Jio, Airtal, Vodafone Idea Recharge च्या plans ची किंमत का वाढली ? Modi Government काय करतयं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #BolBhidu #RechargeHike #JioRechargePlans
    लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नवं सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याभराच्या आत मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या दरवाढीचे धक्के दिलेले आहेत. रिलायन्स जिओने मोबाईलच्या दरात १२ ते १५ टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर भारती एअरटेलनेही मोबाईल दरांमध्ये १० ते २१ टक्के वाढ जाहीर केली. नवे दर ३ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत..
    या कंपनीच्या या घोषणेनंतर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लॅन महाग होणार आहेत. जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेदेखील दरवाढ केलेली आहे. सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा होती पण सरकारने सुद्धा यात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हणले आहे. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1K

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 15 dny +458

    मोदी ने अडाणी, अंबानी, मित्तल, बिर्ला यांच्या साठी आच्छे दीन आणलेच शेवटी आणि सरकार मधल्या भ्रष्ट लोकांनी bsnl ही सरकारी कंपनी संपवली 😢

    • @xzee156
      @xzee156 Před 15 dny

      मोदी नी 2G spectrum घोटाळा करून खाल्ले... अंधभक्ताना दिसणार नाही

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 Před 15 dny +17

      Bhrsht pantpradhan

    • @TheDarkSecrets95
      @TheDarkSecrets95 Před 15 dny +15

      Free madhye vapartana maja aali 😅😅 ata ghya

    • @TheDarkSecrets95
      @TheDarkSecrets95 Před 15 dny +10

      Jevdh sarkar jababdar ahe tevdhe janata pn free ch gheta veles nhi samjal ka 😂😂

    • @user-pz8ec5zb9s
      @user-pz8ec5zb9s Před 15 dny +2

      सरकार जय हो मोदी

  • @balajiparse7277
    @balajiparse7277 Před 15 dny +551

    सरकारने बीएसएनएल चालू करावे आणि जियो एअरटेल यांना टक्कर देऊन

    • @jayeshjbhogle
      @jayeshjbhogle Před 15 dny

      Te tar bsnl band karun takatil

    • @ramm.9308
      @ramm.9308 Před 15 dny +36

      BSNL चालूच आहे

    • @jayeshjbhogle
      @jayeshjbhogle Před 15 dny

      @@ramm.9308 pan sarkar cha manat aal tar te band kartil private company na support karayala

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 15 dny +54

      मोदी कडून ही अपेक्षा कशी करू शकतोस. तो एक तर bsnl चा रेट असा वाढवेल की सगळे पुन्हा जिओ कडे यावे किंव्हा तो नेटवर्क सुधारणा करणार नही

    • @l-eg5rw
      @l-eg5rw Před 15 dny +8

      Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Před 15 dny +306

    अंबानी च्या मुलाचे लग्न लोकांना महागात पडत आहे😢

  • @user-hd8uo5if4v
    @user-hd8uo5if4v Před 15 dny +212

    आत शहरात ली लोक कुठ गेले त कांदा व दूध दर वाढले की बोंबलतसा की

    • @onlyCRICKETlover411
      @onlyCRICKETlover411 Před 15 dny +8

      Aata sagle mug gilun shant basten😂😂😂

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 Před 15 dny +2

      Exactly!
      बांडगुळ आता पायात शेपूट टाकून शांत बसतील.

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Před 14 dny +1

      शहरातील लोकांना मान्य आहे भाववाढ म्हणून गप्प आहेत. सर्व फुकट मध्ये हवे असे मानणारे शहरातील लोक नाहीत.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 14 dny

      💯💯

    • @rushikeshpatil7069
      @rushikeshpatil7069 Před 14 dny

      ही शहरात राहणारी लोक अडाणी आहेत मादरचो🤬 आहेत ह्याच्या मुळे शेतकरी वर येत नाही ज्याच्या मुळे खातात त्याला च नाव ठेवतात मला तर शहरातील लोकांचा राग येतो खूप आणि मी जी शहरात राहतात त्यांना जवळ सुद्धा घेत नाही त्यांची लायकी नाही अंगाला कोणता त्रास नाही काही नाही भाजीपाला दर वाढला की लगेच morning walk ला जाऊन बकचोदी करतात

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Před 15 dny +278

    अगोदर JIO संपला पाहिजे आणि Jio संपवायचा असेल तर त्याचे पाठीराखे घरी बसवले पाहिजेत. सुरुवातीला अंबानीने सांगितलं होतं की Jio लाईफ टाईम फ्री असेल. परंतु ह्याच नालायकाने अगोदर free सुविधा देऊन लोकांना इंटरनेटचं वेसन लावलं आणि आता भाववाढ करीत आहे.
    "गुजराती लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये हे खरं आहे. मग तो राजकारणी असो, छोटा मोठा धंदेवाला असो किंवा बिझनेसमन. कारण हे लोक गोड बोलून फक्त स्वतःचा हेतू साध्य करत असतात."

    • @Ad___9824
      @Ad___9824 Před 15 dny +3

      Ha

    • @Indian__07
      @Indian__07 Před 15 dny

      Jio आला म्हणून भारत डिजिटल झाला स्वतः केले लुटमार कमी झाली नेट च्या नावाखाली. .७९९ ५०० देयचे महीना
      तुझ्या सारखे फुकटे आज comment kartat te जिओ मुळेच 😂😂

    • @ishwarlatthe2253
      @ishwarlatthe2253 Před 15 dny +4

      Port kra BSNL madhe

    • @nikhila7668
      @nikhila7668 Před 14 dny +14

      Reliance telecom aala Mhanun affordable mobile calls aaley,
      JIO aala Mhanun affordable data milala
      Naahitar incoming SMS la pan charge hota, 1 GB data 250 rupaye

    • @marathistoriescollection
      @marathistoriescollection Před 14 dny

      @@nikhila7668 ती फक्त बिझनेस strategy होती. लोकांना आधी सवय लावायची आणि नंतर पैसे कमवायचे. जोपर्यंत Jio आला नव्हता तोपर्यंत फक्त ज्यांना गरज असेल तेच मोबाईल आणि फोनचा वापर करत होते. आता तर काही मुलं फक्त गेमिंग साठी महागडे फोन्स खरेदी करत आहेत. फ्री मध्ये सर्विस देऊन लोकांना सवय लावणे आणि नंतर पैसे कमावने एवढा एकच उद्देश या कंपनीचा होता आणि तो आज पूर्ण होत आहे.

