Video není dostupné.
Omlouváme se.

किल्ले सिंहगड|Sinhagad Fort|कोंढाणा|Kondhana | Tanhaji Malusare ani Udebhan Ladhai

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2022
  • आधी लगीन कोंढण्याचे मगच माझ्या रायबाचे. गड आला पण सिंह गेला. ही दोन वाक्य आपण आयुष्यभर ऐकत आलो. आजच्या व्हिडिओ मध्ये नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि मोगल सरदार उदेभान राठोड यांच्यातील लढाईचा थरार या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल.
    #सिंहगड #Sinhagad #कोंढाणाKondhana
    सिंहगडावरील सर्व ठिकाणे- तोफखाना, कलावंतीण बुरुज, झुंझार बुरुज, पुणे दरवाज, कल्याण दरवाजा, नरवीर तानाजी मालुसरे यांची देह समाधी, तानाजी मालुसरे यांनी हात गमावल्याची जागा, उदेभान राठोड समाधी, राजाराम महाराज समाधी, टिळक स्मारक, टिळक बंगला, देव टाके, घोड्याची पागा, सिंहगडावरील तोफ आणि सर्व ठिकाणे या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील.👍
    दुर्गराज - राजगड
    • दुर्गराज - #राजगड |स्व...
    प्राचीन राजमार्ग नाणेघाट
    • Naneghat / Nane Ghat|न...
    शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ला
    • Shivneri Fort Junner, ...
    चॅनल वरील इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहा
    चॅनल लिंक 👇👇
    / allmarathi
    मोहटादेवी दर्शन
    • श्री मोहटादेवी दर्शन |...
    संत भगवानबाबा दर्शन, भगवानगड
    • संत भगवानबाबा - #भगवान...
    रेणुका माता माहूर
    • Mahur-Renuka Devi Dars...
    अनुसया माता माहूर
    • Mahur - Anusaya Devi D...
    दत्त शिखर माहूर
    • Mahur - #DattaShikhar|...
    नरनाळा वन्यजीव अभयारण्य जंगल सफारी
    • #नरनाळा_जंगल_सफारी|Nar...
    रुक्मिणी आणि दमयंती माहेर कौंडण्यपूर
    • रुख्मिनी आणि दमयंती मा...
    संपूर्ण चिखलदरा दर्शन
    • #चिखलदरा #CHIKHALDARA|...
    गरम पाण्याचे झरे असणारे गाव
    • Amazing -Unkeshwar - H...
    जगातील प्रत्येक बायको ह्या 5 अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवतच असते
    • जगातील प्रत्येक बायको ...
    अशी असावी बायको
    • नवऱ्याला आपल्या बायकोम...
    विघ्नेहर गणपती ओझर ,जुन्नर जि पुणे
    • ozar Ganapati | ओझर गण...
    औंढा नागनाथ दर्शन
    • आठवे ज्योतिर्लिंग #औंढ...
    बचतीचे सात राजमार्ग
    • पैसा बचतीचे सात राजमार...
    चिखलदरा घाट
    • चिखलदरा संपूर्ण घाट ||...
    संपूर्ण चिखलदरा दर्शन
    • #चिखलदरा #CHIKHALDARA|...
    तारुण्य अबाधित ठेवण्यासाठी दोन सवयी
    • हा एकच नियम पाळा - जीव...
    नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात
    • नवरा बायको एकमेकांवर स...
    गुळवेल काढा कसा बनवावा
    • गुळवेल काढा कसा बनवावा...
    गुळवेल कसा ओळखावा
    • #गुळवेल कशी ओळखावी?अमृ...
    चक्रीवादळे यांना नावे कोण देते
    • वादळाचे नामकरण कोण करत...
    अजूनही जिवंत आहे न्यूटन चे सफरचंदाचे झाड. कुठे आहे बघा
    • आयझॅक न्यूटन चे 350 वर...
    जवळच्या व्यक्तीने धोका दिल्यास काय करावे
    • आपलेच जवळचे जेव्हा साथ...
    गोळ्या औषधांच्या मागे लाल रेषा का असते
    • औषधी गोळ्याच्या पाठीमा...
    जवळची व्यक्ती त्रास का देते
    • प्रिय किंवा जवळची व्यक...
    जगातील सगळ्यात मोठी बालाजी मूर्ती
    • Sharangdhar Balaji Man...
    लेण्याद्रीचा गिरीजात्मज गणपती
    • Lenyadri Girijatmaj Ga...
    डोक्यावर हिरे असणारा ओझरचा विघ्नेहर
    • ozar Ganapati | ओझर गण...
    शिवनेरी आधी जुन्नर चा कारभार पाहणारा किल्ला
    • Chavand Fort | चावंड क...
    गड आला पण सिंह गेला
    आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे
    किल्ले सिंहगड
    sinhagad fort pune
    किल्ले कोंढाणा
    kondhana fort pune
    तान्हाजी मालुसरे आणि उदेभान राठोड युद्ध झालेले ठिकाण
    battle of tanaji malusare and udebhan rathod
    तान्हाजी कडा दाखवा
    tanaji kada
    सिंहगडावर मावळे कुठून चढले?
    तान्हाजी कडा कुठे आहे?
    kondhanyavar mavle ani tanaji malusare kuthun chadhale
    tanaji malusare ni udebhan rathod la kuthe marale
    tanaji malusare kuthe maran pavle
    तान्हाजी मालुसरे यांना वीरमरण कुठे आले?
    तानाजी मालुसरे कुठे मृत्युमुखी पडले
    सिंहगड कुठे आहे?
    कोंढाणा कुठे आहे?
    sinhagadala kase jave
    sinhagad kuthe ahe?
    kondhana killa kuthe ahe?
    kondhana killyala kase jave?
    राजाराम महाराजांची समाधी कुठे आहे
    rajaram maharajanchi samadhi kuthe ahe?
    सिंहगड दाखवा
    छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
    शिवरायांचा इतिहास
    shivaji maharaj history in marathi
    Sinhagad fort in marathi
    sinhagad fort information in marathi
    kondhana information in marathi
    marathi language information of sinhgad
    नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास
    तानाजी मालुसरे यांनी जिंकलेला गड सिंहगड
    कोंढाणा किल्ला
    कोंढाणा किल्ला कधी घेतला?
    उदेभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांची लढाई
    तानाजी मालुसरे आणि उदेभान यांची लढाई कुठे झाली
    udebhan rathod ani tanaji malusare yanchi ladhai kuthe zali?

