शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऑटो स्वीच || Agri Power Mobile Auto Switch
Vložit
- čas přidán 21. 10. 2021
- वेबसाईट वरून विकत घेण्यासाठी लिंक -
agripower.store/product/mobil...
आम्हाला फोन करू शकता - वेळ - 11 am To 05 pm
9588618516
मोबाईल ऑटोस्वीच ची वैशिष्ट्ये:
तम्हाला तुमच्या मोबाईलवरून फोन करून अथवा मेसेज करून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून मोटरपंप चालू अथवा बंद करता येतो तसेच आता मोटरपंप चालू आहे की बंद आहे याची स्थिती जाणून घेता येते.
विहिरीतील किंवा बोरमधील पाणी संपल्यानंतर (ड्रायरन झाल्यानंतर) मोटरपंप आपोआप बंद केला जातो आणि तुम्हाला फोन/मेसेज करून मोटरपंप बंद केल्याचे कळवले जाते
ड्रायरन मोड:
ड्रायरन झाल्यानंतर एका विशिष्ट वेळानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
ड्रायरन झाल्यानंतर फ्युज/सप्लाय जाऊन आल्यानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
एकदा ड्रायरन झाल्यानंतर जोपर्यंत मोबाईलवरून मोटरपंप चालू केला जात नाही तोपर्यंत मोटरपंप
बंद राहील याचे सेटिंग करता येते.
टाइमर मोड:
मोटरपंप एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो
उदा. १मिनिट,२मि……..२४तास.
मोटरपंप घड्याळाच्या वेळेनुसार एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो.
उदा. रात्री ११:०० ते पहाटे ०३:००
हा टाईमर एक वेळ सेट केल्यानंतर दररोज सेट केलेल्या वेळेनुसार मोटर चालू बंद करत राहील. पुन्हा पुन्हा सेट करण्याची आवश्यकता नाही.
सायक्लीक टाइमर १ मिनीटापासून २४ तासांपर्यंत सेट करता येतो.
उदा. मोटरपंप १० मिनिटे चालू आणि १ तास बंद आणि पुन्हा १० मिनिटे चालू आणि १ तास बंद असा चालवता येतो.
विद्युत पुरवठा जाऊन आल्यानंतर किती वेळात मोटर आपोआप चालू करायला हवी याचे सेटिंग १ मिनिटपासून २:३० तासांपर्यंत करता येते.
सर्व टाईमर बंद करून ठेवता येतात
व्होल्टेज सेटिंग
मोटर कमीत कमी किती व्होल्टेज पर्यंत चालायला हवी ते सेट करता येते
कनेक्शन फॉल्ट:
कनेक्शन मध्ये कोणताही बिघाड असेल जसे की मोटरला जाणारी वायर तुटलेली असणे, स्टार्टरमधील रिले ओव्हरलोड झालेला असणे किंवा मोबाइल ऑटोच्या वायर चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या असणे इ., तर मोटरपंप चालू करतेवेळीच तसे वापरकर्त्याला कळवले जाते.
अलर्ट:
मोबाईल ऑटोस्विच” चक्क तुमच्याशी आवाजात बोलतो.
मोबाइल न वापरता स्टार्टरवरून जर मोटरपंप कोणी चालू/बंद केला तर युझरला तसे अलर्ट केले जाते.
सप्लाय व्यवस्थित आल्यानंतर मोटरपंप आपोआप सुरू करायचा की वापरकर्त्याला कॉल/मेसेज करून मोटरपंप सुरू करण्यासंबंधी विचारायचे, याचे सेटिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवता येते.
फयूज गेल्यानंतर, सप्लाय सुरळीत आल्यानंतर, मोटरपंप चालू/बंद झाल्यानंतर तुम्हाला फोनद्वारे कॉल/मेसेज करून तसे कळवले जाते.
मोटर चालू झाल्यानंतर मोटरने करंट किती अँपिअर घेतला आहे त्याचा मेसेज पाठवला जातो.
सर्वात शेवटी मोटर किती वेळ सलग चालू ठेवली होती त्याचा मेसेज पाठवला जातो.
रजिस्टर केलेल्या ९ मोबाईल नंबरपैकी ज्या नंबरवरून सर्वात शेवटी कॉल/मेसेज आला होता त्या नंबरच्या मोबाईलवर अलर्ट पाठविले जातात.
मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारा अलर्ट कॉल असावा की मेसेज हे तुम्हाला ठरवता येते.
ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारे सर्व अलर्ट तुम्हाला चालू अथवा बंद करता येतात.
