Special Report | Manoj Jarange Patil News :राज ठाकरे यांची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका, कारण काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2023
  • Special Report | Manoj Jarange Patil News :राज ठाकरे यांची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका, कारण काय?
    #Manojjarangepatil #Rajthckeray #saamtvnews
    Uploaded by : Ss
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 710

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 Před 8 měsíci +192

    राज ठाकरे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक मनसे कार्यकता

    • @sids4079
      @sids4079 Před 8 měsíci +19

      आपण सुध्दा मतदान करताना नक्की भूमिका बदला राज ठाकरे सारखी

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 8 měsíci +6

      Raj thakre krect bolley

    • @ADaviRBagde
      @ADaviRBagde Před 8 měsíci +7

      Only raj saheb

    • @annonymous4443
      @annonymous4443 Před 8 měsíci +11

      राज ठाकरे ला देण घेण काही नाही मराठा लोकांचे

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 8 měsíci +11

      भावा मनसे नाही आता मराठा कार्यकर्ता म्हणून लढायच

  • @Malshej_ola_serive
    @Malshej_ola_serive Před 8 měsíci +140

    मी स्वता मनसैनिक आहे .. राज साहेब तुमच्याकडून अपेक्षा होती ...आता खड्ड्यात गेले पक्ष ....सगळे सारखेच ...

    • @munnarajebhosale7984वम
      @munnarajebhosale7984वम Před 8 měsíci +9

      भावा बरोबर आहे मी पण तुझ्यासारखाच सैनिक आहे

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 8 měsíci +4

      अरे कोला आता राज ठाकरे ला

    • @sushilchavan1666
      @sushilchavan1666 Před 8 měsíci

      Kharaab bhawa

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Před 8 měsíci +4

      आम्ही आधीपासूनच कोलतो 🤗

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 8 měsíci

      @@dineshghatul4447 👍👍

  • @user-qk5zj1yl8n
    @user-qk5zj1yl8n Před 8 měsíci +114

    राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-dp3fi4qc3p
    @user-dp3fi4qc3p Před 8 měsíci +160

    रंग बदलणारा सरडा,म्हणजे हा राज.

  • @bajiraobandar8015
    @bajiraobandar8015 Před 8 měsíci +71

    सच्चा,प्रामाणिक माणसाला कोण लागत नाही.खुद्द परमेश्वर सोबती असतो..
    राज ठाकरेना गर्दी बघवली नाही का ?
    लगेच भुमिका पण बदलली..
    असल्या वागण्यानेच तुमचं राजकारण संपत चाललयं...

  • @Jijanatkar
    @Jijanatkar Před 8 měsíci +138

    राज ठाकरे खूप लहान माणूस आहे

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Před 8 měsíci +45

    आमचा सर्व परिवार राज ठाकरेना खूप मानत होता पण आता लक्षात आलं सगळे पक्ष सारखेच असतात. ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळेच असतात अशा पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kumarkalbhor6256
    @kumarkalbhor6256 Před 8 měsíci +119

    राज ठाकरे रंग बदलणारा सरडा आहे

  • @chetangangurde456
    @chetangangurde456 Před 8 měsíci +90

    एका वरच विश्वास राहिला होता,
    आता तो पण गेला ,. एक कट्टर मनसे सैनिक .. एक मराठा लाख (कोटी) मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-rk6zr4ui3w
    @user-rk6zr4ui3w Před 8 měsíci +27

    सर्व पक्षाना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @raps9858
    @raps9858 Před 8 měsíci +74

    परवाच ह्या सुपारीबाज राज ने छत्रपती संभाजी महाराजांना 'संभाजी' असा एकेरी उल्लेख केला होता ... या असल्या फालतू वागण्या मुळेच एक आमदार येतो याचा फक्त 😂😂😂

  • @sachinsatre6155
    @sachinsatre6155 Před 8 měsíci +64

    त्या बृजभूषण सिंहने धमकी दिल्यावर हा भित्र्या भागुबाईसारखा घरात जाऊन बसला होता.....आणि आता सामान्य मराठा नेतृत्व उभे राहतेय तेही गरजवंत गरीब मराठा मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी तर हा गरळ ओकायला लागलाय.

