सागवान विक्री कुठे करावी| सागवान विक्री मार्केट 2022|Sagvan vikri kuthe karavi 2022| sagvansell2022|

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2022
  • मित्रांनो या व्हीडिओ मध्ये सागवान विक्री विषयी शक्य होइल तेव्हढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आमचा हेतू शेतकऱ्यांना योग्य आणि अचूक माहिती देणे हा आहे.
    सागवान विक्रीचा व्हीडिओ उपलब्ध झाल्यास लगेच आपल्या पर्यन्त आम्ही व्हिडियो घेऊन येऊ.
    आधुनिक ब्रॅण्डेड शेतकरी या चॅनल ची टीम सदैव आपल्या पर्यन्त अचूक माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
    व्हीडिओ आवडल्यास शेअर नक्की करा,
    आपला एक लाईक आम्हाला नवनविन माहिती तुमच्या पर्यन्त पोहचण्यास प्रेरीत करतो.
    तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आम्ही आपल्या प्रश्नाचे समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करु.
    धन्यवाद.......🙏
    शेती हीच आपली ओळख आणि हाच आपला ब्रॅण्ड.....
    🔴 एक वर्षापूर्वीचा मालोदे काका यांचा सागवान प्लांट चा व्हिडिओ
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती
    • शिमला मिरची लागवड|शिमल...
    🔴 जेरिनियम तेल शेती संपूर्ण माहिती
    • जिरेनियम शेती संपूर्ण ...
    🔴 फळबागा व इतर वृक्ष लागवडी साठी अनुदान संपूर्ण माहिती
    • सागवान अनुदान संपूर्ण ...
    🔴शेवग्याची शेती संपूर्ण माहिती
    • shevga sheti sampurn m...
    🔴 सेंद्रीय शेती संपूर्ण माहिती, गांडूळ खत व इतर खाते घरी कसे तयार करावे.
    • gandul khat mahiti Mar...
    🔴 सागवान लागवड कशी करावी
    • Navkisan bio plantic l...
    🔴सागवान संपूर्ण माहिती
    • सागवान झाड लागवड महिती...
    🔴 आधुनिक शेतीतून कोटी रुपयांचे उत्पन्न
    • Navkisan bio plantec l...
    🔴कमी खर्चात शेळीपालन करून ३ ते ४ लाखाचे उत्पन्न .
    • शेळी पालन| कमी खर्चात ...
    🔴Channel head- Avinash kautik Pandhare
    🔴Edit by -Pavan Pandhare
    #aggriculture #Adhunik branded shetkari #shetkari #brandedshetkari #adhunik #shetkari #shetkari #agricultre

Komentáře • 68

  • @dipalipandhare7027
    @dipalipandhare7027 Před rokem +8

    शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न सोडवला सर तुम्ही...
    खुप महत्वाची माहिती सर

  • @sumanpatil8933
    @sumanpatil8933 Před rokem +1

    Thanku sir

  • @armybhartiinformation
    @armybhartiinformation Před rokem +10

    मोलाची माहिती धन्यवाद साहेब

  • @varshagonugade6139
    @varshagonugade6139 Před 2 měsíci +3

    Sagvaan vikanya sathi contact share kara

  • @Real_estate_latur
    @Real_estate_latur Před rokem +6

    NOC कोण देत याबद्दल माहिती द्यावी
    व नवकीसान बायो प्लॅन्ट चा नंबर द्यावा

  • @marathigamers9449
    @marathigamers9449 Před 3 měsíci +1

    माझ्याकडे पण 130 सागवान झाडे आहेत पण 19वर्ष झालेत

  • @sadanandkhandagale5806
    @sadanandkhandagale5806 Před 3 měsíci +1

    आमच्या शेतात 200 सागवान झाडे आहेत 7/12 नोद कशी करावी ईपीक पाहणी केली तर त्यांमध्ये होत नाही 2वर्ष झाले आता काय करायचं माहिती सांगा

  • @jayashrirandivehomegarden800
    @jayashrirandivehomegarden800 Před 11 měsíci +2

    Khair lakud aahe ka ratnagiri madhe

  • @pandhrijoshi
    @pandhrijoshi Před 5 měsíci +1

    Ropachi. Kimmat kiti aahe sar

  • @bhimraopandhare8202
    @bhimraopandhare8202 Před 7 měsíci +1

    NOC साठी शेजाऱ्याची मान्यता कशासाठी लागावी

  • @avinashghawate2471
    @avinashghawate2471 Před 3 měsíci +1

    सर लागवडी नंतर किती वर्षाने झाड विक्रीस येते

  • @sandipnagargoje7619
    @sandipnagargoje7619 Před 11 měsíci +1

    सागवान हे काया माती वरती किती वर्षांनी तोडायचे

  • @rajpote4571
    @rajpote4571 Před 3 měsíci +1

    जालना मध्ये कोणी dealer ahe ka

  • @rajpote4571
    @rajpote4571 Před 3 měsíci +1

    विक्री कुठे करायची sir..?

