Narmada Parikrama.Sanjeev Kokil.भाग ११..Khaki Gulab

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • नर्मदा परिक्रमेतील दिव्य अनुभव.भाग ११
    Narmada Parikrama.Sanjeev Kokil.Khaki Gulab

Komentáře • 662

  • @abhishekpingulkar
    @abhishekpingulkar Před 2 lety +10

    तुमच्या सारख्या दत्त भक्त ऑफिसर्स ची गरज आहे. 🚩श्री गुरुदेव दत्त 🚩🥲🥲🥲😢😢😢

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Před 10 měsíci +1

    शतशः प्रणाम आणि आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राज शरणंम प्रपद्धे‌ .अगाध अनुभव सत्याला न्याय मिळतो

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před 2 lety +19

    पोलिस डिपार्टमेंट मधील भ्रष्टाचार गेले दोन वर्षे जनता पहात आहे.पण तुमच्या सारखे प्रामाणिक अधिकारी आजही आहेत म्हणून थोडाफार विश्र्वास टिकून आहे.आपले अनुभव खरंच खूप खूप छान आहेत.नर्मदे हर.

    • @ashagosavi6283
      @ashagosavi6283 Před 2 lety +2

      खूप सुंदर अनुभव. परत परत ऐकावेसे वाटतात. अाधिचे अनुभव मी ऐकले नाहित.

    • @shwetasondkar7847
      @shwetasondkar7847 Před 2 lety

      नर्मदे हर हर

    • @shwetasondkar7847
      @shwetasondkar7847 Před 2 lety +1

      फारच छान अनुभूती श्री स्वामी समर्थ

  • @kalpanakulkarni4885
    @kalpanakulkarni4885 Před 2 lety +6

    तुमचे अनुभव वाचून भारावून गेले. तुम्ही खूप भाग्यवान आहात श्री दत्त महाराज आणि नर्मदा माईला कोटी कोटी प्रणाम

    • @swativyawahare118
      @swativyawahare118 Před 2 lety

      नमस्कार दादा नर्मदेच्या तीरावरून चालत आहे असचं वाटले .हर नर्मदे.

    • @madhukarpatil1851
      @madhukarpatil1851 Před 2 lety

      @@swativyawahare118 J61111111A

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 Před 2 lety +4

    🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
    नर्मदा परिक्रमेचा प्रत्येक भाग अतिशय भक्तीपूर्ण आणि रसाळ झाला आहे.
    ताईंचे अभिवाचन प्रत्यक्ष नर्मदातीरी घेऊन जात होते.
    मनःपूर्वक धन्यवाद..
    🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏

  • @gajanan_article
    @gajanan_article Před 2 lety +4

    धन्य धन्य माऊली आपणास प्रत्यक्ष माऊलींची अनुभूती प्राप्त अनुभूती प्राप्त झाली आहे ऐकून हृदय गदगद होऊन आनंदित झाले श्री स्वामी

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 2 lety +9

    हा भाग पहायला मिळाला हे माझे भाग्य.
    अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त
    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 2 lety +8

    🙏🕉️नर्मदे हर 🕉️🙏हा शेवटचा अनुभव नसावा अजून आम्हाला तुमच्याकडून खूप ऐकायचे आहे, ज्ञानामृत घ्यायचे आहे, म्हुणुन तुम्हाला खूप नर्मदा परिक्रमा घडो, गिरनार यात्रा होऊ de 🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @satejadvertising4408
    @satejadvertising4408 Před 2 lety +5

    नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर! आदरणीय कोकीळ जी तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुमचा प्रतेक अनुभव ओल्या डोळ्यांनी ऐकला. तुमच्या अनुभवा सोबत संपूर्ण चल-चित्रच समोर उभ राहतं. जसं स्वतः अनुभव घेत आहोत. तुमचे खुप खुप आभार.नर्मदा माईंच्या परीक्रमेचा लवकरच योग यावा हीच माईचरणी प्रार्थना! खूप खूप धन्यवाद साहेब .दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती...🙏🙏 नर्मदे हर हर.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @sharadasakhare3699
    @sharadasakhare3699 Před 2 lety +4

    अतिशय अलौकिक अनुभूती. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.अतिशय रसाळ आणि सुरेख कथन.गरुडेश्वराचा सुंदर अनुभव मलाही लाभला आहे.

