नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 8

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • निसरपूर, मांडव रद्द चा निर्णय. चिडी संगम चुकला, मक्याची कणसे. धर्मपुरी वगैरे शिवरात्र पहिला भाग. नर्मदे हर!! जय माँ ll

Komentáře • 70

  • @subhashzagade4353
    @subhashzagade4353 Před 4 měsíci

    नर्मदे हर.

  • @leenas75
    @leenas75 Před 11 dny

    Chan

  • @shrikantmalve
    @shrikantmalve Před 5 měsíci

    🙏🏻नर्मदे हर 🙏🏻

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety +3

    नर्मदे हर हर हर.....

  • @anjalithakar5039
    @anjalithakar5039 Před 4 lety +3

    सगळे अनुभव छानच आहेत

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      नर्मदे हर!!
      पाहणारा कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावर पण वाटणं वा दिसणं अवलंबून आहे.
      आपण comments मध्ये चक्क कचरा ठरवणारे संदेश पण वाचले असतील..
      असो.
      अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @snilsawant2633
      @snilsawant2633 Před 2 lety

      @@SRMSBHAKTICHETANA ssa

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Před 3 lety +1

    Excellent! Hearing 10th time. Whenever get time put on mobile n hear n hear ur parikrama! Thee best.NAMASTE BOTH OF U.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @vikassarfare561
      @vikassarfare561 Před 3 lety

      FZD

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      @@vikassarfare561
      नर्मदे हर!!
      ???????
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @arjunmarkad305
      @arjunmarkad305 Před 11 měsíci

      @@SRMSBHAKTICHETANA á

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 11 měsíci

      @@arjunmarkad305
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 Před 4 lety +2

    नर्मदे हर हर 🙏
    अप्रतिम

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 3 měsíci

    धन्यवाद गुरुजी,आपले परिक्रमेचे अनुभव छान आहेत तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दोघांनी शंभोमहादेवाचे स्थान असलेल्या धरमपुरीया या गांवी जायलाच हवे होते, आपल्या परिक्रमेतील एकदिवस वाचवून आपण खूप काही गमावले असे आपणास नाही कां वाटत???? धन्यवाद.😢😮😅😊😂

  • @prasadsumant7083
    @prasadsumant7083 Před 3 měsíci

    उत्कृष्ट. इतके लहान तपशील कसे आठवतात?

  • @abhijeetparmar8690
    @abhijeetparmar8690 Před 3 lety +1

    अप्रतिम, अनुभव ऐकताना असं वाटतं की आपण स्वतः परिक्रमेत आहोत. तुम्हीं सांगितलेले सगळे प्रसंग डोळ्या समोर उभी होतात.
    खूप मस्त. सरस.
    🙏👍🙏👍

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      अभिजीत परमार दादा,
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety +2

    खूप छान

    • @sunilkgadgil6146
      @sunilkgadgil6146 Před 3 lety

      या व्हिडिओ मधील आवाज अत्यंत बारीक आहॆ, काही वेळा काय सांगत आहेत हेही धड समजत आहॆ,, तरी कृपया यातील आवाज जर ठीक करता आला तर ऐकताना बरे वाटेल, कारण जे मार्गदर्शन होते आहॆ तेच जर नीट नाही ऐकायला आले, अगदी आवाज फुल्ल मोबाईल चा, ब्लू टूथ स्पीकर चा, even कानाला कॉर्ड लावून देखील आवाज खुप बारीक येतो आहॆ, आणि 25dvd कशा ऐकणार?

  • @sanjivharolikar4840
    @sanjivharolikar4840 Před 3 lety

    अतिशय उत्तम सांगण्याची पध्दत. सहज बोली भाषा. कुठेही आत्मप्रौढी नाही.👌

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अहो संजीवजी, इतरांच्या comments वाचा. बहुतांश लोक मला अहंकारी, हेकेखोर, आत्मप्रौढी मिरवणारा इत्यादी म्हणताहेत..
      आश्चर्य आहे, आपण याच्या नेमकं उलट म्हणताय!!
      कदाचीत reading between the lines आपल्याला उत्तम कळत असावं..
      किंवा मी खरंच अभिमानी इत्यादी असेन..
      जय माँ ll

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety +1

    Narmade Har 🙏🏻

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 Před 2 lety

    ओमशान्ती

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @prakashmulmule33
    @prakashmulmule33 Před 3 lety

    Narmade Har

    • @vijaybade5082
      @vijaybade5082 Před 3 lety

      नर्मदे हर महाराज.
      परिक्रमावर्णन म्हणून छान. पण अती चिकित्सायुक्त रडकथा वाटते.कोणीतरी लादलेली परिक्रमा असावी.बाकि प्रेझेंटेशन. प्रवाही.

