नको ते अध्यात्म want to stay away from it🤬🤐😵No spirituality/watch it
Vložit
- čas přidán 20. 11. 2023
- "नको अध्यात्माच्या भानगडी
बुवा बाबाना बघून आध्यत्म नकोस वाटतं"
तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा विडिओ नक्की पहा !
"जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
किंवा कॉल करू शकता:
+ 91 7397881111
+ 91 9819854050
किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विडिओ बद्दल माहिती : प्रस्तुत विडिओ हा आदरणीय डॉ. निलम ताईंच्या कीर्तन सेवेतील घेतलेला प्रसंग आहे.
आयोजक-
Facebook page : / dr.nilamtai
CZcams : / @dr.nilampachupate
LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
Instagram :
invitescon...
संगीत: संतूर - सौरभ सवूर
एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
#Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan
खूप सुंदर विचार 🙏
जय हरी
फार सुंदर पद्धतीने सांगितलं ❤❤
जय हरी
अध्यात्म वाईट नाही. आपल्या घरात राहून करावं सगळं.
True जय हरी
Correct
जय हरी
Example perfect
जय हरी
Nicely explained Tai
जय हरी
💯
जय हरी
भौतिक सुख भोगत असतानाच अध्यात्म करता येते की?कोण सांगितले गुरूच्या मग
हो नं.. जय हरी
ध्यान करा . स्वतःला जाणा. माझ्यातच देव आहे . मीच देवाचा अंश आहे. अंहम् ब्रह्मस्मी. संताचे विचार फाॅलो करा . देवाकडे मागणी करत बसू नये तर देवा सारखे बनण्याच प्रयत्न करा . प्रत्येका मध्ये देव आहे. विचारांचं क्षमता वाढवा . विचार म्हणजेच जन्म आणि मृत्यू मधला काळ. चांगले कर्म करा.धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हो अगदिच, जय हरी
मागे धावा?