  • @chhayagaikwad7622
    @chhayagaikwad7622 Před 2 lety +6

    जिद्दीला सलाम, श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @mangalamandhre1442
    @mangalamandhre1442 Před rokem +2

    आदरणीय संजय कोकीळ जी आपणास आदरपूर्वक नमस्कार. आपण अतिशय सुंदर कथन केलेले असून खरोखरच heart touching experience आहे. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏

  • @murthychinnathambi4609
    @murthychinnathambi4609 Před 2 lety +1

    Thank you.sir. shree Gurudev datta. Narmade har.

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 Před 2 měsíci +1

    Narmade Har, Shree awadhut chintan Shree Gurudev datta 😊❤🎉

  • @narayanashturkar2014
    @narayanashturkar2014 Před 2 lety +2

    खूपच भावपूर्ण अंतःकरणालभिडणारी गिरगाव व नर्मदामय्याचे महत्व सांगितले आम्ही ऐकून भरून पावलो धन्यवाद .

  • @pratibhajagdale4007
    @pratibhajagdale4007 Před 2 lety +2

    Kupc Nostalgic धन्य धन्य !!जय गजानन गण गण गणात बोते🙏🙏

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před 2 lety +3

    कालि घाटावर आपल्याला नर्मदा मातेनि दिलेल्या शिव लिंगा चे अप्रतिम दर्शन आम्हाला लाभले नर्मदे हर.

  • @reshmakoshti3785
    @reshmakoshti3785 Před 2 lety +1

    Narmade har narmade har narmade har

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 Před 2 lety +2

    श्री. गुरू देव दत्त ।। श्री स्वामी समर्थ ।। खूप दिव्य अनुभव आहे.🙏🙏🙏

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 Před 2 lety +9

    खरंच दिव्य अनुभूती मिळाली 🙏🏻 नर्मदे वरील विश्वास आणखीनच वाढला. मी आता जाणार आहे परिक्रमला
    मलाही असाच अनुभव मिळो अशी मैया चरणी अपेक्षा आहे. सर्व you ट्यूब वरील अनुभव वाचून जाण्याचे ठराविले नी योगायोग ही आला. नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 Před 2 lety +2

    फारच सुखद।सर कोटी कोटी प्रणाम आपन छान माहीती दीलीत ।नर्मदे हर हर ।। माजी सैनीक वासुदेव पाटील ।

  • @sheeladantkale3460
    @sheeladantkale3460 Před 2 lety +1

    खूप छान वाटल प्रप्रेरणादायी आहे तुम्ही श्री गुरूदेव

  • @rashmiacharya9129
    @rashmiacharya9129 Před 2 lety +2

    आपले अनुभव ऐकून मन थक्क झाले.मी ८७ वर्षाची वृद्धा असल्याने आता परिक्रमा होणे नाही तरीपण आपले अनुभव हेच नर्मदेचे दर्शन.नर्मदे ह...र..🙏🌹

  • @sanjaykore1762
    @sanjaykore1762 Před 2 lety +1

    सुंदर फार आवडले. ---. जय महाकाल

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 2 lety +12

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
    अकराव्या भागाची खूप वाट पहात होते. आज मिळाला , ऐकला खूप खूप छान वाटले. भरुन पावले.
    नर्मदा मायीची चालत परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे. पण माहित नाही करू शकेन की नाही. वाहन परिक्रमा करण्याची ही तयारी आहे. कुठलाही अट्टाहास नाही पण परिक्रमा व्हावी एवढीच इच्छा आहे. तसेच गिरनार यात्रा घडावी अशी ही खूप इच्छा आहे. प्रयत्न चालू आहेत. प्रार्थना ही चालू आहे. आपल्या हातात प्रार्थना करणे एवढंच असतं. आपली प्रार्थना पूर्ण करण्यासाठी मैया आणि गुरूदेव सर्मथ आहेतच असा विश्वास ही आहे. पाहूया कधी योग येतोय ते.
    तुमच्या मैयच्या दिव्य अनुभूती ११ भाग सगळे ऐकले आहेत. खूपच छान झाले आहेत. आवडले आहेत. धन्यवाद 🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sudhakarsawant3563
    @sudhakarsawant3563 Před 2 lety +1

