श्रीमंत बाजीराव पेशवे समाधीस्थळ, मध्यप्रदेश Bajirao Peshwe Samadhi

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2024
  • श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट प्रचंड उत्साही, पराक्रमी आणि शूरवीर योद्धा होते. त्यांनी स्वराज्यासाठी प्रचंड मोठे काम केले.त्यांची युद्धशैली खूप वेगळी होती.
    महापराक्रमी योध्याचे समाधीस्थळ मी या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे.
    आपण नक्कीच हे पहिल्यांदा पाहत असाल! कृपया व्हिडिओ इतरांपर्यंत share नक्की करा.
    #श्रीमंतबाजीरावपेशवेसमाधीस्थळरावेरखेडी
    #shrimantbajiraopeshawesamadhiraverkhedi
    #bajiraoballalsamadhi
    #बाजीरावबल्लाळसमाधी
    #माराठाइतिहास
    #रावेरखेडी
    #raverkhedi
    #बाजीरावमस्तानी
    #bajiraomastani
    #बाजीरावकाशीबाई
    #श्रीमंतपेशवाबाजीरावबल्लाळ समाधीकुठेआहे
    #बाजीरावबल्लाळमृत्यू
    #पेशवा बाजीराव बल्लाळ मृत्यू
    #deathofbajiraoballal
    #deathofshrimantpeshwa bajiraoballal
    #बाजीराव बल्लाळचामृत्यूकसा
    झाला
    #bajiraoballalchamrutyu kasazala
    #bajiraoballaldeath
    #bajiraoballallife
    #बाजीरावपेशवेमृत्यूकसाझाला

Komentáře • 220

  • @avdhootdeshpande61
    @avdhootdeshpande61 Před 6 měsíci +65

    या विराच्या अफाट कामगिरीचे उचित कौतुक महाराष्ट्राने अजूनही केले नाही ही खेदाची आणि दुःखाची बाब आहे...खरतर शरमेची...

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci +1

      खरं आहे👍

    • @Samadhang587
      @Samadhang587 Před 6 měsíci +1

      ब्राह्मण होता म्हणून
      ब्राह्माण द्वेष आपल्या पुरोगामी itihaskarachi देणगी आहे

    • @kumdeokashyap5826
      @kumdeokashyap5826 Před 5 měsíci +1

      सगळ्यात सडेल राजकारण महाराष्ट्रात आहे, रात्रीतून एका निर्जीव पुतळ्याचे (दादोजी कोंडदेव) उच्चाटन करणारे दळभद्री राजकारणी असतांना काय अपेक्षा करु शकतो,

    • @rakeshumaranikar4651
      @rakeshumaranikar4651 Před 5 měsíci +2

      Yala Bamani mhanun lok divachatat pn vistar Swarajyacha koni kela

    • @ishvershirsath525
      @ishvershirsath525 Před 4 měsíci +1

      फक्त ब्राम्हण द्वेष हेच एकमेव कारण,

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 Před 6 měsíci +44

    असा पेशवा परत होणे नाही,श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci +1

      🙏🏻

    • @pratapsinhpatil2448
      @pratapsinhpatil2448 Před 5 měsíci +2

      Asa durdarshi mahavir mahaparakrami vir hone nahi🙏

    • @shirishtambe9853
      @shirishtambe9853 Před 4 měsíci

      बाजीराव पेशवे हे केवळ महान योद्धाच नव्हते तर तितकेच कल्पक प्रशासक होते. त्यांनी देशाच्या विविध भागात राज्यपालांची नियुक्ती करण्याचा विचार केला आणि जबाबदाऱ्यांच्या नियुक्तीचे उत्कृष्ट कार्य केले. जसे की होळकर, सिंधी, गायकवाड, नागपूरचे भोसले. दुसरे थोर पेशवे म्हणजे सदाशिवराव आणि विश्वास राव. पानिपत युद्ध कधीच सोपे नव्हते. पेशव्यांच्या दहशतीमुळे पराभूत झालेला अब्दाली कधीही भारतात परतला नाही. जरी पेशवे त्यांच्या सेनापती मल्हारराव होळकरांशी मतभेदांमुळे पराभूत झाले. राघोबा दादा पेशवे हे सुद्धा महान योद्धा होते पण घरासमोरील दुर्बल पुरुष होते. सर्व राज्य जिंकून तो अट्टोक गेला. अट्टोक पाकिस्तान आहे. त्यानंतर माधवराव पेशवे हा आणखी एक विलक्षण योद्धा ज्याचा दुर्दैवाने वयाच्या ३२ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यामुळे शेंडी जानवेवाले हे योद्धे नव्हते.

