Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil | ते स्वत:लाच गाढव समजायला लागलेत, जरांगे भुजबळांवर पलटवार
Vložit
- čas přidán 8. 12. 2023
- #Chhaganbhujabl #news #jarnage
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
खरंय भुजबळ साहेब आम्ही येवलेकरांनी एक गाढव वरती बसवलंय ...तुम्हीच सांगा कसं पडायचं 😂😂
100%बरोबर
Right
बरोबर
जेल मध्ये का गेला होता हे स्पष्ट कर छगन गोर गरीब जनतेला लुटून खाल्ला
पवाराच्या नादाला लागुन गेलता😂 आता गंजारगे कुनाचं ऐकतोय ..तो पण जानार भविष्यसूचक😂
😂 se@@tatanvastadvastad8146
बाळासाहेब ठाकरे चा आशीर्वाद होता म्हणून.
साहेब तुम्ही महापौर झालात हे ठासून सांगितलं आमदार झाले ते पण जोरदार सांगितले पण साहेब तुम्ही जेल मध्ये जाऊन आले कशा मुळे कोर्ट ने तुम्हाला जेल मध्ये टाकले ते का नाही सांगितलं... साहेब 🙏
आपण एवढं चांगले असूनसुद्धा भुजबळ साहेब तुम्हाला जरागे पाटलाच्या प्रत्येक बाबीचा कागदावर लिहून या वयात अभ्यास करावा लागतो आहे.
नाकात दम आणून सोडलंय पाटलांनी तुमच्या.
जरांगे जिंदाबाद, छ ग्या, जय शिवराय!
छगन मगन बजन 😂
@@Spameer 😂😂😂😂😂😁
कित्ना भी उड मगर बाप को मत भुल - भुजबळ साहेब 🚩💥🔥
बरोबर आहे, येवल्याच्या लोकांनी टाकीवर चढविले
Ho jaregelan😅😅
येवल्यातल्या लोकांनीही एका गाढवाला असंच टाकीवर बसवलं आहे 😂😂😂
मराठा समाजाचा येवल्याचा एक तरूण युवक व मतदार - एक मराठा कोट मराठा...जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
छगन साहेब काय हा मोठेपणा सांगत आहात आमदार, महापौर होऊन काय केलंस सामान्य जनतेचा पैसा खालास आणि हे पण सांग की जैल मध्ये पण गेलो होतो तिथे काय काय खाल ते ...
Sheth upatale yed zavnyan mahapor aani aamdar houn
गु खाला असेल😅😅😅
यांच्या वादामध्ये फडणवीस चांगला हसतोय😅😅😅
No. No relation of Fadanvis Saheb.
महापौर कुणामुळे झाला, उपकार वीसरला मराठा समाजाचे
पदाचा गैरवापर केला आत मध्ये गला तुला हिंदी यते तर बेशन भाकरी खाल्ली कशाला शेतकरी ची भाषा अशीच राहते म्हणून तर आमचा हक्क मागतो
Jail मद्ये besan kalal tari best Sasryach tukdyavar jagat nahi bujabal साहेब
@@Janardan647 तुझ्यासारख्या भडव्याच्या घरी येऊन गेला तरी तुम्ही त्या बेसनबॉय लाच मानणार लवड्या 😂😂😂😂
@@Janardan647
छग्या चा जाहीर निषेध
@@lahudake8536 manya cha jahir nishedh
एक सामान्य माणूस जरांगे सगळ्यावर भारी पडलाय
जरांगे ने छगन ची झो प उडवली
फक्त 3 सभांनी कोणाची झोप उडली हे सर्व कमेंट वरून समजत आहे.
Ankhi sahebani 2-4 sabha ghetlya ki yachi fatel😂😂
@@softwaretechies..6277लँड फरक नाही पडत लवड्यानो 🤙😂😂
@@hiddentruthshorts6098 😂😂😂💛💛💛
गाढवा छगन ने फक्त 3 सभा घेतल्या जरांगे दररोज घेतो। झोप कुणाची उडाली।
अगोदर जन्म झाला म्हणून कुणी हुशार होत नाही. सरकारमध्ये राहून कुणाला पण बोलता येत. राजीनामा देऊन सरकारला अंगावर घ्या.
दादा म्हणतील ते धोरण. बांधतील ते तोरण.
एक मराठा. कोटी मराठा. जयोस्तु मराठा.
जय जिजाऊ. जय शिवराय.
