Raj Thackeray Ajit Pawar Mimicry : 2019 चा संदर्भ देत अजित पवारांची मिमिक्री ABP Majha
Vložit
- čas přidán 1. 04. 2022
- #RajThackeray #AjitPawar #ABPMajha #MNS #GudhiPadwa #ShivajiPark #ABPMajhaLIVE #Maharashtra #ED #Covid #Mask #GudiPadwa #ShobhaYatraLive
Raj Thackeray Ajit Pawar Mimicry : 2019 चा संदर्भ देत अजित पवारांची मिमिक्री ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
फक्त साहेबाला लोक ऐकायला येतात मतदान दुसर्याच पक्षाला करतात
😂
Khar ahe bhau
😂😂😂😂
Barobar ahe na
Ajit pawar hyanchi khilli udli ki maja zarur yete paan surprisingly hya adich varshat kona vaar tika na karta , saglyancha kaam karun phakt vikas kaaman baddal bol le ....phakt baata marun kahi hot nahi hey kalun chukla
महाराष्ट्राची जनता राज ठाकरे साहेबांना मनोरंजन पुरता मर्यादित बघते
Mast
साहेबांच्या सभेला लोकांना कंटाळा कधीच येत नाही. हे कौतुकास्पद आहे.👍👍🙏
करमणूक !!
Fukat chi entertainment konala nahi avdat
आणि मत पण पडत नाहीत..
@@anandumbare767 🤣🤣🤣
Ha comedy show hai
साहेबांची फक्त एकदाच सत्ता यावी..महाराष्ट्रात चांगला बदल पाहायचा आहे.yewdhich इच्छा आहे❤️🙏
Nashik made kay zal
काय नाय सतेचा विचार सुद्धा करू नये ह्यांनी
राज ठाकरे कधीच निवडून येऊ शकत नाही ⚡ कारण हे बावळट नालायक आहे
एवढीच
सत्ता आलीच ( ज्याची शक्यता दुर्मिळ आहे ) तर भाजपा सोबतच जावा लागेल
एवढी लोकं सभेला फक्त साहेबांना खुश करण्यासाठी आले आहेत.
Paise gheun😂✌🏻
Free Ka tamasha...just enjoy
ARE FAKT KAHI LOK RAJ CHA BHASHAN AIKAYELA YETAT ANI TYACHYATUN KAHI LOK FAKT RAJ THAKRE LA BAGHAYELA YETAT
आपल्या जातीची संख्या किती आपण बोलतो किती ♥️**ठाकरे
आजची सभा बग मग कळेल
@@rustumsawale8032 200rs per person
@@rustumsawale8032 yevd lok vicharat Asti tr 10 nagarsevak tr ast
3%
politician as stand up comedian 😂😂😂
Rahul Gandhi 😂😂
भाषण कला छान आणि सभेला उत्तम संबोधित करतात नकला करून ..पण त्याचे मतदानात रूपांतरण नाही करता येत... काही दिशा, विचारसरणी ,धेय्य नाही
बीन बुडाचा गड़वा आहे
Tumhi matdan karal tevha hoil badal tashi tyach tyach pakshanna matdan karun vat lavychi tar ekda navin try kara
कारण राज सर प्रामाणिक नेते आहेत. गुंड नाहीत.
पूर्वी चे राज साहेब हे नाहीत
ही सर्व ED ची कमाल आहे
😂🤣😅
उपरवाले की मार है
या सर्वांना Ed ची भिती ,कार्रवाई करणार्याना यांची भिती
कमलाबाई नवनिर्माण सेना
Tuzha aai ch naav Kamala Abe vatt
Tijya aaila ladya lagla hotaka
Ok shivcongresss 😂😂😂
Tujya aaila zavayla lagatay vatat
तुला खाज ठाकरे का म्हणतात ते आज कळाले..महागाई वर काहीच बोलला नाही तू मोदीला
Kuthla he sarkar yeu dya mahagai kadhi kami hot nahi .ti vadhatach jate.
