नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2020
  • श्री. रविंद्र विश्वनाथ गोरे आणि मी यांनी मैया कृपेने 10 फेब्रु. ते 3 मे (2011) ला नर्मदा परिक्रमा केली. त्या नंतर एक दोन महिन्यातच हे एकुण 23 भाग तयार झाले. परिक्रमेनंतर वजन फक्त 17 किलो कमी झालेलं होतं..
    जय माँ ll
    #Narmada_Parikrama #Wisdom_of_Sanatan_Dharma #Sandeep_Siddhaye #Sanatan

Komentáře • 182

  • @jaikisanshinde8438
    @jaikisanshinde8438 Před 19 dny

    नर्मदे हर
    खुप छान माहिती दिली आहे मला नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी मदत करा मी परीक्रमा करायची ठरवली आहे

  • @sudheerture1681
    @sudheerture1681 Před 4 lety +6

    संदीप जी मी तुमचे काल रात्री पहाटे २.०० पर्यत दोन भाग ऐकले मी स्वतः नर्मदा परिक्रमा करत आहे असे सध्या मला वाटत आहे व नर्मदा परिक्रमा करण्याची अती तीव्र इच्छा निर्माण झाली आहे प्रथमतः मी युट्युब चे आभार मानेन कारण युट्युब मुळे मी तुमचे नर्मदा परिक्रमा भाग बघू शकलो ऐकू शकलो ज्यावेळेस तुम्ही पायांच्या फोडा बद्दल काचे बद्दल सांगितले त्या वेळेस अंगावर सरसरुन काटा आला समस्त हिँदू नागरिकांच्या वतीने तुमचे आभार कारण पुर्ण नर्मदा परिक्रमा तुम्ही डोळ्या समोर उभी केली आहे पुनश्च एकदा आभार नर्मदे हर नर्मदे हर पार्वती पते शिव हर हर महादेव....

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !!
      सारा मैयाचाच खेळ आहे. तिनेच ते सगळं घडवलं नि मग वदवलं आहे.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 7 měsíci +1

    तुम्ही खूप खूप छान बोलता हो... तुमचं व्यक्तिमत्त्व मस्त... नर्मदा मैय्या बोलवेल तेव्हा योग येईलच हा विश्वास आहे... नर्मदे हर🙏🙏

  • @akshayd6026
    @akshayd6026 Před 3 lety

    श्री. रविन्द्र गोरे मस्त रिलेक्स परिक्रमावासी वाटले
    आणि तुम्ही श्री. संदीप सिद्धये
    तुमचा आणि मज़ा स्वभाव 1 सारखा जवळपास...
    माज़ा अंदाज
    1. थोड़ा रागीट, शंका, भगवन्ताशी भांडण कारण
    1 खादी गोष्ठ नाही पटली तर.. इत्यादी
    दुसऱ्या वेळ ऐकत आहे म्हणून पहिल्या भागात लिहित आहे
    नर्मदे हर...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @kiranjoshi2292
    @kiranjoshi2292 Před 4 lety +5

    खूपच छान!परत एकदा आठवणी जाग्या झाल्या.

  • @shantanumarathe7185
    @shantanumarathe7185 Před 4 lety

    Kharach chhan .....👌👍👍👍👌👌👏👏👏👏👏

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety +2

    Simply great

  • @nikhilrbg5779
    @nikhilrbg5779 Před 4 lety +4

    🙏🙏नर्मदे हर ज़िन्दगी भर🙏🙏

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Před 4 měsíci

    🕉️।।नर्मदे हर।।🌊।।जय बाबा बिलकेश्वर।।🌷🙏

  • @mukti8
    @mukti8 Před 2 lety +1

    So beautiful narration..🙏🙏 नर्मदे हर ||

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @kiransurve7614
    @kiransurve7614 Před 3 lety

    सगळे भाग पहिले . एकेक भाग खूप सुंदर आणि सुश्म रित्या सांगितला आहे . ह्यात अध्यत्माची कुठे फारशी माहिती जरी नसली तरी प्रवास वर्णन म्हणून नक्कीच खिळवून ठेवण्याची कला आपल्या कडे आहे . आपले मराठी माणूस भाषा आणि संस्कृती प्रेम ही दिसून येते . काल सगळे भाग पाहून पूर्ण झाले आज चुकचुकल्या सारखे वाटत आहे . म्हणून आज परत पहिल्या भागापासून पाहत आहे . मी बोरिवलीला राहतो. डहाणूकरवाडी ची कल्पना आहे .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
      जय माँ ll

