मधुमेह ! गहू की ज्वारी ? काय खावे ? | Dr Vinayak Hingane |
Vložit
- čas přidán 17. 08. 2021
- मधुमेहींनी अनेकदा गहू आणि ज्वारी यापैकी काय खावे याबद्दल गोंधळ असतो.
खरंतर या विषयावर संशोधन ही झाले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नासंदर्भातील काही तथ्ये आणि मिथकांवर प्रकाश टाकेल.
मधुमेह असल्यास काय खावे? गहू की ज्वारी? गहूच का? किंवा ज्वारीच का?
गहू मधुमेहाला हानी पोहोचवू शकतो का? किंवा ज्वारी हानिकारक असू शकते वगैरे.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा, काळजी घ्या, निरोगी आणि तंदुरुस्त होण्यासाठी.
Diabetic often found confuse with what to prefer between Wheat and Sorghum.
There is research on this topic. In today's video I will highlight some of the facts and myths regarding this question.
What to eat if you are diabetic? Wheat or Sorghum? Why Wheat or Why Sorghum ?
If Wheat can harm diabetic? or Sorghum can be harmful and so on.
Must watch this video to understand the preferences , Take care, Be healthy and fit
मधुमेह रोगी अक्सर इस बात को लेकर असमंजस में रहते हैं कि गेहूं और ज्वार में क्या खाएं।
दरअसल, इस विषय पर शोध किया जा चुका है। आज के वीडियो में मैं इस प्रश्न से जुड़े कुछ तथ्यों और मिथकों पर प्रकाश डालूंगा।
डायबिटीज है तो क्या खाएं? गेहूं का ज्वार? गेहूं क्यों? या ज्वार क्यों?
क्या गेहूं मधुमेह को नुकसान पहुंचा सकता है? या ज्वार हानिकारक वगैरह हो सकता है।
इसके बारे में और जानने के लिए, सावधान रहें, स्वस्थ और फिट रहने के लिए इस वीडियो को अवश्य देखें
============================================================
Dr Vinayak Hingane. (MBBS , DNB medicine)
Consultant Physician
Vinayak Clinic and Diabetes Reversal Centre.
Ground floor, Akshayjyot eye Hospital (Dr Vikas Bahekar).
Behind Bus stand.
Mutthe lay out Buldhana.
Phone: +918080073670
www.vinayakhingane.com
============================================================
Kokoko Momomo and Superhero's Meal
www.amazon.in/Kokoko-Momomo-S...
notionpress.com/read/kokoko-m...
========================================================
diabetes mellitus
type 2 diabetes
diabetes symptoms
type 1 diabetes
what is diabetes
diabetes in hindi
diabetes meaning
diabetic
diabetes patient
diabetes diet
diabetes doctor
diabetes medicine
diabetes level
symptoms of diabetes
type of diabetes
normal diabetes
diabetes treatment
gestational diabetes
diabetes food
diabetes test
insulin
diabetes range
diabetes care
diabetes causes
diabetes insipidus
ayurvedic medicine for diabetes problems
can we eat mango in diabetes
litchi for diabetes
is muskmelon good for diabetes
mango is good for diabetes
watermelon for diabetes good or bad
is litchi good for diabetes
mango for diabetes
muskmelon
watermelon in diabetes
watermelon good for diabetes
is watermelon good for diabetes
watermelon and diabetes
watermelon
is jackfruit good for diabetes
diabetes ke lakshan in hindi
jackfruit for diabetes
diabetes control tips
fruits for diabetes patients
symptoms of sugar diabetes include
sugarcane juice for diabetes
best juice for diabetes
diabetic meaning
diabetes meaning in bengali
diabetes management
fruits to avoid in diabetes
hypertension definition - Zábava
डोकं मॅट करून टाकता हो एका वाक्यात सांगायचं इतर विषय काय थोडे आहेत काय😅
आपला आहार हेच आपले औषध !
सर्व सामान्यांसाठी उपयुक्त विवेचन !!
Nice information
Very nice information
Good.
Nice information Sir.
फार समतोल साधत चांगले उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.. अभिनंदन डॉ विनायक 👍
धन्यवाद सर,
Very good
Thank you so much Sir..
डॉ कटर. छान. माहिती. पुरवली त. आपण. धन्यवाद
Thank you Doctor for your valuable information.
छान मार्गदर्शन 👌
Nice explanation👌
धन्यवाद ☺️
Good information...... Dr Vinayak.....Thank You ...
