Republican Party : कोणी ठाकरेंसोबत, कोणी शिंदेसोबत तर कोणी भाजपसोबत..RPI मध्ये नेमके किती गट आहेत ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2023
  • #BolBhidu #JogendraKawade#republicanpartyofindia
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला मात्र स्थापनेपासूनच या पक्षाला पक्षफुटीचं ग्रहण लागलंय. पक्षाचा एक नेता या गटात, तर कधी त्या गटात. या पक्षात कधीच कुणाचं जमलं नाही. मग गट पडत गेली हाच एका पक्षाचा दुर्दैवी इतिहास राहिलाय. प्रत्येक गट या ना त्या पक्षांना जाऊन मिळतो आणि आम्ही भीमशक्ती असल्याचा, रिपब्लिकन पक्ष असल्याचा दावा करतो त्यामुळे नक्की आरपीआयचे असे किती गट आहेत आणि ते नेमके कुणाबरोबर आहेत ? हे पाहूया
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 2,1K

  • @mahendral2758
    @mahendral2758 Před rokem +544

    कवाडे सरांची ताकद हि काहिच शिल्लक राहिलेली नाही आठवले साहेब हे काहि सिरियस जागा मागत नाही बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची ताकद महाराष्ट्रानी पाहिली आहे तरी या सर्व पक्षात वंचित बहुजन आघाडी स्ट्रांग दिसते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा हुशार नेता आज सत्तेत हावे

    • @gatmat6146
      @gatmat6146 Před rokem

      एवढा हुशार आहे तर युती साठी शिवसेना व काँग्रेस चया तोंडा कडे आशेने कां बघतो आहे 😂😂😂

    • @SamanScholar
      @SamanScholar Před rokem +2

      @@gatmat6146 thakre tyancha kde gele hote 😂

    • @gatmat6146
      @gatmat6146 Před rokem +5

      @@SamanScholar आणी हे लगेच तयार झाले
      खायला नाही पीठ आणी कशाला पाहिजे विद्यापीठ 😂😂😂... बोलणारे ठाकरे होते

    • @vikastakawale1423
      @vikastakawale1423 Před rokem +1

      🍌🍌🍌

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +11

      @@gatmat6146 आरएसएस वाले पिसाळले 😂

  • @mahapolice8174
    @mahapolice8174 Před rokem +1039

    RPI मध्ये कितीही गट असले तरी पण संपूर्ण समाज हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच आहे.

    • @sandipdahagaokar6411
      @sandipdahagaokar6411 Před rokem +20

      कोणता समाज सांगा

    • @prakashkamble1150
      @prakashkamble1150 Před rokem +44

      @@sandipdahagaokar6411 सर्व बहुजन समाज !🙏

    • @sandipdahagaokar6411
      @sandipdahagaokar6411 Před rokem +40

      @@prakashkamble1150 एवढं ठामपणे कसं काय बोलताय सर्व बहुजनांबद्दल, तसं असेल तर महाराष्ट्रातून 288 आमदार निवडून यायला पाहिजेत vba चे.

    • @prakashkamble1150
      @prakashkamble1150 Před rokem +12

      @@sandipdahagaokar6411 साहेब आत्ता सुद्धा 288 पैकी २० ते २५ टाळकी सोडली तर बाकी सर्व बहुजन समाजातीलच आमदार आहेत ते कसे त्याचा विचार करा !

    • @sandipdahagaokar6411
      @sandipdahagaokar6411 Před rokem +12

      @@prakashkamble1150 20सुद्धा नाही आहेत हो, पण तुम्ही बाळासाहेबां सोबत म्हणालात ना तुम्ही.

