अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2023
  • अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest
    ६० बाय ४० च्या छोट्या जागेत दोन वर्षांत कोणी विविध प्रकारची ६८० झाडे लावून, जगवून घनदाट मियावाकी जंगल उभं केलं असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र वसईत हे सर्व प्रत्यक्षात साकारलेलं आहे.
    भालीवली येथील सेवा विवेक केंद्रात कार्यरत असणाऱ्या श्री. राकेश अधिकारी सरांनी हे घनदाट जंगल उभं केलेलं आहे.
    आजच्या व्हिडीओत आपण मियावाकी जंगलाबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार:
    सेवा विवेक केंद्र, भालीवली
    श्री. लुकेश बंड सर
    श्री. राकेश अधिकारी सर, ९०४९० ४५१२२
    श्री. विनम्र आचरेकर सर
    श्री. सुजित कुडू सर
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.gl/EdesfnGHVjHke...
    संकेतस्थळ:
    sevavivek.com/
    संपर्क क्रमांक:
    ८०९७४ २३४४४
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #miyawaki #miyawakiforest #vasai #miyawakitechnique #manmadeforest #forest #vasaiforest #urbanforest #gogreen #haritvasai #saveharitvasai #trees #treeplantation #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Komentáře • 321

  • @sunildmello
    @sunildmello  Před rokem +18

    अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest
    ६० बाय ४० च्या छोट्या जागेत दोन वर्षांत कोणी विविध प्रकारची ६८० झाडे लावून, जगवून घनदाट मियावाकी जंगल उभं केलं असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र वसईत हे सर्व प्रत्यक्षात साकारलेलं आहे.
    भालीवली येथील सेवा विवेक केंद्रात कार्यरत असणाऱ्या श्री. राकेश अधिकारी सरांनी हे घनदाट जंगल उभं केलेलं आहे.
    आजच्या व्हिडीओत आपण मियावाकी जंगलाबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार:
    सेवा विवेक केंद्र, भालीवली
    श्री. लुकेश बंड सर
    श्री. राकेश अधिकारी सर, ९०४९० ४५१२२
    श्री. विनम्र आचरेकर सर
    श्री. सुजित कुडू सर
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.gl/EdesfnGHVjHketsC8
    संकेतस्थळ:
    sevavivek.com/
    संपर्क क्रमांक:
    ८०९७४ २३४४४
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    czcams.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #miyawaki #miyawakiforest #vasai #miyawakitechnique #manmadeforest #forest #vasaiforest #urbanforest #gogreen #haritvasai #saveharitvasai #trees #treeplantation #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Před rokem +24

    आभारी सुनील आज जंगल सफारी दाखवली एकीकडे विकासचा नावाखाली जंगल तोड करतात पण ज्यांना झाडांची निसर्गाची आवड आहे ते जपतात धन्यवाद सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +2

      अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद

  • @clementdmello8355
    @clementdmello8355 Před rokem +18

    सुनिल ह्या जंगलात सुर्याचा एकही किरण पोहचू शकत नाही; परंतु आशेचा किरण मात्र डोकावतौ खरा. खूत छान माहिती. व हे जंगल निर्माण करणार्‍यांचे आभार मानावे तितके कमीच

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूब खूब आबारी क्लेमेंट

  • @sunildemllo39
    @sunildemllo39 Před rokem +4

    अप्रतिम. झाडें लावणे वाढवणे ही निसर्गाची सेवा. आहे स्तुत्य उपक्रम. व्हिडीओ खुप छान झाला आहे फोटोग्राफी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před rokem +9

    मुलाखत खूप छान घेतली. यातून बरीच लोक प्रेरणा घेतील. हल्ली झाडांची नावं सांगणारे कमी लोकं मिळतील. माझी विनंती आहे की जमल्यास त्या झाडांना QR code लावावे आणि त्यात झाडां विषयी माहिती असेल. हे उद्यान बघायला येणाऱ्यांना माहिती मिळेल. विद्यार्थीना वनस्पती या विषयी गोडी निर्माण होईल. त्याला येणारी फुले, फळे यांचा अभ्यास करता येईल. खूप छान संकल्पना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपण खूपच उपयुक्त सूचना केलेली आहे. खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Před rokem +9