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 Před 4 lety +1

    Anubhav apratim aahet dada.Apan chaan vakte aahat.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद ताई,
      सगळं मैयाच करते नि करवते..
      नर्मदे हर!
      जय माँ ll

  • @sanjaypotdar9299
    @sanjaypotdar9299 Před 4 lety +1

    नर्मदे हर

  • @moreshwarmahamuni7219
    @moreshwarmahamuni7219 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @vishnukawale23
    @vishnukawale23 Před 4 lety

    Narmada har

  • @vaishnavimalode9533
    @vaishnavimalode9533 Před 3 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 Před 2 lety

    मी 5वेळा ऐकतो पण मन भरत नाही दर वेळी नविन ऐकतो आस वाटत

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      पाचव्यांदा ऐकता आहात!
      बाप रे!!
      एवढं आवडलं आपल्याला?
      कित्येकजण चक्क शिव्याही घालतात.. कोणी म्हणतं काय तर कोणी म्हणतं दुसरंच काय!!
      आपल्या उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 3 měsíci

    धन्यवाद, परिक्रमेत नियम धाब्यावर बसवून ठेवले तर त्याचा उपयोग काय???😢😮😅😊😂

    • @prdate1
      @prdate1 Před měsícem

      Tech... Tithalya loka na gote mhanun

  • @yogeshbhattuvlogs3837
    @yogeshbhattuvlogs3837 Před 3 lety +3

    आपण( परिक्रामा ? ) पायपीट केलीत ...पण भक्ती भाव कुठे ही दिसुन आला नाही...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +3

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      आपल्याला भक्तिभाव दिसावा ह्यासाठी पायपीट केली नाहीये की पायपिटीचे वर्णनही त्यासाठी सांगितलेलं नाहीये. मग कसा बरं दिसणार?
      जय माँ ll!

    • @sanjayarekar7764
      @sanjayarekar7764 Před 2 měsíci

      अगदी बरोबर फक्त पायाचे कौतुक व सर्वाना नावे ठेवली

    • @prdate1
      @prdate1 Před měsícem

      Hoy na, Niyam nahi kahi nahi.. Tingal tavali fakt.. Targat pana

  • @shriramdandavate506
    @shriramdandavate506 Před 2 lety

    मी परिक्रमा करू शकेल की माहीत नाही , परंतु तुमच्या वाणीच्या रूपाने आमची रोज परिक्रमा घडत आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @ganeshnikam7583
    @ganeshnikam7583 Před 4 lety

    नर्मदे हर दादा आपला मो.नंबर द्या यावर्षी चालू आहे का परीक्रमा .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      माझ्या channel वर home video असे जे शीर्षक दिसते त्यात about म्हणून भाग आहे. त्यात सविस्तर फोन what's app number दिले आहे..
      यावर्षी परिक्रमेत जे आधीच गेले आहेत त्यातले काही लोक आहेत चातुर्मासात. नव्याने परिक्रमा कोरोना संकटानंतरच होईल असे वाटतेय.
      आमची परिक्रमा 10 फेब्रुवारी ते 3 मे 2011या कालावधीतील आहे. जुनेच ध्वनीचित्रमुद्रण आहे. हल्लीच यू ट्यूबवर लोकाग्रहास्तव दिले आहे.
      जय माँ ll

  • @maheshrasne2906
    @maheshrasne2906 Před 3 lety

    गोरे चा फोटो दाखवा गुरुजी, नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      हे सगळं recording मुंबईत केलं. श्री. गोरे अलिबाग धोकवडे येथे राहतात. त्यांना जास्त येता आलं नाही ह्या अनुभव कथनाच्या वेळी...
      पण भाग 3 मधे कृपया 19 मिनिटे 25 सेकंदांंनंतर लक्षपूर्वक पाहा... गोरेंचं दर्शन होईल..
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 Před 3 lety

    मस्तयं हे पण हा बाबा फक्त खायलाच परिक्रमेला गेला होता वाटतं

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @hitchhikemonkey77
      @hitchhikemonkey77 Před 3 lety +2

      @@SRMSBHAKTICHETANA काय होतयं, हे काय अध्यात्मिकतेचं सांगतच नाही. म्हणजे रोजच अष्टक अन पुजा एवढं सोडलं तर हितं बोरं घेतली, त्यानं घाण भात दिला, सकाळी हे खायला भेटलं, संध्याकाळी ते खाल्लं, ते काहीतरीच होतं, त्याला चवच नव्हती, आरं फुकटं मिळालं तरी नावं ठेवतात अन्नाला. आम्ही अन्नाला पुर्णब्रम्ह म्हणतो, अन परिक्रमेततर चवीला महत्वच नाही, मळेल तो प्रसाद, कसाही असो, खा. रहायला असच होतं, तसच होतं, ऐकायला जाम मजा येते पण परिक्रमेत फक्त सोई अन सुखच पहायला गेले असं वाटतं.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      @@hitchhikemonkey77
      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @prdate1
      @prdate1 Před měsícem

      ​@@hitchhikemonkey77Chinche chya foka na martil yana

  • @Puru997
    @Puru997 Před 8 měsíci

    You are so boredom 😢😢

  • @sangitakarpe8318
    @sangitakarpe8318 Před 3 lety

    Narmade har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      हर हर नर्मदे!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 3 lety

    नर्मदे हर

  • @nikhilrbg5779
    @nikhilrbg5779 Před 4 lety

    नर्मदे हर

  • @shriramdandavate506
    @shriramdandavate506 Před 2 lety

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananlagu720
      @gajananlagu720 Před rokem

      खूप सुंदर अनुभव कथन. किमान चार वेळा ऐकून झाली तरी समाधान होत नाही. खूप छान