  • @vikaskarwande7582
    @vikaskarwande7582 Před rokem +72

    किती गट जरी झाले तरी आम्ही आंबेडकर कुटुंबासोबत जय भिम

  • @pranaychaware2044
    @pranaychaware2044 Před rokem +52

    संपूर्ण समाज फक्त आणि फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @kinglucifer2447
    @kinglucifer2447 Před rokem +564

    समाजाचा एकच पक्ष, एकच नेता तो फक्त 👑 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 👑 वंचित बहुजन आघाडी

    • @rebelbeast7802
      @rebelbeast7802 Před rokem +1

      स्वताच दूसरा धर्म स्विकरता,स्वताच धर्म भ्रष्ट करता. मासाहरी आणि मूर्ति पूजा पण करता. स्वताच जाती भेद धर्म भेद करता आणि दुसर्यांकडून धर्मपेक्ष ची अपेक्षा ठेवता.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před rokem +6

      AIMIM कुठे गेलं

    • @aniljadhav9473
      @aniljadhav9473 Před rokem +9

      युती म्हणजे मंगल परिणय नव्हे.,..जे आयुष्यभरासाठी निभावायचे असते.... आणि तुमची समाजवादी, राष्ट्रीय काँग्रेस,भाजप सोबतचा नेहमी संसार बदलतं रहाणे हे संस्कारक्षम वागणं ठरतं की काय....?

    • @xtytgamerz440
      @xtytgamerz440 Před rokem +5

      बहुजनां चा फक्त एकच पक्ष बसप

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 Před 11 měsíci

      @@jaydeepghodake9979 ते नंतर

  • @kiranpatil4453
    @kiranpatil4453 Před rokem +147

    विसरलेले #आठवले तरीही
    #गवई गीत 'गाणार' नाही
    कितीही आडवे करा खिडक्या #कवाडे
    पण आता #प्रकाशाला कोणी रोकू शकणार नाही |||
    #फक्त_वंचित_बहुजन_आघाडी
    #फक्त_वंचित_बहुजन_आघाडी

  • @rameshjaware7219
    @rameshjaware7219 Před rokem +22

    किती पुढारी भाराभर , त्यांनी भरली आपली घर
    स्वाभिमानी इकच नर हो आमचे प्रकाश साहेब आंबेडकर 🙏

  • @mayurohal7961
    @mayurohal7961 Před rokem +18

    आता फक्त भिमाच रक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 Před rokem +377

    आले किती गेले किती. उडून गेला धुरुळा. आता फक्त बा भीमाचा प्रकाश हवा आम्हाला 💪💙

    • @chandrak7416
      @chandrak7416 Před rokem +3

      किती आमदार आहेत तुमचं एक तरी आहे का?

    • @vishalpahare
      @vishalpahare Před rokem +4

      @@chandrak7416 तुम्हाला काय पंचायत आमदार आहे का नाही का कामानी काम करा ना .

    • @mahendrasonpipare4336
      @mahendrasonpipare4336 Před rokem +1

      @@chandrak7416 तुम्हाला चिंता वाहण्याची गरज ती काय?😊

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 Před rokem

      Yes

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 Před 11 měsíci +1

      ​@@chandrak7416बहुजन जागा नाहिये. फक्त सवलती घेतो.

  • @BRGaikwad007
    @BRGaikwad007 Před rokem +438

    आता फक्त बा भीमाच रक्त. संपूर्ण समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे.

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem +23

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Před rokem +4

      @@shwetapatil7193 काय सुरू आहे? जवळजवळ एकच कमेंट्स चारपाच वेळा पोस्ट केलीयेस?
      कोणी लक्ष देत नाही आणि likes मिळेना म्हणून शेवटी ज्याला जास्त likes मिळाल्यात त्याच्या कमेंट्स मध्ये येऊन same तोच msg कॉपी पेस्ट केला आहेस,का?

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Před rokem +15

      बाकी वंचित बहुजन आंबेडकरी समाज आता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांसोबतच.. आणि समाजाने उशिरा का होईना पण योग्य नेत्याला निवडलंच...

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Před rokem

      तूट फूट ला एकच पर्याय

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Před rokem +3

      Kahihi kara prakash ambedkar nivadun yet nahit

  • @omkarbhoge948
    @omkarbhoge948 Před rokem +198

    अहो! मॅडम आमचे 50 जरी गत असले आणि भविष्यात पण 50 गट पडले तरी जेंव्हा जेंव्हा बा भीमाच्या लेकरावर आणि विचारावर संकट येईल तेंव्हा तेंव्हा आम्ही एक होऊ. ...!!!

    • @pradeepshinde8566
      @pradeepshinde8566 Před rokem +24

      म्हणजे संकट आल्यावरच एकत्र व्हायचे का? इतर वेली राजकीय सौदेबाजी करून चलवलीचे वाटोले होते त्याचे काय?