ओन्ली संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील. 🚩
Mumbai made पडला म्हणून तर येवल्यात आणून पुनर्वसन केलं😅
ज्यांनी मंत्र्यांना निवडून दिलंय त्यांनी ही भाषा बघा काय समजतात सामान्य माणसाला
Jqrange bhadaway yewadhe warsha bhadaway kuthe zopala hotass
@@swamisswamis53tuzhya aaivr udt hota bhenchot tula koni vicharly madarchod
एक मराठा लाख मराठा
बाळासाहेब ठाकरेंनी हेच केलं तुझ्या बाबतीत आता काय करायचे ही पंचायतायत पडली आम्हाला
छागान पण टाकीवर चढला आता लोक खाली उतरनार😂 हे त्यानीय सागितल
येवला मराठा...लक्ष ठेवा
गाढव उंचीवर कसं गेलं ते नंतर बघू आधी गाढव jail made कसं गेलं ते सांगावं😅
😂😂😂
जय ज्योती जय क्रांती जय संविधान
पाऊस पडला गराचा छगन भुजबळ बराचा
तुझी शुद्ध भाषा घाल चुलीत लोकांना समजेल अशी भाषा बोलतो जरांगे पाटील
रोज रोज बातमी देके मेरे डोसके को तान मत दो आमच्या दुःख पर मिठ मतं चोळो
😅😅😅
वाह रे वा चोंग्या 😂😂😂
वाह रे वा चोंग्या 😂😂😂😂😂
Ek number tarangya 😂😂
भाजी विकत होता
छगनया
शाहू फुले आंबेडकर का म्हटले जाते भुजबळ साहेब तुम्हाला चांगले माहित आहे. मराठ्यांनी तुमचा माणूस पुढे घेतला याची जाणीव ठेवा
सौ सोनार की,
एक लोहार की
झालं याच सूरू 😂😂
सभा कोण घेत तु का भुजबळ भुजबळ चया तीन सभा झाल्या आज पर्यंत तु दिवसांत चार चार घेतो 😅
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी महापौर व आमदार केले त्यांच्याशी गद्दारी करुन त्यांना जेलमध्ये टाकले हे पण सांग
महापौर झाला कोणामुळे ते सांग
जरांगे साहेब भुजबळ साहेब आपल्या ववडिलांच्या वयाचे आहेत आरेतुरेची भाषा वापरने हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही येवढं मराठा समाजाचे नेतृत्व छान करता आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय शिवराय ❤❤
मीडिया ने पण अशी दोन्ही समाजामध्ये वाद होईल अश्या बातम्या दाखवू नये
खरच यडपट
उत्तर दिल ,पण त्यात तर्क नाही ....... शेवटी गाढव टाकीवर आहे ......😄😄जय ज्योति जय क्रांति .......
तर्क उत्तरात नाहीच पण छगन भडवा होता अन आहे हे पण तेवढाच खरंय 😂
उगी महान समाज सुधारकांची नावे घेऊन गाढवाला प्रतिस्टा देऊ नका
अरे भावा या गाढवाला लोकांनी मंत्री केले त्याला आत्ता खाली कस उत्रवायचे ते विचार करावा लागेल अस तो स्वताला उद्देशुन बोलत आहे
केळ्या छग्या जेल वारी करुन आला आहे ना
Barobar
पण गड्डारी केलीच ना प्रामाणिक राहीले नाही.
1 सभा 15 दिवसातुन पण पाटील लगेच कोमात 💯
Jarange तेच तेच बोलतात...भुजबळ खरच किंग आहे राव 😮
सर्व राजकारणी ची सभा म्हणजे भावी आमदार म्हणून घेणे साठी नेते स्टेजवर दिसतात फक्त
🍌🍌🍌🍌
जेल मध्ये का गेला ते तर सांग रे नंतर सभा वर बोल सभा वैगरे ते तर तुला कळेलच नंतर आदी भुजबळ जेल मध्ये का गेला लोकांचे पैसे खाल्ले चोर साला भ्रष्ट्राचारी
Ar bhava kunachi baju ghetoy Jane gor garibana lutun khale Ani jail madhe Gela tyala thuu.are mi kunala support kart nahi sadhya. pan jo gor garib lutun khato tyacha jahir nished .