  • @awarerd1
    @awarerd1 Před 15 dny +196

    सरकारने BSNL लवकर 4G किंव्हा 5G चालू करण्यासाठी मदत करावी

    • @SKT44470
      @SKT44470 Před 14 dny

      सरकार नाही करणार कारण सद्याच्या सरकारला electoral Bond ने अंबानी, अडाणी इत्यादी कडून पैशे भेटत आहे.

    • @popatpathare9435
      @popatpathare9435 Před 14 dny +2

      सरकार यांचे आहे

    • @VarshaGaikwad-nj4bh
      @VarshaGaikwad-nj4bh Před 14 dny

      6g

    • @Tusharkankate27
      @Tusharkankate27 Před 14 dny

      नाही होऊ शकत..कारण जर सरकारला BSNL वर आणायचे असते तर सरकारने सगळ्यात पाहिले 4 g नेटवर्क BSNL तर्फे भारतात आणले असते नाही की जिओ तर्फे( जियो ला पहिला मान दिला 😂😂😂)..यातच सगळे आले बाकी जनता चुत्या आहे की हुशार हे जुने त्याने ठरवावे ...

    • @AtulKadam-iq4vp
      @AtulKadam-iq4vp Před 14 dny

      सरकार यांच्या गु खाऊन जगतंय 😂😂😂

  • @kiransuryawanshi4458
    @kiransuryawanshi4458 Před 15 dny +180

    जनतेने पुन्हा एकदा बीएसएनएल ला मजबूत करायला हवं सर्वांनी आपले जिओचे सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करायला पाहिजे

    • @stststststst819
      @stststststst819 Před 15 dny +25

      तू आधी मोदींचा aprofile photo बदल अणि नंतर gyan दे

    • @sameermomin3546
      @sameermomin3546 Před 15 dny

      ​@@stststststst819brober aahe.nusta dusryanna gyaan detat he lok

    • @Indian__07
      @Indian__07 Před 15 dny +5

      तरी आजुन पण jio Airtel Ani vi पेक्षा स्वस्त आहे..
      आपल इंडियन पब्लिक ची घाण सवय ज्या jio मुळे नेट एवढ स्वस्त झाले त्या आधी भिकऱ्या सारखे वापरत होते नेट लोक आता २९९ ला zala plan lagech port करा बोलतोय
      मग एअरटेल आणि vi la ka प्रश्न केला नाही ७९९ ला ते २ gb deyche

    • @jayeshganvir9585
      @jayeshganvir9585 Před 15 dny +6

      सरकारनेच BSNL ला कमजोर केले आता तुम्ही काय मजबूत करणार.

    • @kinarakonkan3418
      @kinarakonkan3418 Před 15 dny +1

      अगदी बरोबर

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Před 15 dny +210

    एक कदम bsnl की ओर....
    139 rs 1.5GB/28 Days with unlimited Calls 🤙🏻🔥

    • @BhushanBaviskar1
      @BhushanBaviskar1 Před 15 dny +12

      Punyat range nhi ahe bsnl la

    • @obc7523
      @obc7523 Před 15 dny +2

      @@BhushanBaviskar1 आहे

    • @SMaid-st9hp
      @SMaid-st9hp Před 15 dny +6

      अकोल्यात पण 4g नाही BSNL ला

    • @manohar181
      @manohar181 Před 15 dny +7

      BSNL bakwass ahe..
      Please use nka karu.
      Bareche thikani network nahi
      Awaj clear aiku yet nhi. Ani internet tr chalat nhi

    • @maheshd1950
      @maheshd1950 Před 15 dny +1

      Punya la kontya thikani range ahe 4g la?

  • @sachinrakh5126
    @sachinrakh5126 Před 15 dny +92

    आमचा कांदा वाढला की निर्यातबंदी आणि यांचे दर वाढले की दरवाढ बंदी का नाही

    • @obc7523
      @obc7523 Před 15 dny +4

      बरोबर

    • @kunalagarwal4201
      @kunalagarwal4201 Před 15 dny +2

      ​@@obc7523Ho Kanda jevatla pahije. Tula export karaycha tar Tula free fertilizer kisan nidhi no income tax ha sagle band kela pahije. Export desha kadun hi sagle subsidy ghe tumhala subsidy detoy deshala swasta Jevan betaycha jar tumhi te karat nahi tar tumche zameen govt ki gyava

    • @obc7523
      @obc7523 Před 14 dny

      @@kunalagarwal4201 दरवाड बंद झाली पाहिजे

    • @nikhildharme7554
      @nikhildharme7554 Před 14 dny

      ​@@kunalagarwal4201 sheticha abhyas asel tarach bola..
      Ugich kuthehi akkal pajalu naka

    • @kunalagarwal4201
      @kunalagarwal4201 Před 14 dny

      @@nikhildharme7554sheti badal mahit karun Kay Karu. Tumhi lok tax bharat nahi and fukat Paisa loan maafi mufat power mag msp rate double pahije. Tumhi sheti tun tumcha free bhojan kartat and sagla fukat ghetat amhi Kay uptachya ka mag aahe

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 Před 15 dny +56

    या उद्योगपतींनी चंदा दिला आहे , तर त्यांना धंदा पाहिजे ना , हे सर्व पैसे जनतेकडूनच वसुली करणार, जय महाराष्ट्र.