    • @amolgawande826
      @amolgawande826 Před rokem

      Hmmm😊

    • @iamganeshghanekar
      @iamganeshghanekar Před 11 měsíci +3

      😂😂😂

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 Před 11 měsíci +7

      ​@@pradeepshinde8566ईतर वेळी नोटा अन पोटाचा प्रश्न ऊभा राहतो

    • @digambarnandeshwar8125
      @digambarnandeshwar8125 Před 11 měsíci

      50 गट आणी संकट आल्यावर कोणती ताकत असणार तूम्हच्याकडे़ भाऊ ? विनाकारण बड़बड़ करने.... बीएसपी 3 री नैशनल पार्टी आहे, 100 टन ची एकच पार्टी, 10-12 राज्यांत प्रभाव आहे, बाकीच्यां महाराष्ट्रातील बहूजन पार्टयां 50-50 ग्राम च्या आहेत, भूरट्यां पारट्यां आहेत,चोर पार्टयां आहेत.जर देशांत संविधान वाचवायची असेल तर फक्त बीएसपी च वाचवू शकते , सगड़ी पारट्यां बीएसपीत विलीन करा, बीएसपी जिंदाबाद मायावती जिंदाबाद जयसंविधान जयभारत

  • @deepakmeshram9829
    @deepakmeshram9829 Před rokem +197

    Reporter should always give Respect and say Dr Babasaheb Ambedkar

  • @dhanrajyedke1776
    @dhanrajyedke1776 Před rokem +294

    आमची ताकत आहेत साहेब ओन्ली वंचित बहुजन आघाड़ी ❤️🔥

  • @rahuldhanle1684
    @rahuldhanle1684 Před rokem +258

    माझे मत फक्त VBA ला 🔥🔥❤️❤️❤️

  • @shivjanbhumi
    @shivjanbhumi Před rokem +25

    आमचा स्वाभिमानी नेता आधारस्तंभ अँड बाळासाहेब आंबेडकर ❤️🔥

  • @mukundamore2043
    @mukundamore2043 Před rokem +33

    समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यामागे पूर्ण समाज आहे

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před rokem +104

    गट तट बाळासाहेब आंबेडकरांनी सम्पवले आहेत तुम्ही अभ्यास करा आता लोक एमदास आठवले कवाडे गवई ह्यांना कोणी विचारत नाही... फक्त वचित बहुजन आघाडी आता जोरात आहे... ओन्ली बाळासाहेब आंबेडकर..

    • @atiger5486
      @atiger5486 Před rokem

      Kiman 10 takke amdar tari nivdun yayla have

  • @somnathgangawane1580
    @somnathgangawane1580 Před rokem +103

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी ....✊
    नेते कुठे ही जाउदेत पण समाज हा फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत बस् झाले आता एकत्रीकरण 🙏
    #बोलभिडू धन्यवाद समाज जागृतीचे व सत्य समोर अनता ते 💐🎊💐🙏

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Před 11 měsíci +6

    ताई कितीही गट तट होऊ दे आम्ही फक्त बाळासाहेब यांच्या बरोबर च आम्हाला कुणीही अडवू शकत नाही जय भिम जय संविधान

  • @kirandevre007
    @kirandevre007 Před rokem +83

    फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před rokem +64

    उत्तम video.. अतिशय माहितीपूर्ण..
    गटातटाचे राजकारण केल्याने खऱ्या भीम शक्तीची एकत्रित ताकद लोकांसमोर आलेलीच नाही

  • @sagarmohite3561
    @sagarmohite3561 Před rokem +320

    आम्हाला आता गटतट नको आता आम्हाला फक्त एकच नेता हवा ते महणजे प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 Před rokem +11

    बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🙏

  • @pramodpaikrao7778
    @pramodpaikrao7778 Před rokem +11

    आमचआयुष्य बाबासाहेबांच्या रक्ता सोबत.बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत.

  • @user-xp3ns6pv3p
    @user-xp3ns6pv3p Před rokem +181

    निष्ठा फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत 🇮🇳

    • @digambarnandeshwar8125
      @digambarnandeshwar8125 Před 11 měsíci +1

      मनूवादी ब्राह्मणवादी उद्धव ठाकरे पार्टी सोबत मगर मस्ती करायला गेला....

