.अखंड भारत जय हो
    शतशः प्रणाम 🙏🙏🙏

  • @pravinbhalerao7543
    @pravinbhalerao7543 Před 4 měsíci +6

    काय भाषेवर प्रभुत्व आहे 👌👏

  • @kashinaththakare7789
    @kashinaththakare7789 Před rokem +28

    Unbelievable... to have listened Swatantrya Veer Vinayak Damodar Savarkar... A shbdaprabhu who worshiped Marathi.. Sharp and thin voice.... I once had listened him as the President, on the occasion of Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan at Dadar, Mumbai...he was having strong faith in Scientific temperament. It is this Scientific development that we could hear him... JayHind...

    • @demya3464
      @demya3464 Před 5 měsíci +1

      You were present at speech time.. greate

  • @Pratik_Bhakare_Patil
    @Pratik_Bhakare_Patil Před 5 měsíci +7

    तात्यारावांचा आवाज ऐकून खरंच धन्य झालो....☺️☺️☺️

  • @harshavardhanpatil4767
    @harshavardhanpatil4767 Před 5 lety +92

    नमन स्वातंत्र्य वीराला.
    येणारा काळ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना न्याय देईलच.
    सत्याचा विजय उशिरा होतो पन होतो हे निश्चित.

    • @user-gx8bx8xs5x
      @user-gx8bx8xs5x Před 4 lety +6

      Brober bollat bhau tyana chukiche mhnaryani taynche jivnacha Aabhyshch kela nahi tanche granth vachlech nahi

    • @theorder1548
      @theorder1548 Před 3 lety +1

      सावरकरजीको बहिष्कृत किया इसका पश्चाताप या क्षमायाचना कभी तो राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ के नेतागण कभी तो करेंगे ?

    • @avinashbangar1605
      @avinashbangar1605 Před 2 lety

      Vaah mzya bhava agdi manatl bollas

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před rokem

      दलदलीत अन सत्तेच्या
      आकंठ बुडालेल्या त्यांनी
      जणू टीका करावी नरसुर्यावर
      कुणा तुच्छ काजव्यांनी 🔥👍
      स्वातंत्र्यसूर्य सावरकर

  • @harshadmondkar8736
    @harshadmondkar8736 Před 4 lety +137

    वीर सावरकरां चा आवाज ऐकून खरेच मी धन्य झालो 🙏🏻

  • @madhavmorepatil436
    @madhavmorepatil436 Před 6 lety +262

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा

    • @praveenyadav4237
      @praveenyadav4237 Před 4 lety +3

      Bhai translate Kar do yar koi, Hindi me

    • @Awisemanpeter
      @Awisemanpeter Před 4 lety +4

      @@praveenyadav4237 all these speeches are available on savarkarsmarak website..

    • @pranjaysagar4067
      @pranjaysagar4067 Před 4 lety

      @@Awisemanpeter was there any conflict between sarkar and tilak ?

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Před 4 lety

      सावरकर महान कांती कारी व आधुनिक तंत्रज्ञान विकसित ्विचाराचे होते

    • @aarohgokhale8832
      @aarohgokhale8832 Před 4 lety +6

      गर्व नाही, अभीमान.
      हिंदीतला गर्व म्हणजे मराठीतला अभीमान.
      मराठीतला गर्वं म्हणजे अहंकार.

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 Před 4 lety +49

    लोकमान्य टिळक यांच्यावर स्वातंत्र्य वीर सावरकर बोलत आहेत. तेजाने तेजाची आरती !

    • @VijayDChauhaan
      @VijayDChauhaan Před rokem +1

      Chutiye ko chutiya hi katata hai😂😂😂😂

  • @--SANDEEP--
    @--SANDEEP-- Před 4 lety +56

    धन्य धन्य धन्य.. तंत्रज्ञानाचे आभार की वीर सावरकरांची वाणी आज या काळात आम्हाला ऐकता आली

  • @kaustubhdatar2189
    @kaustubhdatar2189 Před 4 lety +88

    नशीबवान श्रोते ज्यांना प्रत्यक्षात स्वातंत्रवीर बघता आणि ऐकता आले।

    • @joshichand
      @joshichand Před 2 lety +4

      मी त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय.