    वसईला तुम्ही अगदी वेगळ्या स्तरावर घेऊन अलात, कुठून येवढे वेगळे प्रकार असतात, vasai is really green vasai आहे, thanks Sunil🙏🙏👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, मेघना जी

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 Před rokem +6

    मियावकी जंगल म्हहित होते पण प्रत्यक्ष अनुभव घेतला, बघितले. खूप छान.👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @hrishi188
    @hrishi188 Před rokem +7

    सूनील जी अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी माहीती दिलीत आपण.... आपले खूप खूप आभार 🙏🏽

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, हृषी जी

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před rokem +5

    तुमच्या मुळे खरेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात .किती बुद्धीवन लोक आपल्याकडे आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 Před rokem +4

    झाडे जगवली तरच मानव जगेल. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 Před rokem +4

    खुप खुप छान संकल्पना आहे ज्याच्या कडे अशी पडिक जमीन असेल त्यांनी ह्यातुन ‌प्रेरणा घ्यावी धन्यवाद सुनील जी अशा छान व्हिडिओ साठी 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @baalah7
    @baalah7 Před rokem +10

    *Thankyou Sunil and Anisha for another wonderful Video* 🙌🏽 *Kudos to the entire team of Seva Vivek Kendra* 🤝🏼
    *May their Tribe increase* 🕊️

  • @edwarddsouza1319
    @edwarddsouza1319 Před rokem +2

    अतिशय सुंदर काम दोघांचे ही. एकाने जंगल बनविले आणि दुसऱ्याने ते लोकांपर्यंत पोहोचविले. दोघांना शुभेच्छा आणि धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूब खूब आबारी एडू

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před rokem +3

    खुप सुंदर व्हिडीयो. मियावाकी जंगलाबद्दल वाचले होते पण तुमच्यामुळे बघायला मिळाले. जास्तीत जास्त लोकांनी माहिती घ्यावी. दोनही सरांचे अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, हिना जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 Před rokem +3

    मियावाकी जंगल ची सफर खूपच छान झाली.एवढ्या कमी जागेत घनदाट जंगल उभ केले आहे.खूपच मस्त👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 Před rokem +3

    खूप छान माहिती आणि व्हिडीओ 👌अभिनंदन सेवा विवेक केंद्र टीम आणि सुनिलजी-अनिशाजी🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @mahadevsatpute7579
    @mahadevsatpute7579 Před rokem +2

    अगोदर आपनास धन्यवाद .
    कारन कि आपण खूपच महत्वाचि व
    गरजेचि माहिति (विडिओच्या माध्यमातुन)दिलि.
    मि सुध्धा घराच्या भोवतालि असेच जंगल लाविल .

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा, महादेव जी

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Před rokem +2

    राकेश सर नैसर्गिक प्रेमी आहेत म्हणून हे शक्य झाले. ह्यामुळेच आम्हास प्रोत्साहन मिळाले आहे.
    चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल सुनील साहेब आभारी.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 Před rokem +4

    जबरदस्त, खूपच छान आणि प्रेरणादायी उपक्रम. मला खात्री आहे की असे जंगल लोकसहभागातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशात उभारण्यात येतील👍💚🌿🌴 खूप खूप आभार सुनील तुमचे ह्या खास video बद्दल.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, श्रीराज जी

  • @shirishpatil385
    @shirishpatil385 Před rokem +2

    सुनील जी तुम्ही जोहरी आहात नेमक्या मौल्यवान गोष्टी बरोबर हेरता. छान माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिरीष जी

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 Před rokem +2

    खूपच छान उपक्रम! प्रत्येकाने यातून काहीतरी शिकावे.जेणेकरून पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.ऑक्सीजन उत्सर्जन होत असल्याने तेथे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटले हे खरे आहे .धन्यवाद सुनील अशा प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिल्याबद्दल.
    अजून काही उत्तम पाहायला मिळेल याची वाट पाहू.,🙏🙏💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, शोभा जी