    खरंच अवर्णनीय आणि , संतोष कारक धन्यवाद

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 Před 2 lety +1

    नर्मदे हर.मैया च्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @minalsakhalkar3900
    @minalsakhalkar3900 Před 2 lety +5

    श्री संजीव कोकिळ सर तुम्हाला माझा कोपरापासून नमस्कार , तुम्हचे सर्व अनुभव आणि अनुभुती ऐकून अंगावर काटा येतो , आम्ही देखील गिरनार परिञ्कमा व गुरू शिखरावर जाऊन आलोत, तसेच नर्मदा परिक्मासुद्धा दोन दिवसांची उत्तर वाहिनीची केली आहे , मला वाटते २०१९ च्या April मधे .परंतु आता मला वाहनाने श्री नर्मदा परिक्मा करायची आहे . पाहूया मैया कधी करायला लावते , आता retirement जवळपास आले आहे .जुलै महिना शेवटी सेवा निवृत्त होत आहे .पण परिक्मा करायचीच आहे .शेवटी श्री नर्मदे हर!!!श्री स्वामी समर्थ !!!!श्री गजानन महाराज की जय!!!! गण गण गणात बोते !!!!

  • @snehapalande2157
    @snehapalande2157 Před 2 lety +1

    Narmade Har, Narmade Har, Narmade Har

  • @chhayabide4514
    @chhayabide4514 Před 2 lety +8

    अनुभव ऐकून मन प्रफुल्लित झाले आहे एकदा तरी नर्मदा परिक्रमा चा योग यावा नर्मदेच्या चरणी प्रार्थना

  • @shobhanabenparekh5639
    @shobhanabenparekh5639 Před 2 lety +2

    Vaa kitti Chan kary Karat Aahat Narmade Har Har Har. Badoda.

    • @sanjivkokil4169
      @sanjivkokil4169  Před 2 lety

      आभार 🙏मी २० जानेवारीला बडोद्यात आहे🙏

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 Před 11 měsíci +1

    नर्मदे हर,नर्मदे हर नर्मदे हर.
    नमो नमः महत्मन .अनंत पुण्य घडे ज्या प्राण्यासी तरीच असे घडो येई.आपणास शतशः नमन👏❤️👏

  • @vrushalideshmukh134
    @vrushalideshmukh134 Před 5 měsíci +1

    नर्मदे हर 🙏🙏
    मैयाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @Its_Dipi
    @Its_Dipi Před 2 lety +5

    नर्मदे हर.. नर्मदे हर... नर्मदे हर...🙏🏻🙏🏻🙏🏻हे सगळं ऐकताना खरंच एक दिव्य अनुभुती मिळाली..खूप प्रसन्न वाटले..मन बेचैन असतांना एक फार मोठा आधार सापडल्याचा विश्वास आला..🙏🏻🙏🏻🙏🏻मी तुमचे खूप खूप आभार मानते ..ह्या व्हिडियोमुळे लोकांच्या श्रद्धेला बळकटी मिळेल हा विश्वास आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 Před 2 lety +1

    खूपच छान अतिउत्तम तुमचे अनुभव ऐकून खूपच प्रसन्न वाटले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर .....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @alkashelke5214
    @alkashelke5214 Před 2 lety +1

    Narmade har.. Narmade har.. Narmade har.. Khupch chan Anubhav Shri Gurudev Datt🙏🙏

  • @ramchandrajoshi4945
    @ramchandrajoshi4945 Před 2 lety +1

    खूप सुंदर.
    मन प्रसन्न झाले.
    नर्मदे हर.
    मैय्या ची कृपा झाली तर मलाही परिक्रमा करण्याची संधी मिळेल.
    नर्मदे हर.