    • @AIBot354
      @AIBot354 Před 14 dny

      Mg BSNL wapar ki jar JIO wapraychi layaki nahi tar...wagon R chi layaki astanna Thar che swapn kashala baghto

  • @kiransuryawanshi4458
    @kiransuryawanshi4458 Před 15 dny +65

    मी माझे जियो चे दोन सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करणार आहे

    • @Pyqhrx8090
      @Pyqhrx8090 Před 15 dny +2

      Kasa karaycha...???

    • @obc7523
      @obc7523 Před 15 dny +3

      मी पण

    • @Indian__07
      @Indian__07 Před 15 dny

      करून बघ २ दिवसात लायकी कळेल नेट ची 😂 तुझ यूट्यूब तरी ओपन होईल का BSNL chya नेट ने 😂😂

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar Před 15 dny +4

      BSNL che client khush aahe ka agodar khatri karun ghya....mag paul uchla......5g varun 4g down step

    • @ishwarlatthe2253
      @ishwarlatthe2253 Před 15 dny +4

      BSNL best aahe mi use krt aahe 5 varsha pasun

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 Před 15 dny +76

    लोकं मूर्ख नाही आहेत. जगात जरी tarif plan महाग असले तरी त्यांचं income per capita खूप जास्त आहे. आणि एवढे महाग प्लॅन भारतीय लोकांना परवडणार नाहीत. जसं सवय लागली सोशल मीडिया ची तशीच सोशल मीडिया शिवाय जगायची सवय सुद्धा लागेल हळू हळू.

    • @ilovemacountry
      @ilovemacountry Před 15 dny +4

      He ekdum barobr bol le👌

    • @mazi-aavad
      @mazi-aavad Před 14 dny +7

      एखादी गोष्ट महाग झाली तर वापरत नाहीत.. रिचार्ज महाग झाला तरी वापरतात.. एक महिना कोणीच रिचार्ज केला नाही तर आपोआप दर कमी येतील..पण मोबाईल माणसाच्या जीवनात माणसानेच अविभाज्य भाग बनवून ठेवलाय.

    • @dineshpatil4327
      @dineshpatil4327 Před 14 dny

      Bhau tujya comments la jast like have hote😢ekadam barobar

    • @technobritefinance
      @technobritefinance Před 14 dny

      New company yeti ahe ₹149 madhe 2GB pratidin

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Před 15 dny +163

    BSNL न चांगली सेवा दिली तर आम्ही नक्की BSNL कडे जाईन,
    पण तसं वाटत नाही

    • @amp5969
      @amp5969 Před 15 dny +10

      Bsnl चे टॉवर ग्रामीण भागतील जिओ कडे आहे

    • @monikapratikvlogs
      @monikapratikvlogs Před 14 dny

      Sarkarne BSNL paisa puravla pahije tyasathi

    • @AIBot354
      @AIBot354 Před 14 dny +1

      Are Kay re 50 rupyane plan mahag zalyawar kiti garibi dakhvta re tumhi lok 😂
      2013 madhe per minute call karta 1 rupaya dyaycha Ani 1 gb internet karta 150 rs dyaycha tenva Kay shrimant hota Kay tu?? 😂

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před 15 dny +47

    तरी म्हटले लाडकी बहिण योजना कशी चालु झाली आहे रिचार्ज करून पैसे सरकारला मिळणार आहे आणि तेच पैसे महिन्याला लाडकी बहिण योजना मार्फत आपल्या लाडकी बहिणीला सरकार देणार आहे आपलेच पैसे आपल्याला वाटणार आहे सरकार

    • @srinivasambekar3939
      @srinivasambekar3939 Před 15 dny +4

      All over india rate wadle re te scheem cha ani rate cha kai samband...

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 Před 14 dny

      😂😂😂😂
      Are you fool
      Nonsense

    • @anilgangawanemaharashtraga7665
      @anilgangawanemaharashtraga7665 Před 14 dny +1

      😅😅😅 पटल आपल्या ला

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 Před 14 dny

      @@srinivasambekar3939 संबंध आहे जसं सरकार शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये देतात आणि खतांना 18%जीसटी लावून त्या 18 % मधील रक्कम म्हणजे शेतकऱ्यांचींच रक्कम शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये देतात समजा एक लाख खरेदी केली तर 18% जीसटी म्हणजे सरकार 18 हजार रुपये घेणारं आणि त्यातले सहा हजार रुपये शेतकऱ्यांना महिन्याला देणार तसेच लाडकी बहिण योजना आहे प्रत्येक बहिणीला बॅंकेत खातें चालू करायचं म्हटलं की मोबाईल नंबर सांगा काय आहे खात्याला जोडायचा आहे आत्ता खातें चालू ठेवायचं म्हटले की मोबाईल ला बॅलन्स करावाच लागणार आहे

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      ​@@srinivasambekar3939Dokyavr pdlet he😂

  • @sandeepmadhukarjage
    @sandeepmadhukarjage Před 15 dny +33

    महीना 30 कीवा 31 चा असतो मग टेलिकॉम कंपनी 28 84 दिवस असा का करते या विषयावर माहिती पुर्ण व्हिडिओ बनवा

    • @omkart8853
      @omkart8853 Před 15 dny +1

      28 cha February, sarv baki 11months chi vaat lavto 😄

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 Před 15 dny +124

    सरकार हे जाणूनबुजून करतंय काही लोकांना मोठं करण्यासाठी..

