सागवान झाडे माहिती मराठी|सागवान झाडांची काळजी कशी घ्यावी|सागवान लागवड संपुर्ण माहिती मराठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 09. 2022
  • सागवान झाडे माहिती मराठी|सागवान झाडांची काळजी कशी घ्यावी|सागवान लागवड संपुर्ण माहिती मराठी
    🙏नमस्कार मंडळी 🙏
    ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सागवान झाडांची काळजी कशी घ्यायची आणि खरे टिश्यू कल्चर साग कसा ओळखायचा याविषयी माहिती दिली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे ,
    आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का 1 लाईक नक्कीच करा .आणि सबसक्राईब व त्याशेजरील घंटी चे बटन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला या चॅनल वर येणारे प्रतेक नवनवीन व्हिडिओ नक्की बघायला मिळेल.
    This video is realeted by Agriculture Propose
    🔴 एक वर्षापूर्वीचा मालोदे काका यांचा सागवान प्लांट चा व्हिडिओ
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती
    • शिमला मिरची लागवड|शिमल...
    🔴 जेरिनियम तेल शेती संपूर्ण माहिती
    • जिरेनियम शेती संपूर्ण ...
    🔴 फळबागा व इतर वृक्ष लागवडी साठी अनुदान संपूर्ण माहिती
    • सागवान अनुदान संपूर्ण ...
    🔴शेवग्याची शेती संपूर्ण माहिती
    • shevga sheti sampurn m...
    🔴 सेंद्रीय शेती संपूर्ण माहिती, गांडूळ खत व इतर खाते घरी कसे तयार करावे.
    • gandul khat mahiti Mar...
    🔴 सागवान लागवड कशी करावी
    • Navkisan bio plantic l...
    🔴सागवान संपूर्ण माहिती
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 आधुनिक शेतीतून कोटी रुपयांचे उत्पन्न
    • Navkisan bio plantec l...
    🔴कमी खर्चात शेळीपालन करून ३ ते ४ लाखाचे उत्पन्न .
    • शेळी पालन| कमी खर्चात ...
    🔴Channel head- Avinash kautik Pandhare
    🔴Edit by -Pavan Pandhare
    #aggriculture #Adhunik branded shetkari #shetkari #brandedshetkari #adhunik #shetkari #shetkari #agricultre

Komentáře • 60

  • @djjaydevmusic2367
    @djjaydevmusic2367 Před rokem

    Nice

  • @sitaramhakke6967
    @sitaramhakke6967 Před rokem +1

    Khup chhan vatale

  • @gorakhdevsarkar3071
    @gorakhdevsarkar3071 Před rokem +1

    Very nice kaka khup Chan mahiti dili 🙏🙏💐🌹

  • @maxim313
    @maxim313 Před rokem +2

    Very intersting bro very help. Full vido

  • @tusharrocks2994
    @tusharrocks2994 Před rokem +2

    A1

  • @factsfactory9437
    @factsfactory9437 Před rokem +2

    Very nice sir ❤️❤️

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 Před rokem +4

    साधेपणा ही मनाची महानता आहे.

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद असेच प्रेम रहुद्या

  • @factsfactory9437
    @factsfactory9437 Před rokem +1

    This information is required for farmers ☠️❣️

  • @copsparbhatmh34
    @copsparbhatmh34 Před rokem

    Osm avinash fouji
    And jiju ❤️❤️
    Keep growing up❤️❤️

  • @SudarshanNarwade-of6oe
    @SudarshanNarwade-of6oe Před 3 měsíci +1

    Dharashiv madhe plant ahe ka

  • @chandrakantlad9831
    @chandrakantlad9831 Před rokem +1

    Chandnache zade ahe ka

  • @renukaduchal2040
    @renukaduchal2040 Před 10 měsíci +1

    सिताफळ उत्पन्नावर काही परिणाम? सिताफळाला माल चांगला लागत आहे का?

  • @shree_1109
    @shree_1109 Před měsícem +1

    विक्री साठी कुट डिमांड आहे.
    आणि साग मोठा झाला कि कुट विक्री करू शकतो?....
    हे सागा आधी हेचा वर व्हिडिओ पटवा...