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 Před rokem +1

    नर्मदे हर ;नर्मदे हर!नर्मदे हर!!
    आपली अनुभती! दीव्य आहे!!
    मी भिमा शंकर परिसरात राहतो!
    सेवा घडावी असे वाटते!
    ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ!

  • @rajashrijoshi3168
    @rajashrijoshi3168 Před 2 lety +6

    तुमचे अनुभव ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले आणि मन प्रसन्न झाले .नर्मदा मातेला मनापासून साष्टांग दंडवत . नर्मदे हर , नर्मदे हर

    • @shridattavijay5883
      @shridattavijay5883 Před 2 lety

      czcams.com/video/IXCszjrx4l4/video.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत ऐका

    • @ankushchavan2585
      @ankushchavan2585 Před 2 lety

      Best

    • @varshatadkalkar5433
      @varshatadkalkar5433 Před 2 lety +1

      *🙏🏻🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🎉🙏
      🙏श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये🙏
      🙏🌼श्री गुरुदेव दत्त🌼🙏

  • @minakshimandlik5488
    @minakshimandlik5488 Před 2 lety +1

    अनुभव कथन खुप छान नर्मदे हर नर्मदे हर अवधूत चिंतन

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Před 2 lety +18

    धन्य झाले आमचे जीवन ,तूमचे अनुभव श्रवण करून 🙏🌺🌺

  • @suchetavaidya2217
    @suchetavaidya2217 Před rokem +1

    Sunder Anubhav 🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @sunitasheogaonkar9163
    @sunitasheogaonkar9163 Před 2 lety +1

    नर्मदे हर
    हर हर महादेव 🙏 मी आत्ता च दिव्य अनुभूती भाग ११परत ऐकला आधी पण ऐकला होता हे दिव्य अनुभव मैया च्या कृपे नेच मिळतात
    मी होशंगाबाद ला आणि नेमावर येथे मैया चे दिव्य दर्शन चे लाभ घेतले आहे मैया ची अशीच कृपा सर्वांवर असावी 🙏🌹 सुनिता ओदक शेवगांवकर पुणे

  • @vasanthon5964
    @vasanthon5964 Před 2 lety +3

    Great, kharach kup sundar avdhut chintanam Sri Guru maharaj ki jai,kai Narmade har 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohinikhadilkar2265
    @mohinikhadilkar2265 Před 2 lety +1

    जय नर्मदा की मैया की जय

  • @bhartinerkar8299
    @bhartinerkar8299 Před 2 lety +1

    तुमचे अनुभव ऐकून मी भारावून गेली. तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात.जय नर्मदा हर !!! जय नर्मदा हर!!! जय नर्मदा हर!!!

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 Před 2 lety +1

    काका तुमची वाणी खरच किती गोड आहे. ती मय्याच तुमच्या मुखातुन सगळ कथन करीत आहे असे वाटते आहे. मी पण 15 साली परिक्रमा केलेली आहे. खुपच अप्रतिम अनुभुती. तसेच दत्त महाराजांचे तर अनसुयो त्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिंगबरा स्मत्रगामी स्वभक्तांनो उद्धर्ता भवसंकटात् ह्या वचनाची प्रचितीच दिली. केवढि हि तुम्यावर krupa खरच तुमची भक्ती खुपच श्रेष्ट आहे त्या मागची. आणी तुम्हि किती सुंदर शब्दांकन केले आहे. ते ऐकताना। नुसता डोळ्यातुन जणु अश्रुधारांचा अभिषेकच चालु होता. स्वामीरायांना आणी माझ्या बापुरायाला. गुरु ऋणी मन.सदा राहो हिच दत्त महाराजांना मना पासुनची विनंती. जय गुरुदेव दत्त. मी सौ. उज्वला कवठेकर पुणे येथुन. आता लवकरच मज भेटुन जाओ दत्तसखा अशी तळमळ लागली आहे मनाला.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations Před 2 lety +3

    गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे
    सिंधु कावेरी | जलस्म्ये सन्निधिं कुरु ||
    🙏आपण अतिशय भाग्यवान आहात🌹 कोकीळकाका साहेब🌹🙏 श्री गुरूदेव दत्त!🌹🙏 नर्मदे हर!🙏🌹

  • @sag5563
    @sag5563 Před 2 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏जय गिरनार 🙏नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏खूप छान अनुभव मांडले आहे भाऊ तुम्ही, खरच खेचून घेतो हा अनुभव, ध्यान करण हेच खर आहे ...शेवटी सत्य मेव जयतै 🙏

  • @gotusinggirase4264
    @gotusinggirase4264 Před 2 lety +4

    नमस्कार छानच अनुभव ऐकून शिरि दत्त सेवा दृड होते व माता नमदा चि सेवा दृड होते धन्य आहात तुम्ही 🌷🌹नमदे हर हर

  • @chitrakesarkar4103
    @chitrakesarkar4103 Před 2 lety +1

    Narmady हर नर्मदे हर खरच नशीबवान अहात खूप आनंद झाला

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 2 lety +3

    हर हर हर नर्मदे माते नमो नमः 👏👏

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Před 2 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ...जय गुरु नाना महाराज तराणेकर . तुमच्या चरणीं सा. नमस्कार .

  • @sunitaguhagarkar2409
    @sunitaguhagarkar2409 Před 2 lety +1

    नर्मदे हर तुमच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @lalitapathak2518
    @lalitapathak2518 Před 2 lety +3

    नर्मदे हर. दादा तुमच्या अनूभव मुळे खूपच छान वाटले. आम्हाला ऊरजा मिळाल्या सारखे वाटले.मीपणआताच कोजागिरी ला गिरनारला दर्शन ला जावून आले.खूप छान वाटले .🙏🙏नर्मदे हर.जय गिरणार.

  • @dilipsawant8794
    @dilipsawant8794 Před 2 lety +1

    नर्मदे हर मला सुद्धा परिक्रमा घडावी
    अशी तिच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Před 2 lety +2

    रामकृष्ण हरी.... . नर्मदा परिक्रमा करत असताना दुसऱ्या दिवशीच सकाळीच जलात स्नान करताना पाण्याचे प्रवाहात २०००/- ची प्रसाद रूपात नोट हातात आली. नर्मदे हर...
    परशराम पांडूरंग मगर..कोल्ही

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय गुरुदत्त

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 2 lety +3

    🙏🕉️श्री गुरुदेव दत्त 🕉️🙏खूप छान खूपच छान वाटलं अनुभवी एकून 🕉️🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 2 lety +5

    दिव्य शिवलिंग दर्शन घेऊन मन आनंद विभोर होते आहे, प्रत्यक्ष दर्शन इच्छा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 Před 2 lety +2

    खरंच रोमांच उभे राहिले, डोळ्यात अश्रू उभे राहिले.जय गुरू देव दत्त, श्री स्वामी समर्थ,नर्मदे हर, नर्मदे हर,नर्मदे हर. कोकीळजी भाग्यवान आहात.

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Před 2 lety +3

    धन्य धन्य धन्य! कोकिळ साहेब! नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर!

  • @sds-bv8pb
    @sds-bv8pb Před 2 lety +3

    खरोखरच अंगावर रोमांच उभे राहतात.
    ||श्री गुरूदेव दत्त||
    ||श्री नर्मदे हर||

  • @kumardeshmukh1678
    @kumardeshmukh1678 Před 2 lety +1

    Shat shat naman.,Ati adbhut

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 2 lety +2

    स्वामी योगानंद यांचं योगी कथा मृत मी खूप वर्षांपूर्वी वाचलं, एकदा वाचून समाधान झाले नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाचलं तसंच संजिव सर तुमच्या या विडिओ बाबतीत माझं झालं, पुन्हा पुन्हा मी विडिओ बघितले , ऐकून खूप समाधान झाले ,तुमचा आवाज पण खूप छान 👍👍👍जय श्री स्वामी समर्थ,जय नर्मदा माता

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 Před 2 lety +3

    आपण केलेल्या दत्त भक्ती व नर्मदा भक्ती चे अनुभव कथन माझ्या मनाला खूप भावले.जणू नर्मदा मय्याने मलाच दर्शन दिल्याचा अनुभव आला.धन्यवाद.मी आपली ऋणी आहे.