Thank you for the feedback 😊
Thankyou
Welcome
धन्यवाद डॉक्टर चांगली माहिती मिळाली
Khup chan mahiti dili sir 👌👌
खूप छान समजावलंत!👌👍
धन्यवाद
Very useful इन्फो. थँक you
गव्हाची शहा निषा कुठे आहे
खुपच छान समजावलं
तृणधान्याचे प्रमाण काय ठेवावे व कोणती तृणधान्ये कश्या पद्धतीने खावीत हे डॉक्टर ह्या नात्याने ठोस अशी पद्धत सांगवी कारण " Doctor is next to God" ह्या भावातून अपेक्षा असते😊
3:49 लप 3:50 l 3:50 p50 lp
Sir, nonveg faydeshir aahe ka?
Dr 🙏
Mala diabetes Aahe to tipe 2 aahe
Aani control madhya aahe tari
Mala pay khajawtat ag ag jal jal hote zop lagat nahi kahi upay aahe ka?
सर, आपले क्लिनिक पत्ता मोबाईल कळविणे. ज्वारी, बाजरी यामध्ये काय उत्तम आहे ते विषद करणे.
आपण छान माहिती दिली समजून सांगीतले धन्यवाद
बदाम , काजू खावेत का नाही शुगर पेंशटर्ना
Paneer ful diabetes sathi upaykari ahe ka asel tar te kas ani keti pramanat khav
Sir bajarichi bhakri chalte ka?
Jawar bajri madhe sugarche
Praman kiti aahe plz sanga
Sir hivali jawar khave ka ki unahali jawar khavi
Nice information sir. One small query , I heard from Dr. B.M.Hegde that gluten makes a person permanantly diabetic. Wheat is not suitable for diabetics. Please give your comment.
That claim doesn't have any backing in scientific literature. Very few people in our population have a condition called gluten sensitivity who do not tolerate gluten. They get stomach upset because of it. But there is no evidence that gluten causes diabetes. On other hand, there are some studies which show that higher gluten in diet gas protective effect against diabetes.
@@vinayakhingane Thanks for clarification sir
धन्यवाद चागली
संतोष दोहतारे उपयुक्त माहिती.
सर गहू या सोबत ज्वारी, बाजरी, मका, चना, मूग, जवा यांचं मिश्रण करून आटा तयार केला तर तो शुगरसाठी योग्य आहे का?
कमी प्रमाणात खाल्यास योग्य 🙏🏽
Sir diebetic jwar I chi bhakri kha vi ki nahi sugar controal ksi kravi
कमी प्रमाणात खावी. पोळी किंवा भाकरी दोन्ही कमी प्रमाणात सेवन करावे
छान माहिती सांगितली डॉक्टर
माझी शुगर500च्या वर गेल्यामुळे डॅा.मला human muster140injection व १गौळी चालु केली पण मला ८दीवसां पासुन पुर्ण अंगावर सुज आणी खाज चालु झाली ती अगोचर 40वर्षात कधीही पित्त आले नव्हते मग हे शुगर वरील औषदाचे परीनाम होतात का
नेमकं काय किती खाव हे स्संगा ना प्लीज
Hatapayachi jaljal hote aatun aag hote Sugar zalyawar aag hote ka? Tyavar upay sanga.
डायबेटिस मुळे हातापायांच्या नसा (मज्जातंतू) ना त्रास होऊन जळजळ होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधोपचार व शुगर नियंत्रणात आल्याने फायदा होतो
मग काय खायचं ते सांगा प्लीज
मला ग्लूटेन चे सेवन हानिकारक आहे का ?
हे कोणत्या रक्त तपासणी किंवा अन्य कोणत्या टेस्ट मध्ये आढळून येईल बाकी हा लेख
खूपच महत्वपूर्ण माहिती देणारा आहे
Odas खाले तर् मधु मेय साठी?
गहू चांगला कि ज्वारी चांगली याचे उत्तर मिळाले नाही.
दोन्ही चांगले किंवा वाईट नाहीत. प्रमाण महत्वाचे
मला घवाची शहानिशा या विषयी माहिती हवी आहे बरका❓
डॉक्टर साऊथ इंडियन लोक फक्त भात खातात पण त्यांना शुगर चा त्रास कसा नाही होत?
त्यांना सुद्धा त्रास होतो. सद्या दक्षिण भारतात सुद्धा खूप मधुमेही रुग्ण आहेत आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे असे आकडे सांगतात.
मधुमेही नी नाचणी खावी कि नाही
Rong tips det aahat sir aapan
गहू दाणे आणि गुळ मिश्रीत खीर मधुमेही साठी पोषक आहे का?