Komentáře • 159

  • @sumitsakhare3185
    @sumitsakhare3185 Před 2 lety +26

    खरो खर व्हिडीओ पाहत असताना स्तब्द अवस्थेत डोळ्यात पाणी आणि वीर गाथेच आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून घडलेलं तानाजी, सूर्याजी,शेलार मामा,या लढाऊ योद्यांच्या पावन समाधीचे दर्शन घडून आले..
    खरो खर अविस्मरणीय व्हिडीओ सर जी....

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️

    • @hinduravlambor1216
      @hinduravlambor1216 Před rokem

  • @ganeshmusale3676
    @ganeshmusale3676 Před 2 lety +16

    भारत मातेच्या अशा शूर सुपुत्रांना आम्ही सलाम करतो, ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

  • @vishuishwar8474
    @vishuishwar8474 Před 18 dny +2

    🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
    Ii सिंहगडाचा सिंह il
    शिवबाचा म्हैतर,
    गेला कोंढाण्यावर.
    सोडुनी लगीन घर,
    स्वराज्याचा सुभेदार.
    शुर असा सरदार,
    तळपती तलवार,
    करतो वारावरती वार.
    संग भाऊ सुर्याजी,
    मामा शेलार.
    केला ठार,
    उदयभान किल्लेदार.
    लगीन कोंढाण्याचं रं
    लाविला नरवीर.
    ताना,
    सिंहगडाचा सिंह रं.
    कवी:विशु ईश्वर.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 18 dny