    • @ruchabidwai
      @ruchabidwai Před rokem

      @@joshichand tyanchya baddal kahi sangu shakal? avdel amhala aikayla tumhala kahi mahit asel tar

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Před 10 měsíci +2

      ​@@joshichandमाझ्या बाबांनी पण सावरकरांचे अंत्य दर्शन घेतले होते दादरला 🙏🙏जय भवानी जय शिवाजी

  • @patsymcox832
    @patsymcox832 Před 4 lety +47

    Who are Disliking this video should sent to Andaman cell for 1 DAY.
    Then they will come to know Savarkarji

    • @kingsaheb7894
      @kingsaheb7894 Před 2 lety +3

      To pan mafi magel mag

    • @amii1764
      @amii1764 Před rokem +2

      सावरकर यांना अंदमान ला आणले तेव्हा त्यांचे वजन 112 पाऊंड होते म्हणतात आणि सुटका झाली त्यावेळी त्यांचे वजन 126 पाऊंड होते म्हणतात, जर जेल मधे त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या तर त्यांचे वजन कसे वाढले, हे सर्व जेल च्या रेकॉर्ड वर आहे म्हणतात

    • @chaiit1982
      @chaiit1982 Před rokem +6

      @@amii1764 tu baghitalayas ka record? ka pawarane baghitale ani tula sangitale?....

    • @chaiit1982
      @chaiit1982 Před rokem

      @@kingsaheb7894 swatahache naav takayala tula laaj watate...fake id khali comment karun kaay upyog mahamurkha... :)

    • @amii1764
      @amii1764 Před rokem +2

      @@chaiit1982 सावरकरांची 14 वर्षाची जन्मठेप 9 वर्षे कशी केली, शिक्षेमध्ये सूट कोणत्या कारणासाठी दिली गेली, माफीनामा लिहून दिला आणि इंग्रजविरोधात त्यापुढे कारवाया करणार नसल्याचे लिहून दिले म्हणून शिक्षेत सूट दिली आणि 60 रू प्रति माह पेन्शन सुरु केली, निरंजन टकलेचे याबाबत youtube वर viral झालेले व्हिडिओ तू बघ, ते संदर्भासह बोलतात, आणि पवारा ने मला सांगितले तर तुला काय फडणवीसाने सांगितले काय

  • @ambarkanhere
    @ambarkanhere Před 4 měsíci +7

    33:45 until end, do listen! His speech is apparently from 1955. He is talking about defence power and the unfortunate policy of the then government. He is talking about becoming a nuclear power asap. A true visionary who was (of course) neglected back then. Soon enough (1962), India realized how pathetic our condition was in terms of defence as well as foreign policy.

  • @ketankotalwar6471
    @ketankotalwar6471 Před 7 lety +112

    This is very emotional moment for me, listening speeches from Atal Bihari Vajpayee, Pu La Deshpande, Pracharya Shivaji Bhosle, Charudutta Aphle on Vi Da Savarkar and getting grown listening jayostute and Sagara Pran Talamalala, myself gave long speeches on Vi Da in school days and every moment in all these, feeling unlucky and feeling of something missed or feeling it would be nice if i experience Vi Da and suddenly a piece of his irony stood in front of me.
    "जेव्हा प्रत्यक्ष तेजच सुर्याची वलये उलगडून दाखवतेे"

    • @chinmayshetye4354
      @chinmayshetye4354 Před 7 lety +1

      Ketan Kotalwar i have listened to these great people too, they all seem to pick up certain elements of savarkar's style!