6000हजार कोटी कसे कमावले ते एक सभा लावून सांग एकदा
छगन भुजबळ जरागे पाटील यांना बोलत नाही सर्व मराठा समाजाला बोलतंय भाऊ मराठा समाज जागा व्हा एक मराठा लाख मराठा ❤❤
छगन भुजबळ ओबीसी साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
भाषा कशी आहे हे महत्वाचे नाही त्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा आहे
छग्या
त्या वेळी तु महापौर आमदार झाला हे अगदी बरोबर आहे पण कुणा मुळे तर आदरणीय बाळासाहेबांच्या मुळे झाला कारण त्या वेळेला तुझ्या बरोबर मराठा समाज होता
भुजबळ ❤
छगन अजून शहाणा हो
Yedpat😢😂
जरागे ला टाकीवरून खाली उतरवा 🤣
Layki naslele udat ahet aata 😂😂
💯😂
Aani tujaivar chadava😅😅😅
तुझ्या आय वर गाढव उढव 😂😂😂😂
ka tuzhyvar udvayach ka
We all support Manoj jarange
Bhujbal saheb zindabad. Next CM of maharastr jai obc
Bhujbal saheb zindabad ❤l
भुजबळ व जरांगा पाटील यांनी दोघांनी आपल्या भाषेला लगाम घातला पाहिजे दोघेही सुज्ञ व समजदार आहेत
एक मराठा कोटी कोटी मराठा साम्राज्य
Jarage patil tum aage badho hum tumare sath hai
छगन भुजबळ मुख्यमंत्री बनणार आणि गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री बनणार आणिअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवत बसणार
😂😂😂😂 मस्त जोक केला😂
तु कोण मग कोतवाल होणार लय माज नका दाखवू
@@vishalpande4805 गप a बुळ्या तू पण तुझ्या छगन सराका चक्का आहे वाटते😂😂😂
छगन चिल्लर व्यक्ती आहे. गांभीर्याने घेऊ नका. जेलमध्ये गोष्टी पण बोल
खर तर त्यावेळीच याला आत टाकायला पाहिजे होते. याला तेथील पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही म्हणून हा सर्व तमाशा चालू आहे.
आम्ही कुणबी मराठे छगन भुजबळ यांच्या सोबत आहोत-जय कुणबी सेना
पागल झाला का भाऊ तू अरे तू तरी तस म्हणू नको मराठ्यांची वाट लावली यांनी आता तू सांग विदर्भातील मुलगा आणि मराठवाड्यातील मुलगी यांच लग्न झाल. मुलगी मराठा, मुलगा कुनबी मग तुम्ही कशे वेगळे होसाल यार. तुम्ही महात्मा जोतिबा फुले यांच्या पुस्तकात वाचा ना. फक्त तीन जाती होत्या अस ते म्हणतात कुनबी माळी तेली मराठा हे त्यांच्या पुस्तकात नाही. ना भाऊ.
त्यांच्या सोबत झोपा
तुम्ही थांबा रे थोड़ वेळ येणार आहे. आम्ही फक्त शांत आहे. एक एक कॉमेंट वाचून हिसाब घेऊ
@@Swamisevak9797 जात बदलणारे मराठे कुणबीत कसे येवू लागले आम्ही गेली 40 वर्ष लढलो कुणबी आरक्षना साठी आणि तुम्हाला फुकट पाहिजे चालणार नाही- We support to ओबीसी योद्धा छगन भुजबळ साहेब
@@marathayoddha96 बर
गाढवाची गोष्ट नेमकी फीट बसली, झोंबली पण?
आमचं खूप मनोरंजन होत आहे
छगन भुजबळ ला भावपूर्ण
Tula pn re
Jaran gay la pn bhavpurn shraddhanjali 😅😅
Tu rahun kay karnar tula pan bhavpurn shradhanjali as pan jagun कुणबी honar tu kay fayda tuja
Tu la pan sharadhanjali li 😜😔😓😝🤕
Jarangya la zawadi shraddhanjali
बरोबर काढली जरंगेची अडाणी भाषा.
मुंबईचा महापौर आमदार होऊन चोऱ्या चोऱ्य.kelya
हम वाहा शनी देव के चवतरे पर ❌
डोके को ताण दे रहा उगाच की उगाच ✅😂😂😂😂
वाह रे वाह चोंग्या
Bhujbal Rocks
वा भुजबळ साहेब आपण खरे बोलत आहे, हा गावचा सदस्य होणार सुध्दा होऊ शकत नाही,
गाढवच उदा बरोबर आहे पण.......
हे नेमक कुणाला लागुपडतय 😂
या अडाणी माणसाने फडण20 ला डाव करायला 2महिन्यांचा टाईम देऊन स्वतः वाटोळं केल मराठ्यांच😢
तु कोणत्या जातीचा आहे मिञा
मराठा क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील यांना अडाणी म्हणण्याचा तुला काय अधिकार आहे
आमदार झाला मंत्री झाला कोणामुळे झाला ते सांग
येडपट पुढारी😂😂😂😂
Tu vatto jast
ही गोष्ट खरिच आहे.आमच्या येवला तालुक्यातील लोकांनी पण 20 वर्षांपासून ऐक गाढव टाकीवर चढवले ते खाली कसे ऊतरावे हीच पंचायत झाली आहे.