  • @shrikantambetkar3763
    @shrikantambetkar3763 Před 3 měsíci

    उपलब्ध फळे उदा वड पिंपळ उंबर इतर बरोबर घेऊन ओसाड भागात पेरत परिक्रमा केली तर काही प्रमाणात हिरवळ निर्माण होऊ शकेल

  • @chinmaykulkarni5266
    @chinmaykulkarni5266 Před 4 lety +1

    नर्मदे हर.. सुंदर

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 Před 2 lety

    Khup chhan mahiti. Narmade Har. Om namah shivay. 🌹🙏🌹

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Před 3 lety

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @yashvantjoshi6594
    @yashvantjoshi6594 Před 3 lety +1

    अतिशय सुस्पष्ट व सोप्या भाषेत आपण विषय समजाऊन दिला आहे. धन्यवाद !

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 Před 2 lety

    मैया ने खुप सुंदर अनुभव दिले आहेत.. नर्मदे हर 🙏🌸

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद आकाशजी!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 Před 3 lety

    नर्मदे हर , खूप सुंदर अनुभव कथन , अप्रतिम निवेदन

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shashankkulkarni8636
    @shashankkulkarni8636 Před 4 lety +3

    Narmade har !!!
    Namo namaha guruji 🙏
    Khupach chan anubhav varnan
    Jay maa !!🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +3

      धन्यवाद शशांकजी.
      2011 चा ठेवा. You tube सुरू झाल्याने आता बाहेर पडू लागलाय..
      बघू प्रेक्षक/श्रोते कसा प्रतिसाद देतात ते..
      जय माँ ll

    • @shashankkulkarni8636
      @shashankkulkarni8636 Před 4 lety

      @@SRMSBHAKTICHETANAछान उपक्रम, सर्वांना नक्कीच आवडेल
      जय माँ🙏

    • @vijayagokhale1730
      @vijayagokhale1730 Před 3 lety

      मला जायचे आहे परिक्रमा करायची आहे पण पुढच्या वर्षी सप्टेबर २१ नंतर मी आज १४ किलो मीटर चालले सकाळी ५ ते ९

    • @kedarbarve7011
      @kedarbarve7011 Před 5 měsíci

      दादा,‌ मी तुमचे सगळे एपिसोड मागील एका आठवड्यात झपाटल्यासारखे पाहिले 🙏🏼 मला देखील इच्छा होत आहे..बघू कधी योग येतो 🥲

  • @asawarinamjoshi9561
    @asawarinamjoshi9561 Před 3 lety

    Narmada parikrameche anubhav khupach adbhut ani mi parat parat aikte.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 Před 4 lety

    सुंदर खरच खूपच सुंदर....|| नर्मदेऽऽहर ||

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 Před 3 lety

    तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे,, मला खूप आवडलं धन्यवाद

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      सगळे भाग अवश्य ऐका/पाहा...
      धन्यवाद!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 Před 3 lety +1

    श्री गुरू देव दत्त

  • @sachinjadhav734
    @sachinjadhav734 Před 4 lety +6

    Very well structured content, awesome way of delivery in very cool and calm manner. It actually gives one feel of doing parikrama along with them, and strong desire to do parikrama at least once in a lifetime. Thanks for sharing sir.

  • @sudheerture1681
    @sudheerture1681 Před 4 lety +2

    नर्मदे हर नर्मदे हर पार्वती पते शिव हर हर महादेव

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před rokem

    आजपासून परत ऐकत आहे।🙏🙏🙏👌🏽😊

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem

      नर्मदे हर!!
      आपल्या हृदयस्थ जगदंबेला शिर साष्टांग प्रणिपात!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @asmeesvlogs2894
    @asmeesvlogs2894 Před 3 lety

    Khup Sunder

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @RajeshRSurve
    @RajeshRSurve Před 4 lety

    नर्मदे हर 🙏🌹

  • @gauravdede185
    @gauravdede185 Před 4 lety

    खुप छान अनुभव 👌👌

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !! जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 Před 4 lety +1

    मातृ श्री नर्मदे हर हर 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      धन्यवाद!!
      पुढील सगळे भाग अवश्य पाहा..
      जय माँ ll

  • @reva5233
    @reva5233 Před 3 lety +1

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shrikantmalve
    @shrikantmalve Před rokem +1