  • @ng2377
    @ng2377 Před 3 lety +14

    धन्य नशीबवान व ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार ते श्रोते ज्यांनी स्वतः तात्याराव सावरकर ह्यांचे भाषण समोर ऐकले पाहत 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Před 4 lety +40

    अविस्मरणीय. लोकमान्यांना लोकनेत्याची आदरांजली.

  • @ketkikhairatkar3948
    @ketkikhairatkar3948 Před 4 lety +16

    Tatyaravancha आवाज ऐकुन कान तृप्त झाले,, धन्यवाद 🙏🙏🙏🇮🇳 भारत माता की जय, शिवाजी जय भवानी 🚩🙏🙏🙏🙏

  • @abhijeetdeshmukh8330
    @abhijeetdeshmukh8330 Před 4 lety +22

    सावरकरांचे शब्द विचार कानी पडले हे भाग्यच !

  • @vaishalijadhav2525
    @vaishalijadhav2525 Před 4 lety +31

    भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏

  • @Shrijoy
    @Shrijoy Před rokem +14

    सर, खूप धन्यवाद, वीर सावरकरांचा आवाज ऎकायला मिळाला. फक्त एक विनंती आहे, व्हिडीओ च्या शीर्षक मध्ये वीर सावरकरांच्या नावापुढे वीर लावा, ही चूक सुधारा.

  • @hemakashyap6726
    @hemakashyap6726 Před 4 měsíci +2

    सावरकरांचा आवाज कानावर पडणे हे आमचे भाग्य आहे
    स्वतंतवीर सावरकरांना कोटी कोटी नमन

  • @chetantarade5749
    @chetantarade5749 Před 3 lety +6

    मला गर्व आहे मराठी असल्याचा,स्वातंत्रवीर सावरकर ना मानाचा मुजरा ,प्रखर ,तेजस्वी ,कट्टर हिदुत्ववादी ...माझा आवडता नेता

  • @sandeepsavant295
    @sandeepsavant295 Před 3 lety +15

    देशभक्त,भारतरत्न सावरकर , तुम्ही आणि गोडसे कायम आमच्या हृदयात रहाणार,

  • @NoVideo2024
    @NoVideo2024 Před 5 měsíci +10

    This short and lean man with soft voice could shake the mighty British Empire.

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 Před 4 měsíci +1

      He was ill, still he chose to come and speak few words on Lokmanya Tilak on his 100th birth anniversary

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před 4 lety +22

    Thanks for sharing this Speach of Ever great Swatantra Veer Savarkar. I could not see This Amulya Ratna in his life time and I am fortunate enough to listen to this Great and noble son of Our Great Nation.He is the only true Bharatha Ratna.

  • @melodyhits2804
    @melodyhits2804 Před 4 měsíci +1

    वयाच्या 73 व्या वर्षी असा आवाज.. तेही अंदमानात पूर्ण झीज झालेले शरीर...16 वर्षी किती कडकं असेल आवाज..... हिंदु हृदसम्राट वीर सावरकर

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před 4 měsíci +3

    ❤❤❤❤ gratitude gratitude 🌼🙏🌹greatest patriot . versatile personality. Kiti te devotion dedication 🙏🌹🌼voice aikun satisfaction milale kiti te sacrifice 🙏🌹🌼

  • @rajeshwarichandratre497
    @rajeshwarichandratre497 Před 4 lety +95

    Blessed to hear the voice of the visionary Veer Savarkar. Jeevan dhanya jhale.

    • @Timakiwala
      @Timakiwala Před 7 měsíci

      भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम हवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
      हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
      बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
      हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो. तो सुधरो...
      औरंगजेबने ईन ब्राह्मनोका जीझीया टेक्स माफ कीया था क्योकी ब्राह्मन बोले की वे हिंदू नही है..
      कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
      ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
      मंदिरो मे दानपेटी ईन‌ ब्राह्मनोके लिये ही है.. ईनके पेट देखो कैसे हरामका खा के फुले हुवे है.

