Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची मराठा समाजाला विनंती; नेमकं काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली महाराष्ट्रात सुरू आहे. बुधवारी (१० जुलै) मनोज जरांगे धाराशिवमध्ये होते. यावेळी त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केला आहे. सरकारने मला उघडं पाडायचा डाव आहे.
    #marathareservation #marathaarakshan #marathasamaj #manojjarangepatil #maharashtra #dharashiv #dharashivnews #maharashtrapolitics #maharashtranews #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 28

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před měsícem +1

    सरकारने जरांगेवर कारवाई करावी

  • @vikasshinde6894
    @vikasshinde6894 Před měsícem +2

    मनोज दादा तुमच्या पाटिशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. ⛳ जय जिजाऊ जय शिवराय ⛳

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 Před měsícem +1

    पाटील आम्ही सात कोटी लोकांचा जीव आहात तुम्ही

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před měsícem +3

    मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार देऊन तिसऱ्या आघाडीशी युती करा किंवा संभाजी राजे छत्रपती आणि बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर करा....महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...🙏🙏🙏

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před měsícem +1

    या मिथुनवर sit ची चौकशी नेमली होती त्याचे काय झाले

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před měsícem +1

    चपटी किंग

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před měsícem +1

    याच जरांगेला विधानसभेनंतर आमटीतल्या कढीपत्त्यासारखा बाजूला काढतील ,त्यावेळी सर्व या झुंडशाहीला आपली चूक कळेल.तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 Před měsícem +1

    त्याचा खेळ आवरत आलेला आहे विधानसभा झाली ki पाटी बिस्तर आवरायचं आणी गावात जाऊन बसायचं

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Před měsícem

    सगळच अधांतरी चाललय।सर्वांना खुष करु शकत नाही. आत्ता वेळ आहे तोपर्यंत एकपक्ष धरा आणी पूर्ण पाठिंबा घेऊन नसता स्वतः चे उमेदवार उभे करुन सत्ता च ताब्यात घेऊन महाराष्ट्र राजकारण ताब्यात घेऊन कल्याण कराच🎉🎉

  • @mahadevstatusstation1028
    @mahadevstatusstation1028 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @komalwagh25
    @komalwagh25 Před měsícem

    कोणी द्वेष केला येकदा आत्म चिंतन करावे दादा मांजर जरी डोळे झाकून दुध पीत असली तरी जनतेचे डोळे उघडे आहेत

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 Před měsícem

    एक स्टॅन्ड घे रे बाबा का बरंळ राहतो इतका मोठा नेता आहे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před měsícem

    काही टेहळणी नाही कोणी बातमी देतं नव्हत मग काहीतरी उकरून काढायचं सरकारला जवाबदार धरायचं सरकार ला तेवढच काम आहे का

  • @SummitBhargav
    @SummitBhargav Před měsícem

    याला कलेक्टर बनवा, आणि मोकळं व्हा.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před měsícem

    तुम्ही शिकवतात कारण तुमच्या मनात जाती वाद भरला आहे

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst Před měsícem +1

    Gavthi Mithun 🍾

  • @yogeshjadhav2709
    @yogeshjadhav2709 Před měsícem

    जातीयवादी रोगाने ग्रस्त लास्ट स्टेजचा मनोरुग्ण आहे . अगोदर मेंटल हॉस्पिटलमध्ये मानसिक उपचार करून नंतर पाचवीच्या वर्गात प्रवेश देऊन समता, बंधुता, सामाजिक भान, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता आदी नागरिक शास्त्रातील धड्यांची सक्तीने ट्युशन देण्याची गरज आहे.

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Před měsícem

    बारामतीचा चेला जरांगे

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 Před měsícem

    खोटं जास्त दिवस टिकत नाही

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před měsícem

    तु सुधारला तर तुला सगळे चांगले दिसतील

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 Před měsícem

    तुतारी च सरकार आलं की आरक्षण भेटतय..

  • @power3045
    @power3045 Před měsícem

    Lagal Radayala

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 Před měsícem

    Jati wadachi ghaan tu perli

  • @sunitabodak9402
    @sunitabodak9402 Před měsícem

    छगनराव भुजबळ शिवाय बोलता येत नाही वाटत