ट्रू-कॉलर:
मोटरपंप, रजिस्टर केलेल्या नंबरवरूनच चालू/बंद व्हावा की कोणत्याही नंबरवरून चालू/बंद व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
बॅलन्स:
मोबाईल ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते.
ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये एकही रुपये बॅलन्स नसेल तरी सिस्टिम चालते.
सेक्युरिटी:
जर तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” चोरी झाला असेल तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, यामध्ये आहे “ट्रॅकर” आणि “डिव्हाइस लोकेशन” सुविधा. ज्यामुळे तुम्हाला समजेल आता तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” पृथ्वीवर कुठे आहे आणि त्यामध्ये कोणत्या नंबरचे सिमकार्ड टाकले गेले आहे. याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमचा ऑटोस्विच शोधून काढता येईल.
सिस्टिम चोरी झाल्यानंतर जर तुम्ही “ॲकमॉस” कंपनीला कळवले तर चोरी झालेली सिस्टिम बंद करून ठेवता येते. बंद केलेली सिस्टिम वापरण्यायोग्य राहत नाही.
बॅटरी बॅकअप
विद्युत पुरवठा नसेल त्यावेळी सुध्दा ऑटोस्विचशी संपर्क व्हावा याकरता बॅटरी बॅकअप देण्याची सुविधा आहे
गॅरंटी:
एक वर्षामध्ये कोणताही बिघाड झाल्यास पीस टू पीस बदलून दिला जाईल. - Věda a technologie
मोबाईल ऑटोमॅटिक आज माझा ऑर्डर भेटलेली आहे जोडून चेक केला सर्व काही सुविधा काम करतात फस्ट क्लास प्रोडक्ट आहे फकत जे मोबाईल ऑटोमॅटिक माहिती पुस्तिका आहे त्या वर हिरवा कलर वर काळा टायपिंग मधे महिती आहे ती निरखून पहावी लागते 🙏
धन्यवाद भाऊ.
@@agripower_store ऍग्री पॉवर च product हे सर्वात उत्तमच असतं आणि क्वालिटी वर शँका घेण्याचा प्रश्नच नसतो
मोबाईल नंबर देता का भाऊ तुमच्या
@@rohittambe3545 रोहन लते
@@madhavasole8936 बोला काय म्हणता
शेतकऱ्यांना छान माहिती दिली आहेत धन्यवाद.💐💐💐💐
छान व उपयुक्त माहिती मोबाईल वरून मोटर चालू व बंद व पाणी संपले तरी आपोआपच बंद होते व चोरी गेला तरी आटो स्विच कुठे गेला तरी ते समजते वगैरे उत्तम उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद
सर शेत करण साठी खूप मुलांची माहिती दिल्याबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान आहे शेतकरी यांनी साठी ऑटो मोबाईल सुविधा 👍👍👍👍👍
शेतकरी राजाच्या हिताची माहिती, 👌👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏👍
स्वागत आहे.
खूप छान माहिती दिलीत
Dhannya waad sir
Mere paas bhe hai
Aikmos bahot badya
खूप चांगली माहिती मिळते आहे याची गरज आहे 👍🏻
धन्यवाद भाऊ
आणि बाजारात हे
5500 ते 10000 पर्यंत आहे
सुनिल द. धनवे.
सर आपण खुप छान माहिती दिली. त्या बाबत धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आहे 👏👏👏
छान माहिती आहे.
खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद😊😂
Khup chan mahite dele dada
Khupach chan mahiti
खुपच छान...
शेतकरी समाधानी होईल.
धन्यवाद..
धन्यवाद
@@agripower_store
Hi mobile no plz
आती उत्तम आहे
मस्त माहीती दिली सर धन्यवाद
Kupch.chan.mahiti.dili
छान माहिती दीली
अती उत्तम
नमस्ते सर वावा आपने जो माहीती बताई उस्के लिये धंनेवाद
धन्यवाद भाऊ
छान माहिती व उपयोगी वस्तू आहे. 🙏
I am using this automatic starter since last year, my experience is fabulous and much thanks to agri power team who provided the this product village level and good support on phone and all, Again thanks to the team..!!:)
Thank You Sir
@@agripower_store sir mobile number pathav
खूप छान मी पण खरेदी करणार
आपला व्हिडिओ बघितल्यामुळे मी एक ऑर्डर केलेली आहे
ऑर्डर कशी करावी
मस्त वा 🙏🏻
Mast rao💯👍
Chan mast 👌👍🙏🌹
सर जी
छान तुमचा हा स्टार्टर गेतलाच आत्ता लगेच ऑर्डर करतो
Verey nice Information
Thanks
Superrrrr☝️
ऑटोसिज खूप आवडलेला आहे आणि तो विकत घ्यायचा आहे
दिलेल्या नंबरवर फोन करा
आमच्या कडे आहे भावा मस्त आहे👍👍👍
Number dya tumcha
एकच नंबर
खूप सुन्दर प्रस्तुति केली पण सर मोटरचा जुन्या मेनची गरज असते का???