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Před 4 měsíci +3

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 Před 4 měsíci +2

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी सुरू केलेल्या स्वराज्याची लढाई अजून संपलेली नाही हे हिंदूंनी लक्षात ठेवावे असा संदेश सावरकरांनी दिला आहे
    सर्व मुस्लिम परत हिंदू होत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही हा संदेश आहे

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Před 4 lety +27

    किती मुद्देसूद आणि परखड मतं

  • @ashokekhurole8418
    @ashokekhurole8418 Před 6 lety +159

    अखंड भारत आमर रहे..
    वन्दे मातरम...

  • @angelajai
    @angelajai Před 6 měsíci +21

    Someone please translate in hindi. Our nation's youth should listen to our great Man our real Mahatma!

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 Před 3 měsíci +2

      Please Reply or like my comment..... I will try my best to translate whatsoever words I Understand from this video, for you My Brother

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 Před 3 měsíci

      Hi dude. I'm just giving the first 5 minutes; and even in those 5 min, We can clearly see how Badass was Savarkar Ji.......

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 Před 2 měsíci

      "Dear Listeners, besides my real mouth, I have 3 more mouths today (referring to number of speakers in that Hall) Ravan had 10 mouths, atleast I have 4 now. (Audience claps) But still, I don't think so my voice will reach to you, because I lack Energy. So, if you guys are patient enough to listen, I can be able to speak for 15 minutes. Because of the Love of Lokmanya and to hear my speech you're here, the affection you people showed me, I firstly thank you all. (Audience claps)
      Now, I've come here to speak about a person. On this eve of 100th birth anniversary of Lokmanya Tilak, I got Invitations from so many provinces from Bengal to Belagaon. Even at Dadar, which is close from my house almost 25 organisations came together to arrange a program only for me. I rejected them due my health condition. But because I'm here at Pune for a Speech, instead of praising me, I'm sure those people will be angry at me for not going at their places!!! When the Honourable Men from 25 organisations of Pune, Shri Tatyarav Karandikar, Keshavrav Jedhe, S. M. Joshi and Schedule caste leader Khadilkar all came together to arrange a program for my speech, I felt so sweet! That for whatsover reason, these leaders of different Parties came together as One. Yesterday night, I had blood loss due to too much bleeding, still I'm here today. So if My speech is interrupted by my health, please don't Hate me. Instead feel sympathy for me. So, on today's occasion, we had some of the good speakers over here. Shri. Loknayak Kaane, now this title must be inspired from 'Lokmanya' itself but not a copy, but still Mr. Kaane managed to give a speech, atleast he spoke 4 lines .... I was actually going to present the garland to him, but then realised that situation to get out after this will be even more difficult than getting out of Andaman!!!!!!!!! " (Audience claps)

  • @seeturuhal4051
    @seeturuhal4051 Před rokem +5

    मुझे आज दुख महसूस हो रहा है कि मुझे मराठी भाषा समझ में नहीं आती....
    वर्ना आज मै भी वीर सावरकर का ये संबोधन सुनकर धन्य महसूस करता...

  • @bhanuprakash3212
    @bhanuprakash3212 Před 2 lety +15

    He said even when he is losing blood and not well he came to the meeting. Great Hero. In the present generation this kind of straight talk with no ifs and buts you can see in Yogi Aditynath.

  • @nikhilrajendrasawant8057
    @nikhilrajendrasawant8057 Před 3 lety +24

    माझा परमेश्वर.....! स्वतंत्रवीर सावरकर शब्द उच्चारताना आपसूकच डोळ्यांत पाणी येतं

    • @avinashbangar1605
      @avinashbangar1605 Před 2 lety +1

      Kharach khup radto jevha jevha Tyanna athvto tri pn tyana Naman krto Ani bharatratna swatantra veer savarkar ji yancha aavaj aikl tr as vatt nko kunich nko bs tyanaa eikt rahav

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před rokem +1

      maafiveer

  • @ghostbustor
    @ghostbustor Před 5 lety +110

    This man had incredible willpower and selfless love for his country. Real super hero!