  • @nk19088
    @nk19088 Před rokem +170

    आता फक्त भिमाच रक्त अँड बाळासाहेब आंबेडकर 👍❤️🙏

  • @vikasadhangle8126
    @vikasadhangle8126 Před rokem +15

    संपूर्ण समाज स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकराना मानतो

  • @vishnumachle7461
    @vishnumachle7461 Před rokem +10

    फक्त बाबासाहेबांचं रक्त म्हणजे बाळासाहेब आंबेडकर

  • @satwashilgaikwad9108
    @satwashilgaikwad9108 Před rokem +307

    बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो आंबेडकरी समाजाला मान्य असेल.

    • @narendradeore188
      @narendradeore188 Před rokem +17

      स्वतःचे डोकं वापरून निर्णय घेणे शिका आता... बाळासाहेब काय बाबासाहेब नाहीये

    • @satwashilgaikwad9108
      @satwashilgaikwad9108 Před rokem +6

      @@narendradeore188 only
      v b a

    • @ashitoshkamble2920
      @ashitoshkamble2920 Před rokem +6

      @@narendradeore188 Only VBA

    • @akashragunatbansodebansode166
      @akashragunatbansodebansode166 Před rokem +5

      वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
      Only . बाळासाहेब आंबेडकर

    • @rahulwanjari1109
      @rahulwanjari1109 Před rokem

      Yes yes yes 💪💪💪💪

  • @anilambhore9010
    @anilambhore9010 Před rokem +363

    भीम शक्ती फक्त ओन्ली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत 🙏🏻

    • @jigneshm37
      @jigneshm37 Před rokem +5

      Evdhe BhimSakti che parties ahet, tari dalit chi development kaa hot nai🤨

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz Před rokem +1

      Nav gheun jalmlyan nahi hot

    • @Raj_Thackeray
      @Raj_Thackeray Před rokem +1

      जय महाराष्ट्र !

    • @gladglass2944
      @gladglass2944 Před rokem

      @@jigneshm37 Opportunity Awareness nahi Community madhe... Sagle Bheed cha Hissa hotat Karan tyana te safe vatatey...

    • @halendraubale3743
      @halendraubale3743 Před rokem

      @@funnyvideos-md6rz Unite we stand, divide we fall.

  • @pratibhagede7444
    @pratibhagede7444 Před rokem +8

    आपल्या सर्व नेत्यांना 🙏🙏विंनती आहे की सर्व भीम शक्ती एकत्र या
    जय भीम जय संविधान

  • @user-dk5tt6bq3r
    @user-dk5tt6bq3r Před rokem +4

    एस.सी, एस. टी, ओबीसी आणि मराठा समाजासाठी इमादारीने लढणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी बाकी सर्व RPI गट हे दखल पात्र सुद्धा मतदान घेऊ शकत नाही, सर्व जाती आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत ✊✌️✌️✌️
    🚩जय महाराष्ट्र 🇮🇳✊

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před rokem +101

    खूप छान विश्लेषण... आणि माहित नसणारी माहिती मिळाली.... शिवसेना (उद्धवजी ) आणि भीमसेना (प्रकाशजी )जिंदाबाद...🙏🙏

  • @sumitranadive1015
    @sumitranadive1015 Před rokem +129

    आता फक्त भीमाचं रक्त 💪🔥

    • @Mtboy_yash015
      @Mtboy_yash015 Před rokem

      Bheem Shakti ani wancshit Shakti che Nayak Balasaheb Ambedkar ahet.
      Only vba.

  • @shantarambhalerao3974
    @shantarambhalerao3974 Před rokem +5

    बाबा साहेबांच्या उपकारांची जाणीव ठेवावी एव्हढेच... व त्यांचे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य इथल्या तरुणांच्या हातात देणं गरजेचं आहे, म्हणून सर्व बहुजन समाजातील नेत्यांनी एकत्रित येणं आवश्यक आहे.

  • @iam-111
    @iam-111 Před rokem +51

    समाज हा बाळासाहेबांच्या सोबत आहे.. जय भीम..