हेच कराव लागणार आयुष्य भर निवडुन येणार नाही
Ho ka are Andh bhakta nivdun yeun ky kela vaat ch lavli na maharashtrachi
@@devendrasawant6939 महाराष्ट्र ची भारताची वाट गुजराती मारावाडी लावताय
@@AmchiMumbai261 ekdum sahi bole bhai
🤣🤣🤣🤣🤣
साहेब आपण शिक्षण आरोग्य रोजगारावर लक्ष घालाव ही विनंती
हे चुकीचे आहे
Sahebanna mat tar dya,,, mag rojgar shikshan Ani etar sarv kame hotat ka ekda tari bagha
Dipak bhau te sarkar ch kaam ahe
Jyanch sarkar ahe Tyanna sanga.
Ajit pawar real king 💪
पक्षाच महत्व गेलं ! 🤣😂🤣😂
बंद पडलेल दुकान
राज साहेब नक्कला खुप छान करतात।
राजु म्हणजे राजकारणातील इंदोरीकर महाराज
मस्त. हसुन हसुन गाल दुखले. असे भाषण राजकाणातील गंभीर विषय कळायला सोप्पे जाते. खुपच मज्जा आली. पळुन कोणाबरोबर लग्न कोणाबरोबर काय चाललय वा एकदम भारी.
भाजची खरच सुपारी घेतली वाटते
याच भाषणं ऐकायला मजा वाटते
😅😂
Respect de..
माणसाने वेवसस्थित बोलावे
थोड सन्मान देऊन बोला तुमच्या बापू सारखे अनेक झुकता
Vegla vidharbha milala ke chattisgadh ch je zal te tumcha hoil pune mumbai che govt college madhe state CET threw admission nahi milnar parat mumbai cha tax nahi milnar
फक्त भाषण ऐकायला मजा वाटते परंतु काम शुन्य
Tech lawdya tumcha srkhi manass support ny krt manse la
निवडून आल्यावर काम कळेल
@@yashshinde7263 right
Mung tuzi maay ghal
Lok choranna nivdun deta
या नटाला माझ्या कडून 100 रुपयाच इनाम जाहीर!!!!
Ha fakt natki Manus aahe Yale Tamasha madhe haav hottt
किती घेतले? लाव रे तो विडीयो काय झालं.
थोडे पाठवतो तुला घरी
Sarda ahe toh badala party
साहेब दुसर्यांची उणीधुनी काडण्या पेक्षा तुमची लोक निवडुन आनन्यावर लक्ष द्या तुमच्या कडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत .........आपला मतदार
Tu vote de fakt tyanna, bakicha kay te saheb kartil barobar.
Best entertainer in tha politics 😂😂😂😂
राजसाहेबानी चला हवा येऊदया मध्ये भाऊ कदमाच्या बरोबर काम करावंं
Hahaaa
Mg bhau tu tuzhi jaat bandlun muslim ho tich layki ahe salyano tumchi
इतरांच्या अशाच नकला करून आपला पक्ष कूठे आहे याच च याना भान नाही, लोक फक्त मनोरंजन म्हणून पहातात ऐकतात, आणि मते मात्र इतर पक्षाला देतात,
Absolutely right 😅
साहेब आपला लाव रे तो VIDEO प्रकल्प कुठे गेलात ,
ED chya office madhe gelaa
Right
शरद पवार बद्दल बोलले उद्धव साहेब ते वीडियो कुठे आहे सत्तेसाठी एकत्र आलेले चालते
Abe tumhi lok rahudya corrupt NCP la vote dyayla amhi rekame nhi
Bogus paksh ahe jaatiwaddi paksh ahe
Nidan BJP tri Hindutva wali ahe
Tumchyq sarkhe nich nhi jyanni maharashtra madhil Hindunna vibhajit kele
@@optimisticoptiontraders565 KS VIBHAJIT KEL JARA SANGA NA
सद्या महाराष्ट्र च्या राजकारण मध्ये अजितदादा no1 आहेत त्यांनी स्वतः मध्ये केलेले बदल पाहता संयम, नको त्या ठिकाणी टीका टिप्पणी सगळं बंद केलाय त्यांनी फक्त कामावर लक्ष आहे
पवार घराणे महाराष्ष्ट्र ला लागलेली किड आहे.
@@milindwagde7368 आणि BJP म्हणजे उधई 😜
Ata fakt tyanch paishyache lakshya ahe 😂
How to become a politician to stand up comedyn here is the example 🤣
can you do that . can you even stand in front of public n tolk in such a way as saheb use to do. in fact who r u r u even 0.0000000% of what raj raheb is.