  • @vaijnaththombre5061
    @vaijnaththombre5061 Před 8 měsíci +123

    यांची किंमत राहिली नाही म्हणुन सगळ्याचा मूळव्याध दुखत असेल.😂😂😂

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 Před 8 měsíci +128

    राज ठाकरे ला भावपूर्ण श्रधांजली😢😢

    • @itsbutterfly_09
      @itsbutterfly_09 Před 8 měsíci +3

      😂😂

    • @dineshdhanke3D
      @dineshdhanke3D Před 8 měsíci +3

      तु मनसेला मतदान केले होते का? नसेल तर तुला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 8 měsíci

      @@dineshdhanke3D ❤ड्या म्हणजे या कुत्र्याच्या पक्षाला मतदान नाही केले म्हणजे हा भाडखावु मराठा आरक्षण वर काहीही बरळनार का??
      आणि तु ❤ड्या तुला श्रधांजली वाहयची आहे ना तर घे पत्ता माझा मी लातूरचा आहे तुझ्या गांडित दम असेल आणि एका बापाची पैदास असशील तर तु कुठला ते सांग

    • @sadlifestory567
      @sadlifestory567 Před 8 měsíci

      ​@@dineshdhanke3D😂

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Před 8 měsíci +1

      अरे येड्या तुझ्या आत्म्याला शांती लाभो लवकरच

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani Před 8 měsíci +75

    कोण राज ठाकरे???? आम्ही नाही ओळखत 🤔🤔🤔

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 Před 8 měsíci +93

    राज ठाकरे साहेब आर कुठुन आलात मराठ्याला तुमची उत्तर देण्याची हिम्मत कशी झाली सगळ्या जणतेनी या राजकारणी लोकांनां सरळ करण्याची गरज आलीं आहे हे नेते लोक सगळीच लबाड आहे

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 Před 8 měsíci +1

      Kai karnar re raj sahebancha. Kutlya hi samajat himmat nahi itki😂 nai baman, nai bhimte, nai marathe.
      Raj Thackeray hya naav sathi ghardar ani pran denara, ek Maharashtra sainik navacha swatantrata samaj ahe❤

    • @viscous620
      @viscous620 Před 8 měsíci

      ​@@sankalpmore9606tujhya maicha navra aahe watat khaaj

    • @gangestergaming3370
      @gangestergaming3370 Před 8 měsíci

      सरड्यासारखे रंग औ

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs Před 8 měsíci +129

    राज साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.. मराठा मानासैनिकाना विचारा किती त्रास सोसावा लागतो ऍडमिशन घेताना

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Před 8 měsíci +110

    नवीन सुपारी भेटली असेल म्हणून जरांगे पाटलावर टिका करत असतील.

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 8 měsíci +34

    आपली भूमिका कधीच ठाम नसते मानून आपला पक्ष संपत चाला आहे साहेब .. आपेक्षा नव्हती तुमचा कडून ही .

  • @SanketUtekar-yy4xj
    @SanketUtekar-yy4xj Před 7 měsíci +30

    राज ठाकरे भावपुर्ण श्रद्धांजली

  • @shreyash116
    @shreyash116 Před 6 měsíci +25

    राज ठाकरे साहेब याना भावपूर्ण श्रध्दा जली🙏

  • @Namdev_shivparvati
    @Namdev_shivparvati Před 8 měsíci +54

    कारण काय नाही. ओन्ली मनोज दादा जरांगे 🚩🚩

  • @shreyash116
    @shreyash116 Před 8 měsíci +17

    राज ठाकरे साहेब तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @user-od4ii1bl7k
    @user-od4ii1bl7k Před 8 měsíci +79

    राज ठाकरे मंजे जिकडे भेळ तिकडं खेळ त्याच येवढं मराठ्यांना काही फरक पडत नाही

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 Před 8 měsíci +47

    राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aniketdeshmukh1110
    @aniketdeshmukh1110 Před 8 měsíci +25