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 Před rokem +168

    गट नाही एकच पक्ष VBA आणि एकच नेता बाळासाहेब आंबेडकर

  • @sanjaybharade7324
    @sanjaybharade7324 Před rokem +114

    कुणी कुणा सोबत जावे हा विषय च नाही जनता कुणा सोबत आहे हे विशेष आणि जनता आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @nileshdhavade4860
    @nileshdhavade4860 Před rokem +11

    फक्त बाळासाहेब आंबेडकर. जय भिम

  • @RiteshGaikwad6462
    @RiteshGaikwad6462 Před rokem +11

    सगळ्यांचा बाप एकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👑

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Před rokem +179

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙

  • @buddhabhushanakhad8696
    @buddhabhushanakhad8696 Před rokem +253

    Only balasaheb ambedkar👍

    • @buddhabhushanchakre1767
      @buddhabhushanchakre1767 Před rokem +2

      Balasahebch

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem +5

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na

  • @user-jo1qu3kq7x
    @user-jo1qu3kq7x Před rokem +3

    वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष बाबासाहेबांचे विचारावर चालत आहे .बाकी पक्षासोबत बहुजन वर्ग नाही हे सगळ्यांना माहीत आहे.only VBA 💙🙏

  • @sachinlondhe7264
    @sachinlondhe7264 Před rokem +12

    आता फक्त आणि फक्त श्रदय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी... 💪💪💪

  • @amolwarghat5754
    @amolwarghat5754 Před rokem +134

    आता फक्त भिमाच रक्त ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh Před rokem +63

    फक्त वंचित बहुजन आघाडी..👍
    जनतेच ऐक्य झालय ते मा.बाळासाहेब आंबेकरांसोबत आहेत..

  • @ravindrasurwade1818
    @ravindrasurwade1818 Před 7 měsíci +20

    एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी ओन्ली बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय भारत

  • @akashsalve6811
    @akashsalve6811 Před rokem +13

    बाळासाहेब आंबेडकर 👑

  • @maheshgaikwad8367
    @maheshgaikwad8367 Před rokem +278

    सगळंया राजकीय पक्षा ना आता कळून चुकलंय ,,भीमशक्ती शिवाय त्याना पर्याय nahi . पूर्ण समाज आत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे we are game changer
    We are kingmaker

    • @gatmat6146
      @gatmat6146 Před rokem +7

      चंद्रकांत हंडोरे ला एक नंबर ची मत देऊन पन तो पडला आणी तू म्हणतो की तुमी game changer 😂. पवार साहेबांनी अंधारिणीला वाकवली.... आणी त्यांना आता मुस्लिम सुद्धा मत देतं आहेत त्या मूळे फारसा फरक पडत नाही

    • @theinfluentialmonk
      @theinfluentialmonk Před rokem +3

      Unless all factions come together, we are not kingmaker.

    • @maheshgaikwad8367
      @maheshgaikwad8367 Před rokem +5

      @@gatmat6146 2019 la vanchit mule ncp congress chy kiti jaga padlya jara data check kar mag samjel amchi mate kiti nirnayak ahet te

    • @gatmat6146
      @gatmat6146 Před rokem

      @@maheshgaikwad8367 होय काय मग तस असेल तर ncp आणी काँग्रेस ने लोटांगन घालायला हवं होत प्रकाश आंबेडकरना....?
      पन तस दिसत नाही... कारण अंधारे बाई मूळ 50% दलित मत आणी 100% मुस्लिम मत त्यांचीच आहेत.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +1

      @@maheshgaikwad8367 व्होट कटिंग ची रणनीती जास्त काळ चालत नाही. लोकांना आपल्या उमेदवाराने जिंकलेले हवे असते. त्यामुळे या strategy ला diminishing marginal returns आहेत आणि हे प्रकाश आंबेडकरांना कळत नाही इतके ते दूधखुळे नाहीत. त्यामूळेच शिवसेने सोबत युतीचा पर्याय उघड केला आहे जे योग्यच आहे.