  • @alkatamhane3677
    @alkatamhane3677 Před 2 lety +1

    खरंच खूपच छान अनुभुती ऐकून रोमांच उभे राहिले आणि मनाला खुप प्रसन्न वाटले व नर्मदा परिक्रमा करण्याची ओढ लागली

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 Před 2 lety +1

    NARMADE HAR...BEAUTIFUL...

  • @GabrooJawanPunjab
    @GabrooJawanPunjab Před měsícem +1

    खूप आनंद होतो तुमचे अनुभव ऐकून.... नर्मदे हर....🙏🙏🙏

  • @mohinikhadilkar2265
    @mohinikhadilkar2265 Před 2 lety +1

    खुप छान व प्रसन्न वाटले,

  • @jayshreepatil180
    @jayshreepatil180 Před 2 lety +2

    Narmade Har!!!Har Har Mahadev!!!🙏🙏🙏🌹

  • @swatideshpande5115
    @swatideshpande5115 Před rokem +1

    Kuph Chan ahe narbada

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 Před 2 lety +1

    Sanjiv kokil koti koti🙏tumchya barobar mansik yatra aamhala hi ghadli mala hiNarmada parikrama ghadli pan hya jap maliket kas mala sahbhagi hota yeiel jai narmada mai parikramat mala shevti kahi anubhav yava ashi ichya to mai chya krupen anubhav aallach bhagya khup chan zali yatra samadhan zal

  • @rohinibhave8898
    @rohinibhave8898 Před 2 lety +4

    आपले अनुभव ऐकून मन थक्क झाले.आणि मन भरून आले.जय गिरनारी जय नर्मदे.

  • @meenakshikajarekar1026
    @meenakshikajarekar1026 Před 2 lety +2

    कोटी कोटी नमन

  • @dipikagandhi3583
    @dipikagandhi3583 Před 2 lety +1

    GuruDev Datta🙏Narmade Har🙏

  • @vandanapatil4590
    @vandanapatil4590 Před 2 lety +1

    🙏🙏🙏 .नर्मदे हर कोटी कोटी नमन

  • @dinkerjadhav7457
    @dinkerjadhav7457 Před 2 lety +4

    साहेब अक्षरशः निःशब्द झालो,आताच माझ्या बहिणीने मला फोन करून मला हा व्हिडिओ बघ म्हणून सांगितले आणि तासभर भक्तिरसात चिंब भिजून गेलो,ईश्वर लीला अगाध आहे आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात,अशा अनुभूती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवल्या आणि आम्हाला सांगितल्यात.... खूप खूप धन्यवाद साहेब

  • @pradeepdate2845
    @pradeepdate2845 Před 2 lety +1

    Narmade har ! Romanchkari Satya anubhav 🙏🙏🙏

  • @radhamohite31
    @radhamohite31 Před 2 lety +6

    नर्मदे हर..नर्मदे हर...नर्मदे हर🙏🙏🙏जय गिरनारी......संपूर्ण प्रवास आणि अनुभव कथन...म्हणजे केवळ अद्भुत...एव्हढेच मनात येते. कोकिळ सर मनापासून धन्यवाद!!अखिल हिन्दु बांधावाना हे अनुभव ऐकता यावेत ही मैयाच्या चरणी प्रार्थना....नर्मदे हर...जय गिरनारी!!!🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjivkokil4169
      @sanjivkokil4169  Před 2 lety

      आभार 🙏

    • @sharvarinaik4383
      @sharvarinaik4383 Před 2 lety

      नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जय गिरणार .खूप खूप धन्यवाद .