@@laxmanbargi1524 ❤️
तुम्हाला पवारांचं राजकारण कळायला सात जन्म अपुरे आहेत तुम्ही अभिनय क्षेत्रात काम करा.
@@sportopolitics3510 pawar rajkarnat asun pn amdar nele sene che fadnvis ni
पेन्टर ने कमळीगॅग ची सुपारी घेतली वाटत
भाजप बरोबर युती करायची
Ek no yala b j p chi yuti karayachi vatate ya sathi b j p ch nav ghetal nahi.ase aasel tar b j p marathya madhye fut padat aahe te aatta ka disat nahi tyachyavar bola ki tya b j p ne aaj kay pot bhar purn poli dili vatate.
Parat nakkal hech kara
Raj thakare 👑🔥🔥🔥
🤣🤣
एवढं लोक फक्त मनोरंजन बघायला आलेय बाकी काही नाही 😂
भाजप वर बोलणं बंद केलं
अजित दादा फक्त कामाचं बोलतात
राजसाहेब उत्तम मिमिक्रीकार आहेत ...
आदरणीय साहेब जरा आमच्या रोजगाराचा, एस टी कर्मचारी संप, महागाई, विकासाच बोलेले असते तर खूपच बर झाल नसत का,
पूर्ण पहा विषय मांडला आहे
st कामगार ना नक्कीच न्याय मिळेल देवावर विश्वास ठेवा कष्टकरी कधीच हालणार नाही ञास तर होणारच मिञा
😂😂 यामुळेच आमची मराठी लोक अर्धवट आयकतात आरं संभाजीनगरच्या मित्रा नीट आयक भाषण सगळं
Jyanna vote devun satatet basavlay tyanna vichara ki
@@nivarpnivarp7263 HYANI KA FKT LOKANCHI ACTING KARAYCHI KA?
HYANA LAAV RE TO VIDEO PROGRAM AAPN BAGHITLACH ASEL, MG ATTA KA ROOT CHANGE KELAY SAHEBANI
फक्त मनोरंजन
कुठ जायच माहिती नाही
अजित दादा समोर उभा रहायची लायकी नाही तुझी खाज ठाकरे
मी स्वतः राष्ट्रवादीचा होतो दादांना चांगलं ओळखतो दादा पण शरद पवार मेल्यावर BJP त जाणार😂😂
वाकडे मेले की गेल
Yana nusti mimicry julti kama mhnje bus ani kacha phodne zali kame purna
Tu ky roj tyacha tondat gheto ky ajit cha
सौंगाड्या.याला हास्य जत्रा मध्ये पाठवायला पाहिजे.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी बरोबर ना राजसाहेब
2019 ला पूर्ण महाराष्ट्र भर फिरून मोदी आणि शाहा ला शिव्या घातल्या आणि राष्ट्रवादी चा प्रचार केला.त्यांना मत द्यायला सांगितली आणि आता त्याच राष्ट्रवादी च्या नेत्यांवर टीका करून साहेब भाजप चा प्रचार करतायत.असो साहेबांना वैचारिक स्थिरतेसाठी शुभेच्छा........
BJP chi B TEAM
Jar Hindu virodhi statement denar tar tyachi puja karnar ka,ja he gyan rastravadila de
@@ganeshgole4096 khabardaar bjp chi b team fct mim ch ahe mns tr bjp chi c team ahe
@@user-ml8md9ec6i अगदी बरोबर😂😂😂
@@shubhampednekar6626 mim Muslim kadun ahe na pn
सगळे सारखे आहेत केजरीवाल ला मतदान करा
Hech deshala pudhe netil bakiche nuste baate and faltu giri kartata
मी फक्त ऐकायला आलोय मनोरंजन बाकी मत फक्त आदित्य ठाकरेलाच कारण त्यांनी डाओस मध्ये भाषण देऊन आणलेल्या कंपनी मध्ये काम लागलं धन्यवाद ❤
केजरीवाल ✌️✌️
Fukteshwar prasanna. 😀😀
महाराष्ट्राला आता बदल हवाय जय महाराष्ट्र जय मनसे
आईला कसली भारी मिमिक्री केलीये अगदी भुबेहुब, बेस्ट मिमिक्री आर्टिस्ट चा अवॉर्ड कन्फर्म झाला, लवकरच जवळच्या नाट्यगृहात प्रयोग ही सुरू करा साहेब, लय लोक हसतील
तु विषयच गांभीर्य ओळखून कमेंट कर....