    • @l-eg5rw
      @l-eg5rw Před 15 dny +2

      Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

    • @prasadmayekar6337
      @prasadmayekar6337 Před 14 dny +4

      BSNL मुद्दाम संपवली आहे. कारण काही लोकांना मोठे करायचे आहे.
      आता महावितरणला पण संपवायचे आहे...
      असे बरेच सरकारी कंपन्या संपवून काही लोकांना विकायच्या आहेत.
      आणि नंतर सांगणार की आम्ही काही करू नाही शकत🙏

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      ​@@prasadmayekar6337khi pn bolu nko BSNL Ani mahavitaran chaluch ahe😂

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i Před 15 dny +277

    फक्त मोदींचे अच्छे दिन 😂😂

    • @jayeshjbhogle
      @jayeshjbhogle Před 15 dny

      @@user-hd2vg6rl7i achche din cha Nava Khali samanya janatela lutayacha GST,CST,bakicha gosti aani ata private mobile companies na support karan

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 Před 15 dny +34

      ५ जी ,४ जी फुकट वापरताना मोदी आठवले नाही...
      मत दिलं उद्ववमियाला आणि अपेक्षा बीजेपी कडून 😂😂😂

    • @vitthalkathambe411
      @vitthalkathambe411 Před 15 dny +1

      Jio yaychya purvi che recharge mahag hote ka aata bagh

    • @technoideain8786
      @technoideain8786 Před 15 dny +4

      😂😂 लोकडाऊन नंतत जमलेल्या निब्याना काय महित जिओ च्या आधी 1GB Data किती महाग होता, 10 वर्षात कीती महागाई वाढली आहे पण data रेट कामी च आहेत

    • @harshalbhosale188
      @harshalbhosale188 Před 14 dny

      Bsnl वापर ​@@Jay_shivaji_96

  • @anilahire1
    @anilahire1 Před 15 dny +61

    पर युजर 300 रुपये म्हणजे जोपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशातून 300 रुपये काढत नाही या कंपन्या लुटतच राहतील 300 नंतर आकडा पर युजर 400 किंवा 500 पण जाईल म्हणजे जनता मूर्ख आहे टेलिकॉम कंपन्या राजकीय राजकीय पक्षांना हफ्ते देनार आणि या कंपन्या सामान्य जनतेला मनसोक्त लुटणार नको हे अच्छे दिन आम्हाला पुर्वीचेच बुरे दिन परत द्या पूर्वी लाइफटईम इनकमिंग फ्री होती पैसे भरून जितकी गरज आहे तितके बोलता येत होते इंटरनेट जरी महाग होता ज्याला गरज होती तो घेत होता सर्वांना जबरदस्ती डाटा घेण्याची सक्ती नव्हती

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko Před 15 dny +1

      💯💯

    • @ankitkadam2383
      @ankitkadam2383 Před 14 dny

      barobar ahe. company je ahe tech infra maintain kartey..kahi navin det nahiye..tri incoming call sathi every month recharge karava lagtoy. jya lokanna data nakoy tyanna pan jabardasti ne data ghyava lagtoy. mobile company sathi kahi strict rules ghalun dile pahije hote govt ne..but obvious ahe govt as ka kart nahiye te.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      ​@@ankitkadam2383Koni sangitla ahe zabardasti ne data ghayla 😂

  • @Cassettehits
    @Cassettehits Před 15 dny +25

    BSNL फक्त चंद्रासाठी.. पृथ्वीवरील माणस .. बसा बोंबलत..

  • @TheOpposition
    @TheOpposition Před 15 dny +43

    अचानक सुप्रीम लीडर ची चाटनारे कुठे गायब झालेत दिसत नाहीयेत, तेव्हा तर मार बोलत होते किती जास्त रेट होता ते (2014 पूर्वी EDGE तंत्रज्ञानावर सर्विस असून सुद्धा) , आणि आता 5g असून सुद्धा रेड वाढवले जात आहेत पण मूग गिळून प्रिय सुप्रीम ची हुंगत बसलेत

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      Ky boltoy tula tri klt ka 😂

    • @TheOpposition
      @TheOpposition Před 8 dny

      @@sahilsarang6945 अक्कल लागते रे कळण्यासाठी, तू दूध घे

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      @@TheOpposition tu adhi nit lihayla shik adhi lihayla yet nhi Ani dusryanchi akkal kadhtoy itkach tula akkal ase tr vayfal badbad krnyapeksha sangitla ast kay lihily te 😂🤣

    • @TheOpposition
      @TheOpposition Před 8 dny

      @@sahilsarang6945 😂 घेतला आहेस वाटत, सकाळी सकाळी, सुप्रीम लीडर चा

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Před 15 dny +27

    BSNL ला सरकानेच संपवले आहे.

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny +1

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

    • @marathistoriescollection
      @marathistoriescollection Před 8 dny

      @@Harshal-c1s Good 👍

  • @cartunvideos160
    @cartunvideos160 Před 15 dny +23

    हळूहळू आपण इंटरनेट पासून दूर जाऊ या

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 Před 15 dny +22

    अरुण राज कधीतरी सरकारवर प्रश्न उपस्थित करणारे व्हिडिओ बनवत जा
    जियो बीएसएनएलच्या मानेवर पाय देऊन जिवंत आहे 😢😢😢

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      ​@@Noobmaster-069BSNL revival process chalu ahe shembdya tata la develop karayla bollet April madhe Ani 300 cr funding pn dili 😂

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Před 15 dny +51

    किती ही महागाई वाढली, तिकडे सरकार कोटी वाटत आहे क्रिकेटर ला😢

    • @luckykingtrics3809
      @luckykingtrics3809 Před 15 dny +1

      हो ना

    • @rahultalksall4385
      @rahultalksall4385 Před 15 dny +4

      का हो ताई 1500 भेटणारच आता तुम्हाला...

    • @srinivasambekar3939
      @srinivasambekar3939 Před 15 dny +4

      Mandh bai te india sathi kheltat ani tu kai keli sang india sathi.... Ata kai tula pan sarkar 1 crore dyav😂😂😂

    • @onlymusic439
      @onlymusic439 Před 14 dny

      Ho

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Před 14 dny +1

      ​@@srinivasambekar3939khelun kay dive lavale to ek world cup ch analay na , je agodarch crorepati aahet tyana kashala dyayala pahije paise , te foreign madhe jaun yethil paisa udhalatil Anni apan basa tyanchya navacha jayghosh karat , me jari cricket cha hardcore fan asalo tari mala nirnay ajibat avadalela nahi.

