एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज नंतर इंग्रजांच्या रेल्वेमुळे देशोधडीला लागला | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BolBhidu #BanjaraSamaj #Maharashtra #Rajsthan
    बंजारा म्हटलं की संपूर्ण देशभरात विखुरलेला तांड्याने फिरून आपला उदरनिर्वाह करणारा समाज. काही राज्यांत यांचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश होतो तर काही ठिकाणी भटक्या व विमुक्त जमाती मध्ये. गेली अनेक वर्ष दारिद्याने पिचलेल्या या गोर बंजारा समाजाचा इतिहास मात्र श्रीमंतीचा आहे.
    याचे धागेदोरे मिळतात हडप्पा संस्कृती पासून. समजून घ्या बंजारा समाजाचा संपुर्ण इतिहास
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,2K

  • @madhukarjathot4486
    @madhukarjathot4486 Před 2 lety +138

    आपल्या चैनल च्या माध्यमातून बंजारा समाजाची खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली व खूप सुंदर असे सादरीकरण केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹

  • @zuberkhan1680
    @zuberkhan1680 Před 2 lety +82

    I am indian & maharashtrian Muslim and having much respect and admiration for Banajara community

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    जय सेवालाल.अतिशय कष्टाळु समाज प्रचंड आणी अखंड कष्ट करून आपलं स्थान निर्माण करणारी जमात.पानिपत युध्दात हेच अन्नपुरवठा करीत आसतं असं इतिहासात वाचलं आहे.

    • @parsu12
      @parsu12 Před rokem +2

      ❤ 🙏

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před 4 měsíci +1

      😂😂😂

    • @a2zviralnews400
      @a2zviralnews400 Před 3 měsíci

      Kele 🍌🍌🍌🍌

    • @Dms11122
      @Dms11122 Před 3 měsíci +1

      इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤

    • @kdramafan3902
      @kdramafan3902 Před 3 měsíci +1

      पण विश्वास स्वतः च्या बाप, भावु, बायको कोणावर नसतो बंजारा समाजात 😔😔😔

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 2 lety +163

    भारतातील मंदिरे पण बंजारा समाज बांधत असे अहिल्यादेवी यांच्या काळात अनेक रचना त्यांना ही कामे करत होते🙏
    उत्तर भारतात घाट निर्मितीत पण हे लोक होते🙏

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 Před 2 lety +8

      धन्यवाद साहेब
      🙏🏼🙏🏼

    • @Dms11122
      @Dms11122 Před 3 měsíci

      इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤

  • @bhalchandraawaribhalchandr3921

    मी बंजारा समाजात लहानपणापासून वावरलो आहे खुप मेहनती आणि प्रेमल समाज आहे आणि आजही या समाजाला विसरलो नाही

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 Před 2 lety +152

    एखाद्या समाजा बद्दल चांगली माहिती ऐकायला खूप छान वाटत 👏👌👌👌

    • @Vvikasjadhav1396
      @Vvikasjadhav1396 Před 2 lety +2

      Barobr bolla bhau

    • @Dms11122
      @Dms11122 Před 3 měsíci +1

      इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog Před 2 lety +103

    बंजारा समाज आमचा छोटा भाऊ आहे... जय शिवराय, जय सेवालाल 🙏🏻🚩🚩🚩

  • @v.h.cschoolno.8pusad546
    @v.h.cschoolno.8pusad546 Před 2 lety +42

    बंजारा समाजाची सत्यकथा व खरेतेच मार्गदशन करून ज्ञानात भर पडली . आहे . धन्यवाद 🌹

  • @rajeshchavhan4438
    @rajeshchavhan4438 Před 2 lety +24

    मला खूप अभिमान वाटतो की आमचा इतिहास एवढा गौरवशाली आहे आणि त्या इतिहासाचा मागोवा घेऊन सुसंस्कृत बनवून ते टिकवून ठेवू.