    आत्तापासून राज ठाकरें ला इज्जत देण बंद, उडत गेला राजु 😡

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 Před 8 měsíci +45

    राज ठाकरे तूम्ही सुध्दा manej

  • @AkshayPachkawade-gx8vb
    @AkshayPachkawade-gx8vb Před 8 měsíci +15

    राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @AkashYadav-yo8dw
    @AkashYadav-yo8dw Před 8 měsíci +50

    पाकिटविर... म्हणून एका आमदाराच्या वर जात नाही

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 Před 8 měsíci +39

    राज ठाकरे तुला भावपूर्ण श्रधांजली😢😢

  • @dattatrayhingade7076
    @dattatrayhingade7076 Před 8 měsíci +16

    जेव्हढा विरोध तुमचा तेव्हढा आमचा आरक्षणाचा विश्वास मोठा.

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 Před 8 měsíci +37

    राजकीय लोकांचा वेगळाच आटा पिटा tyna वेध election २०२४ चे, तर जनता पाटीलान सोबत.... मराठे आता आरक्षण मिळवणारच..... एकच मिशन मराठा आरक्षण.,.... जय भवानी जय शिवाजी.....

  • @ni3_patil_007
    @ni3_patil_007 Před 8 měsíci +12

    माणूस जसा स्वता असतो तस्स च दुसऱ्याला समजतो ... हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन... शेवटी सर्वसामान्य माणूस मोठा होत असेल तर या प्रस्थापित नेत्यांना ते जड जाईल आणि यांच्या घराणे शहीला खिंडार पडेल... जरांगे नावाचा ब्रँड त्यांना होऊ द्यायचा नाही...

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 8 měsíci +5

    राज साहेब ठाकरे कोणालाच घाबरत नाहीत त्यांची भूमिका रोख ठोक असते महाराष्ट्राचे dyashing नेते दूर दृष्टी असणारे नेते भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @dnyanobamane3983
    @dnyanobamane3983 Před 8 měsíci +7

    आजपर्यंत ठीक होते अचानक कोणती सुपारी मिळाली यांना... आता खात्री झाली की हे सुपरिबाज आहेत....

  • @dinkarshinde1280
    @dinkarshinde1280 Před 8 měsíci +6

    राज ठाकरे यांचा राजकीय Graf चांगला चांगला म्हणत वर जातो.मग कायतरी बोलून पार तळापर्यंत आनयचा .हे त्यांचे नेहमीच आहे.

  • @sanikanikam4197
    @sanikanikam4197 Před 8 měsíci +4

    राज ठाकरे तुम्ही सुद्धा संजय राऊत निघाला एवढा हुशार माणूस सुद्धा असे विधान करू शकतो एवढा दिवस मनसेत होतो तुमच्या मनसेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vitthalshinde8331
    @vitthalshinde8331 Před 8 měsíci +11

    भुजबळ सभा घेतात त्याबद्दल पत्रकाराने प्रश्न विचारला असेलच ना त्याचं काय उत्तर दिलं साहेबांनी

  • @sureshparkhande3185
    @sureshparkhande3185 Před 8 měsíci +8

    ह्याला जास्त महत्त्व देऊ नका तो कधीच त्याच्या भुमिकेवर ठाम नसतो

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Před 8 měsíci +17

    राज ठाकरे एक भंपक माणूस आहे, आता मराठा बहुजनांच्या युवक युवतींना समजले आहे, केमिकल लोचा राज ठाकरे म्हणजे कोण आहे, हा ब्राह्मण समाजासाठी काम करणारा माणूस आहे

  • @vivekchougale9185
    @vivekchougale9185 Před 8 měsíci +2

    जनतेला तुमच्यावर विश्वास होता आणि आता तुम्ही सुद्धा. निंदनीय गोष्ट आहे

  • @sachinaamte958
    @sachinaamte958 Před 8 měsíci +11

    शेवटी राजकारण ते राजकारणच..
    फक्तं राज साहेबांवर थोड वाटल होत की ते तरी या गोष्टीचा विचार करतील की इथ सामन्य मराठा पेटून उठलाय.पण तेही एवढे हुशार व्यक्ती महत्व असतानी राजकारणाची च भाषा बोलले.