  • @amitsengar4324
    @amitsengar4324 Před 15 dny +13

    इलेक्ट्रॉल बाॅंड चा परिणाम, आणखी काय? विरोधी पक्ष खरं बोलतोय यावर सामान्य जनतेचा विश्वास प्रबळ होत आहे.

  • @shubhamnayakawade3842
    @shubhamnayakawade3842 Před 15 dny +15

    अंबानी मुलाच्या लग्नाचा खर्च वसूल करतायत.

  • @TirupatiTreat
    @TirupatiTreat Před 15 dny +9

    गरीब लोकांना लुटत आहेत.
    2 वेळी पोटभर जवण भेटण्यासाठी दिवस रात्रभर कष्ट करणारे सामान्य माणूस घरातल्या आई, बाबा, भाऊ बहीण आणि बायकोच्या मोबाईल रिचार्ज वर दर महिने 299 रुपये खर्च कसं करणार ?
    Minimum Recharge 199 करून टाकलं आहे
    या लोकांना लाज वाटत नाही
    आणि सरकारला समजत नाही की देशात गरीबी वाडली आहे. गरीब माणसांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दाम खूप वाडला आहे
    तरीही सरकार प्रायव्हेट कंपन्यांना खुली सुट देऊन आम गरीब माणसांवर अत्याचार करत आहे 😭
    विरोधी पक्षाचे नेते पण खूप शांतपणे बसले आहेत.
    😭😭

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Před 14 dny

      आपल्या इथे सगळ्यात स्वस्त इंटरनेट आहे.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      Are itkach garib manus ahe to pahila mobile kuthun ghenar? Tyachyakde 5 mobile kse ale? Dusri gosht tyala sglya mobile madhe 300 cha recharge karaychi garajch ky? Koni zabardasti keliy ka?😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 15 dny +17

    यांच्यावर बहिष्कार टाका हाच उपाय आहे. BSNL घ्या

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 Před 15 dny +15

    मोबाईल दर कमी होयला पाहिजे मंञीमंडळात विषय कराय पाहिजे

    • @never_everddiss
      @never_everddiss Před 15 dny

      😂😂😂 private आहे ते. पागल

  • @shashikantmane740
    @shashikantmane740 Před 15 dny +29

    अच्छे दिन😂😂

  • @sslondhe4727
    @sslondhe4727 Před 15 dny +72

    Nalayak Govt?

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před 14 dny +3

    आज माझे bsnl चे कार्ड चालू झाले आहे
    इंटरनेट ला स्पीड कमी आहे आणि रेंज नीट नसल्यामुळे कॉल केल्याव आवज नीट येत नाही पण आपेक्षा आहे की या मध्ये सुधारणा येईल.सद्ध्या bsnl मध्ये पोर्ट करताना २४९ रुपये घेतात आणि यामध्ये तुम्हाला ४५ दिवस विनामर्यादा कॉल व रोज २ gb इंटरनेट भेटते.

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Před 15 dny +15

    लोकांची पिसे च काढली राव 😢

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Před 15 dny +10

    अहो मोठा फंड निधी निवडणुकीसाठी दिला आहे सर्व पक्षांना, मग कसे हशक्षेप करतील.

  • @sanketkand3569
    @sanketkand3569 Před 15 dny +6

    रिचार्ज चा फटक फक्त सामान्या जनतेला बसोतोय...सरकारी अधिकारे , नेते मंडली याना तर जनतेचा पैसा मधूनच भत्ता भेटतो 😢😢

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Před 15 dny +4

    सगळ्यांनी BSNL मध्ये शिफ्ट वहावे. देशप्रेम व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे.

  • @kirankangane3745
    @kirankangane3745 Před 15 dny +7

    आबानी मुलाचा लग्नानिमित्त सामान्य नागरिक रिटर्न गिफ्ट पाहीजे होते, नागरिकांकडून लग्नाचा खर्च वसुल करत आहेत

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Před 15 dny +13

    स्मार्टफोन वापरणे च बंद करायचे काय आता

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 14 dny +6

    ह्या सर्व कंपणीवर्ती बहिष्कार टाकला पाहिजे.मनमानी कारभार चालू आहे

  • @chetandhage
    @chetandhage Před 15 dny +16

    Arun sir BSNL या विषयावर व्हिडिओ बनवा please

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @ryanreynoldsdeadpool8264
    @ryanreynoldsdeadpool8264 Před 14 dny +5

    BSNL :हमे तो अपनो ने लुटा गैरो....😅

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 Před 15 dny +10

    Mi Thane district mdhe rahto ...khup varsha pasun bsnl vaparto ahe ...majha ghara itne bsnl che network khup chaan aahe ....aani aata te 4G pan aale ... Khup chaan chalate

  • @user-dl9ju2jy9b
    @user-dl9ju2jy9b Před 15 dny +20

    Bsnl 4 g ❤

  • @ANMOTIVATION617
    @ANMOTIVATION617 Před 15 dny +9

    मला BSNL या कंपनीत पैसा invest करायचा आहे, jio शेअर्स ढासळु शकतील. 👈😃

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @sk1trillion
    @sk1trillion Před 15 dny +13

    Sarkar kashala virodh Karel
    Tyanna tar jast Hafte (electrol bond) bhetatil

  • @paragksa
    @paragksa Před 15 dny +6

    हे होणारच होत तेव्हा काही नाही फक्त free मध्ये या service घेण्याचा (especially JIO च्या) जनतेने केलेला वेडेपणा आता अंगाशी येत आहे. यामुळे quality of service तर गेलेली आहेच आणि आता या prices अधूनमधून वाढतच राहणार. तेव्हा यापुढे कोणतीही नवीन co आली तरी त्यांच्या free services घेण्याचा वेडेपणा करू नये.