  • @shekharbhagat7537
    @shekharbhagat7537 Před rokem +2

    हा विडिओ शेअर केल्याबद्दल सुनिल साहेबाना धन्यवाद .याचा फायदा फार मोठा आहे यामुळे लोकांना प्रेरणा नक्कीच मिळेल.सध्या जे जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाल
    लय ते मियावाकी मुळे वाढण्याची शक्यता आहे.या जंगलाची काळजी घेणे गरजेचे आहे कारण सुका पालापाचोळा आहे आग लागण्याची शक्यता असते. माझ्याकडे चार एकर घनदाट जंगल मी संभाळून ठेवलय.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी, विशेषतः शेवटच्या ओळीत आपण आपले जे कार्य सांगितले आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद, शेखर जी

  • @sudeshnirulkar227
    @sudeshnirulkar227 Před rokem +3

    खुप छान प्रयोग..याची खुप गरज आहे शहरी भागात..मुंबईतील तसेच तिच्या लगत भागात मोठ- मोठ्या सोसायटी कॉम्प्लेक्सच्या ओपन स्पेसमध्ये असे करणे गरजेचे आहे...

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुदेश जी

  • @hemchandraco6326
    @hemchandraco6326 Před rokem +2

    अगदी अप्रतिम मिया बाकी जंगल पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आजी काळाची गरज प्रत्येकाने आपल्या घरात जवळ किंवा जागा असेल तिथे जर असे प्रयोग केले अगदी छान पैकी पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकेल आज ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली मनपूर्वक आणि ह्या जंगलाचे संवर्धन करणाऱ्या दोन्ही सरांचे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 Před rokem +2

    सुनील हे फार निसर्ग प्रेमी आहेत आम्ही आरे मध्ये असच केलं काही ठिकाणी झाडे लावली पण आता😞ही त्यांची स्वतःची जागा आहे खूपच छान 🙏💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, पूजा जी

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 Před rokem +2

    मियावाकी जंगल नवीन माहीती मिळाली. खूपच सुंदर व्हिडीओ.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, आरती जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Před rokem +4

    Miyavaki forest chi knowledge nhavti pan aplya mule aaj prapth jhali. Khup chan method ahe forest plantations chi. Khup chaan sunil ji 🙏🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @radhan6424
    @radhan6424 Před rokem +2

    खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती. मियावाकी जंगलाविषयी खूप ऐकलं वाचलं होतं. आज प्रत्यक्ष बघायला मिळालं. खूपच छान आणि यशस्वी प्रयोग. अभिनंदन ह्या प्रयोगकर्त्यांचं. आणि आभारही.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, राधा जी

  • @Anammika318
    @Anammika318 Před rokem +2

    सुनील सर मस्त व्हिडीओ।मस्त कल्पना अशीच माहिती देत राहा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू, नीला जी. धन्यवाद

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 Před rokem +2

    सुंदर कल्पना, अप्रतिम व्हीडिओ!

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @ganeshsakore8767
    @ganeshsakore8767 Před rokem +2

    झाडे लावा झाडे जगवा.....सुंदर निसर्ग सेवा.👌🌳🌳🌳

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, गणेश जी

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 Před rokem +3

    Khup Khan Sunil sir. Aapan sheti kade far bolato pn making forest is need of hr..aapan pudhachya pidhila uttam atmosphere den he far important aahe. Property preksha pure air n food is the best heritage property.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Před rokem +3

    सुनिलजी, व्वा........
    आजची "मियावाकी जंगल सहलही" बेस्ट.
    ....................................................
    कांहीं तरी हटके, अगदी *अफलातून* 👍
    (बाकीचे राजकीय, सामाजिक वगैरे व्हिडीओ पाहून दमलो की हवा *सुनिल*)
    *ऑक्सिजनभरल्या खूप खूप शुभेच्छा*👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी

  • @kessilark2854
    @kessilark2854 Před rokem +2

    दादा खूपच भारी विडिओ बनवला आहेस...
    मला सुद्धा खूप आवड आहे नैसर्ग मध्ये राहायची 🌳🌴 आणि तुमच्या vlog बघून अजूनच motivate झालो आहे..
    सर्वांनी जास्तीत जास्त निसर्ग जपला पाहिजे 🌴🌳🌳🌳

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @hrushikeshghone2929
    @hrushikeshghone2929 Před 18 dny +1

    Atishay abhimaan vaatla video baghun... khup khup chhan... ❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 17 dny

      खूप खूप धन्यवाद, हृषिकेश जी

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před rokem +3

    Amazing. आज स्वर्गाची सफर घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय उद्बोधक video. Thank you once again. आमच्या कोकणात देवराया असतात त्यांची आठवण झाली. दोन्हीही सरांच्या चेहर्‍यावरचे समाधानच सगळे काही सांगून जाते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Před rokem +1

    Khup chan sankalpana aahe. Hhya janglavishai mahit navte tumchya video dvare mahiti milali dhanyawad sir 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @russelllopes9876
    @russelllopes9876 Před rokem +3

    Sujit ji rakesh ji great job.🙌🙌 ..sunil ji kudos to your coverage of such interesting great things👍👌thanks 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Thanks a ton for your kind words, Russell Ji

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Před rokem +1

    Thank You for Sharing खुप छान ❤ मिनी मियाबाकी जंगल

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny Před 2 měsíci +2

    महाराष्ट्रातील उघड्या बोडखे डोंगर आणि टेकड्यांवर चांगली जंगले निर्माण होऊ शकतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 měsíci +1

      हो, प्रयत्न केल्यास नक्कीच होऊ शकते. धन्यवाद, सतीश जी

  • @suhasinijoshi3473
    @suhasinijoshi3473 Před rokem +2

    आपले vdo माहितीपूर्ण उत्कंठावर्धक ... आत्मिकसमाधान देणारे असतात. आजचाvdoतर केवळ *अद्भुत *!सुनील.. अशीच छान छानvdoआमच्यसाठी बनवण्ययाची उर्जा कायम मिळत राहो.. धन्यवाद !!

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 Před rokem +4

    This is inspiring for Environmental care. This environment friendly person needs to be appreciated.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूब आबारी आंटी

  • @veronikamakasare1224
    @veronikamakasare1224 Před rokem +3

    Again nice 👌 video and helpful information about our future lives and environment 👍 good job keep it up God bless you 🙏 and your family 👪 🙏 ❤️

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 Před rokem +1

    खूप छान आणि माहिती पूर्ण व्हिडीओ आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद, युक्ता जी

  • @poojachougule4919
    @poojachougule4919 Před rokem +2

    खूपच छान , मी राकेश sir यांना लगेच फोन करून याबद्दलची विचारणा केली,त्यांनी अत्यंत नम्रपणे आम्हाला तिथे येण्याचे आमंत्रण दिले, व पूर्ण माहिती देण्याचे आश्वासन दिले.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      वाह, खूप छान. धन्यवाद, पूजा जी

  • @user-dc7np4mw1v
    @user-dc7np4mw1v Před 8 měsíci +1

    Khop chaan mahiti milala 40 bay60 jangal ho shakto vismay he dakhavla. Thank you.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před rokem +3

    greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

  • @sandeeps.gaikwad4313
    @sandeeps.gaikwad4313 Před rokem +2

    खुप छान सुनिल सर.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @5a14arundhatichavan9
    @5a14arundhatichavan9 Před rokem +3

    खूप सुंदर🌟🌟👌🌟🌟🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      धन्यवाद, अरुंधती जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před rokem +1

    सुनील येवढे लहान जंगल पाहून आश्चर्य वाटले.माझी सुध्दा लहान मोकळी जागा आहे, आता मलासुद्धा असे जंगल करावे असे वाटतं आहे
    व्हिडिओ फारच आवडला तुझे खूप आभार!