  • @ajayharsulkar6513
    @ajayharsulkar6513 Před rokem +19

    एवढं सगळं आकलन करून उत्कृष्ट प्रेझेन्टेशन करणं खरंच खूप प्रशंसनीय आहे

  • @nileshjadhav9288
    @nileshjadhav9288 Před rokem +215

    फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏🏽

    • @ameybhatkar7021
      @ameybhatkar7021 Před rokem +8

      Fukat savlti milat ahet...laaj vatli pahije

    • @sameeri32
      @sameeri32 Před rokem +2

      @@ameybhatkar7021 त्यांचा छळ झालंय ते पण सांग की

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +4

      फक्त बाबासाहेब. आणि महात्मा फुले व शाहू महाराज

    • @ManikWaghmare-nw6mn
      @ManikWaghmare-nw6mn Před rokem

      ​@@Renaissance861 lllllll CT CT😮 hu by hu

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 Před 11 měsíci

      @@ameybhatkar7021 मातंग ढोर चांभार हे पण सवलती घेतात.

  • @dilipsonawane5511
    @dilipsonawane5511 Před rokem +7

    फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Před rokem +99

    💙भीम के लगते जिगर,, आधे इधर,ओर आ धे, उधर,💙 पण आता फक्त , अँड बाळासाहेब आंबेडकर,,एकच पक्ष,,,बाळासाहेब,दक्ष,💙 जयभीम, जय संविधान,💙क्रांती जोतिबाची मशाल घेऊन, पेटवू, सारे रान,,💙जयभीम,, जय ज्योती, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान 💙💙🙏💙

  • @rautraut2821
    @rautraut2821 Před rokem +26

    भीमशक्तीचे किती गट भीमशक्तीचा एकच गट एडवोकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान

  • @user-uj4yd7zp4b
    @user-uj4yd7zp4b Před rokem +4

    फक्त शेवटच्या श्वासापर्यंत
    वंचित बहुजन आघाडी
    नमो बुद्धाय जय भिम जय संविधान जय भारत जय शिवराय जय जिजाऊ जय जोतिबा फुले जय सावित्री आई रमाई शाहु महाराज
    शहीद भगत सिंह

  • @value_loyalty
    @value_loyalty Před 11 měsíci +10

    Very thorough research..& outstanding presentation.. Hat's off..👍🏼

  • @suhasgadekar2761
    @suhasgadekar2761 Před rokem +200

    फक्त बाळासाहेब आंबेडकर..✊💙

  • @Heartbeat1225
    @Heartbeat1225 Před rokem +100

    बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखा वाटतंय...only VBA

  • @sunilsir5957
    @sunilsir5957 Před rokem +5

    सर्व समाज हा फक्त आणि फक्त आद बाळासाहेब यांच्या पाठीशी आहे 🙏🏻

    • @BUDDHIST_RASHTRA
      @BUDDHIST_RASHTRA Před 6 měsíci

      Sarva samaj nahi re makda pakkya la mi maza jhat pan nahi det

  • @rahulwanjari1109
    @rahulwanjari1109 Před rokem +7

    बाळासाहेब फक्त 💯💪🙏

  • @ashrubasirsat6354
    @ashrubasirsat6354 Před rokem +150

    Only Balasaheb Ambedkar ✌️🌹♥️💐

    • @rautraut2821
      @rautraut2821 Před rokem +2

      फक्त न फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी

  • @vanchitruttank
    @vanchitruttank Před rokem +44

    आद, बाळासाहेब आंबेडकर 💙🔥✊

  • @TasyamGanesh-vd5dc
    @TasyamGanesh-vd5dc Před rokem +3

    फक्त आणि फक्त रक्ताचे नाते बाळासाहेब...आमचे नेते

  • @sandym1566
    @sandym1566 Před rokem +43

    आमचे एकच साहेब आमचे श्रद्धा स्थान बाळासाहेब आंबेडकर साहेब 🙏🏻..... जय भिम 🌹

  • @amollate6371
    @amollate6371 Před rokem +235

    Only Balasaheb Ambedkar..🙏👑💙

  • @sachinelinje5661
    @sachinelinje5661 Před rokem +78

    प्रकाश आंबेडकर यांच्या मागे संपुर्ण समाज हा ताकत म्हणुन नेहमीच उभा आहे उदाहरण देण्याचे तर त्यांच्या होणाऱ्या सभा आणि ग्रामपंचायत मध्ये समोर आलेले निकाल....... प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत ना पैश्या साठी ना मंत्रीपदा साठी हे तडजोड करणारे नेते नाही आहेत........... बाबासाहेब आंबेडकर सुध्दा स्वाभिमान होते वेळेस त्यांनी मंत्री पदावर सुद्धा लाथ मारली