  • @dipaliainapure6406
    @dipaliainapure6406 Před 15 dny +4

    Arunraj jadhav... Bol bhidu ... All time faveret 👌👌👌👌👌

  • @sushantjadhav1187
    @sushantjadhav1187 Před 15 dny +4

    Bsnl connection घ्या
    मी 2 वर्षा पासुन use kartoy
    Best aahe

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 15 dny +4

    खाजगी कंपनी असेल पिळून काढतील जियो अणि एअरटेल दरवाढ ला. जोरदार विरोध केला पाहिजे

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @shubh_am_patil001
    @shubh_am_patil001 Před 14 dny +2

    BSNL चे 2014 च्या आधी जवळ् जवळ् 1.12 लाख towers 2012 ला तयार करण्यात आले होते 4G Lounch साठी, त्यानंतर 2014 ला सरकार बदलले आणि त्यातील 43951 Towers मोदी सरकार च्या कार्यकाळात Relience ला free मधे देण्यात् आले 4G Lounch करण्यासाठी आणि आता फक्त 68049 Towers आहेत् BSNL कडे. त्यातील फक्त 9000 वर् 4G/5G Instalation पूर्ण झाले आहे.

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd Před 15 dny +6

    आता इथून पुढं 199 चा रिचार्ज मारायचा. फक्त call😢😢😂😂😂😂

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Před 15 dny +11

    तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे
    राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे
    मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे
    गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे
    कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे
    छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे
    महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे
    महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?

    • @powerofcar1698
      @powerofcar1698 Před 15 dny +9

      नवीन जिल्ह्या पेक्षा नवीन राज्य होऊन जाऊ द्या पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र नाहीतर विदर्भ प्रदेश जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट होईल जेवढे छोटे राज्य तेवढी इन्कम सोर्स जास्त छोटा राज्य असल्यावर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 Před 15 dny

      असे केले तर परत संघर्ष वाढणार आपल्याच प्रदेशात ​@@powerofcar1698

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 15 dny +15

    बरं झालं दरवाढ केली कारण अंबानी खूप गरीब माणूस आहे जीवाला😂😂😂😂

  • @p.p.thakur4456
    @p.p.thakur4456 Před 14 dny +1

    सरकार ने BSNL 5G चालू करावे सामान्य व्यक्ती च्या खिशाला परवडेल

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Před 14 dny +4

    आता एलोन मस्क ची एनट्ट्री होणार आहे टेलिकॉम क्षेत्रात

  • @pranitmeshram9818
    @pranitmeshram9818 Před 14 dny +3

    सर्व मोबाइल कंपनी ने साठगाठ केली आणि भाव वाढ केली.

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Před 15 dny +3

    2014 ला घासून घासून 10 रू. च रिचार्ज करणाऱ्या , 15 लाखांची अपेक्षा करणाऱ्यांसाठी आच्छे दिवvस फिर भी मोदीजी कहते है ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है.

  • @user-nv6wx1iu3j
    @user-nv6wx1iu3j Před 14 dny +2

    लोकसभेच्या दिवशीच अमुल दुधाची रकम वाडली त्यावर व्हिडिओ बनवा.

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 Před 14 dny +1

    अंबानीने पोराच्या लग्नामध्ये 1000 करोड रुपयेचा खर्च केला आहे मग आता तोच पैसा वसूल कसा करायचा..??

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 15 dny +3

    सरकारने एवढी खुली सूट नाही देयला पाहिजे हो

  • @KrishnaGupta-kw8tp
    @KrishnaGupta-kw8tp Před 15 dny +3

    BSNL la majbut kara.

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Před 14 dny +1

    फुकट नेट पाहिजे होते ना जिओ कडून घ्या आता. त्यांनी पहिल्यांदा फुकट देऊन नेट वापरायची सवय लावली आणि स्पर्धक संपवले आणि आता मक्तेदारी निर्माण करून पाहिजे तशी दरवाढ करू लागले.

  • @ratnakarsable6721
    @ratnakarsable6721 Před 15 dny +8

    मोबाइल चा एक दिवसाचा खर्च 7.10/- 😢

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 Před 15 dny +2

    ही वाढ सरकारच्या मना नुकसार झाली आहे

  • @aryan_trades
    @aryan_trades Před 15 dny +3

    Electoral bond ya company chya kiti amount ahet te declare krayla hve...😊

  • @abhijitmehta172
    @abhijitmehta172 Před 14 dny +1

    ह्यांना कुठेतरी एक मर्यादा ठेवायला पाहिजे..
    जेष्ठ नागरिक वापर कमी असतो.. त्यांना वापरायचा नाही तरी.. आधार, खूप साऱ्या SERVICES लिंक असल्यामुळे मोबाईल बंधनकारक होऊन बसले आहे.. कुठे तरी ह्याचा विचार झाला पाहिजे..

  • @hdf93
    @hdf93 Před 14 dny +2

    ही मोदींची कृपा विका सरकारी कंपन्या खाजगी ला मनमानी दरवाढ करायला मोकळे

  • @user-op1hr1rg6w
    @user-op1hr1rg6w Před 15 dny +3

    fakth 5g che vadavala have hote pan 4g che dekhil price vadvli

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn Před 15 dny +4

    सबका साथ बस मेरा विकास असंच होणार आता

  • @nikhilbabar7516
    @nikhilbabar7516 Před 15 dny +2

    हे काय बरोबर नाही,या कंपन्या जर असेच दरवाढ करत राहिले तर सर्वांनी यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @Indian4213
    @Indian4213 Před 15 dny +2

    एकदा राजकीय कंपन्यांना मिळालेले इलेक्टरीक बॉण्ड अन त्या देणाऱ्या कंपन्यांची नावे तपासून बघा म्हणजे रिचार्जचे भाव का वाढले हे कळेल

  • @adtechno7537
    @adtechno7537 Před 15 dny +5

    BSNL wapra saglyani 😂😂😂 aata

    • @saury1765
      @saury1765 Před 15 dny

      Only calling BSNL theek ahe
      Pan internet che kya ahe😂

  • @SecretAdmirerX
    @SecretAdmirerX Před 15 dny +8

    😂एकदम बरोबर निर्णय आहे...Internet Literacy शिवाय कोणाच्याही हातात internet नसायला पाहिजे...त्यामुळं आधी सारख्या किमती वाढल्या तरी हरकत नाही...