  • @vinodbanjara6879
    @vinodbanjara6879 Před 2 lety +35

    सर तुमचं खूप खूप आभार 🙏 बंजारा संस्कृती दाखवल्या बदल आम्हाला गर्व आहे आम्ही महाराष्ट्रा बंजारा आहे म्हणून ❤️

    • @user-vx9ud8ep2l
      @user-vx9ud8ep2l Před 2 lety +1

      आज काही लोक आदरणीय माननीय ना. संजय भाऊ राठोड यांचे एक लफड्यात नाव आले म्हणुन सगळ्या बंजारा समाजाला नाव ठेवतात.
      संजय दादा राठोड हे बंजाऱ्यांचे संत पुरुष आहेत .
      म्हणजे वृत्ती संतांची असली तरी ते माणूस आहेत.
      आणि माणूस म्हटल्यावर अशा छोट्या गोष्टी होऊन जातात .
      म्हणून सर्व बंजारेतर महाराष्ट्राने सुद्धा संजू दादांची एक चूक समजून राठोड यांना माफ करावे .
      आणि संजू भाऊ ला महाराष्ट्राची सेवा पुढेही करू द्यावी फक्त एका पोरीसाठी संजू राठोड सारखा देवमाणूस गमावू नका "बंजारा तांड्यावर पोरी नाही तर रांडा पैदा होतात" ............... भालचंद्र नेमाडे असे लिहितो त्याच्या पुस्तकात तेव्हा कुठे जातो बीजेपी चा बाणा

  • @make_me_booster
    @make_me_booster Před 2 lety +30

    आरे भाऊ हे नव्हत माहिती आम्हला....
    खूप मस्त आणि युनिक content होता.👌👌
    खरंच या समाजाबद्दल आदर वाढला भाऊ 🙌💪

  • @yuvrajkalamkar2087
    @yuvrajkalamkar2087 Před 2 lety +111

    भारता च्या जडण घडणी मध्ये प्रत्येक समजा चा वाटा आहे...
    आणि ह्या मुळेच आपला देश इतका विविधता असुन ही एक आहे...
    आणि हीच आपली खरी ताकत आहे...
    🇮🇳🙌

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před 2 lety +13

      आणि गेल्या 7वर्षांपासून भारताची नेमकी हीच ओळख जाणीवपूर्वक पुसण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे!

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 Před 2 lety

      @@siddheshchavan2642
      agdi khr ahe.
      👍👍🙏

    • @vishalideokar5176
      @vishalideokar5176 Před 2 lety

      @@siddheshchavan2642
      बरोबर 👍

    • @sasahasa5065
      @sasahasa5065 Před 2 lety

      @@siddheshchavan2642 ho

  • @nitingarud4702
    @nitingarud4702 Před 2 lety +86

    I am Maratha but I proud of such community

    • @San-go9gm
      @San-go9gm Před 2 lety +19

      Thanks for appreciating our community ! Afterall we are proud hindus ! 🚩🚩

    • @vijaygaikwad1968
      @vijaygaikwad1968 Před 2 lety +9

      बंजारा समाजाची खरी मदत शाहू महाराजांनी केली त्यानी इंग्रजांना सांगून त्यांना नोकरी व रोजची हजेरी बंद केली

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Před 2 lety +2

      Mg maratha ahe mnun ssangach lagte kay

    • @umesh3587
      @umesh3587 Před 2 lety +3

      तुम्हाला विचारलं नाही कोणी तुमची जात.

    • @vinodpawar4641
      @vinodpawar4641 Před 2 lety +3

      Indian first and Indian last...bhava

  • @ashokchavhan1693
    @ashokchavhan1693 Před rokem +9

    डोळ्यात पाणी आलं भाऊ ..😢धन्यवाद

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 Před 2 lety +207

    खूप छान सर धनगर समाजाची कहाणी एकवेळ ऐकवा.....

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 Před 2 lety +23

    फारच रोचक आणि रोमहर्षक इतिहास वंजारा समाजाचा. 🙏

    • @vikramjadhav6056
      @vikramjadhav6056 Před 2 lety +6

      दादा वंजारा नाही "बंजारा".