      अप्रतिम!!!👌👌 खूप सुंदर!!! शब्द अपुरे कवितेच्या स्तुतीला!!!👍👍👌👌💐

  • @ganeshmusale3676
    @ganeshmusale3676 Před 2 lety +6

    उत्कृष्ट प्रस्तुती 👌🏻 मला आपल्या महान संस्कृतीचा खूप अभिमान आहे. अद्भुत, अद्वितीय, गौरवशाली, कलाकृती आणि आपले पूर्वज किती विद्वान आणि मेहनती होते याचा पुरावा. उत्तम बांधकाम, सुंदर स्थान सिंहगड/कोंढाणा शतकापूर्वी बांधलेले असे किल्ले महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. किल्ल्याचा गौरवशाली इतिहास, भारताची प्राचीन संस्कृती धन्य आहे. गौरव पूर्ण आहे मराठांच्या इतिहास, अनमोल वारसा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती दिली व किल्ला दर्शन झाले. 🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🙏🏻

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद
      जय जय शिवराय 🙏

  • @vitthalkavhar3908
    @vitthalkavhar3908 Před 2 lety +4

    मला पुन्हा सिंहगड पाहायला जायचं गड किल्ल्यांची माहिती आणि इतिहासातील त्यांचं महत्व आपण खूप सुंदर रित्या समजून सांगता तुमचा हा व्हिडिओ पाहून मला पुन्हा एकदा सिंहगड पाहायचंय

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      आपले मनापासून आभार 🙏😊
      नक्की पुन्हा जा आणि सर्व किल्ले पुन्हा पुन्हा जाऊन तिथे नतमस्तक व्हावे असे आहेत.🙏

  • @premsagarshindal5376
    @premsagarshindal5376 Před rokem +3

    महावीर सुबेदार तानाजी मालुसरे अमर रहें।
    उदयभान राठोड़,नसीब वाला था,जो भवानी से रुबरु नहीं हुआ। जय शिवाजी, जय भवानी।
    हरहरमहादेव।

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      हर हर महादेव 🙏

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 Před 7 měsíci +1

    Atish sunder mahiti dili

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 7 měsíci

      मनःपूर्वक आभार

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Před rokem +3

    जय.शिवाय

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Před rokem +2

    सर खुप छान आपणास खुप खुप धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज, जय स्वराज्य रक्षक धर्मविर छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      हर हर महादेव 🙏🚩🚩🚩

  • @vishwanthmandvakar7917
    @vishwanthmandvakar7917 Před rokem +2

    खुप सुंदर गडाची माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @dattatraytambe3079
    @dattatraytambe3079 Před rokem +6

    फारच छान व्हिडीओ आहे. प्रत्यक्ष जागा बुरुज परिसर अजून दाखववयास पाहिजे होता दादा. पण भारी वाटले हा व्हिडीओ पाहून. आपल्या सरदारांनी आणि थोड्याच मावळ्यांनी काय पराक्रम केला असेल त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. 💐💐🙏🙏सलाम

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
      जय शिवराय

  • @WasudeoBhoyar-bq3gt
    @WasudeoBhoyar-bq3gt Před rokem +2

    खूप छान माहिती आहे.

  • @omchavan2370
    @omchavan2370 Před rokem +2

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @user-bg8om1gf9b
    @user-bg8om1gf9b Před 6 měsíci +1

    Kupch chan ❤😭🙏

  • @shrikant929
    @shrikant929 Před rokem +2

    सो nice👌खूप छान वाटतात हे सगळं बगुन thank यू सो much bhau

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @NarendraPatil-my6ew
    @NarendraPatil-my6ew Před rokem +1

    मानाचा मुजरा

  • @dipakbhosle7577
    @dipakbhosle7577 Před rokem +2

    शासनाने इतिहास जागा ठेवण्यासाठी हाई त्या गडाच्या पायऱ्या वगैरे व्यवस्थित केल्या पाहिजे तेवढेच फक्त आमचं मत आहे

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Před rokem +1

      अमावस्या च्या रात्री शिवरायांचे मावळे किल्लाना वेळा टाकुन जींकायेचे किती धाडशी होते मावळे कोणी केव्हा काय करायचे हा त्यांचा आंभ्यास आसायेचा
      दंड वत करतो त्या मर्द मावळ्यांना.🙏🏻🐯

  • @vitthalsonavane585
    @vitthalsonavane585 Před rokem +3

    अभिवादन करावे असा छान व्हिडिओ!