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 Před 15 dny

      मग सगळ्यात पहिले तुझे इंटरनेट बंद केले पाहिजे, तुला वाटतय litrecy आणि इंटरनेट दर वाढण्याचा संबंध आहे 😂कुणी श्रीमंत घरातील 8-9 वर्षाचा मुलगा असेल त्याने डाटा युस करावा आणि आणि कुणी गरीब घरातील शिक्षित व्यक्ति ने स्टुडंट्स ने इंटरनेट वापरू नये वाह र तुझी बुद्धि 😂

  • @deshbhakt15204
    @deshbhakt15204 Před 15 dny +8

    That's why monopoly is not good for economy 🙏 jio has increased rate by 50 rs on the lowest plan🤷

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 14 dny

      Basically privatization is not good.
      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 8 dny

      ​@@Harshal-c1sPrivatisation not good are bhau BSNL sim 2004 madhe 2000-3000 la hot 😂

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s Před 8 dny

      @@sahilsarang6945 WhatsApp was also a paid service initially but now it is free. Technology gets cheaper by time.

  • @Imrankhan-yr8iu
    @Imrankhan-yr8iu Před 15 dny +3

    Mh.madhe BSNL4G chalu zhala lavkar port kra

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 15 dny +3

    अंबानी लग्न कसे करनार ,पैसे पाहीजेत

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 Před 15 dny +10

    BSNL वर व्हिडिओ बनवा सर, 5G येईल का?

  • @officialthararlahavit111
    @officialthararlahavit111 Před 14 dny +1

    प्रत्येकाने आंदोलन करा विरोध करा महागाई

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 Před 15 dny +2

    Welcome to BSNL

  • @1234balanama
    @1234balanama Před 15 dny +5

    i will do it Jio to Bsnl SIm port

    • @l-eg5rw
      @l-eg5rw Před 15 dny +1

      Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @Shravl-c6n
    @Shravl-c6n Před 15 dny +3

    व्हिडिओ थोडक्यात बनवा उगाच व्ह्यूज साठी 12 मी. चे व्हिडिओ बनवता

  • @17shaileshdeshmane41
    @17shaileshdeshmane41 Před 14 dny +1

    If government don't have control on this company then unfortunately aache din aalech manav

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 Před 14 dny +1

    1. बीएसएनएलच्या कार्यालय मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो परिसरातील लाईट गेल्यानंतर डिझेल वर जनरेटर चालवल्या जात नाहीत त्यामुळे लाईट गेल्यावर रेंज राहत नाही
    2. बीएसएनएलच्या ऑफिसेस मधील बॅटरी खराब झालेले आहे फुगलेल्या आहेत त्या बॅकअप देत नाही
    3. जेव्हा देशात मजबूत सरकार नसते तेव्हा अशीच मनमानी चालू होते.
    4. जर समजा सरकारने कठोर पावले उचलली तर या कंपन्या मिळून सरकार पाडू शकतात आता कळेल बीजेपीला न निवडून दिल्याची किंमत, त्याची किंमत सर्वांना दरमहा चुकवावी लागेल

  • @appa7235
    @appa7235 Před 15 dny +15

    अरे बाबा अमृतकाळ आहे आपला जगात डंका वाजतोय मग एवढं सोसायला लागेल ना अनकी एक काहीही झालं तरी पण अंबानी जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला पाहिजे

    • @l-eg5rw
      @l-eg5rw Před 15 dny +1

      Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

    • @a.p.editzyt
      @a.p.editzyt Před 15 dny +1

      Are Andhbhakt Mansa Tula parvadat asel amhala nahi parvadat. Amrutkal kasla bheek magaychi vel yeyil BC

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před 15 dny

      भले ही तु #कटोरा घेऊन का फिरना... अंबानी श्रीमंत जला पाहिजे 😂😂

  • @ajaypalaskar9982
    @ajaypalaskar9982 Před 15 dny +9

    सरकार ने BSNL & MTNL चे इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला आंदण दिले आहेत वापरायला.......
    बीएसएनएल ला जो नुकसान होतोय तो, जिओ वापरत असलेल्या बीएसएनएल MTNL च्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळेच होतोय

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Před 14 dny

      कोनी सांगितले 😂😂😂😂😂

    • @ajaypalaskar9982
      @ajaypalaskar9982 Před 14 dny

      @@PandharpurDarshan50 मला माहीत आहे,
      मी काम करतो स्वतः एयरटेल मध्ये

    • @ajaypalaskar9982
      @ajaypalaskar9982 Před 14 dny

      @@PandharpurDarshan50 ह्या आधी जिओ नव्हते तेव्हा प्रत्येक गावात बीएसएनएल & MTNL ची रेंज फूल असायची.....
      गावातल्या प्रत्येका कडे, BSNL & MTNL चे SIM Card होते......
      मग, जिओ ला फोफायला, सेंट्रल गवर्नमेंट ने मदत म्हणुन जाणुन बुजून BSNL & MTNL चे प्रॉफिट मध्ये असलेले व्हेंचर लॉस मध्ये दाखवले,
      आणि त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला वापरायला दिले, जाणुन बुजून 5G distribution इतका डिफिकल्ट केला की BSNL & MTNL, eligible नाही झाले 5G enablement साठी......
      आणि मग BSNL & MTNL ला उतरती कळा लागली.......
      जिओ ची रेंज भारताच्या प्रत्येक कोपर्‍यात पोहोचावी म्हणुन, आधीच टाकलेले BSNL & MTNL चे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला वापरायला आंदण म्हणुन दिले आणि त्या मुळे इतक्या कमी वेळात, जिओ इतक्या दूरवर पसरलाय

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Před 14 dny

      @@ajaypalaskar9982 मी काम केलय जीओ मधे व माझ्या मित्राचे भाऊजी इंजिनीअर आहे bsnl मध्ये त्यामुळे मला माहीत आहे jio v bsnl चा काही संबंध नाही.
      आमच्या गावात दोन्ही चे वेगवेगळे टॉवर आहेत.