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 Před rokem +1

    आमच्या कडे पण खुप झाडं आहेत पण काही कारणाने त्यांच्या फांद्या कापाव्या लागतात त्या वेळी खुप वाईट वाटतं., पण अशी गर्द झाडी पाहीली खुप मन प्रसन्न होते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 Před měsícem +1

    खूपच छान प्रकल्प

    • @sunildmello
      @sunildmello  Před měsícem

      धन्यवाद, राजू जी

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 Před 4 měsíci +1

    किती वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत तुम्ही खरोखर छानच धन्यवाद सुनीलजी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Před rokem +3

    Came to know about man-made bower for the first time. Very informative video.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Glad you enjoyed it. Thank you, Shashank Ji

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Před rokem +1

    Khup chhan vedio pahyla milala

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, वीणा जी

  • @leenatuscano9902
    @leenatuscano9902 Před rokem +3

    Thanks for the video. Very inspirational and informative. Our Late Fr.Alex Tuscano was one such inspiration to our society,but unfortunately he was discouraged and his efforts and intentions towards green earth were never appreciated.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před rokem +1

    सुनिल सर खुपच सुंदर व्हिडीओ मियावाकी जगंल सुंदर कल्पना दोन्ही सराना मानाचा मुजरा छानच

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @madhavimore120
    @madhavimore120 Před 2 měsíci +1

    Khupch cchan desh kuthalahi aso ji kala bhumi vardhanasathi asel ti kala sagalyanich atmsat keli pahi jech🎉❤ stutya upkram all the very best for your bright future and your search 💞

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 měsíci

      अगदी बरोबर बोललात, माधवी जी. धन्यवाद

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 Před rokem +1

    खूपच छान , अप्रतिम आहे. भरपूर शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अभिजित जी

    • @abhijeetraut7315
      @abhijeetraut7315 Před rokem +1

      धन्यवाद सुनिल भाऊ , मि पण वसईकर आहे,आणि छोटा शेतकरी आहे.शेती ची भरपूर प्रमाणात आवड आहे, पण काही कारणांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. झाडे,फुले, पशु पशी नी नटलेली माझी वसई आता काही ठिकाणी भकास झाली आहे. खूपच वाईट वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      @@abhijeetraut7315 जी, आपण अगदी बरोबर बोललात. आपल्या सारखे काही शेतकरी जिद्दीने शेती करतात म्हणून वसईतील शेती व हिरवळ टिकून आहे. धन्यवाद

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před rokem +1

    Wah khupach chhan vividha prakarchi zaade lavun paryavarnacha sundar samtol rakhala aahe mi sudhha nisarga vedi aahe mala zaade, sheti pahayla khup jaast pramanat aavadte..mi kuthehi baher gele ki aavarjun zaade aani phoole he pahun (प्रफुल्लित) hote, manala sukh milate..
    thankyou Sunil bhau ashya videos sathi... 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před rokem +4

    Amazing 😍 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻

  • @m.vishal5016
    @m.vishal5016 Před rokem +1

    Sunder video sunil ji

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, विशाल जी

  • @yogitaraut4632
    @yogitaraut4632 Před rokem +1

    Khup chan Sunil Sir

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, योगिता जी

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 Před rokem +1

    अप्रतिम माहिती आणि नेहमीप्रमाणेच येक
    सुंदर व्हिडिओ पाहिल्याचे समाधान. धन्यवाद सुनील. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, प्रविण जी

  • @kalpeshtandel8896
    @kalpeshtandel8896 Před rokem +2

    खुप छान आहे दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 Před rokem +1

    Anishache bolne
    Eyekun chhan vatale.
    Chehera clear dakhva.
    As usual mahitipurna
    Ani sundar video.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, मीना जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen Před rokem +1

    व्हिडिओ व्दारे बर्याच झाडाची माहिती मिळाली. प्रेरणा दारी व्हिडिओ आहे 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @dipakjadhav6455
    @dipakjadhav6455 Před rokem +1

    Dhanyavaad Sunil Ji.. Kharach khup chaan vatle Miyavaki Jangle chi safar. Mi nakki Miyavaki Jungle la bhet dein. Mi tumche video avarjun baghto.. Pratyek video madhe khup kahi shiknyasarkhe aste. Tumche Marathi bhashevarti apratim prabhutva ahe. Aple khup khup abhaar.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 Před rokem +1

