सागवान लागवाड माहिती|सागवान लागवाड माहिती मराठी|sagwan plantation information in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 09. 2022
  • सागवान लगवाड माहिती|सागवान लगावाड माहिती मराठी|sagwan plantation information in marathi
    🙏 नमस्कार शेतकरी बांधवानो 🙏
    मित्रांनो या व्हीडिओ मधे सागवान लगावाड़ या विषयी टप्पे शिर व अचूक माहिती दिली आहे, आमचा हेतू शेतकऱ्यांना योग्य आणि अचूक माहिती देणे हा आहे.
    सागवान विक्रीचा व्हीडिओ उपलब्ध झाल्यास लगेच आपल्या पर्यन्त आम्ही व्हिडियो घेऊन येऊ.
    आधुनिक ब्रॅण्डेड शेतकरी या चॅनल ची टीम सदैव आपल्या पर्यन्त अचूक माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
    व्हीडिओ आवडल्यास शेअर नक्की करा,
    आपला एक लाईक आम्हाला नवनविन माहिती तुमच्या पर्यन्त पोहचण्यास प्रेरीत करतो.
    तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आम्ही आपल्या प्रश्नाचे समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करु.
    धन्यवाद.......🙏
    शेती हीच आपली ओळख आणि हाच आपला ब्रॅण्ड.....
    🔴 एक वर्षापूर्वीचा मालोदे काका यांचा सागवान प्लांट चा व्हिडिओ
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती
    • शिमला मिरची लागवड|शिमल...
    🔴 जेरिनियम तेल शेती संपूर्ण माहिती
    • जिरेनियम शेती संपूर्ण ...
    🔴 फळबागा व इतर वृक्ष लागवडी साठी अनुदान संपूर्ण माहिती
    • सागवान अनुदान संपूर्ण ...
    🔴शेवग्याची शेती संपूर्ण माहिती
    • shevga sheti sampurn m...
    🔴 सेंद्रीय शेती संपूर्ण माहिती, गांडूळ खत व इतर खाते घरी कसे तयार करावे.
    • gandul khat mahiti Mar...
    🔴 सागवान लागवड कशी करावी
    • Navkisan bio plantic l...
    🔴सागवान संपूर्ण माहिती
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 आधुनिक शेतीतून कोटी रुपयांचे उत्पन्न
    • Navkisan bio plantec l...
    🔴कमी खर्चात शेळीपालन करून ३ ते ४ लाखाचे उत्पन्न .
    • शेळी पालन| कमी खर्चात ...
    🔴Channel head- Avinash kautik Pandhare
    🔴Edit by -Pavan Pandhare
    #shetkari #adhunik #aggriculture #aggri #shetkari #teakwood #adhunik #सागवान #sagwanshetimahitimarathi #saagtreeinformation
    saagwan sheti mahiti marathi ,sagwan sheti information

Komentáře • 43

  • @atulpawar9378
    @atulpawar9378 Před rokem +4

    नमस्कार सर पण काही ठिकाणी असं आढळून आलं आहे की सागवान तोडण्यास आलेला आहे पण त्याची विक्री होत नाही किंवा तो माल घेण्यासाठी कोणी येत नाही याच्यावर काय उपाय आहे किंवा आमच्या मालाची गॅरंटी कोण घेणार मला पण लावायचा आहे दोन एकर पण थोडा विचार करतो आहे मी

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před rokem

      हा प्रश्न सर्वांचाच आहे आणि प्रत्तेक पिकाच्या बाबतीतला आहे, कुठलेही सरकार किंवा कुठलीही कंपनी शेती मालाला हमीभाव देऊ शकत नाही. पण तरी देखील आपण आजपर्यंत शेती करने सोडले आहे का?
      नक्कीच आपण आजही शेती करतोच आहे मग आपल्या उत्पन्नाला हमीभाव मिळो अथवा ना मिळो. तरीही मार्केट मध्ये आपला माल हा विकला जातोच.
      शिवाय मी तुम्हाला एका व्हिडीओ ची लिंक पाठवत आहे तो व्हीडिओ बघितल्यावर तुमच्या सागवान विक्री च्या बाबतीतल्या बऱ्याच शंका दूर होतील.
      czcams.com/video/KIYM0MLQucI/video.html
      हा व्हीडिओ आपल्याच चॅनल वर आहे

    • @virajpatil2649
      @virajpatil2649 Před rokem

      🎉🎉🎉🎉🎉

    • @ashokgode8064
      @ashokgode8064 Před 6 měsíci

      कुठल्या कंपनीशी करार केला नसल्यास विक्री ची जबाबदारी व रिस्क शेतकऱ्याचीच असते. आपल्याला लागवड करण्यापूर्वी कटाई, वनखात्याची परवानगी, पीक पेऱ्याची नोंद, बाजारपेठची उपलब्धता, जवळच्या वनखात्याच्या डेपोतील तसेच लाकूड बाजारातील लिलाव इत्यादी ची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय सांगायला योग्य भाव मिळू शकत नाही. पीक हे बहूवार्षिक असल्याने कटाई व बाजार याबद्दल माहिती घेतल्याशिवाय साग लागवडीचा निर्णय घेउ नये.