    • @ajaypalaskar9982
      @ajaypalaskar9982 Před 14 dny

      @@PandharpurDarshan50 कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम केलाय जिओ मध्ये तुम्ही????
      जो नेटवर्क जमवायलाच एयरटेल आणि BSNL सारख्या कंपनी चे वर्ष गेलेत,
      जिओ लॉन्च झाली आणि इतका स्ट्रॉन्ग नेटवर्क घेउन उभी राहिली, हे एका वर्षात करून दाखविणे, गवर्नमेंट कंपनी साठी शक्य नव्हते, एयरटेल आणि Orange/Hutch/Vodafone (Vi) साठी शक्य नव्हते, पण कंपनी चे मालक गुजराती आणि aapla PM देखील गुजराती, म्हणुन हे सगळे शक्य झाले जिओ ला, ते नसते तर आजही जिओ इतर नेटवर्क providers प्रमाणे नेटवर्क ला घेऊन suffer करत राहीला असता

  • @satishrana7452
    @satishrana7452 Před 15 dny +1

    या वाढीची खरोखरच गरज होती का? या वाढीचा महागाई इंडेक्स सोबत काही संबंध आहे का? या दरवाढीत सरकारी सहसंबंधाना टक्केवारी किती?

  • @garudaxgaming
    @garudaxgaming Před 14 dny

    Congratulations to 2M subscribers 🎉❤

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 Před 15 dny +3

    Mi aaj parynt jio vaparle nahi aani kdhi vaparnar hi naahi

    • @shubhamborkar9387
      @shubhamborkar9387 Před 15 dny +2

      Tuzya nhi vaprlyni ambani dubnr nhi😂

    • @anandkamble1104
      @anandkamble1104 Před 15 dny

      @@shubhamborkar9387 dubu de nahitr nko dubu mi maza ek Paisa pan jio chya khishat nhi ghalnar

    • @anandkamble1104
      @anandkamble1104 Před 14 dny

      @@shubhamborkar9387 dubu de nahitr nko dubu de pan mi maza ek Paisa pan jio chya khishat nhi ghalnar

  • @technoideain8786
    @technoideain8786 Před 15 dny +4

    Lockdown नंतर मोबाईल वापरणाऱ्याना काय माहित Jio येण्या आधी 1 GB Data किंमत किती होती, अणि 1 मिनिट बोलल्या नंतर किती रुपये लागायचे तेच दिवस असते तर आत्ता 1 gb 500 रुपयाला दिला असता पण jio मुळे आजही 300 रुपयात महिना भर अनलिमिटेड 5g Internet वापरत आहेत.

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 Před 15 dny +2

    थंबनैल एकदम ओ्के आहे. फक्त तो क्वेस्शन मार्क कडून टाका.

  • @adharpaperscards4636
    @adharpaperscards4636 Před 14 dny +1

    हे फक्त व्यावसायिकांचे सरकार आहे
    संधी आली होती पण साधता आली नाही

  • @pradipavare
    @pradipavare Před 15 dny +4

    सरकार अंदानी , मुकेश अंबानी च्या भावाचे करोडचं कर्ज माफ करते पण BSNL कंपनी ला वर आणण्यासाठी प्रयत्न का करत नाही...😢

  • @susheelpatil3606
    @susheelpatil3606 Před 15 dny +3

    Proud to be BSNL user since 2016 😅😅

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Před 14 dny +1

    Reservation band karun BSNL la saksham banvile pahijet....
    Employees pn deserve asle ki company chalte...
    Employees chi pension pn band keli pahijet ji bharpur pramanachya baher milte.

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před 15 dny +2

    दादा जियो ने 20 टक्के वाढ के लिये😂😂

  • @ajinkyawaingankar7388
    @ajinkyawaingankar7388 Před 15 dny +10

    मोदी पंतप्रधान बनताच सर्व सामान्य नागरिकांना महागाई चे पहिले गिफ्ट.

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 Před 15 dny +3

    भारत विश्वगुरू झाला, सहन करा थोडं आता 😂

  • @anurvaidvik
    @anurvaidvik Před 14 dny

    जिओ च्या अगोदर मी पोस्टपेड चा 399 चा प्लॅन वापरत होतो ज्यामध्ये मला 600 लोकल मिनिट 300 sms व 3gb डेटा वापरायला मिळत होता.
    जनरली तेव्हा 179 रुपयाला 1gb महिनाभरासाठी मिळत होता.
    तसेच मी 2004 ला जेव्हा सुरुवातीला मोबाईल वापरायला सुरुवात केली त्यावेळी 340 रुपयांचा रिचार्ज प्लॅन होता आणि त्यात 125 रुपये talktime मिळत होता आणि 1.99रु/मिनिट कॉल दर होता.
    या सर्व बाबींचा विचार केला तर 300 रुपये महिना जो आता सर्व प्लॅन देणार आहेत तो पण चांगला आहे कंपन्या त्यांचा व्यवसाय करत आहेत त्या काय कायम फ्री किंवा कमी दरात देणार नाहीत. आपल्याला 5g सेवा पाहिजे आणि कंपनी ने त्यासाठी गुंतवणूक केलीय तर ते दर वाढवतील हे नक्की. 4g च्या दरात 5g सेवेची आपण अपेक्षा करी कशी करणार?
    टेलिकॉम मध्ये जिओ ची एन्ट्री ही कॉल दर व इंटरनेट दर कमी करण्यासाठी कारणीभूत ठरली. त्यामुळे जिओ ला दोष कसा देणार?
    अनलिमिटेड कॉलिंग 250/300रुपयात मिळते हे काय कमी आहे?

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 Před 14 dny +1

    BSNL आहे अजून..4जी सह..पोर्ट करा... ह्याचा दर ही कमी आहे..

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Před 15 dny +3

    मोदीजी यांचं गुजरात माडेल म्हणजे लोकांची पिळवणूक, आणि ते सामान्य जनतेची.