कृषी किंग मोबाईल ऑटो वायरिंग कृषी किंग मोबाईल ऑटो जोडणी एकदम सोपी पद्धत Mobile Auto starter

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2023
  • संपर्क :- Sj शुभम जाधव
    8390008093
    🌱👳‍♀नमस्कार शेतकरी बंधुंनो 👳‍♀🌱
    मोबाईल ऑटो चे वैशिष्टये पुढीलप्रमाणे:
    👉जगातुन कुठूनही आपण आपल्या मोटरला कॉल, मिस्ड कॉल, किंवा मेसेज द्वारे नियंत्रित करू शकता.
    👉 फेज फॉल्ट,फेज रिव्हर्स फेजमधील असमतोल ह्या व इतर कोणत्याही कारणामुळे मोटरला लगेच बंद करून कॉल द्वारे माहिती देतो.
    👉 पाणी संपल्यानंतर(ड्रायरन झाल्यानंतर), फेज फॉल्ट झाल्यास,ओव्हरलोड झाल्यास किंवा कोणताही टेक्निकल फॉल्ट झाल्यास मोटर बंद करून कॉलद्वारे माहिती देतो.
    👉 सेट केलेल्या वेळापत्रकानुसार मोटरला चालू किंवा बंद करतो.
    👉 विज पुरवठा सुरु झाल्यावर ग्राहकाला कॉलद्वारे माहिती देतो.
    👉 ऑटो चोरी झाल्यास *ट्रँकिंग सिस्टीम*मुळे परत मिळविला जाऊ शकतो.
    👉 ऑटोसोबत १० मोबाईल नंबर रजिस्टर होऊ शकतात.
    👉 ऑटो सोबत मोबाईल ठेवण्याची गरज नाही.
    👉 कमीत कमी जागेत समावतो.
    आणखी बरेच काही
    🙏🙏🙏 *धन्यवाद*🙏🙏🙏

Komentáře • 4