    • @RahulRathod-yk9eu
      @RahulRathod-yk9eu Před rokem

      Vanjara nahi banjaraa ahe te😊

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 7 měsíci +2

      पांचट लोकांचा पांचट इतिहास

    • @vikramjadhav6056
      @vikramjadhav6056 Před 6 měsíci

      ​@@bandubhosale kay bandu gand jalali vatate....😂

  • @dineshchavhan6859
    @dineshchavhan6859 Před 2 lety +27

    एक no माहिती दिली मी पण बंजारा आहे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं 🙏

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 Před 2 lety +71

    दुर्गेश नेहमीप्रमाणे आज देखील आपण एका महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली आहे.
    बंजारा समाज, बंजारा बांधवांचं राहणीमान, महिला यांची वेशभूषा हे सर्व कुतूहलाचा विषय राहिला आहे. आणि आज आपण याच विषयावर अतिशय तपशीलवार माहिती दिलीत मनापासून अभिनंदन!!!
    धन्यवाद

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 Před 2 lety +14

    खूपच अदभूत माहिती बंजारा या शब्दा
    शिवाय त्याच्या बददल काहिहि माहिती
    नव्हते .
    फार सूंदर माहिती दिलीत धन्यावाद

  • @AakashKarekar
    @AakashKarekar Před 4 měsíci +12

    आता ह्याच बंजारा समाजातील संजू राठोड जगभर मराठी गाण्यांना श्रीमंत करत आहे

  • @lalitarathodchavhan7462
    @lalitarathodchavhan7462 Před 2 lety +4

    बंजारा समाजासमोर अशी माहिती मांडणे आणि ती खरी आहे हे तुम्ही सांगितलेल्या इतिहासावरून समजले. आम्हाला पूर्ण विश्वास झालेला आहे. आपल्या बंजारा समाज आणि त्याची संस्कृती किती कष्टकरी आणि गौरवशाली आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. तुमचे खूप धन्यवाद तुमच्या चैनल चे पण 💐💐🙏🏻🙏🏻

  • @sid_official007
    @sid_official007 Před 2 lety +36

    Proud to be banjara💪🙏🙏🙏

  • @shivajimane780
    @shivajimane780 Před 2 lety +32

    भाऊ तुझे माहिती दिली ती खूप रिसर्च करून शोध घेऊन तू माहिती दिली आहे तुला नमन आहे🇮🇳साक्षात दंडवत प्रणाम

  • @rajdeepchavan4628
    @rajdeepchavan4628 Před 2 lety +19

    गुरू ग्रंथ साहिब चे लेखन करणारे भाई मानिसिह पवार बंजारा होते।शिख धर्माचा पाया बंजारा नाईकांनी ठेवला आहे
    लोहगड शिख साम्राज्याची पाहिली राजधानी बंजारा लोकांनी बनवली आहे। एक-एक रुपया फंडिंग करून। आजही गुरू नानक साठी एक रुपया राखीव ठेवण्याची प्रथा आहे।

  • @sanjuphotography1501
    @sanjuphotography1501 Před 2 lety +9

    वाह भाई....👌👌
    बंजारा समाजाचा खरा खुरा इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल...😊

  • @MJ-yj6vd
    @MJ-yj6vd Před 2 lety +48

    Thank भिडू
    खूप छान माहिती दिली त्याबद्दल, बंजारा समाजाचा इतहास भरपूर मोठा आहे, आणि अजून इतिहास घडवण्याचं देखील बाकी आहे.
    जय सेवालाल, जय शिवराय

  • @rajeshrathod536
    @rajeshrathod536 Před 2 lety +6

    बंजारा समाजातील फारच सुंदर माहिती 🙏 जय सेवालाल 🙏

  • @arjunjadhav495
    @arjunjadhav495 Před 2 lety +41

    You will always be proud brother .. because because of you all the Gore Banjara community understands a little bit of its own history .. and always make videos like this brother..🙏🏻👍🏻

  • @Banjaranewsong
    @Banjaranewsong Před 2 lety +150

    Thank you so much sir for bringing such valuable information to my community..🙏 Jai Sevalal 🙏

  • @rohittt_nayak
    @rohittt_nayak Před 2 lety +22

    Thanks sir for providing the best of knowledge and real facts about the Banjara community your research is very important and valuable for Banjara's thanks 🙏

  • @shivanirathod9628
    @shivanirathod9628 Před 2 lety +27

    Proud of Banjara..👏👏

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 Před 2 lety +106

    आपल्या चॅनेलने वेगळी वाट चोखाळून श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालून चालवत असलेल्या
    स्तुत्य उपक्रमा बद्दल धन्यवाद.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 lety +9

    ज्ञानात भर टाकणारी माहिती दिल्याबद्धल धन्यवाद !