    • @shivramjagtap6675
      @shivramjagtap6675 Před 14 hodinami

      Sir aaplya sat baryavr nond karun gya mnje vikri sathi kahi aadchn yenar nahi

  • @marotikauthekar3431
    @marotikauthekar3431 Před rokem +1

    खूप छान माहिती

  • @madempire
    @madempire Před rokem +1

    Informative videos..

  • @santhoshkumar-vd7jo
    @santhoshkumar-vd7jo Před 4 měsíci +1

    मोनोकल्चर पर्यावरणासाठी चांगले नाही. पक्षी फांद्यांवर घरटे बांधू शकत नाहीत किंवा त्यांना छिद्रे देऊन घरटे बनवू शकत नाहीत. त्यामुळे मऊ लाकूडही मधोमध लावावे.

  • @gorakhdevsarkar3071
    @gorakhdevsarkar3071 Před rokem +1

    Very good sar 🙏🙏💐🥀

  • @santhoshkumar-vd7jo
    @santhoshkumar-vd7jo Před 4 měsíci +1

    जर प्रत्येकाने याचे अनुकरण केले तर आपल्या स्थानिक झाडांचे काय होईल? अशी शेकडो भारतीय झाडे आहेत जी कठोर आहेत आणि तुम्हाला हे विदेशी झाडच सापडले आहे

  • @ram3096
    @ram3096 Před rokem +1

    Sagwan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
    Demand ahe ka ?

  • @shivamthakur8672
    @shivamthakur8672 Před rokem +1

    Sir dongari bhagachi khadkal Jamin ahe yethe sagvan lavne shakya ahe ka

  • @budhajiamle8580
    @budhajiamle8580 Před rokem +1

    माळरानावर करायचे आहे रोपे येतील का

  • @harshalsalunkhe642
    @harshalsalunkhe642 Před rokem +1

    जमिन कशी लागते सर...

  • @kuldippawar921
    @kuldippawar921 Před rokem +2

    रोपे किती दिवस बीना लागवड चे ठेऊ शकतो.
    माझे 500 रोपे तीन महिने पासून पडुन राहीली आहे

  • @shivrajgote7498
    @shivrajgote7498 Před rokem +2

    Amhi lavale tissue culture Sagwan trees sir 4 month zale pn 2 foot ch vadhale tychyvr kahi upya ahe ka

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před rokem +1

      हुमिक एसिड सोडले होते का मुळ्याना,
      सोडले नसेल तर सोडावे

    • @shivrajgote7498
      @shivrajgote7498 Před rokem

      @@AdhunikBrandedShetkari ok sir🙏

    • @shivrajgote7498
      @shivrajgote7498 Před rokem

      @@AdhunikBrandedShetkari per tere kiti sodyache 200 trees ahet

  • @GajananSavake-if2lm
    @GajananSavake-if2lm Před rokem +1

    Mo b

  • @amarrhatol2357
    @amarrhatol2357 Před 2 měsíci +1

    सर दांडगे साहेब चा no पाठवा

  • @gangadharsodgir4742
    @gangadharsodgir4742 Před rokem +1

    सर मला लागवड करायची आहे.2एकरात.झाडे घरपोच मिळणार का.व त्याची विक्री कशी करावी.

  • @wamansawant7238
    @wamansawant7238 Před 6 měsíci

    रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये डिलिव्हरी मिळेल का

  • @d_v_patil0076
    @d_v_patil0076 Před 6 měsíci +1

    थंडीच्या दिवसात रोप वाढत नाहिये?

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před 6 měsíci

      थंडीच्या दिवसात वाढ कमीच होते सर

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan6994 Před rokem +1

    मला 1hector शेत sag लागवड करायचे आहे मार्गदर्शन द्याल.

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 Před rokem +1

    सर मला लागवड करायची आहे

    • @ashokmhaske3410
      @ashokmhaske3410 Před rokem

      सर मला लागवड करायची आहे

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před rokem +1

    एका रोपाची किंमत किती

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před rokem +1

    सरकार च अनुदान असते का रोपांसाठी....

    • @shivramjagtap6675
      @shivramjagtap6675 Před 14 hodinami

      Aahe na vnvibhagakdun fael tyar kra 700000 chi aanu dan aahe

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +1

    1acre mdhe kiti sagwad lagwad hoil?