फार छान माहिती दिली सर धन्यवाद!!! पण किती +किमी पर्यंतदूर पर्यंत चालते मोबाईल वर
कितीही दुरून चालते
Mast
Thanks
खूप चांगला आहे मी 8 दिवस झाले बसवून सर्विस चांगली देतो आहे शेतकऱ्यांनि नक्कीच वापरा
Ya Simla dar veles bualence marava lagto ka
@@dineshchaudhari4991 हो सिम कार्ड ला रिचार्ज करावा लागतो
Ram Ram 🙏
राम राम भाऊ
साहेब GST बिल सोबत मिळणार का
Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
❤
Single phase motor sati chalel ka
Bhau Auto switch chori la gela tr kharch to track kru shaknar kay? Location milel ki faqt nawin SIM card warun call/msg yeil?
ऑटो मस्त आहे मी वापरतो
धन्यवाद भाऊ
Recharge baddal purn purn mahiti gheun takave ..... Karan ki sim ani recharges che rate sagle vadlele ahe .... Tri monthly kharch kiti yeu shakte sangav..
ठिक आहे भाऊ
Sir Mahinyla kiti rupaycha recharge karao lagel he pan sanga
🙏👍👍👍👌👌👌
👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️
Sim la kiticha recharge karava lagel
या प्रोडक्ट मध्ये काही बिघाड झाल्यास........!
म्हणजेच सर्व्हिस सेंटर कुठे आहेत?
ही बाब आमच्या साठी महत्वाची आहे.
ते आम्हाला फोन करावा लागेल
@@agripower_store thanks
Three phase Fully automatic Max starter में skylet auto switch 7 तार वाला लगाने का विडीयो भेजो
Sir dry run problam aahe
Dry run zali tari moter chalu rahiti aahe
Nice सर ,रात्री कधी कधी light उलटी येते ,त्यामुळे आपण वायरिंग उलटी करतो, light उलटी आली आहे हे मोबाइल स्टार्टर वर समजते का आणि 5 hp मोटार यावर चालते का
नाही ते faulty दाखवते मग ते केबल change करावं लागतर
(सर हे प्रोडक्ट ATO).... मार्केट मध्ये का उपलब्ध नाही..???
Single phase borewel cha thokla ahe vihirit ani starter oil cha ahe tyasathi chalty ka he
नाही ताई
मोटर रक्षक डिजिटल पंप पॅनल ला हा चालेल का सर
Moter ७hp चा आहे
सिंगल फेज वर चा काही शोध लावा थ्री फेज ची मोटार सिंगल फेज चालवी मार्केट ला आहेत कापयसीटर स्ट्रातर पण जास्त दिवस 7,10 चा मोटारी चालत नाहीत
हो भाऊ त्याचा तोच प्रॉब्लेम आहे
या सिमला बॅलन्स किती टाकावा लागतो
😀😀😀😀👌👌👌
Moter on hot ahe pn off nhi hot calling var ani sms starter madhun ch off karav lagt ahe
आटो स्वीच मध्ये व्होल्टेज मीटर आणि एमप्पायर मीटर एकत्रित करा त्यावरुन शेतकऱ्यांला मोटर जडू नये म्हणून मदत होईल
Single phase Borewel submersible starting panel with capacitor आहे, मग चालेल का हे
नाही
Sir wiring kasi karaychi stating pasun video video banva na ... 1 phes 2phes.3phes
ठीक आहे भाऊ
@@agripower_store thanks sir 👍
@@agripower_store nakki video bands 1 singal phius
फियुज उलट सुलट म्हणतंय काय करावे लागेल सांगा प्लिज सर
सर 3 फेजचे 2 फेज कनेक्शन सांगा.
