Dry run Auto Switch आता मोटर जळण्या पासून वाचवा ड्राय रन ऑटो एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी
Vložit
- čas přidán 31. 12. 2023
- संपर्क :- Sj शुभम जाधव
8390008093
🌱👳♀नमस्कार शेतकरी बंधुंनो 👳♀🌱
मोबाईल ऑटो चे वैशिष्टये पुढीलप्रमाणे:
👉जगातुन कुठूनही आपण आपल्या मोटरला कॉल, मिस्ड कॉल, किंवा मेसेज द्वारे नियंत्रित करू शकता.
👉 फेज फॉल्ट,फेज रिव्हर्स फेजमधील असमतोल ह्या व इतर कोणत्याही कारणामुळे मोटरला लगेच बंद करून कॉल द्वारे माहिती देतो.
👉 पाणी संपल्यानंतर(ड्रायरन झाल्यानंतर), फेज फॉल्ट झाल्यास,ओव्हरलोड झाल्यास किंवा कोणताही टेक्निकल फॉल्ट झाल्यास मोटर बंद करून कॉलद्वारे माहिती देतो.
👉 सेट केलेल्या वेळापत्रकानुसार मोटरला चालू किंवा बंद करतो.
👉 विज पुरवठा सुरु झाल्यावर ग्राहकाला कॉलद्वारे माहिती देतो.
👉 ऑटो चोरी झाल्यास *ट्रँकिंग सिस्टीम*मुळे परत मिळविला जाऊ शकतो.
👉 ऑटोसोबत १० मोबाईल नंबर रजिस्टर होऊ शकतात.
👉 ऑटो सोबत मोबाईल ठेवण्याची गरज नाही.
👉 कमीत कमी जागेत समावतो.
आणखी बरेच काही
🙏🙏🙏 *धन्यवाद*🙏🙏🙏
Mobail Auto ahe ka tyachi price kay ahe
तिन एच पी सिंगल फेज मोटर साठी चालेल काय
Bhai Hindi me video banao
Bor la chalte ka
Ho chalte
1Hp सिंगल फेज मोटर साठी चालेल का
Yes