  • @Chandresh-KnowledgeGrowthFun

    सागवान व्यापारी चे क्वान्टंक्ट नंबर पाठवा

  • @sachinphad168
    @sachinphad168 Před 5 měsíci +4

    माझ्याकडे पण 110 सांगवान आहेत 20 वर्ष झाले आहेत.

  • @ganeshchavan-ug6pc
    @ganeshchavan-ug6pc Před rokem +2

    Mere pass 400 ped hai muje bhechane hai 30 year purane hai kidhar bechana hai koi bata do

  • @vishrampatel2071
    @vishrampatel2071 Před 5 měsíci +1

    माहिती खुप छान दिली,
    पण वन विभाग वाले किती त्रास देतात,
    मला आलेला अनुभव आहे,
    खुप किचकट आणि वेळ खाऊ प्रक्रिया आहे,

    • @mr._per-fect
      @mr._per-fect Před 3 měsíci

      काय त्रास दिला 😅

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 Před 21 dnem

      मी पण माझ्या शेतातील सागवान तोडणीसाठी परवानगी घेतली आहे.परवानगीची लांबलचक प्रक्रिया आहे.

  • @abhijeetmule3000
    @abhijeetmule3000 Před rokem +1

    नमस्कार सर,माझ्याकडे ३०० सागवान चे झाड आहेत २० वर्षांचे. विक्री साठी मदत करावी. 🙏

    • @mbpshorts317
      @mbpshorts317 Před 7 měsíci +1

      कुडून आहे भाऊ तुम्ही मी सगागवन vepari आहे

    • @manojdhande5674
      @manojdhande5674 Před 5 měsíci

      मोबाईल नंबर द्या ना

    • @user-py9nm3dt6n
      @user-py9nm3dt6n Před 4 měsíci

      सर मला आपला फोन न पाठवा

  • @user-eh3nx3jv9g
    @user-eh3nx3jv9g Před rokem

    Sagvan chi zade ahet amchakadhe

  • @GkAllinone-zs4pc
    @GkAllinone-zs4pc Před rokem +2

    सर माझ्याकडे 80 ते 100 सागवान झाडे आहेत आणि या झाडांची वय जवळपास 35 ते 40 वर्ष आहे
    तरी ती मला विक्री करायची आहे
    तर आपण मार्गदर्शन करावे ।।।

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  Před rokem +1

      +91 83296 06940 अधिक माहितीसाठी संपर्क

    • @rushikeshsurve2660
      @rushikeshsurve2660 Před rokem

      Sir tumcha no pathva

    • @mbpshorts317
      @mbpshorts317 Před 7 měsíci

      तुम्ही कूडे राहतात भाऊ मी सागवान वेपारी आहे

    • @GkAllinone-zs4pc
      @GkAllinone-zs4pc Před 7 měsíci

      @@mbpshorts317 पालघर जिल्हा

  • @nikhilpawar9345
    @nikhilpawar9345 Před rokem +1

    भात शेतीच्या जमनी मध्ये सागाची लागवड करू शकतो का?

  • @rohiniboraste2360
    @rohiniboraste2360 Před 8 měsíci +1

    माझ्या कडे 250 झाडं आहेत विकणं आहे मदत करा व्यापारी चे नंबर द्या

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave7504 Před rokem +3

    माझी २० वर्षे वयाची २५० सागवान झाडे विकायची आहेत खरेदीदार पाठवा किंवा फोन नंबर पाठवा

    • @rohitlodha688
      @rohitlodha688 Před 4 měsíci

      Kuthe vikali ka zade mala pan vikayachi ahet

  • @user-jo8ew8th1v
    @user-jo8ew8th1v Před 5 měsíci +1

    चोपण जमीनीत सागाची लागवड करता येते का

  • @sandipnagargoje7619
    @sandipnagargoje7619 Před 11 měsíci +1

    सागवानाचे झाड हे किती वर्षात तोडायचे येथे ते

  • @sumanpatil8933
    @sumanpatil8933 Před rokem +2

    Thanku sir
    Tum acha. Phone no. Pahije. Mla

  • @sugrivpuri1
    @sugrivpuri1 Před rokem +2

    Amchya kade pn jahde ahet contact no dya

  • @pawanjagtap8360
    @pawanjagtap8360 Před 11 měsíci +3

    फोन नंबर द्या ना

  • @LOLING_Paloo
    @LOLING_Paloo Před 5 měsíci +1

    Sir number pathava

  • @asalamtadavi7476
    @asalamtadavi7476 Před rokem +3

    सर
    Mazy kde 800 te 900 tree aahe....26 years झाले आहे

  • @lokavenkatramreddy1323

    Company name number

  • @user-eh3nx3jv9g
    @user-eh3nx3jv9g Před rokem

    Sir no send kara tumcha

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +2

    1acre mdhe kiti sagwad lagwad hoil?