  • @ashabhuwad4704
    @ashabhuwad4704 Před 2 lety +3

    मला ऐकताना मनात खूप समाधान वाटले आणि हुरहूर लागली आता मला जाता येणार नाही कारण वय झालं मी चालु शकत नाही पण मी शंकराची भक्ती करते मला शिवलिंग पाहणं नशिबी आले ओम नमो शिवाय

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 Před 2 lety +1

    !!! जय माई माताराम बाबाजी जय माॅ नर्मदे हर जय हो!!!
    !!! नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमांम!
    !!! नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमांम!!
    श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    मैया नर्मदे हर

  • @Dev-ce4ez
    @Dev-ce4ez Před 2 lety +2

    🙏NARMADE HAR NARMADE HAR NARMADE HAR 🙏
    🙏HAR HAR MAHADEV 🙏
    🙏OM NAMAH SHIVAY 🙏

  • @surekhabagade792
    @surekhabagade792 Před 2 lety +3

    Gurudev datta Narmade har Narmade har 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchannarvekar5462
    @kanchannarvekar5462 Před 2 lety +1

    आपण कथन केलेली नर्मदा विषयीची महती खूप आवडली भावली धन्यवाद नर्मदा हर

  • @rajendradeshpande1919
    @rajendradeshpande1919 Před 2 lety +1

    नर्मदे हर हर हर खूप छान अनुभव नमस्कार

  • @shyamalisaraf8821
    @shyamalisaraf8821 Před 2 lety +2

    🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खरचं आपले अनुभव मनात भक्ती भाव जागृत करणारे आहेत. मी खुप भारावून गेले. दिव्य अनुभूती. 🙏🙏

  • @varshasalvi5973
    @varshasalvi5973 Před 2 lety +1

    खुप छान आहे मला खुप बर वाटल

  • @prajaktavelaskar9462
    @prajaktavelaskar9462 Před 2 lety +5

    श्री गुरुदेव दत्त आपले अनुभव ऐकून खुपच आनंद झाला. नर्मदे हर नर्मदे हर

  • @ganeshkarmarkar4595
    @ganeshkarmarkar4595 Před 2 lety +6

    हे सारं नर्मदा परिक्रमेचे महात्म्य ऐकतांना मन गुंग झाले.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Před 2 lety +1

    Khup chan Narmde mai har har

  • @ravindravedpathak6932
    @ravindravedpathak6932 Před 2 lety +1

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर,🙏🙏

  • @shobhakotwal3279
    @shobhakotwal3279 Před 2 lety +1

    नर्मदे हर हर
    जय गिरनारी

  • @shubhangiranawade6392
    @shubhangiranawade6392 Před 2 lety +1

    Narmada parikramecha anubhav share kelyabadal koti koti dhanyawad 🙏🙏🙏

  • @ganpatrangnath4106
    @ganpatrangnath4106 Před 2 lety +7

    मि आज ाआपला भाग ११श्रवन केला.नमन तुमहाला

  • @rameshbadgujar5239
    @rameshbadgujar5239 Před 2 lety +1

    ,🙏जय नाना गुरु माऊली
    🙏 नर्मदे हर
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @surekhadharmale2040
      @surekhadharmale2040 Před 2 lety

      धन्य धन्य आहे आपली
      प्रत्यक्ष दत्त गुरू दर्शन आणि नर्मदा माई क्रुपा
      नर्मदे हर नर्मदे हर

  • @jayshreeadake2720
    @jayshreeadake2720 Před 2 lety +3

    Narmade har🙏🙏shri gurudev datta🙏🙏

  • @prasadkadu7111
    @prasadkadu7111 Před 2 lety +1

    Ram krushn hari jay gurudev aapale anubhav aikun khup prassan vatle hi divtvachi prachiti hahe kokilji tumhala sadar pranam

  • @anantvakil6586
    @anantvakil6586 Před 2 lety +1

    खरंच दिव्य अनुभूति, धन्य आपले जीवन, आनंदमय नर्मदे हर ,

  • @shalinikale696
    @shalinikale696 Před 2 lety +3

    गुरुदेव दत्त 🌷🙏🙏🌷नर्मदा हर 🌷🙏🙏🌷