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR Před 2 lety +5

    धन्यवाद आमच्या समाजाची माहिती दिल्याबद्दल...🌹🙏🏻

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Před 2 lety +7

    बन्जारा लोक अजुनही संपन्न आहेत.

  • @santoshjorvekar2879
    @santoshjorvekar2879 Před 3 měsíci

    खूप रोचक इतिहास सांगितला बंजारा समाजाचा.. भारी वाटलं एकदम.. अशाच प्रकारे मराठा, धनगर, आणि इतरही समाजाचा स्वतंत्र आणि उत्तुंग इतिहास आहे.. त्यांचाही एक एक स्वतंत्र भाग बनवा दादा❤

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 Před 2 lety +72

    Absolutely fantastic research.

  • @yogeshdhembre8088
    @yogeshdhembre8088 Před 3 měsíci

    जय सेवालाल भिया अगदी लहानपणापासून या समाजात माझा वावर असून हा समाज अतिशय मेहनती जिद्दी इमानदार आणि तोडीस तोड वागणारे प्रेमाला प्रेम आणि उत्तराला उत्तर देणारे ही मंडळी आहेत आपण त्यांच्याबद्दल आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @eknathrathod1816
    @eknathrathod1816 Před 2 lety +17

    Thank you sir for the historical information you have given about our Banjara community 👍

  • @yogeshrathod3415
    @yogeshrathod3415 Před 2 lety +10

    अतिशय उत्तम माहिती,,, तुमच्या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास हा आमच्या लोकांना कळेल,, खूप भारी माहिती

  • @kunalsuryawanshi4218
    @kunalsuryawanshi4218 Před 2 lety +11

    Absolutely TO THE POINT video with such a simple explanation. Presented so well. Keep up the Good work and All the Best for future videos.

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 Před 2 lety +10

    Thanks for real history of of Banjara community in india

  • @anilsonawane1369
    @anilsonawane1369 Před 2 lety +4

    खुप छान संशोधन करून मांडणी..👌 शुभेच्छा💐

  • @AmolD
    @AmolD Před 2 lety +4

    छान माहिती!!
    तुझं बोलणं खूप छान। All the best .....💐👍

  • @RaviJadhav-xj5if
    @RaviJadhav-xj5if Před 2 lety +3

    आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आणि माझ्या बंजारा समाजाकडून अभिनंदन🙏🙏

  • @motiramjadhav590
    @motiramjadhav590 Před 2 lety +6

    लभान मार्ग ..सर्वात मोठा भारतातील मार्ग हा रेल्वे मार्ग आहे.लभान आहे

  • @sanjivanisanju4624
    @sanjivanisanju4624 Před 2 lety +10

    Sir tumhi far shiklele watta ho kiti chhaan n easily Banjara bhasha bollet multi talende ❤️❤️❤️

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před 2 lety +2

    आपण फार छान ऐतिहासिक माहीती दिलीत खूपच छान! आवडली. आपण सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी आपल्या देशातील अशा अनेक समाजाला किंवा व्यक्तींना फसवून देशोधडीला लावले सरळमार्गी भारतीयांना इंग्रजांचा हा कावा कळून आला नाही. हे आपले दुर्दैव धन्यवाद

  • @ashwinkumar2439
    @ashwinkumar2439 Před 2 lety +16

    Very informative info.
    Keep going.

