झाले मी बावरी आवरी बासरी | मनमोहून टाकणारी गवळण | एकदा अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर गोड आवाजामध्ये |
Vložit
- čas přidán 18. 10. 2023
- झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहीना डोईवरी ||धृ||
स्वयंपाकाला झाला उशीर पाणी नाही घरी तीळभर
दिवस आला किती तरी माथ्यावरी ||१|| घागर
गाई वासरे खाईनात चारा अंगणात पडला सारा पसारा
झारी राहिली घरी चुंबळ विहिरीवरी ||२|| घागर
गंगा यमुना गवळण भोळी गोपगोपिना हाक मारी
भानू चरणावरी आम्हा कृपा करी ||३|| घागर - Hudba
खुप छान गायन महाराज,सदर गवळण लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्या राम राम कृष्ण 🚩
लयभारी आबा गवळणीची चाळ आहे कमेंट करायला झालाय भरपूर ऊसीर तबलजी तात्या महाराज अतिसुंदर पेटी मास्तर एकनाथ सरजी खूप सुंदर तिघांच्याही सायत्याने भजन लयभारी❤❤ मी मराठी मुंबई
2:35
किसन रसाळ शेनवडी .नाद खुळा गौळण गायन केलेआबा. चालतर फारच उत्तम लावली.खूप खूप आवडले.अभिनंदन.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌹🌹🌷🌷👌👌
खुपच सुंदर गौळण सादर केली .ह.भ.प.भानुदास काळे.महाराज
आदरणीय आबा .काय पाहाडी आवाजात गायन केल आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद
आबा महाराज. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज. तबलावादक तात्या आपण. दोघांनी मिळून खूप सुंदर आपल्या आबाना साथ केलीय आपल पण धन्यवाद धन्यवाद. विठठल काळे नाना पुणे
Peti Master is really a master of peti. Yeknath ji you really really deserve lot of praise for your skill. Keep it up.
🙏धन्यवाद आबा खूप सुंदर गवळण
हो.हो.जय हरी .आबा
लई भारी जबरदस्त एकदंब भारी
वा...पेटी मास्टर. एकच नंबर वादन. अप्रतीम पेटी
Maharaj clacikal aalaf kay kart nahi tumhi.
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप छान गवळण गायन केली🌹🌹🌹💐💐👌👌
धन्यवाद
Kale maharaj khup mast gaile.very good.❤..🎉.thank you.
धन्यवाद
खूप सुंदर आबा माझ्या आईला ही गौळण खूप आवडायची
खुप खुप धन्यवाद
खुप छान आबा वा टबजी वा पेटी माथर
वा.तबलजी.
Farach chhan.
खुप छान 😊
खूप खूप छान आहे गौळण आणि आवाज
खूप खूप छान आहे
खुप.छान.गायन.आबा.वा
धनवादःइआबि🎉🎉
वा .गायणचारय आदरणीय आबा
Lay.bari
धनवादबाबा🎉
👌👌🙏🏼🙏🏼🚩
राम कृष्ण हरी राम कृष्ण आबा खूप छान गवळणी लेखणीतून पाठवा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
जय हारी आबा आपण गोलण गायली झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहीन डोईवर ही गोलण भानू दासाची आहे का एकाजनादनीची आहे .🎉🎉
1:31