    • @sachinaamte958
      @sachinaamte958 Před 8 měsíci +1

      @@Surajxhkl काय 🍌 खरंय का

  • @englishfactoryworldkd3064
    @englishfactoryworldkd3064 Před 8 měsíci +12

    बर झाल मराठा लोकांना राज ठाकरे काय हे समजले.,.. 😊
    मराठा खासदार आमदार तर समजले असतील😊समजले नसतील तर मतदान करत रहा या लोकांना😅

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Před 8 měsíci +4

    ह्यांना ब्रिजभूषण सिंग चुहा का म्हणला हे आता समजल,कोणी पक्षांनी काही खायला दिले की बिळातून बाहेर यायचे आणी उद्रेक माजवायचे.

  • @kiransurywanshi6511
    @kiransurywanshi6511 Před 8 měsíci +2

    अरे हे सर्व राजकारणी एकाच मालेचे मनी असतात,,, याना लोकांचा काहि घेन देन नाही,,, हे फक्त आपली खुर्ची गरम करतात,,,,,, राज साहेब उलट आता पाठिशी पहिजे होते मराठा समाजाच्या,,,,,,,,,,

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Před 8 měsíci +10

    आम्ही म न से सैनिक आहोत पण राज साहेब आपण सदार्वत व ईतर मंडळी च्या पंगतीत जावून बसू नये

  • @keshavkadam1684
    @keshavkadam1684 Před 8 měsíci +4

    राज साहेब विचार करून बोला एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @mayurdharve5576
    @mayurdharve5576 Před 8 měsíci +2

    हे शब्द आपलेच आहेत का दिले कुणी
    कोण कधी कुणाच्या मागे जातील हे सागु शकत नाही ह्या राजकारण्याचे

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 Před 8 měsíci +2

    राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे.

  • @rushikeshaurale2213
    @rushikeshaurale2213 Před 7 měsíci +4

    एक मराठा लाख मराठा

  • @ganeshpungle7057
    @ganeshpungle7057 Před 8 měsíci +5

    मराठा जरांगे शिवराय 💐🙏🚩

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c Před 8 měsíci +9

    Raj saheb aase bolunch maratha samajache man dukhwale aahet

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 Před 8 měsíci +1

    राज साहेब आपल्या भोवती मराठ्यांचे कडे होते आम्ही आपल्या देव मानत होतो आणि आपन ही भुमिका घेतली आणि हे आपन छान केले आपन काय आहे ते आम्हाला समजल आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती

  • @DDpatil_7
    @DDpatil_7 Před 8 měsíci +4

    याच्यामुळेच ही अवस्था झाली साहेब आपल्या पक्षाची , तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती .

  • @Namdev_shivparvati
    @Namdev_shivparvati Před 8 měsíci +8

    पक्ष संपलेला माणसाबदल काय बोलणार

  • @rameshwardhumal8597
    @rameshwardhumal8597 Před 8 měsíci +3

    आम्ही मनोज जरागे पाटील सोबत आहे

  • @amoljavale348
    @amoljavale348 Před 8 měsíci +5

    राज ठाकरे साहेब यांनी कोणाकडून तरी पैसे घेऊन बोलताना दिसत आहे 🙏 जय शिवराय

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 Před 8 měsíci +5

    राज ठाकरे साहेब चुकीचे बोलता जय शिवराय 💪🚩

  • @vinodsolanke7253
    @vinodsolanke7253 Před 7 měsíci +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩💐

  • @user-pq6vj7bq4j
    @user-pq6vj7bq4j Před 8 měsíci +2

    मी स्वता कट्टर मनसे सैनिक आहे राज साहेब डून अपेक्षांना होती आता खड्ड्यात गेले पक्ष सगळे सारखेच

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c Před 8 měsíci +5

    Mala tar ashi aapexha navati raj saheba kadun jai jijau Jai shivray 1maratha koti maratha 🚩

  • @bhaktisakapal
    @bhaktisakapal Před 8 měsíci +7

    जरांगे पाटील साहेब मराठी लोक तुमच्या पाठीशी आहेत

  • @gajananjunne6174
    @gajananjunne6174 Před 7 měsíci +2

    मला वाटलं राज ठाकरे मराठा समाजासोबत असतील मी तुम्हाला लहानपणापासून मानतो

  • @balasahebdeshmukh2953
    @balasahebdeshmukh2953 Před 8 měsíci +2

    खाज ठाकरे

  • @AB75528
    @AB75528 Před 8 měsíci +2

    फक्त मनोज jarange पाटील बाकी गेले उडत...