सर आम्ही ऑर्डर केलं परवाला आला घरी चालू केलं खुप छान आहे प्रॉडक्ट पण थोडासा टाइमर लावण्यामध्ये म्हणा आम्हाला जमत नाही लीफलेट वरची माहिती आहे ना * 33*ते # कशासाठी आहेत काही कळलं नाही राव आम्हाला
*33*
ही वाली आहे , तुमचे नंबर ऍड करण्यासाठी
Saheb pipe nighala tr kahi indicator dakhvt ka
नाही भाऊ
Sar jo sim aapan mashin madhe takla tyala kahi mentnen's /recharge karava lagel ka
रिचार्ज लागेल
मी आजच खरेदी केला आहे .बघु
Hi challe ka thik
भाऊ व्हॉल्व्ह बघा असा मोबाईल वर on of होईल असं
Automatic व्हॉल्व्ह
ठीक आहे भाऊ
मी 23 तारखेला ऑटो swich ऑडर केला आहे आणि मी नाशिक जिल्हाचा आहे तर काही ऑटो swich मध्ये बिघाड झाला किंवा काही वर्षां नंतर ऑटो swich खराब झाला तर मला तुम्ही कसी सर्व्हिस द्याल
ते आमच्या कडे पाठवायचा
मोटार चोरीला जाऊ नये यासाठी काही उपाय आहे का यांमध्ये
how to check balance of akmos auto mobile
Please upai sanga
मित्रांनो घेऊनका वॉरंटी मधेअसताना पण ripearing चेपैसे घेतात मला अनुभवआला घेऊनका बोलू देत नाही नंतर हे
Kontya pan motarla basavta yeto ka sir motor pan dusri ghya va lagte
नाही कोणत्या पण मोटर ला चालतो
10 hp motor la chalel kay star delta starter
हो चालेल
डेल्टा स्टार्टर ची जोडणी ची माहिती सोबत येते
Water shoes ke card ke andar paise dalna Padta
आमच्या इथं आमचं शेवटचं कनेक्शन आहे..त्यामुळे व्होल्टेज खूप कमी येत..
व्होल्टेज वाढवण्यासाठी काही करता येईल का ?? Capcitor किंवा Condencer लावून वगैरे..
2,000 फूट पाइपलाइन आहे (४इंची पाइप) व 7.5 ची मोटार आहे...
यासाठी काय करता येईल...
व्होल्टेज ओढून घेण्यासाठी एखादी idea आहे का ??
याच्यावर काही उपाय असेल तर नक्की सांगा .... तुमचा आभारी आहे
नाही भाऊ
Sir star delta startar vr ha mob . Auto chalel ka ?
हो
Recharge kitiche lagatay te sanga sar 🙏🙏🙏
आपला साधा कॉल येणे व जाणे साठी लागणारा
2 फेज ला चालेल का
Bhau solar yojna vishay pan mahiti sanga?
ठीक आहे
दादा, बोअरवेल ५/८ चा पंप आहे, तर यासाठी कँपँसिटर, चुटका कोणता व कितीचा वापरावा ?
त्या विषयी माहिती नाही भाऊ
सर माझी बोरवोलची मोटार आहे. मला सिंगल फेज वर मोटार चालवायची आहे पण ऑडणरी सिंगल फेज कंडमसर आणि मोठा गड्डा यावर चालवुन बगितली तर ती काही चलत नाही तर असे काही ऑटोमॅटिक स्टटर चालवायचे आहे बरोबर सिंगल फेज पण तशे काही स्टाटर उपलब्ध आहे का सरा
सिंगल फेज ला नाही चालणार सर
🙏🙏👍😘
धन्यवाद्
Sar 10hp motar sathi chalelka
हो भाऊ
1 ते 500 hp पर्यंत चालेल
Sir auto repair kasa karun kilel sanga..3 month zale gheun auto ata to band padlay .
8459722496 कॉल करा
sir 1phase motor Sathi pan chalee ka
हो
Single phase capacitor orchi motor chalu hil ka
नाही भाऊ
Single fuse sathi ahe ka 3/15chi bor chi motar ahe
असेल तर कळवा
Star Delta starter sathi chalto ka sir
हो भाऊ
Singal pheas var chalel ka sir
हो पण पॅनल असलं पाहिजे
1 varshanantr jr yat bighad zali... Tr repair hote ki nhi...
हो
Star delta starter आहे चालेल का ? आणि मोबाईल रेंज नाही तर चालेल का?
नाही रेंज पाहिजे
कंडेम्सर वर चालेल दोन फेर आणि सिम वर महीण्यातुन रिचार्ज मारावे लागते का
नाही चालत
Bhau turi baddal sanga dada
विचारा ना ?
@@agripower_store pahila fvara baddal mahiti havi hoti manun video banva mant hoto