किती खाल्लं छ ग्या
अरे तु पुढच्या वेळेस कसा निवडुन येतो बघतो आम्ही …….
सर्व पुढाऱ्यांच आणि मंत्र्यांचा एक भारीच असतं राव. जशी जनता असते तशी ते भाषा वापरतात आणि सर्वांचं मनोरंजन करतात आणि मूळ विषयाला बगल देतात.
Par Ejjat kadhali bhujbal saheb tumhi manal rao tumhala panyachi taki😅
ओन्ली छगन भुजबळ साहेब. नाद करायचा नाय.
ओबीसी गरीब कुटुंबांना तुझ्या प्रॉपर्टीतल मानधन दे छगन भुजबळ
एकच पर्व ओबीसी सर्व
जय ज्योती जय क्रांती
गाढव टाकीवर चढले 😂😂
तु गप बस नाहीतर तुझ्या **वर चढविन 😂😂😂😂
उंचीवर तोच जातो ज्याच्यापाशी इमानदारी आणि प्रामाणिकपणा असतो
तुमच्यासारखं नाही गरीबाच्या मुंडी वर पाय देऊन वर जायचं आहे जेलमध्ये जाऊन मस्त कांदा भाकरी खाऊन घ्यायची हे पूर्ण जनतेला संदेश द्यायचा मी आज मी कांदा भाकर खातो संपूर्ण जनतेला माहित आहे कोणी कोणाचं खाल्लं
हे तर असं झालं आपलं ठेव झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून
दुरी तिरी एक्का छगन भुजबल छक्का
भुजबळांनी चांगलीच काढली राव जरांग्या ची, गावंढळाला झोप येणार नाही आज😅😅😅😅😅
😂😂😂
जरांगे पाटलांना 🤙 फरक नाही पडत बाळा काय जाळायचं तु तुम्हाला जळून घ्या भडव्यांनो 😂😂😂😂
भुजबळ la माहीत ahe आता काही केल तरी येवळ्यातून निवडून येत nahi तो 😂म्हणुन काही ब्रळत ahe म्हातारं 😂
आपण सर्व सामान्य एकमेकांना समजून घ्या नेत्यांची जात वेगळी आहे आपल्यात भांडण लावण्याचे काम करत आहेत
Lavdya gavndahl kunala mantos tugi layke ahy ky
येवल्याच्या मराठांनी छगन ला मत देऊन त्याला निवडून दिल्या बद्दल ,हार्दिक अभिनंदन
टाकीवर यांनीच तर बसवले येवलेकराणी
गाढव supporter चि मत नको 😂
@@shivajiraoghodke4467१००%
@@user-ss7xd3ei8q तुझ्या आईच्या पुच्चीवर उडव छगन आणि गाढव
निःस्वार्थ पणे जनतेची सेवा केल्याने जनता कुठे नेऊन ठेवते. हे बघा....... आमदार, महापौर आले मोजत
जरांगे तूझ्या विणा येवडा बोल भाऊ,
आता म्हणू नका गाढव शरद पवारांच आहे 😅😅😅
Nice saheb
गरूड आहेत🦅🦅
तु महापौर आणि आमदार चोऱ्या करून झालं महिती आहे जनेटला
People are behind Corrupted man 😂
ज्यांनी तूला माहापैर केले तू त्यांचा झाला नाही ?
छ्गान मंतो पटिल मनले 😂
भुजबळ साहेबराव खूप खूप छान ओबीसीवालाचा खंबीर खुटा खुला भुजबळ साहेबराव 👌👌👌👌👌👌👌👌🧡🧡🧡🧡
मानलं भुजबळ साहेबांना खूप हसलो
जरांगे पाटलांची ऐवढी भिती का वाटते.??
दैवत जरांग साहेब यांनी आता नविन पक्ष निर्माण करून नविन उमेदवार उभे करावे
छगन जरांगे साहेब सरपंच नाही डायरेक्ट मुख्यमंत्री बनणार आम्ही जनता बनवणार छगन वाचून बोलतो
जय शिवराय जय महाराष्ट्र
वाचून बोलतोय भाद्या 😊
श्रीमंतांनी आपली जमीन भूदान खराब भूदान करा
जेलमध्ये जाऊन पिठलं खाऊन आले नाहीत