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem +1

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na
      Jai shree ram 🚩
      jai Bhim 🇪🇺
      jai shivrai 🚩
      Jai Maharashtra 🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem

      @@shwetapatil7193ast joke

  • @Mviews-pq4zp
    @Mviews-pq4zp Před rokem +13

    आज कळलं मला... एकता मध्ये किती शक्ती असते तरं.....
    जर ह्या इतक्या फुट्या झाल्या नसत्या तरर आज संपूर्ण महाराष्ट्राला भीमशक्ती चीं ताकत कळली असती..... 🔥🙏🏻🔥

  • @chandrakantdhotre7089
    @chandrakantdhotre7089 Před rokem +3

    अता फक्त आणि फक्त डाॅ.बाबासाहेबांचे रक्त सधैय बाळा साहेब आंबेडकर मजेच भीम शक्ती आहे असे माझे मत आहे कारण बाळासहे हे सर्व वंचित समुदायाला बरोबर घेवून जाणारे नेते आहेत म्हणून तीच खरी भीमशक्ती आहे !

  • @vivwya805
    @vivwya805 Před rokem +50

    जय भीम.... 🙏 बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे विषय सपला...

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d Před rokem +38

    100 गट वेगळे आणि फक्त अँड बाळासाहेब आंबेडकर आम्ही vba राहू

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem +1

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na
      Jai shree ram 🚩
      jai Bhim 🇪🇺
      jai shivrai 🚩
      Jai Maharashtra 🚩

    • @baburaowaghmare
      @baburaowaghmare Před rokem

      @@shwetapatil7193 great tai

  • @Deepak-jk1lf
    @Deepak-jk1lf Před rokem +12

    ताकत ऐकच #बाबासाहेब आंबेडकर 💙🔥🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @prafullpandagale910
    @prafullpandagale910 Před měsícem +1

    आता खूप पक्ष बघितले इतिहास बदलणार फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ❤🎉

  • @sumitjadhav3635
    @sumitjadhav3635 Před rokem +92

    फक्त बाळासाहेब आंबेडकर💪VBA

  • @ashokbharshankar8364
    @ashokbharshankar8364 Před rokem +15

    आले किती गेले किती उडतो फक्त धुरुदा आहे आमचा फक्त बा भीमाचा नातु प्रकाश आंबेडकरांचा बहुजेनाचा सहार फक्त व ब अगदी

  • @uttamshirke320
    @uttamshirke320 Před rokem +4

    जे इतरांच्या पायावर वाकत आहेत त्यांनी श्रध्देय बाळासाहेबांसमोर ताकदीची भाषा बोलू नये जय भीम जय शिवराय जय भारत जय वं, ब, आ,

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Před rokem +2

    भीमशक्तीची ताकत महाराष्ट्रात मोठी आहे जिकडे जाईल तिकडे सत्ता...

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 Před rokem +47

    Only बाळासाहेब आंबेडकर

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na
      Jai shree ram 🚩
      jai Bhim 🇪🇺
      jai shivrai 🚩
      Jai Maharashtra 🚩

  • @rajukamble5403
    @rajukamble5403 Před rokem +29

    बाबासाहेब आंबेडकर

  • @govindasawale5992
    @govindasawale5992 Před rokem +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आंबेडकर वादी व बहुजन समाज सुद्धा आहे

  • @mechanicalengineer6156
    @mechanicalengineer6156 Před 5 měsíci +2

    आम्ही फक्त आदरणीय आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ ❤

  • @mr.D.V9292
    @mr.D.V9292 Před rokem +86

    Only Balasaheb Ambedkar

  • @guruprasadnage7670
    @guruprasadnage7670 Před rokem +44

    भीमशक्ती म्हणजे आंबेडकर......

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Před rokem +3

      अगदी बरोबर ओन्ली बाळासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून सर्व बहुजन समाज त्याचबरोबर आहे.