    Khup Chaan Dada

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, अँड्र्यू जी

  • @parshu.9309
    @parshu.9309 Před rokem +1

    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, परशू जी

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Před rokem +2

    🙏🙏अद्भूत🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, निशा जी

  • @ashok_D
    @ashok_D Před rokem +1

    सुनील दादा,फारचं छान व्हिडीओ. पाहून आपल्यालाही असं काही करावेसे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 Před rokem +1

    Khup chaan

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, विनिता जी

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 Před rokem +2

    खूप,छान,आहे,मत,दाखता😇

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, वनिता जी

  • @Kddatashan
    @Kddatashan Před 2 měsíci

    Mastch ❤

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 4 měsíci +1

    थँक्स, super

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci +1

      धन्यवाद, मनोज जी

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Před rokem

    अप्रतीम

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, पराग जी

  • @pandharinathpatil5231
    @pandharinathpatil5231 Před rokem +1

    सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, पंढरीनाथ जी

  • @josephineathaide7368
    @josephineathaide7368 Před rokem +1

    खूप छान वाटले घनदाट जंगल 👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी

  • @rohininaik9445
    @rohininaik9445 Před rokem +1

    Khup chhan mahiti dili t👌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před rokem +1

    खूप छान 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, मनोहर जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 Před rokem +2

    Wow so nice 😍😍👍

  • @desaibandhu
    @desaibandhu Před rokem +1

    सुनिल भाऊ, खुप छान माहिती दिली, आभार 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, देसाई जी

  • @prashwin0917
    @prashwin0917 Před rokem +1

    Great work 😊 no words 👍

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 Před 9 měsíci +1

    Chaan sir..baghun man hiravgaar zhale

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Před rokem +1

    खुप सुदंर 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, मंगेश जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Před rokem +1

    Sunil Bhai Nice Information 👌👌

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před 3 měsíci +1

    Great Work 🎉🎉

  • @liyakatalimaner968
    @liyakatalimaner968 Před rokem +1

    Very good video

  • @nisargshreekamnisargshreek574

    निसर्गमालवणी-कोंकणी स्वस्थता 🌹🌹🌹
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    "'यस्मिन् स्थाने निसर्गः, नैसर्गिक एवं नैसर्गिकता, तस्मिन् स्थाने सुष्ठुं शरीरं एवं मस्तिष्कं भवति..."'
    निसर्ग आसा म्हणान् आपण आसंव... निसर्ग अस्तित्वाक् स्वस्थता जो जो दिता, त्या त्या प्रत्येकाक् 'निसर्ग स्वतः, "'सौंदर्य मार्ग"' दाखयता... भिन्न भिन्न वृक्षांत, अनाकलनीय आणि अज्ञात संवेदना लुप्त आस्ता... ❤
    शुभेच्छाः सन्ति युष्मभ्यम् महोदयः डिमेलोः👍

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Před rokem +1

    👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, साईराज जी

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor6380 Před rokem +1

    Best

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem +1

    Tumhi Hatky Subject Geta Chan Maheti Melaty Mast Blog 👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @madangarud
    @madangarud Před rokem +2

    मोठे वृक्ष उदा.वड,कदंब इ.वाढताना त्यांच्या खाली इतर झाडे वाढू शकतील का ?

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राकेश सर आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मदन जी

  • @gulabcorreia6198
    @gulabcorreia6198 Před rokem +1

    Very nice 👍👍

  • @gajanangawale5807
    @gajanangawale5807 Před měsícem +1

    Very very nice sir 👍🙌🙏

  • @spatilgraphyy
    @spatilgraphyy Před rokem +1

    👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, पाटील जी

  • @parshu.9309
    @parshu.9309 Před rokem +1

    👏🏽

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, परशू जी

  • @devendra-2095
    @devendra-2095 Před měsícem +1

    Very nice........❤

  • @roshanchaudhari7373
    @roshanchaudhari7373 Před rokem +1

    👍👍👍👍👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, रोशन जी