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před rokem +1

      maafiveer

    • @c-36devdattmenon31
      @c-36devdattmenon31 Před 8 měsíci +2

      @@123xyzabccba Fake account le ke comment kar. Padhai ki hoti toh samajhta ki kon maafiveer hai

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před 8 měsíci

      @@c-36devdattmenon31 : pensionveer aur banglaveer bhi aur recruitment agent bhi

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před 8 měsíci

      @@c-36devdattmenon31 : account bhale fake hai lekin 8 maafinaama toh real hai na : bloody british stooge

    • @shiva_edits_18
      @shiva_edits_18 Před 8 měsíci +1

      Like Jawahar Lal nehru​@@123xyzabccba

  • @kshiteemn7420
    @kshiteemn7420 Před 4 měsíci +1

    The most motivating and influential speaker. Wish we could meet him. Jayosthute🙏

  • @user-nz8lx2uo3s
    @user-nz8lx2uo3s Před 5 měsíci +11

    सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग , सावरकर माने तप , सावरकर माने तत्त्व , सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य , सावरकर माने तीर , सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलहाट , सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन - अटल बिहारी वाजपेयी

  • @supriyapatil02
    @supriyapatil02 Před 6 lety +127

    Bumateche 2 thor suputra veer savarkar ani lokmanya tilak 🙏🙏💐💐💐💐

    • @pheminismisshit4571
      @pheminismisshit4571 Před 6 lety +4

      ho very true.

    • @pheminismisshit4571
      @pheminismisshit4571 Před 6 lety +1

      hi supriya

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 5 lety +1

      Phakt savarkar.....No brahman only hindu

    • @arinchendwankar4581
      @arinchendwankar4581 Před 5 lety +9

      @@AkshayKumar-fz7nw Lokmanya Tilak was never in support of the caste system he might have been a conservative but still after all he was a brave son of our motherland.If you are basing this on casteism then Veer Savarkar too was a Brahmin

    • @swapnilamberkar5390
      @swapnilamberkar5390 Před 4 lety +2

      agdhi barobar 🙏🙏

  • @vishalsadashivgaikwad7288
    @vishalsadashivgaikwad7288 Před 5 lety +42

    भारत मातेचे आदर्श पुत्र तात्यारावांना कोटी कोटी प्रणाम
    Proud of you

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Před 8 lety +111

    It is a shame that we did not listened to a great man ,a visionery, a social reformer far ahead of his times and a great patriot. We should atleast now follow his teachings and follow on the path of national progress because once in a life time of a nation such great man, SwatatraVeer is born.

    • @asmitalandge3967
      @asmitalandge3967 Před 4 lety +1

      Bedekar Prakash Yes definitely correct. Great person of producing two nations theory. Because of that Muslim League and Jinnah succeeded to take Pakistan from India in the year 1947.Real Father of nation - Pakistan.

    • @desiassassin7941
      @desiassassin7941 Před 4 lety +3

      @@asmitalandge3967 Stop living in fools paradise created by Leftist Librandus. It is known fact that two nation theory was coined by Syed Ahmed Khan when he penned the idea in a letter he sent to Badruddin Taiyebji back in 19th century.
      Savarkar was not even born then. Savarkar nowhere supported or favored two nation theory or the partition.

    • @asmitalandge3967
      @asmitalandge3967 Před 4 lety +1

      Desi Assassin you are incorrect. Many Pakistanis describes modernist and reformist Sayad Ahmad Khan as the architect of the two nations theory. The ideology that religion is the determining factor in defining the Nationality of Indian Muslims & Hindu people was first propagated by people like Bhai Parmanand (1876 - 1947 ) Rajnarayan Basu (1826 - 1899 ) Nabagopal Mitra ( 1840 - 1894 ) and V D Sawarkar. And later this theory was adopted by Mohammed Ali Jinaha. After Lahor resolution (1940) because of Sawarkar Jinnah and his Muslim League started demanding Pakistan. In 1940 BABASAHEB AMBEDKAR wrote a book " PARTITION OF INDIA " in it he criticised Sawarkar's view of two nations theory by writing a separate chapter. But unfortunately Jinnah succeeded to take Pakistan from India. Therefore Sawarkar is real father of nation of Pakistan. HISTORY IS NOT A FOOL'S PARADISE.