  • @sanjayvasave2365
    @sanjayvasave2365 Před rokem +3

    साग कुठे विकायचे ते सागा

  • @yogeshdeshmukh8792
    @yogeshdeshmukh8792 Před 11 měsíci +1

    Mi lavlet zhale 700..zhadachya panala kali ali lagli ahe ani mulala unni lagli ahe krupaya ya sathi pesticides konte vaprave sanga

  • @dnyaneshwarpatil321
    @dnyaneshwarpatil321 Před 9 měsíci +2

    नामदेव काका 12/12 लावायला पाहिजे होता 15 वर्षात बी येणार नाही पेड काटायला

  • @baluthorat3528
    @baluthorat3528 Před rokem +2

    साग कुठे विकणार आहात

  • @rajivmusale1996
    @rajivmusale1996 Před 10 měsíci +3

    मी पण या कंपनीतून झाडे घेतलेली आहे सहा महिने झाले आहेत तरीपण कोणी बघायला येत नाही येऊन जाईल बघून जाईल असंच बोलतात रिप्लेसमेंट प्लांट पण आलेली नाहीत

    • @rahulpawar7170
      @rahulpawar7170 Před 3 měsíci

      गाव कोणता तुमचा. बिल no. पाटवा

    • @shubhammane1972
      @shubhammane1972 Před 3 měsíci

      Chukich ahe sir tynchya plotla bhet dyvi

  • @pawanborikar1846
    @pawanborikar1846 Před 11 měsíci +1

    Ye ped mp. Me mil jayega kyaa

  • @MaheshJondhale
    @MaheshJondhale Před 4 měsíci +1

    Amchya kade 50-60 sangwan trees ahet te vikyche ahe.kute ani kase vikyche. Please madat kara 🙏

    • @RahulDeshkar
      @RahulDeshkar Před 4 měsíci

      Sir, तुमची location काय आहे.... आणि trees ची गोलाई कीती आहे.

  • @ramdasthombare7110
    @ramdasthombare7110 Před rokem +1

    महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्लाॅट आहे का पहाण्यासाठी

  • @ruturajminchejain
    @ruturajminchejain Před 10 měsíci +1

    ekara kiti zade bastat

  • @amolghadshi9675
    @amolghadshi9675 Před rokem +1

    Sir मला पण नंबर द्या तुमचा. मला पण घेयची झाड... विकत..

  • @parwezgaffarshaikh7303
    @parwezgaffarshaikh7303 Před 2 měsíci +1

    @aurangabad only

  • @khutadenilesh7131
    @khutadenilesh7131 Před 9 měsíci +1

    हॅलोक फक्त झाडें देतात यांनी बिल पण दिला पाहिजे आणि रोप दिल्या नंतर विचारून बघत नाही मी घेतलीय 300 रोप यांच्याच कडून काही माहिती देत नाहीत फोन सुद्धा कितीक विलेस केले तरी उत्तर देत नाही

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před 8 měsíci

      कोणत्या कंपनी कडून तुम्ही रोप खरेदी केली आणि कधी खरेदी केली, आणि तुमचा पत्ता आम्हाला कळवा .. धन्यवाद 👍

  • @vijayjadhav4764
    @vijayjadhav4764 Před rokem +2

    कोकणात साग लाऊ शकतो का

  • @baluthorat3528
    @baluthorat3528 Před rokem +1

    विकत कोण घेणार सांग तुमच्याकडून

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 Před 2 měsíci +1

    रोप किती रुपय ला आहे

  • @user-el3xt9eu7n
    @user-el3xt9eu7n Před rokem +1

    Konich visit det nhit call kela ki ho yeto bolatat ani yet nhi

  • @vikr810
    @vikr810 Před 7 měsíci +1

    सांगली मध्ये कुठे प्लॉट आहे का बघायला

  • @chandravadanarjun6480
    @chandravadanarjun6480 Před rokem +5

    मी याच कंपनीकडून ९०० झाडं लावली आहेत . खुप फांद्या येतात, झाडांची वाढ होत नाही . कोणीही भेट द्यायला येत नाही. कंपनी फक्त पकवते!

  • @p.s.m4785
    @p.s.m4785 Před rokem +1

    या सागवानाची रुट सिस्टीम कशी आहे? ती आडवी वाढतात कि सरळ ? शेततळे च्या बाजुने लावता येईल का ❓ मुळे शेततळे च्या भिन्तीतुन आतल्या बाजूला घुसतील का ❓

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před rokem

      सरळ वाढतात

    • @ranjeetcharane
      @ranjeetcharane Před 6 měsíci

      शेत तलावाजवळ लावू नये झाडाचा पाला भरपूर पडतोय

  • @chandanrajput6302
    @chandanrajput6302 Před rokem +4

    काका झाडाला सातबारा वर कसे घेणार ते पण कळवा

    • @gautamipatil9314
      @gautamipatil9314 Před rokem +2

      पंचायत समिती मध्ये जाऊन नोंदणी करा.
      गावं जर पोक्रा असाल तरच घेता जाते

    • @nishapawara9781
      @nishapawara9781 Před rokem

      मोबाईल ऍप ई पीक पाहणी द्वारे सगळी सुविधा उपलब्ध आहे