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 Před 8 měsíci +5

    उठ दुपारी घे सुपारी😂😂😂

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 8 měsíci +2

    Jarange patil is great 👍 ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 Před 8 měsíci +3

    एक मराठा लाख मराठा 🎉 छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @niteshgaikwad4725
    @niteshgaikwad4725 Před 6 měsíci +1

    राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Před 8 měsíci +1

    मनसेचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी मराठा बांधवांनी पुरेपूर काळजी घ्यावी हि नम्र विनंती.

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c Před 8 měsíci +5

    Raj saheb tumhi kitihi bola pan sampurn marataha samaj Manoj jarange patil sobat aahet

  • @santoshaware822
    @santoshaware822 Před 8 měsíci +1

    आम्ही आपणाला खूप मोठे समजत होतो आपण दाखवून दिलं की आपण किती लहान आहात

  • @samadhannalawade6349
    @samadhannalawade6349 Před 8 měsíci +3

    एक आमदार वाले नेता 😅😅😅

  • @sandipkale2081
    @sandipkale2081 Před 7 měsíci +2

    कोलांटउडी special माणुस 😂
    याला कसलीही विचारसरणी नाही.
    भाजपची जी भूमिका ती याची 😂
    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 8 měsíci

    राज ठाकरे ची बोलीभाषा हि वेगळीच असते. त्यानचे विचार ते कधीच आमंलात आणत नाही. मराठ्याची पोरं फक्त ह्यानंचा झेंडा पकडण्यासाठीच पाहिजेत. त्यानंच चागल झाल तर कोण ह्यानची गुलामी करणार अस मनात वाटत असेल राज ठाकरेना. म्हनुन हे सगळे उद्योग चाललेत. असो तुमची जागा निचिंतपणे दाखवू येणार्‍या काळात.
    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 Před 8 měsíci

    राजसाहेब मी आपला मनापासून म.न. सैनिक आहेअणिआपण आशा प्रकारे वक्तव्य करून जरांगे पाटील साहेब आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहात हे मला बिलकुल पसंत नाही आपण मराठा समाजाचे भलं करण्यासाठी नाही आहात. भलं करून घेत आहेत हे आम्ही मराठी समाजातील लोक समजतो आहे

  • @ADaviRBagde
    @ADaviRBagde Před 8 měsíci +2

    Only raj saheb

  • @mahadevpawar6502
    @mahadevpawar6502 Před 8 měsíci +5

    Bjp che khoke milale ahet Maratha virodhi raj thakare

  • @sureshatyalkar3119
    @sureshatyalkar3119 Před 7 měsíci

    जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मुंबईमध्ये कधी सभा घेणार कुणाला घाबरायचे नाही कारण तुमच्या पाटी मराठी जनता आहे तुमच्या बुमिके मध्ये काही लोकांच्या बोटात गोळा आला आहे आमचे काय होणार तुमचे तर वाईट होणार कारण दुसऱ्याचे हिसकावून खऊने तेलई वाईट असते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @ramjadhav9469
    @ramjadhav9469 Před 8 měsíci +1

    सर्व प्रस्तापित राजकीय पुढारी ना मराठा आंदोलना मुळे येता निवडणूकी (Season) ची चिंता वाटत आहे.
    जातीवाद कोण करत आहे? "मराठा आंदोलन कर्ता की पुढारी नेते" ज्यांनी मराठा समाजाला त्याचा हक्क पासून वंचित ठेवले, आणि आता मराठा समाज त्याचा हक्का साठी आंदोलन करत आहे तर तो जातीवादी कसा झाला?