    🙏नर्मदे हर 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @nikhiljoshimusicteachermum7164

    Khup chaan

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      धन्यवाद!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @gadaichatterjee5173
    @gadaichatterjee5173 Před 2 lety

    खूप छान.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप आभार!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sunitabagwe3458
    @sunitabagwe3458 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial Před 2 lety

    🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @madhuribhalekar5594
    @madhuribhalekar5594 Před 2 lety

    🙏 नर्मदे हर हर 👌👌👌🌹🌹🌹🕉️

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @pramodashtekar9421
    @pramodashtekar9421 Před 4 lety +1

    Mi 1 te19 bhag eaikale khupach chhan .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @prakashsawant1297
    @prakashsawant1297 Před 3 lety

    नर्मदे हर हर हर 🙏💐

  • @mandardixit5333
    @mandardixit5333 Před 4 lety

    नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 3 lety +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 Před 4 lety +2

    Narmade har

  • @nikhiljoshimusicteachermum7164

    Namaskar

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Před 3 lety

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @Kabirboraone
    @Kabirboraone Před 4 lety +1

    Narmade Har

  • @vishalp5779
    @vishalp5779 Před 4 lety +1

    नर्मदे हर हर

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před 3 lety

    नर्मदे हर , नर्मदे हर , नर्मदे हर

  • @rohitpradhan1984
    @rohitpradhan1984 Před rokem

    अहंकार सोडण्या साठी नर्मदा परिक्रमा असते, येथे तर अहंकार ओसंडून, दुथडी भरून वाहात आहे. मग परिक्रमेचा काय फायदा?

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त-श्रीस्वामीसमर्थ

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prakashgadre8268
    @prakashgadre8268 Před 4 lety

    Very nice. Only the sound is little low. But the best informative. Narmade Har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      Initially I was compressing the videos in order to make it of lesser Mb/GB size. I have no Wi Fi. With the help of 2 GB data of jio network per day I used to upload videos. Then I realized, the compression reduces voice quality. Hence by adding an additional 2 GB per day by having an additional recharge of Rs 251 I started uploading the videos as they are. So from the part 4 onwards the voice quality will get improved.
      Sorry for the poor voice quality of the earlier episodes..
      नर्मदे हर!!

    • @prakashgadre8268
      @prakashgadre8268 Před 4 lety

      @@SRMSBHAKTICHETANA Thks. For the prompt reply. Narmade Har

  • @Vickylogix
    @Vickylogix Před rokem

    सुरुवातीला जे संगीत वाजते ते नक्की कोणते आहे आणि त्याचा मुख्य स्त्रोत कळेल का 🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @sarangprayag5605
    @sarangprayag5605 Před 3 lety

    नमो नमः 🙏
    तुमचे परिक्रमेचे सर्व अनुभव ऐकले
    खुप छान वाटले
    आजही तिथे परीस्थिती काही बदललेली आहे का
    म्हणजे रस्ते किंवा लाईट वगैरे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      काही बदल नक्कीच झाले आहेत.
      आता दहा वर्षे झालीत.. नवीन चांगली सरकारे, चांगले प्रशासन इत्यादीमुळे थोडं चित्र सुकर आहे.. पण आमुलाग्र बदल वगैरे नाहीये..
      त्यामुळे हौशे नवशे लोकांना सोपं नाही. पण भक्तांना व चिकाटीयुक्त साधकांना मैया स्वहस्ते करवते सगळं...तिलाच शरण गेल्यास कोणीही परिक्रमा करू शकेल. मात्र भाव थोडा.पक्का हवा... मग वय, आजार वगैरे काहीही आड येत नाही....
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanchitanandjaymauli
    @sanchitanandjaymauli Před 11 měsíci

    समुद्र साधारण ता कोणत्या महिन्यात ओलांडता येते नावेने

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před 4 lety +4

    नर्मदे हर हर
    गुरुजी आवाज कमी ऐकु येतो.