    • @sohrazabi
      @sohrazabi Před 3 lety

      @@kalyanikulkarni763 bunch of info💖💖💖🚩.
      Thankful

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Před rokem +1

      @@asmitalandge3967 isi liye adha adhura gyan thik nahi hota auntyji jaiye thoda research kariye aaisehi hawabazi mat kariye

  • @kiranjadhav5593
    @kiranjadhav5593 Před 4 lety +21

    सावरकर यांचे खूप छान भाषण

  • @udaydaware7178
    @udaydaware7178 Před 4 lety +6

    Really I am lucky. Through utube could listened the voice of Great Vir Savarkar

  • @kalyani9806
    @kalyani9806 Před 4 měsíci +1

    It's my honour to hear his voice,...koti koti pranam .🙏🇮🇳 Jai veer savarkar💪🇮🇳

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před rokem +3

    शालेय जीवनात सातव्या यत्तेत ''जन्म ठेपेची शेवटची रात्र "हे माझी जन्मठेप मधील एक प्रकरण अभ्यासाला होते. ...त्याचा खोल ठसा ऊमटलेला आहे....त्यांचा आवाज आज ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य...

  • @tutorlogy7401
    @tutorlogy7401 Před 4 lety +32

    Salute to great patriotic braveheart Shri Vir Savarkarji 😇🙏🏽🚩🚩🚩

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 Před 9 měsíci

      Pranammajhevirswatantrysavarkaryana.dhnywad..

  • @surajchaudhari551
    @surajchaudhari551 Před 7 lety +174

    प्रखर राष्ट्रभक्ति
    हिच आपली ओळख...

    • @shailendrashahare6834
      @shailendrashahare6834 Před 5 lety

      Mafivir

    • @shrikantk1540
      @shrikantk1540 Před 4 lety +18

      @@shailendrashahare6834 बांडगुळाच्या औलादिंनो तुम्ही गांधींची माकडं म्हणूनच मरणार !

    • @samadhanjadhao8864
      @samadhanjadhao8864 Před 4 lety +2

      @@shailendrashahare6834 shut up u basturd

    • @pravindange4215
      @pravindange4215 Před 4 lety

      ho britishan tabbal 32 vela mafinama lihun denare vir

    • @swarajkulkarni9046
      @swarajkulkarni9046 Před 4 lety +10

      @@shailendrashahare6834 भारताचा अजून एक आप्त शत्रु.सावरकर काय होते हे तुम्हाला नाही कळायचे ते कळण्यासाठी देशभक्ताच काळीज लागत.जिथं म्हणताना तुम्ही माफी मागितली ते घाबरले तिथेच तुमची आक्कल समजते.तुम्हाला त्यांच्या माफिच स्पष्टीकरण देण्याइपत तुम्ही कोणीच नाही

  • @manishapowar5977
    @manishapowar5977 Před 2 měsíci

    स्वातंत्र्यवीर सावरकर याचा आवाज ऐकलं मन प्रसन्न झाले, आपल्या देशासाठी पूर्ण आयुष्य प्रणाला लावले, त्यांना माझा मानाचा मुजरा, खुप काही बोलण्यासारखे आहे,,,,

  • @tanmaypatil4349
    @tanmaypatil4349 Před 7 lety +109

    हे मातृभूमी तुझला मन वाहियले वक्तृत्व वाग विभव हि तुझ अर्पियले !!

  • @shashankgwl
    @shashankgwl Před 6 lety +73

    सावरकरांना कोटी कोटी लक्ष नमन.