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏🏻
      जय शिवराय

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Před rokem +1

    नरसिंह (नरवीर) तानाजी कोटी, कोटी प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩💐

  • @rajghavat1278
    @rajghavat1278 Před rokem +8

    आभारी आहे दादा कि तुमचामुळे आज सिंहगड पहायला मिळाला,,,, व्हिडीओ,,, आणि माहित मस्त सांगितली पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.... मी आभागी आहे कि अजून सिंहगड पाहायचा योग नाही आला,,,, धन्यवाद... धन्य ते नरवीन तानाजी मालुसरे आणि इतर मावळे,,,, जय छत्रपती शिवाजी महाराज

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏😊 खूप छान वाटलं कॉमेंट वाचून
      जय शिवराय जय शंभूराजे 🙏

    • @Sangharshsonavane
      @Sangharshsonavane Před rokem +1

      Jai shivray jay maharastra🌺

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Před rokem +1

    धन्यवाद सलाम शुभेच्छा.जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र, धन्यवाद.

  • @kailasharu6456
    @kailasharu6456 Před 2 lety +3

    खुप छान माहिती सर

    • @o_rgaming
      @o_rgaming Před 2 lety +2

      होन‌ खुप छान

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सर 🙏🙏😊

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार brother 🙏😊

  • @ishwarthorat4261
    @ishwarthorat4261 Před rokem +1

    स्वराज्याच्या शूर मवळ्यांना मानाचा मुजरा 💐

  • @user-ng8sw9le2h
    @user-ng8sw9le2h Před 7 měsíci +1

    गढा विषयी माहीती खूप चांगली दीली त्या बद्दल धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 7 měsíci

      आभारी आहे 🙏🏻😊

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 Před rokem +2

    Jai shivrai

  • @shobharane7505
    @shobharane7505 Před rokem +1

    जय भवानी. जय. शिवाजी

  • @digambarthakare7496
    @digambarthakare7496 Před 2 lety +2

    खुप छान माहिती मूसळे सर 🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार साहेब 🙏😊❤️

  • @sadashivdhabe1880
    @sadashivdhabe1880 Před rokem +2

    सुंदर विश्लेषण

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @madhavbangar2396
    @madhavbangar2396 Před 2 lety +2

    खुप छान

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 Před rokem +1

    छान माहिती दिली आहे. जय महाराष्ट्र💐

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      जय जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @o_rgaming
    @o_rgaming Před 2 lety +2

    1 number

  • @abajikurme825
    @abajikurme825 Před 11 měsíci +1

    Tanaji malusrela koti koti pranam

  • @WasudeoBhoyar-bq3gt
    @WasudeoBhoyar-bq3gt Před rokem +1

    खूप छसन.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार

  • @bhausahebshelke3677
    @bhausahebshelke3677 Před rokem +1

    Har har mahadev

  • @aruntajne6514
    @aruntajne6514 Před 2 lety +3

    Very nice 👍

  • @ashokkamble2051
    @ashokkamble2051 Před rokem +1

    Dada very nice video jai shivrai

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      धन्यवाद भावा 🙏🙏😊 जय शिवराय

  • @ashokpatil1122
    @ashokpatil1122 Před rokem +1

    जय भवानी जय शिवराय

  • @sunitasarnaik5962
    @sunitasarnaik5962 Před 2 lety +1

    Khup chan sir 🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    ......Awesome......