  • @rameshwarshinde1882
    @rameshwarshinde1882 Před 8 měsíci +3

    Badaleli pratikriya nahi Paisa gheun settlement zali asel Raj Thackeray chi manun statement change
    Raj Thackeray jr Manoj jarange patil saheb sobt rahile asate tr sarpanch mla mp nivdun ale asate

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před 8 měsíci +3

    Mirchi lagi jarangenna 🌶️🌶️🌶️🌶️🌶️

  • @ravinevhare4991
    @ravinevhare4991 Před 8 měsíci

    राज ठाकरे साहेब आम्ही आपला आदर आपण करतो ,आपल्याकडून अशी दुटप्पी भूमिका अपेक्षित नव्हती ,आणि आपण काहीही बोलणार आणि आम्ही एकूण घेणार नाही. गेला पक्ष आता मी समर्थक होतो. आता नाही

  • @mr.shinde19
    @mr.shinde19 Před 8 měsíci +3

    raj thakre mnje bolbachhan neta . maratha poranchya jivavr rajkaran krnara neta.

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Před 8 měsíci +1

    हे सर्व अनाजी पंताचे लोबते ह्यांना मराठ्याचे काही देणे घेणे नाही

  • @dattatrayhingade7076
    @dattatrayhingade7076 Před 8 měsíci +1

    दयनीय

  • @jalindartaur5164
    @jalindartaur5164 Před 8 měsíci +1

    राज ठाकरे कडून‌ही अपेक्षा नव्हती

  • @ajaypatilsalunke
    @ajaypatilsalunke Před 8 měsíci +1

    खंडणी खोर ठाकरे यांनी अक्कल शिकवू नये

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Před 8 měsíci

    खाज ठाकरे ला अभ्यास करायची गरज आहे. आमच्या मराठ्यांच्या नांदी लागू नये खाज ने औकात दाखवून देऊ4.🚩

  • @user-mo4vm2ce7s
    @user-mo4vm2ce7s Před 6 měsíci

    राज ठाकरे साहेब भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @mimohanjadhav
    @mimohanjadhav Před 8 měsíci +1

    ही अपेक्षा नव्हती साहेब

  • @santoshkavtekar4779
    @santoshkavtekar4779 Před 8 měsíci +3

    सर्व सामान्य गरजवंत लोकाचेते प्रतिनिधी आहेत मनोज जरांगे .हेच .या हप्ते खोरनेत्याना पटत नाही . गरज नाही आम्हांला यांच्या पाठींबाची .

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 Před 8 měsíci +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Před 8 měsíci

    Jarange पाटील झिंदाबाद सर्व महाराष्ट्र आपल्या barobar आहे जर jarangeपाटील साहेबांना काही झाले तर सरकार जबाबदार राहील

  • @mohitpatil8847
    @mohitpatil8847 Před 6 měsíci +1

    एका वरच विश्वास राहिला होता, आता तो पण गेला,.एक कट्टर मनसे सैनिक... एक मराठा लाख मराठा (कोटी) मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Před 8 měsíci +1

    हि ठाकरे मंडळी कोणाची नाहीत स्वार्थी

  • @jcbjcb7015
    @jcbjcb7015 Před 8 měsíci

    छत्रपती शिवाजी महराजांच आशीर्वाद आहेत 🚩🚩🚩🚩🚩

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 8 měsíci

    राज साहेब आपण ठाम भूमिका घेत जा...कधी बाजू घेता कधी विरोध करता...आदी आपण मोदी ला सपोर्ट करत होते आता विरोध आता मराठा समाजाला ला आदी सपोर्ट आता विरोध काय आहे ते स्पष्ट करा तुम्ही 🙏

  • @dhanajidongare1138
    @dhanajidongare1138 Před 8 měsíci

    राजकीय नेत्यांना आम्ही कुठल्याच किंमत देत नाही फक्त मनोज रंगे पाटील

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Před 8 měsíci +1

    MNSहा फक्त यावरच चाललायं.....काहीही प्रगती नाही