  • @sohamkulkarni7207
    @sohamkulkarni7207 Před 3 lety +6

    काय तो तात्यारावांचा व्यासंग रे देवा ! जीव खरंच तुटतो त्यांच्यासोबत जे झाले ते वाचले की. खरेच आपली लायकी नाही 😢

  • @gopalbhide3434
    @gopalbhide3434 Před 2 lety +1

    प्रत्येक शब्द म्हणजे झणझणीत अंजन आहे अगदी आजसुद्धा! त्यातल्यात्यात शेवटले सैन्यबळाविषयीचे विचार तर खरंच ठरले आहेत....धन्य झालो हे भाषण ऐकून!!

  • @raidaiwik2006
    @raidaiwik2006 Před 5 měsíci +3

    Love Veer Savarkar from Karnataka

  • @devot2013
    @devot2013 Před 7 lety +58

    Great Savarkar, Tilak.

  • @deviljoker7657
    @deviljoker7657 Před 3 lety +8

    I am from up but veer Savarkar ji my superhero

    • @SK-ne4bf
      @SK-ne4bf Před 3 lety

      Yeah he was a super gay.

    • @otaku5237
      @otaku5237 Před 2 lety +1

      @@SK-ne4bf how do you know?

  • @dineshtatkari9807
    @dineshtatkari9807 Před 7 měsíci +1

    आवाज एकून धन्य झालो❤❤ कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @parasuramproduction1022
    @parasuramproduction1022 Před 4 měsíci +2

    कोटि-कोटि नमन to the real Mahatma, Swatantryaveer Savarkar

  • @preamanand1
    @preamanand1 Před 4 lety +5

    अनादी मी अनंत मी अवध्य मी भला।
    मारील रिपु जगती असा कवण जन्मला।।

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 Před 3 lety +8

    भारतरत्न स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर..!🚩🔥⚔️🙏

  • @omkarshahani9408
    @omkarshahani9408 Před 3 lety +4

    Dhany ho mai naman karta hoon Maharashtra ki dharti ko... Jo hindustan ko aise veer Sawarkar jaise krantikaari veer diya... Jai hind jai Maharashtra

  • @Adhyatmvishwvigyan
    @Adhyatmvishwvigyan Před rokem +2

    देशभुषण। दंडवत आपल्या देशसेवेला।

  • @dipakapet2640
    @dipakapet2640 Před 4 lety +6

    Shat Shat naman Savarkarji.....

  • @MBhat001
    @MBhat001 Před rokem +6

    What a great leader !!! who sacrificed his entire life for the country and sidelined by Nehru coterie after independence. Our love and respect will grow for late veer savarkar

  • @niranjandande6603
    @niranjandande6603 Před rokem +2

    I feel blessed to hear the voice of great patriot Swatantraveer Savarkar.Koti koti vandan Bharatmarecha thor supuputrala!

  • @arunyagyvalkya
    @arunyagyvalkya Před 4 lety +32

    Veer Savarkar ji ka interview lena chahiye tha, ve 1966 tak jinda the

    • @vbthebest3801
      @vbthebest3801 Před 4 lety

      Ha lekin unko kam keliye hi istamal india ko independence mila tab sabko kon savarkar kon gandhi ye hi sab lagne laga

    • @theorder1548
      @theorder1548 Před 3 lety +1

      Are bhai savarkarjika interview vo bhi 1966 me ? Sabhi paksone rss ne hindu samajne veer savarkar jiko bahishkrut kiya to aajtak koi karan batata hai ?

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 Před 10 lety +33

    Leaders like Tilak, Subhash Chandra Bose, Gulzarilal Nanda, Lal Bahadur shastri, Veer Savarkar, Shyama Prasad Mukharjee and many more has become a rare commodity in the Independent India. One and Only one family is given the credit for India's Independce and it's so called (?) progress. I believe that we need a selfless and dedicated leaders like you Savarkar now more than before. The dreams of the honest and dedicated leaders are not fulfilled during last 65 years as YET.