  • @umeshpatil3796
    @umeshpatil3796 Před rokem +1

    Thnkss Khup mast dada

  • @rajutambekar7472
    @rajutambekar7472 Před rokem +3

    यशवंत घोरपडे बंधू आहेत ते दोघे भाऊ

  • @sachinnaik4592
    @sachinnaik4592 Před rokem +1

    Jai Bhavani Jai Shivaji 🙏

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Před 2 lety +2

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🇮🇳🚩🙏💞😊
    Jai Veer TANAJI MALUSARE, such a BRAVE, COURAGEOUS, DASHING Warrior we had, but God called him early because God also wanted these kind of Warrior in heaven to fight with Demons 💐👋🇮🇳🚩🙏😊💞
    Sir, thank you so much for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 🌹🇮🇳🚩🙏😊❤️

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      Heartly Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @aruntajne6514
    @aruntajne6514 Před 2 lety +1

    Good information this video 👍😎

  • @dhananjaymarathe2773
    @dhananjaymarathe2773 Před rokem +1

    Jay shivray

  • @gajanankute5795
    @gajanankute5795 Před 2 lety +2

    Nice information

  • @anudharachannel4577
    @anudharachannel4577 Před rokem +1

    छान

  • @gajanankute5795
    @gajanankute5795 Před 2 lety +1

    Improving knowledge

  • @marutipote3018
    @marutipote3018 Před rokem +1

    Jai shivay

  • @umeshchavan2208
    @umeshchavan2208 Před rokem +1

    maajhe..mothe..pappaa..taanaji..maalusareyanche..vanshaj..aahe..aani..aamhi..shivaji..maharajyanche.vanshaj..aahot..umesh..maaruti..chavan..badlaapur..

  • @adinathrale6256
    @adinathrale6256 Před rokem +1

    jay shivray 🚩

  • @sanket5717
    @sanket5717 Před 2 lety +1

    great video

  • @BharatBadhe
    @BharatBadhe Před 2 lety +1

    Good information

  • @dipakbhosle7577
    @dipakbhosle7577 Před rokem +2

    बाकी सगळे राहूद्या कमीत कमी आहे त्या पायऱ्या तर व्यवस्थित कराय सांगा की शासनाला

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham Před rokem +1

    छान माहिती

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 Před 2 lety +1

    Very nice

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Před rokem +1

    Best

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Před rokem +1

    Good 👍

  • @ashoktonape3945
    @ashoktonape3945 Před rokem +1

    CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @avishkargavit1495
    @avishkargavit1495 Před rokem

    Sabko.lal.salam

  • @karantajane8079
    @karantajane8079 Před 2 lety +1

    Good information sir

  • @vaibhavsalunke7790
    @vaibhavsalunke7790 Před 2 lety +2

    गडा खाली राहायची सोय आहे का असेल तर contact द्या. शाळेतल्या मुलाची सहल कडायची आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      Contact नंबर तर नाही परंतु भरपूर हॉटेल्स आहेत राहण्यासाठी. 👍
      पण माझं एक मत असेल की, तिथे राहायला खूप costly होईल. त्यापेक्षा किल्ला पाहायला तीन ते साडेतीन तास लागतात. तुम्ही मुक्कामासाठी पुण्याहून 20km आळंदी जाऊ शकता. तिथे गजानन महाराज संस्थान आहे. अतिशय सुंदर आणि स्वस्तात उच्च सोया होईल.
      शेवटी आपल्या route नुसार ठरवू शकता.