  • @sachinmecool
    @sachinmecool Před 2 lety +1

    अशाच माहितीची गरज आत्ताच्या बंजारा समाजाच्या मुलांना आहे.... तुम्ही ते काम केलात या साठी आभार

  • @swapnilshinde5314
    @swapnilshinde5314 Před 2 lety +9

    Good Explain Durgesh Kale... You on the right Track. Keep it up 👍 Thank you

  • @V.M.B.P
    @V.M.B.P Před 2 lety +8

    तांच सर्वांचं विशेष धन्यवाद
    ते आजही आपली‌‌ संस्कृती टिकून आहेत 🙏🏻
    🕉️🙏🏻
    लोक ईज्जत म्हणुन संस्कृती सोडतात का ..? तर दुसरे लोक कमी पणाण पाहतात .
    पण हे आजही तेवढच वैभवशाली परंपरा आहे आणि चिर:काल राहो . ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🕉️🙏🏻

  • @poojachavan10thagenbasopan74

    Thanks for your support for my banjara samaj jai Sevalal 🙏🙏🙏

  • @skulkarni4836
    @skulkarni4836 Před 2 lety +1

    फारच छान माहिती. बंजारा समाजाने इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज विनाकारण त्यांच्याविषयी गैरसमज आहे तो ह्या माहिती ने नाहिसा होतो.

  • @lokeshade
    @lokeshade Před 2 lety +10

    Mind blowing Knowledge …. Really Very valuable knowledge for banjara culture thank U so much

  • @Dms11122
    @Dms11122 Před 3 měsíci +1

    इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 Před 2 lety +4

    खुप छान उपक्रम आहे मित्रांनो.... बोलभीडू.... खुप यातना होतात हे ऐकून..... नीच इंग्रजांनी कशा प्रकारे आपली ईतक्या वर्षांची सुव्यवस्था कशी नष्ट केली आपल्या स्वार्थासाठी.....

  • @AjinkyaTravelogue
    @AjinkyaTravelogue Před 2 lety +2

    दिवसेंदिवस बोल भिडू बहरतो आहे. खूप चांगला ट्रेण्ड आणला आहे तुम्ही. ज्ञानाचा एक उत्तम स्रोत आहे हे चॅनेल. खूप खूप शुभेच्छा. आणि as usual big fan of Durgesh kale.

  • @shashankmore8532
    @shashankmore8532 Před 2 lety +8

    माझी gf बंजारा आहे.
    आणी तिचा मामेभाऊ तीला harass म्हणुन करतो.
    म्हणुन ती त्याच्याशी तात्पुरती लगीन करनार आणी
    नंतर आम्ही बांबेला पळुन जानार.
    जय भवानी जय शिवराय

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 2 lety +5

      LoL 😂🤣😹

    • @thatsmyname2910
      @thatsmyname2910 Před 2 lety +4

      😂😂😂

    • @kethavathmanojsinghbiology3031
      @kethavathmanojsinghbiology3031 Před 2 lety +2

      Bhai jab aisa karna hai tho Bach ke rehna sikh AUR banjara abhi hum desh me hai

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 Před 2 lety

      कुठं पण जा सुखी रा त्यात काय आहे प्रेम हे कोणत्या समाजाच्या मुलीसोबत होऊ शकतो माझं 11th पासून तर Msc. पर्यंत खूप कास्ट च्या मुलीसोबत होत पण मी अस वाईट कुणाला सांगत नाही.लायकीत राहा वा कधी कधी अशी वेळ येईल की तू रडत बसशील आणि आणि तुझी मान कापल्या जाईल सावधान रात जा.

    • @user-qs6hz6dd6n
      @user-qs6hz6dd6n Před 2 lety +3

      फक्त कुणाला दिसु नको गांड फोडतील तस पण माझा मामा ईंजीनीअर होता श्चेया वांढरे नावाची मुलगी माझ्या मामाच्या घरात ऐऊन घुसली मग नाना जी नी माझ्या मामाला आज पर्यंत घरात नाही घेतल आता तै अमरावतीत ला राहते हे सत्य आहे आणखी एक आहै ते पण सांगु का प्रताप चव्हाण आचल कदम हे पण घरात घुसली आणखि जय राठोड संस्कृती क्षीरसागर 😉😉😉आणि हे सत्यच आहे अगर ऐ झुठ लगता हो तो मै दिल्ली मै हु जय भाई और संस्कृती भाभी के साथ और जय कि शादि ऊसके फुफी के लडकि के साथ कर थहै थै तब 2 हप्ते पहले लडकि रूम पर आग ई

  • @yaadrathod7471
    @yaadrathod7471 Před 2 lety +2

    Khup chan mahiti dilit apan Bol Bhiduuu, manapasun abhar tumche 💐💐

  • @thesky6748
    @thesky6748 Před 2 lety +14

    खुप खुप धन्यवाद !! 🙏
    जय सेवालाल!! जय महाराष्ट्र!!