@@anilzunje6006 भावा लोकप्रतिनिधिंनी लोकांच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेऊन बोलावं, लोकप्रतिनिधीच जर विनोदी नाट्य प्रयोग करतील तर लोक ही त्यांच बोलणं त्याच प्रकारे घेतील, मग का बर लोक गांभीर्याने घेतील, सूत्र सोपं आहे, जे पेरल तेच उगवणार. भावी प्रधानमंत्री जय वसंत तात्या ✊
आता तुम्हाला अमित शहा बद्दल प्रेम
खूला तमाशा
Bolne de bolne de jalan ho rahi hai😂😂😂😂😂😂
तुम्ही तर चार पोराच्या बापा बरोबरच पळून गेलात 😄😄😄लव इन रिलेशिप मध्ये 😂😂😂
स्पष्ट बोलणारा एकच राज ठाकरे साहेब
साहेब, तुम्ही फक्त भाषणं द्या आणि टोल नाके तोडून पैसे खा. सत्ता दुसरे करतील.😂😂
Great
...आज भरपूर लोक भाषण ऐकायला येतं असतिल पण कोणाला तरी प्रश्ण पडले असेल की..इलेक्शन मध्ये लोक वोट का देत नाहीत मनसे la.....?
याचा कारण असा आहे की..राजसाहेब ज्या candidate la उभे करतात election मध्ये...तो अजिबात आमचा हिताचा किवा आवडीचा नसतो अणि काम करण्यालायक नसतो...म्हणून elections मध्ये जास्त सीट मनसे che निवडून येत नाही..एवढाच कारण आहे बाकी काही नाही...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌👈👈👈👈👈👈👈👈👈✊
राज भाई तो जीवन ही बना देते हैं ; उन्हे सुनने वाला श्रोता जीवन जैसा चाहिये....
जीवन धनसिंग जाधव....
J D....
साहेब कधी महागाई वर बोलले नाही किंवा आंदोलन केले नाही हे केले असते तर आज मुख्यमंत्री तुम्ही असता
जाणा 60 वर्षा सत्ता दिली त्याना विचारा
दुसऱ्यांच्या नकला करणन्यातच आयुष्य जाणार यांचं..
साहेब उलट बोललात तुम्ही...लग्न एकाबरोबर ठरलं होतं पण पळून दुसऱ्याबरोबर गेली...😂😂😂😂
Mimicry karayla masta ahe ha
Mag gheto ka udvun ekda
एकदा संधी द्यायचा हवी... राजसाहेब
शरद पवार साहेबां सारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे भाग्य आहे महाराष्ट्राचे
शाळेत धडा होता एक आम्हाला, " एक होता सोंगाड्या" 🙂
साहेब मिमिक्री करण्यातच अनेक वर्ष घालवली. आता तरी पक्ष वाढीचा विचार करा.
1 आमदार याचा फालतू पक्ष फालतू मनोरंजन केलं 😂😂😂😂😂😂
Ye bhi bjp ka admi nikla 🤣🤣
Nhi Teri ma ka admi hai wo
Hahahaha😂
,😄😄 मला हा नकला कार लै अवड़तो बघायला आनी ऐकायला
Owesi nHi te rAj thakre
@@swatiavhad4559 ho mahit ahe owesi kadhi nakla karat nahit nakla fakta ha nakla kar karto 🤣🤣🤣
@@rishaikhrishaikh3602 owesi fakt aag lavaychi kam karto
@@swatiavhad4559 मग tumcha राज ठाकरे काय करतोय
@@rishaikhrishaikh3602 te dole ughdtay amchya kahi lokanche
अजित पवारांची मिमिक्री करूनच आज ही अवस्था झाली आहे😂
स्वतःच्या पक्षाच बघ आधी 😂
कामाच्या नावानं बोंबा मारायच्या 😀
असल्या नकला करूनच वाटोळं झालाय ह्याज 😂
Good Artis sir
Raj saheb we proud of u
ठाकरे तुम्ही फक्त भाषण करा आणि मुख्यमंत्री पदाची मागणी करा तोपर्यंत पवार घराण्यातला एक ना एक तरी मुख्यमंत्री होईल तुम्ही फक्त भाषणात चालता आणि पवार सरकार भाषणात पण आणि सत्तेत पण चालत
नाद एकच बैलगाडा शर्यत 🔊🚨❤️🙏
तुम्ही फक्त लोकांच्या मनोरंजनाचा भाग बनून राहिला आहात लगे रहो....😂
After kapil Sharma, he is the one.. best comedian...