    • @mmk123kul6
      @mmk123kul6 Před 6 lety +1

      now swa . savarkars dream has come true . mr modiji as pm of india taking every steps to strengthen our country militarily, economicaly & socialy.it will take some more time as there is huge backlogue created by ' mono family ' party ruling over @ 60 years.& why to blame the party? we hindus foolishly supported them ignoring frequently swatantrya vir savarkar's valuable advices .eg he forecasted in 50's about bangla deshi muslim infiltration in north east.but the 'mf' governments including indiraji who created bangladesh also failed rather settled bangla deshi muslims for vote banks especially in asam .it adversly affected demografic status of the state fortunately it is heard that todays bjp govt state awa central combinely carrying out operation of identifying infilterators & sending back to b desh.

    • @letsplay8009
      @letsplay8009 Před 5 lety +4

      its relly sad what congres been teaching thw world(Not just Indians) that India got freedom all due to only gandhi and nehru.. lik others didnt even existed..

    • @shrish72
      @shrish72 Před 4 lety

      Gulazarilal Nanda..!? Was he such great leader...? I have not heard anything about him.

    • @madhukarambekar471
      @madhukarambekar471 Před 4 lety +2

      Shrish Joshi During British Rule a Confidential Report from India was sent to British Office. It is written there that Mr. Gulzarilal Nanda is an honest leaders holds respect amongst all communities. If we keep in the Ministry with oath of “Secrecy” he will be an asset for the Administration. I read this report in British Library about 20 years back and I had the copy of the document too. I believe we need to learn more about own leaders who were neglected by Nehru-Gandhi Dynasty.
      Dr. Ambekar.

    • @Batman-qf8rb
      @Batman-qf8rb Před 2 lety +1

      Taking monthly pension from British,selfless in every sense

  • @pankajgavte5735
    @pankajgavte5735 Před 4 lety +8

    Swatantrata veer savarkar was not only great leader but also biggest freedom fighter. he was so brilliant person

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre42 Před rokem

    कोटी कोटी धन्यवाद . तुमच्यामुळे तात्यासाहेब सावरकरांचा आवाज ऐकायला ऐकायला मिळाला. डोळ्यात पाणी आले कंठ दाटून आला. .सार्थ अभिमान आहे आम्हांला. कोटी कोटी प्रणाम.🙏🙏❤️❤️

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před 4 lety +22

    I further want this Speach to be translated in all Indian Languages so that people of this Nation can smell the Fragrance at least now.

  • @pK-kh1dh
    @pK-kh1dh Před rokem +4

    Got to listen Veer Savarkar. He is my God.

  • @umeshmuley1649
    @umeshmuley1649 Před 4 lety +4

    मातृभुमी तुजसाठी मरण ते जनन | तुजविन जनन ते मरण ॥ स्वा सावरकर .

  • @psiratnagiri
    @psiratnagiri Před 2 lety +1

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची काही पुस्तके वाचली ,आज त्यांचे भाषण ऐकायला मिळाले, त्यांचा आवाज ऐकायला मिळाला , हे भाग्यच. आपण हे youtube उपलब्ध करून दिले .आपले धन्यवाद.

  • @TowardsConstruction
    @TowardsConstruction Před 4 lety +36

    I salute to those people who acknowledge this man's effort, because only few know about his work. I don't demand any awards for him, but request you to not to use bad words about him🙏.

    • @sadanandpoojari5811
      @sadanandpoojari5811 Před 4 lety +4

      Calling savarkar freedom fighter is insult of India freedom struggle

    • @Amar_Indian
      @Amar_Indian Před 4 lety +10

      @@sadanandpoojari5811
      And calling the people like you an Indian is an insult for India.

    • @sohrazabi
      @sohrazabi Před 3 lety +6

      @@sadanandpoojari5811 calling you chutiya guys as an Indian citizen is a big insult of Bharat mata

    • @chaiit1982
      @chaiit1982 Před rokem

      @@sadanandpoojari5811 then go out of India and show your guts...why r u here on this video... you are not educated by your mother...you must be orphan...