  • @daschh84
    @daschh84 Před 4 měsíci

    खुप छान माहितीपूर्ण लेख आहे. माझे बरेच मित्र हे बंजारा समाजातील आहे. हा समाज खरोखरच खुप भोळा व मायाळू आहे ❤. जय सेवालाल 🙏 जय शिवराय 🙏

  • @shubhamjadhav2889
    @shubhamjadhav2889 Před rokem +3

    भाऊ......भरपूर दिवसांपासून तुमचे व्हिडिओज बघतोय .....खूप इच्छा होती की माझ्या समाजाबद्दल तुमच्याकडून एखादा व्हिडिओ यावा.... आणि आज ती पण इच्छा पूर्ण झाली........थोड का होईना पण तीळ मात्र माहिती आमच्या समाजाबद्दल तुम्ही सगळ्यांसमोर मांडली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.....🙏
    जय गोर__जय सेवालाल🚩🏳️

  • @nikitapawar9936
    @nikitapawar9936 Před rokem +1

    प्रत्येक भागात बंजारा समाजाची माहिती अशीच बंजारा समाज मेहनती आहे तरुण पिढी शिक्षणामुळे मुंबई पुणे येथे आज रोजी क्लास वन अधिकारी आहे

  • @traderoptionmaster
    @traderoptionmaster Před 2 lety +18

    Thanks Soo much bro for introducing banajara cast and I prod of banajara after your peach 🙏🏻 I am from Mumbai working Rsi stock expert Maharashtra Top largest stock advicer comapny . But nobuddy is don’t khow what is Banjara that’s why I not to explain and I say I am Marathi but next which and every time I say I am Banjara 🙏🏻 thanks buddy 😊 jay sevalal

  • @reactionvideo1290
    @reactionvideo1290 Před 2 lety +9

    भाऊ हटकर आणि धनगर सुद्धा सरकार च्या निर्णयामुळे देशो धडीला लागला,, आणि ते सरकार म्हणजे आपले भारत सरकार,, यांनी धरण केले आणि संपूर्ण जमीन हटकर समाजाची घेतली

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 Před 2 lety +3

      संपूर्ण?? मग आम्ही काय गुंठेबाहद्दर आहोत काय?

    • @swatigawade5577
      @swatigawade5577 Před 2 lety +1

      Koyana dharanabaddal bolat aahat ki aankhi konte dharan

  • @akshaychougale9053
    @akshaychougale9053 Před 2 lety +12

    बंजारा समाजाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलीत अशाच प्रकारे वंजारा समाजाची पण माहिती बोल भिडू टीम ने सांगावी ही विनंती...

    • @omkarbhise3139
      @omkarbhise3139 Před 2 lety

      Banjara aani vanjari ekach aahe na?

    • @akshaychougale9053
      @akshaychougale9053 Před 2 lety +2

      @@omkarbhise3139 nahe बंजारा वेगळा आणि वंजारा वेगळा

    • @user-qs6hz6dd6n
      @user-qs6hz6dd6n Před 2 lety

      @@omkarbhise3139 different he

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 Před 2 lety +2

    खूप छान माहिती अशीच माहिती इतर समाजाबद्दल दयावी ही विनंती

  • @rathod.raja7
    @rathod.raja7 Před 2 lety +7

    Thank you so much bro, doing great job 🎊🎊🎊🎉🎉🎉🎊

  • @vijaysutar739
    @vijaysutar739 Před 2 lety +2

    👌👌 आपली संस्कृती खूपच रंजक आहे. खूप चॅन माहिती

  • @vinodwagh7243
    @vinodwagh7243 Před 2 lety +8

    तुम्ही खूप महत्त्वाची माहिती अगदी सोप्या शब्दात सांगता ते ही कमी वेळेत🙏

  • @babasopatil5658
    @babasopatil5658 Před 2 lety +1

    एकदम जबरदस्त आपली संस्कृति जपने हे बंजारांकडुन शिकल पाहीजे

  • @fitnjoy3215
    @fitnjoy3215 Před 2 lety +27

    पण sir सर्वात मोठी शोकांतिका मंजे इतिहासामध्ये कोठेच उल्लेख केलेला नाही ह्या समाजाचं