नमस्कार तुम्ही खुप छान माहिती दिलीत पण माझा एक प्रश्न आहे मधुमेह कधीच बरा होणारा नाहीये का
टाईप 2 मधुमेह बरा होऊ शकतो
czcams.com/video/5LH9yacp8m4/video.html
czcams.com/video/TjQHJ9FgFoc/video.html
सर मी भोकरदन तालुक्यातील आहे आपला दवाखाना कोठे आहे तुमच्या कडे उपचार करावेत असे वाटते धन्यवाद साहेब
@@bhikanraowarade7445 माझा दवाखाना बुलढाणा येथे बस स्टँड च्या मागे आहे. हिंगणे हॉस्पिटल, अक्षयज्योत डोळ्यांचे हॉस्पिटल (डॉ विकास बाहेकर) यांच्या खाली तळमजला.
JWARI.
ज्वारी ची भाकरी खावी की नाही
Majya 5 year chya mulala diabetes zala ahe ahe tr plz tyala ky diet deu sanga sir please
लहान मुलांचा मधुमेह बहुदा टाईप 1 डायबेटिस असतो.
हा व्हिडिओ बघावा:
czcams.com/video/wCfJ8ZgIDWk/video.html
डॉ.खादर वली सांगतात की गहू व तांदूळ खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते व त्यामुळे भरड धान्य खावं ज्या मुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.गहू एकदम गुलकोज रिलीज करते व पेशी ऐवढे घेऊ शकत नाही त्या मुळे प्राॅबलेम निर्माण होतात.
याच्याबद्दल सांगा ना
Glycemic index व glycemic load बद्दल माहिती सांगा.
pppppp
Thank you so much Doctor.
Thank you so much Doctot
सर शुगर साठी ज्वारी बाजरी गहू मुग सम प्रमाणात घेऊन ह्याची भाकरी योग्य राहील का
कमी प्रमाणात घेतल्यास कुठलेही धान्य योग्य ठरेल. तुम्ही सुचवलेले सुद्धा योग्यच आहे
मी पोळी खाल्ली की शुगर खूप वाढतेय माझी लेव्हल 450 400असते
मधुमेह नियंत्रण साठी रात्रभर भिजवलेले खालले तर फायदा होईल का .मार्गदर्शन करावे
अतिरिक्त फायदा नाही. कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रणात असेल तर जास्त फायदा होतो. त्यामुळे प्रमाणावर लक्ष ठेवावे.
@@vinayakhingane रात्रभर मुग भिजवून खालले तर शुगरसाठी फायदा होईल का क्रपया मार्गदर्शन करावे
मी चपाती आणि भाकरी दोन्ही ही खाते, एक भाकरी खाल्ल्यावर पोट भरते, पण परत थोड्या वेळाने भूक लागते, असे चपातीचे होत नाही, पोट भरते
ज्याने फायदा होतो , त्रास होत नाही व शुगर नियंत्रणात राहते ते खावे
OK, Thanks Sir 🙏
सर, ज्वारी व गव्हू शुगर असलेल्यांनी खावे का. कुणी म्हणत ज्वारी खा कुणी म्हणत गव्हू खा नेमके काय खायच ते सांगा, डॉक्टर साहेब.
Hasya VN od
रात्र भर मुग भिजवून सकाळी उपाशीपोटी मुग खालले तर शुगर ला फायदा होईल का
शाकाहारी नी काय खायचे ?तेल,तूप fat नको.
तृणधान्य जास्त नको.
प्रोटीन कशातून मिळवायची?
शाकाहारी व्यक्तींनी /मांसाहारी व्यक्तींनी संतुलित आहार घ्यावा. तेलतूप हे स्निग्ध पदार्थ झाले. त्यात प्रथिन किंवा प्रोटीन नसते. प्रोटीन बद्दल हा व्हिडिओ बघावा:
czcams.com/video/CeO5dhxHz74/video.html
संतुलित आहाराबद्दल माहिती: czcams.com/video/cKo68pWWSW0/video.html
सर तुम्ही गव्हाच्या बददल चांगली माहीती दिलीत पण ज्वारी बददल चांगली कशी या बददल काहीही माहीती दिलीत नाही त्यामुळे कळणेस संभ्रम होतो की गव्हु वाईट की ज्वारी या दोन्ही तृणधान्याबददल माहीती सविस्तर दिली असती तर बर झाल आसत बाकी माहीती ओके