आणि साहेब तुमच्या याच तीन नंबर च्या पक्षाचे तुम्ही फ़ैन अहात..
मी फ़ैन आहे तुमचा पण शरद पवार चे तुम्ही फ़ैन झाले आणि मी एग्ज़िट घेतली. राज ठाकरे ठाकरे हिंदुत्वा सोडले तर तुमचे राजकारण संपले म्हनुण समजा.
जबरदस्त वक्तृत्व!
👑
Right🎉🎉
आता बरोबर ट्रॅक वर आलेत 😍
🙏
🤣 नुसती बोलबच्चन भाजप चा माणूस आहे हा🤣🤣 30 वर्ष आमदार मंत्री आहे तू कधी तरी काही तरी बनून दाखव बाबा🤣🤣 1 आमदार आहे 🤧🤧 डबल ढोलकी माणूस आहे हा
😂😂😂👍👍💯💯sahi bole bhai
Aaighalyanni 30 varsh mantri aamdar asun maharastra la bomblayla Laval aahe
👍👍
👍👍
👍👍👍
वन मॅन शो राज साहेब ठाकरे मनसेला साध्य मुख्यमंत्री पदाला हेच तुमच्या आपल्या मराठी बांधवांसाठी राज साहेब ठाकरे यांना शिवप्रेमी यांचा मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा
👉To ajit pawar kasa ka asena.. rajya sambhalatoy. Tumhi tumcha rahilela ek amdar sambhalun dakhava😂.
2019 la MNS chya sarv umedwarana milaleli votes 1.85 lakh. Ektya ajit pawar la milaleli votes 2.35 lakh.
😂😂😂😂.
ya facts ahet. Tumchya Engine sarkha havet dhur sodat nai amhi .
UP cha vikas zala mhane🤣🤣.
Accha mg sakali tumche manasa kashala shapath vidhi kela Tumche amdar aadi tikva mg bola
Brobry bhava mi mdhe kaashila gelto far bekari ahe up mdhe
Mla tr asa vat te ki up cha nav bdlun berojgar pradesh kra
बरोबर आहे साहेब तुमचं
राज ठाकरे एक लक्षात घ्या आज अजितदादा नंबर एक आहेत अन् उद्या ही राहतील.
.
एक दिवस तूम्ही लाईन मध्ये उभे असाल भेट घेण्या साठी.
मिमिक्री बादशाह।👑🤣😂😏☝️😎
यांना सगळेच तुच्छ का वाटतात! तुम्ही एवढे अगदी बरोबर असता तर निवडून आला नसता का😂
Right
केजरीवाल चा आर्दश घेऊन वाटचाल करा
👌👌👌👌
बहुदा, राजसाहेब झोपेतून जागे झाले वाटते
😂 .इडी चा स्ट्राँग डोस दिलेला दिसतोय.
काय म्हणावं या माणसाला,
वाट हरवलेला नेता ही स्लोगन यांच्यासाठी फिट बसत आहे.
1 nomber sar
महाराष्ट्रातील नेत्यांनी महाराष्ट्राची प्रगती करावी. दिल्लीतील लोकांची इथे प्रगती करू नये हीच इछा. जय शिवराय जय महाराष्ट्र.
Ekach Vada Ajit DaDa
E d no 1
आपला आमदार 1 आणि अजित पवारांचे 54 आपण कायम नक्कलाच करणार.....
साहेब मस्त मनोरंजन करतात .😆 जय मनसे, शुरूवात कॉमेडीसे.
घाटाचा राजा
Right bro