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 2 lety +2

      झुट बोले कव्वा काटे 😄😁😄😄😄

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 Před 2 lety +5

      चांगला इतिहास ब्राह्मणांनी पुसून टाकला,आणि स्वतः च्या मनाप्रमाणे इतिहास तयार केलाय

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 Před 2 lety +4

      इतिहास आहे शीख इतिहास वाचा,मराठा पानिपत युद्ध ची कादंबरी वाचा त्यात आहे तुम्ही वाचत नाही दादा,आणि इंग्लिश मध्ये खूप इतिहास नमूद आहे.काही लोकांनी जाणीवपूर्वक इतिहास उघडकीस येऊ दिला नाही.जातीच नाव सांगून चांगल्या माणसाचं मन दुखावणे हे सुद्धा बरोबर नाही.👍

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 Před 2 lety +2

      @@bandubhosale हिंदू एक न होण्याचे संकेत तुझ्या सारख्या chinalichya अवलादीमुळे उत्पन्न होत आहे 😡😡😡

    • @jaypalrathod9782
      @jaypalrathod9782 Před rokem

      @@bandubhosale तुझी खूपच जळत आहे नाही का भिकाऱ्या

  • @san93239
    @san93239 Před 2 lety

    खूपच नाविन्यपूर्ण महिती सांगितली, खूपच सुंदर अभ्यास आणि मांडणी👍👍👍

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před 2 lety +23

    खुप चांगली चांगली माहिती शोधुन आणता तुम्ही..👍👍

  • @baluchavhan5744
    @baluchavhan5744 Před 2 lety +2

    जबरदस्त माहिती भाऊ,
    या देशाला मिठ खायला देणारा समाज म्हणजे गोर बंजारा,
    एक मण आहे,
    ज्याच खाव मिठ,
    त्यांच्या संग रहाव निट,

  • @ajinkyaadhe1135
    @ajinkyaadhe1135 Před 2 lety +14

    Excellent work sir...thank u for providing best knowledge keep it up ...jay sewalal jay shiwray jay bhim 💐

  • @sachinchavan8726
    @sachinchavan8726 Před 2 lety +2

    Real माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. 🙏🙏🙏

  • @rupalijambhekar3219
    @rupalijambhekar3219 Před 2 lety +11

    ऐकून वाईट वाटलं की एवढा संपन्न समाज देशोधडीला लागला

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 2 lety +2

      दारुबाजी मळे रस्त्याला लागलेत साले

    • @kethavathmanojsinghbiology3031
      @kethavathmanojsinghbiology3031 Před 2 lety +1

      @@bandubhosale साले लमानी मार्ग google चेक kar। अभे गुरबाणी पडलो। 72 लाइन्स बंजारा पर है। बंजारा पोती गुरु अर्जुन देव ने लिखा है।

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 Před 2 lety

      @@bandubhosale कुछ तो शरम कर यार किसीं समाज को ऐसा ना बोला कर कभी मिल गया तो कटा जायेगा ध्यान रखं अपना.

    • @user-qs6hz6dd6n
      @user-qs6hz6dd6n Před 2 lety +3

      @@bandubhosale अरे भाई तु वैंशापण करता है तेरा बुरा नही मानु गा क्युंकि तु अपने बहण और माँ को पैसे लेकर काम करणे देता है मतलब एक तरिके का दलाल है तेरे नाम मै ही लिखा है 😂😂😂

    • @user-qs6hz6dd6n
      @user-qs6hz6dd6n Před 2 lety +1

      @@bandubhosale baba 🖕🖕🖕🤣🤣

  • @somnathkhochare8686
    @somnathkhochare8686 Před 2 lety +1

    खूप छान माहिती....अश्या सर्व समाजाची माहितीचे video आले तर छान होईल....

  • @atulnaik4238
    @atulnaik4238 Před 2 lety +8

    👌👌👌Jai sevalal Jai shivrai🚩🚩🚩

  • @sagarbhosale8747
    @sagarbhosale8747 Před 2 lety +1

    Amulya asi mahiti dilya baddal Dhanyavad..