  • @namdevgite633
    @namdevgite633 Před 3 lety

    Recordiñgverypoor

  • @sudhiryashwantdeshpande2300

    मला आणि माझ्या पत्नी च्या मनात आहे परिक्रमा करावी तर त्या बाबत आपण भेट देऊ शकाल का

    • @sudhiryashwantdeshpande2300
      @sudhiryashwantdeshpande2300 Před 4 dny

      मी आपले सगळे video ३/४ वेळेस बघितले खुप खुप आवडले तसेच आम्ही परिक्रमा करत आहो असे वाटले

  • @Kabirboraone
    @Kabirboraone Před 4 lety +4

    If all videos kept in one folder then it's easy to search n watch next episode

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      czcams.com/play/PLEn-tQ-jgz6sCKtdeX-agsellg8UFsVTx.html
      जय माँ ll

    • @Kabirboraone
      @Kabirboraone Před 4 lety +1

      @@SRMSBHAKTICHETANA thanks for your prompt reply

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      @@Kabirboraone
      It's my pleasure Kalpeshji.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @mayuripusadkar6588
    @mayuripusadkar6588 Před rokem

    आज पासून परत ऐकत आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajpise1
    @rajpise1 Před 3 lety

    Kaka,
    Ravindra kakacha photo share kara..khup kela tumachya bolanyat nav aahe tyanche.. kharach dusarya kunala pan tumhi tevathech mahatva deda.. namaskar

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      भाग तिसरा मधे 19 व्या मिनिटानंतर पाहा. श्री. रविंद्र गोरे यांची झलक पाहायला मिळेल..
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @shubhangighadge737
    @shubhangighadge737 Před 4 lety +3

    अहो वीडीओ ला आवाज च नाही

  • @snehaagharkar9824
    @snehaagharkar9824 Před 4 lety

    Namaskar.. Video cha aawaj khoop kami aahe.mobile kanala laun aikala aahe

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      हो ताई..
      आवाजाबद्दल क्षमस्व !!
      Head phone वा ear phone लावावा लागेल..
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 Před 2 lety

    परिक्रमा कोणत्या महिन्यात सुरू करावी कृपया मला सांगाल काय

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नमस्कार!!
      नर्मदे हर!!
      माऊली परिक्रमा सुरू करायचा उत्तम काल म्हणजे चातुर्मास समाप्ती नंतर म्हणजे कार्तिक एकादशी नंतर.. साधारण नोव्हेंबर येतो..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 Před 4 lety

    Narmade har narmade har narmade har🙏🙏

  • @bhushankalmegh9148
    @bhushankalmegh9148 Před 3 lety

    Guruji mala pn narmada parikrama karaichi ahe tumcya sobt yaila awadel

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      सद्यातरी परिक्रमेचा काही विचार नाहीये.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sunilgadekar1928
    @sunilgadekar1928 Před 3 lety

    आवाज खूप कमी आहे.

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před 3 lety

    नर्मदेहर......जिंदगीभर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      हर हर नर्मदे!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 Před 4 lety +3

    Awaj ajibat yet nahi..recording barobar nahi

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 2 lety

    Aawaj gayab aahe babaji

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      पहिले तीन चार भाग आवाज खूपच कमी आहे..
      मोबाईलवरच इयरफोन घालून ऐकावं लागेल.
      क्षमस्व!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @BABY-ic3qp
    @BABY-ic3qp Před 4 lety

    नर्मदा परिक्रमा सगळ्या जाती धर्माचे लोक करू शकतात का?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      हो.
      नक्कीच. का नाही?
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sudhirkulkarni8226
    @sudhirkulkarni8226 Před 3 lety

    मी आहे ...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      "भीऊ नकोस *मी* तुझ्या पाठीशी आहे.."
      अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय!!
      नर्मदे हर l
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety

    नर्मदे हर हर हर....

  • @2009ssharad
    @2009ssharad Před rokem

    punha punha ektoy

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @hanumantkulkarni4613
    @hanumantkulkarni4613 Před 3 lety

    :

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      स्वछपणे बरावाईट जो वाटतोय तो अभिप्राय लिहा बिनधास्त!! संकोच नको..
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @rampansare9515
    @rampansare9515 Před 2 lety

    नर्मदे हर मैया आवाज कमी आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      हो फारच बारीक आहे. क्षमस्व!!
      नर्मदे हर!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @pauraniksatya7673
    @pauraniksatya7673 Před 4 lety

    Tumhala ashwathama che darshan zale ka

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 Před 3 lety +3

    मला पण नर्मदा अष्टक पाठ आहे उच्चारण पण नीट च आहे . पण मी ब्राम्हण नाही

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +5

      नर्मदे हर!!
      पुराणोक्त वा संत रचीत स्तोत्रे इत्यादी म्हणायला ब्राह्मण असायची आवश्यकता नाही.
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Před 3 lety +3

      ब्राह्माण असल्याची गरज नाही ! मैयया ची लेकरे आहोत आपण सगळे !!!