  • @mohitpawar3813
    @mohitpawar3813 Před rokem +6

    Only VBA Prakash saheb Ambedkar🙏👍🇮🇳🇪🇺

  • @user-hv6nq5ei9q
    @user-hv6nq5ei9q Před 5 měsíci

    अभिनंदनिय हि माहिती दिल्या बाबत आणि आता सध्या आंबेडकरी समाज आणि वंचित बहुजन समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच आहे लेखक भास्कर वारकरी उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 Před rokem +27

    प्रकाश आंबेडकर हा माणूस खरोखरच बहुजन समाज पार्टी या सर्व जणांची काळजी व दलितांच्या उद्धारासाठी आहे शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र

  • @Mireshujgare
    @Mireshujgare Před rokem +3

    जाधव मॅडम तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही RPI स्थापने पासून चा पूर्ण इतिहास एकदम सोप्या भाषेत् आणी एकदम थोडक्यात आणी सर्वांना समजेल असा इतिहास समजून सांगितला आहे.

  • @rahulkharat5470
    @rahulkharat5470 Před rokem +1

    वंचीत बहुजन आघाडी प्रकाशजीआंबेकरच खरे नेते वंचीताचे जय भीम जय भारत

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 Před rokem +79

    फक्त बाळासाहेब आंबेडकर 💜💜🙏🙏

    • @puru7642
      @puru7642 Před rokem +1

      Balasaheb nhi 🤦 babasaheb

    • @lolxdbruh
      @lolxdbruh Před rokem

      @@puru7642 arre prakash ambedkar sahebana balasaheb mantat

  • @bhimyoddha8021
    @bhimyoddha8021 Před rokem +15

    Fakt and Fakt Balasaheb Ambedkar Jay Bhim Jay Shivray. VBA... SHIVSENA Udhav balasaheb Thakare ...

  • @pravinrokade1266
    @pravinrokade1266 Před 8 dny

    महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर सुद्धा आठवले साहेबांची मोठी ताकद आहे.

  • @bhaskarwarkari9093
    @bhaskarwarkari9093 Před rokem +1

    खरी वस्तुस्थितिची माहिती सांगण्या आली आहे अभिनंदन पत्रकार ताई आपणास विनम्र अभिवादन

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 Před rokem +26

    फक्त बाळासाहेब आंबेडकर❤️

  • @yashodasjadhav2220
    @yashodasjadhav2220 Před rokem +30

    फक्त बाळासाहेबच.....🙏💪🏻❤️‍🩹

  • @sharadaphale5141
    @sharadaphale5141 Před 6 měsíci

    your videos are very informative and interesting . Similarly, you are one of the most impartial u tuber who express objective views. We support you. Keep it up

  • @amolk6696
    @amolk6696 Před rokem +1

    माझ मत फक्त वंचित बहुजन आघाडी ला जय भिम

  • @ashwinshirsath844
    @ashwinshirsath844 Před rokem +33

    Balasaheb Ambedkar,VBAforindia👍

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 Před rokem +2

      Mi Marathi Ani open maratha aahe caste ni pan mala abhiman aahe ki balasaheb ambedkar hi Marathi hote 🔥 Ani ⚖️ shavidan Marathi mansa ne lihle aahe Marathi manush chaya 1 book 📚 📖 ne purana 1.30 core chi population Ani world 🌍 madhle saglayata world biggest democracy works by Marathi man's shividan Book 📖📚
      Marathi manush 🔥⚖️🔥
      Ani prakash ambedkar he well educated aahe he is an law graduate Ani educated lokanicha desh chala wawe he tar chagalach aahe na
      Jai shree ram 🚩
      jai Bhim 🇪🇺
      jai shivrai 🚩
      Jai Maharashtra 🚩

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r Před rokem +19

    आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर,आता बाळासाहेब जिकडे आम्ही तिकडे...

  • @ratandamodar8681
    @ratandamodar8681 Před rokem +2

    फक्त्त आणि फक्त्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @_Desh-Bhakti
    @_Desh-Bhakti Před rokem

    बाबासाहेबांचे विचार फक्त त्यांचं रक्त म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हेच पुढे घेऊन जाणार...
    बाळासाहेब हेच आता शेवटची अपेक्षा आहे..

  • @amoltayade4244
    @amoltayade4244 Před rokem +18

    सर्व आंबेडकरी जनतेचा आवाज फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे बाकी कोण्ही नाही

    • @nishantpatil6146
      @nishantpatil6146 Před rokem +1

      Chhatrapati shivaji maharaj ka nahi mg

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 Před rokem

      @@nishantpatil6146 हो आपण हिंदू च आहोत 🚩