  • @ravikumarchavan4518
    @ravikumarchavan4518 Před 2 lety +7

    Excellent information भिडू...🙏🏻

  • @ashokkhade9075
    @ashokkhade9075 Před 3 měsíci

    महाराष्ट्र मध्ये सर्व समजा च इतिहास आहे सर्व समाज आणि सर्व लोक मिळून मिसळून राहतात ❤❤

  • @pawanrathod9025
    @pawanrathod9025 Před 2 lety +4

    अप्रतीम.. तुमच्या सगळ्या टीम चा खुप खुप आभार आणि अभिनंदन.. खरी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद..आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @walkers2698
    @walkers2698 Před 2 lety +1

    भाऊ खूप छान सविस्तर विश्लेषण.. आज पर्यंत मला ह्या समजा विषयी समज ज्ञान नव्हतं.. तु इतिहास. सांगितला आणि मला कळलं.. thank you...

  • @dilipshirke
    @dilipshirke Před 2 lety +4

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 👍🙏

  • @ramkisanrandhave7114
    @ramkisanrandhave7114 Před 2 lety +1

    ही सामजिक घडामोड आहे.मात्र आता शिक्षण घेणार तोच आपला इतिहाविषयक शोध सुरू करणार व पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटा शोधणार.

  • @vinayakrathod5783
    @vinayakrathod5783 Před 2 lety +3

    अगदी छान माहिती दिली दादा, आपले मनापासून धन्यवाद 👑🙏🙏🙏

  • @kailasjadhav9498
    @kailasjadhav9498 Před 2 lety +1

    Khupch jabardast. 1 ch no.👍👍👍. Keep it bole to zakaas

  • @namdevchavhan7963
    @namdevchavhan7963 Před 2 lety +4

    Great... information..yar... good... really i am proud of my banjaras people and culture

  • @suhasjadhav2010
    @suhasjadhav2010 Před 2 lety +1

    Atishay sunder mahiti sangitalis, khup chhan

  • @shreepawar9598
    @shreepawar9598 Před 2 lety +9

    जै गोर जै सेवालाल जै महाराष्ट्र सुपर 🙏🙏👌🏼👌🏼

  • @yogeshkamble1086
    @yogeshkamble1086 Před 2 lety +2

    Tumhi pratek vishyachi changlya prakare mahiti deta 🙏khup changl kam chalu ahe sir 🙏

  • @harbindersingh7299
    @harbindersingh7299 Před 2 lety +15

    In punjab they r called labana log which r very rich and have gone to usa canada and have become NRIs. We have many towns in punjab called as tanda

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Před 2 lety +1

    ही माहिती दिल्या बदल धन्यवाद
    प्रथमच हे ऐकण्यास मिळाले.

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 Před 2 lety +7

    तुम्ही सांगितलेल्या माहिती खुप उपयुक्त आहे पण त्या काळी भारतात खूप आदिवासी होते आणि अजून ही आहेत वेळोवेळी वेगवेगळे आदिवासी जमाती आपले वर्चस्व प्रस्थापित करुन राज्य व सत्ता स्थापन केली आहे त्यामुळेच भारत देश निर्माण झाला आहे

    • @Babyachabap
      @Babyachabap Před 2 lety +2

      पाच आदिवासी राज्ये आणि त्यांचे राजे सांग बर

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 2 lety

      @@Babyachabap
      LOL 😂🤣😹

    • @jaypalrathod9782
      @jaypalrathod9782 Před rokem

      काही पण

  • @bharatdoshi5953
    @bharatdoshi5953 Před 2 lety +1

    Khup sundar mahiti agadi thodkyat dili aahe. Dhanavad

  • @vilasdudhe4805
    @vilasdudhe4805 Před 2 lety +23

    धनगर समज बदल माहिती सांगा

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 Před 2 lety

    आपन नामषेश झालेला ईतिहास जिवंत केलाय या विडीओ मधुन
    खुप खुप धन्यवाद श्रीमंत बंजारा
    💐🚩जय सेवालाल 🏳💐