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Před 3 lety

      परमेश्वर चिंतनासाठी ब्राह्मण होण्याचीनाही जास्तीत जास्त शुध्द अंतःकरणाची गरज आहेय:-D

    • @Jyoti89700
      @Jyoti89700 Před 3 lety

      @@abhaykhare5930 नमस्कार दादा, मला माहिती आहे ते कारण माझ्या घरात भक्ति मार्गाची परंपरा आहे माझे आजोबा वडिलांचे वडिल किर्तनकार होते ते 2005 मधे वारले त्यांनी कीर्तन करण्याचे कधी पैसे नाही घेतले रिटायर झाल्यानंतर बाहेरगावी असेल तर जाण्या येण्याच भाड किवा व्यवस्था तरी करायला सांगायचे हे एवढ लिहिण्या चे कारण म्हणजे अंतःकरण शुद्ध म्हणजे काय असत दुसर अस कि तो वीडीओ तुम्ही पुर्ण ऐकलाच नाही कारण तो पुर्ण लक्ष देऊन ऐकला असता तर वर जे लिहिल ते कदाचित लिहिल नसत कारण त्या मधे सिद्धे गुरूजी म्हणाले जे ब्राह्मण असतील त्यांचे उच्चारण चांगले असेल ते नर्मदा स्तोत्र म्हणु शकतात म्हणुनच मी तसे लिहिल ते अन्यथा घेण्याचे काही कारण नाही कोणाला टोचण्याचा हेतु नाही हे लक्क्षात असु ध्यावे हि नम्र विनंती

  • @bhushankalmegh9148
    @bhushankalmegh9148 Před 3 lety

    Mala tumala bhetaich ahe

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      Channel च्या about ह्या उभ्या रकान्यात संपर्क क्र. आहे. त्यावर संपर्क करून या. अवश्य भेटू..
      जय माँ ll

    • @Moviegyan5555
      @Moviegyan5555 Před 3 lety

      गुरुचीमी तुमच्या कडे येउ का भटपण शिकायला ।32 वय लग्न झालेले नाही

  • @sumedhasoman3195
    @sumedhasoman3195 Před 4 lety +1

    यात्रेच वर्णन चांगले केलं आहे,पण खूप भरभर वर्णन केले आहे,व आवाजही खूप कमी आहे.थोडं सावकाश सांगितलं तर चांगलं होईल

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +2

      हो ताई, खरंय.
      पण एवढ्या वेगाने सांगून 23 भाग झाले. तर सावकाश सांगत किती भाग झाले असते?
      आवाज बारीकची कारणे इतरत्र दिली आहेत.पण भाग 4 नंतर ही समस्या कमी होईल/झाली आहे.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll
      जय माँ ll

  • @shivajijadhav9703
    @shivajijadhav9703 Před 3 lety

    0

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @bhupendrapanchal7975
    @bhupendrapanchal7975 Před 3 lety

    Sanatan dharm shirf marathi ka? Hindi me bola hota to puri duniya ke sanatan dharmi labh lete

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      जी हाँ मान्यवर!!
      नर्मदे हर!!
      हम बहुत छोटे आदमी है, परंतु जरुर.कोशीश रहेगी की हिंदी तथा अंग्रेजी मे भी कुछ न कुछ धर्म की बातें करें, समय की.बहुत कमी रहती है, जैसेही माँ नर्मदा जी की कृपा होगी, यह भी साकार होगा..
      धन्यवाद!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @bhupendrapanchal7975
      @bhupendrapanchal7975 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA thank you vadil. Please time nikal ke hamara margdarshan karne ki krupa kare. Ma narmada parikrama ke niyam batane ki krupa kare. Narmade haaar.

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Před 3 lety

    जय माॅ नर्मदे हर जय हो

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      पेंडसे गुरुजी !
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @gokullohar5207
    @gokullohar5207 Před 4 lety +1

    नर्मदे हर

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 Před 4 lety +1

    Narmade har

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 3 lety +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Před 3 lety

    जय माॅ नर्मदे हर जय हो

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 Před 4 lety

    नर्मदे हर

  • @uttamdudhate4957
    @uttamdudhate4957 Před 3 lety

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर, श्री उत्तम दुधाटे दादा!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 3 lety

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 4 lety +1

    Narmade har