  • @mayurrandive7288
    @mayurrandive7288 Před rokem +9

    ते सगळं ठीक आहे पण सिंहगडावर जाण्यासाठी जे काही पैसे घेतले जातात आजपर्यंत त्याचा कोणी कधी विचारले का........पावसाळ्यात 20 ते 25 लाख रुपये आणि इतर सिजन मध्ये 10 ते 15 लाख रूपये गोळा होतात दर महिन्याला चेकपोस्ट वर म्हणजे वर्षाला कोटी रुपये धरले तर मग त्या पैशाचा विचार केला तर काय सुविधा आहेत गडावर....बाथरूम ला पैसे घेतात आणि बोलतात पैसे नाही दिले तर बसू देणार नाहीत ना स्वच्छता आहे ना कोणती डागडुजी ...काही कामगार लोकांचा पगार धरला तर 5 लाख रुपये महिन्याला पगार जातो बाकीच्या पैशाचे काय आहे.......कधी जागे होणार आहोत आपण

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      होय सत्य आणि वास्तव आहे आपल्या बोलण्यात!! आपल्यासारख्या सर्व गडप्रेमींनी हा प्रश्न उचलायला हवा
      पुढील वेळी या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवता येईल का ते बघूया👍👍

    • @mayurrandive7288
      @mayurrandive7288 Před rokem +1

      ​@@AllMarathiplz यावर विडिओ बनवा जी काही लुटालूट चालू आहे त्यावर

  • @o_rgaming
    @o_rgaming Před 2 lety +1

    Bro

  • @nikhilnaik9039
    @nikhilnaik9039 Před 11 měsíci +1

    तरी pan जय राजपुताना

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 11 měsíci

      हो पण उदयभान ची बाजू चुकीची होती.

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Před rokem +1

    सिंहगडावर टिळक निवास कसे काय?

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      टिळक अभ्यासासाठी आणि थोडं अरमसाठी एक शांत ठिकाण शोधत होते. जेथे आराम आणि अभ्यास होईल असे ठिकाणच्या शोधत असताना रामलाल नंदराम नाईक या व्यक्तीने १८८० साली सदरील बंगला लोकमान्य टिळकांना विकला. पूर्वी खरेदी विक्री सहज व्हायची.

  • @AENARKE
    @AENARKE Před rokem +1

    हा किल्ला कुठे आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      पुण्यापासून 20km अंतरावर

    • @AENARKE
      @AENARKE Před rokem +1

      Thanks 😊😊

  • @deepakjadhav3421
    @deepakjadhav3421 Před rokem +2

    *तान्हाजी* नाही साहेब, *तानाजी* म्हणा. खरं तर हिंदीत देखील *तानाजी* असंच म्हणायला हवं. प्रत्येक वेळी अमराठी लोकांचे बोटचेपे धोरण बरोबर नाही.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      बरं ठीक आहे परत लक्षात ठेवेन 🙏😊
      आता तर व्हिडिओ बनला आहे. परंतु पुढील वेळी आपली सूचना लक्षात ठेवेन.👍
      पण सोबतच तानाजी की तान्हाजी याचं मी स्वतः सुद्धा तज्ञाला विचारून खात्री करेन
      जय शिवराय

    • @anilbhandare8449
      @anilbhandare8449 Před rokem

      @@AllMarathi .

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Před rokem +1

      भाऊ 💐 थोडा थोडा बदल करून हे
      मनुवादी लोक जुना ईतीहास बदलत आहे
      जुना ईतीहासा मधे भी बदल केला आहे मन गोष्टी चा

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Před 8 měsíci +1

      तान्हाजी हेच खरे नाव आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 8 měsíci

      मलाही तेच वाटते

  • @user-nu1uv6iy9h
    @user-nu1uv6iy9h Před 11 dny +1

    Udaybhan ha rajput hota

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 11 dny

      हो न बरोबर आहे न पण मुघलांचीच चाकरीच करत होता तो

  • @devilsingh5027
    @devilsingh5027 Před rokem

    Ucchar nit karava nit bolave

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      Apan itihas aikawa bhasha hi pradeshik asate. Bhashemule itihas badalnar nahi. Gad pahava bhasha mahattvachi nahi. Changle kahi vatat asel tr te paha bhashekade durlaksh kara.

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 Před rokem +1

    जय भवानी जय शिवाजी

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      जय भवानी जय शिवराय

  • @bhausahebshelke3677
    @bhausahebshelke3677 Před rokem +1

    Har har mahadev

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      हर हर महादेव जय शिवराय