    • @shirishtambe9853
      @shirishtambe9853 Před 4 měsíci

      म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांना इतिहास कळत नाही ते फालतू बोलतात

  • @balupachapure1775
    @balupachapure1775 Před 5 měsíci +21

    इतिहास शिकवताना ह्या योध्याचे नाव घेत नाही हे आपण मराठ्यांचा दुर्दैव जसे आम्हाला शिवाजी महाराज जसे संभाजी महाराज तसेच

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci +2

      तसेच पेशवा बाजीराव सुद्धा छत्रपतींच्या गादीचे इमानदार आणि शूरवीर 👍 यांना फक्त मस्तानी पुरते जास्त रंगवल्या गेले ही खेदाची बाब आहे.

  • @shantarampawar.
    @shantarampawar. Před 5 měsíci +12

    सर्व महाराष्ट्र बांधवांनी अवश्य या समाधीचे दर्शन करावेच.

  • @rajivkulkarni9643
    @rajivkulkarni9643 Před 5 měsíci +15

    प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने तरी अवश्य दर्शनास जावे 🚩🚩🚩🚩

  • @suhasgokhale7337
    @suhasgokhale7337 Před 5 měsíci +15

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना त्रिवार नमन

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 Před 6 měsíci +12

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मनाचा मुजरा 🙏🚩🇮🇳

  • @sandipkshirsagar8000
    @sandipkshirsagar8000 Před 6 měsíci +16

    जगातील ऐतिहासिक अपराजित योद्धा....

  • @purushottamsingh8162
    @purushottamsingh8162 Před 4 měsíci +3

    पेशवा बाजीरावजी को बार बार प्रणाम,आल मराठी युटुप चँनल को भी प्रणाम जो की आपने महाराज बाजीरावजी के समाधी को बताया, बाजीराव थे शेर हिंद के महिमा उनकी गाते रहो फिर एकबार नमन करता हुँ🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci +1

      दिल से शुक्रिया 🙏🙏🙏💕

  • @PURUSHOTTAMNAIK-yz7cr
    @PURUSHOTTAMNAIK-yz7cr Před 5 měsíci +6

    श्रीमंत बाजीराव पेशवे याःना कोटी कोटी नमन

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 Před 5 měsíci +5

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना शत शत नमन

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Před 4 měsíci +3

    स्तुत्य उपक्रम, व्हिडिओ चांगला वाटला ,अगदी आपण प्रत्यक्ष स्वतः भेट देत आहोत असा भास झाला, परिसर सुंदर आहे, नर्मदा नदीकाठी समाधी आहे ,पर्यटन स्थळ म्हणून चांगल्या प्रकारे विकसित करता येईल अशी जागा आहे, पर्यटकांची निवासाची सोय व्हावी यास्तव तिथे पर्यटन निवास असणे गरजेचे आहे,
    महाराष्ट्र शासनाने याबाबतीत पुढाकार घेणे आवश्यक आहे ,हर हर महादेव,,,,,

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      हो अगदी बरोबर आहे
      👍🙏🙏🙏🙏🙏

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar Před 4 měsíci

      @@AllMarathi आभारी आहे,,,,,
      हर हर महादेव 🚩🚩

  • @baluchemate8040
    @baluchemate8040 Před 5 měsíci +4

    बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी प्रणाम

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      🙏🙏

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Před 4 měsíci

      फक्त बाजीराव पेशवे नाही, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे म्हणा.
      दुरुस्ती करा, संकलित (edit) करा.

  • @arunpawle6452
    @arunpawle6452 Před 6 měsíci +7

    🌹🙏मानाचा मुजरा 🙏🌹

  • @chandrasenvagal409
    @chandrasenvagal409 Před 6 měsíci +6

    Great, Great, Great Bajirao
    Warrior,and Adminstrator,

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 Před 6 měsíci +7

    मी यंदा नववर्षाची सुरुवात करण्यासाठी रावेरखेडी येथे गेलो होतो.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      ग्रेट सुरुवात 👍👍👍😊

  • @29maharudrajoshi35
    @29maharudrajoshi35 Před 4 měsíci +2

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Před 5 měsíci +5

    Great warrior

  • @shubhangigodse8271
    @shubhangigodse8271 Před 5 měsíci +2

    Khup chan video the great martha

  • @Successful_924
    @Successful_924 Před 5 měsíci +3

    Ajinkya yoddha shrimant bajirao peshwe yancha vijay asho.
    Swarajya che rupantaran samrajyat karnare SHURVEER yoddha bajirao peshwe yanna trivar vandan🙏 🚩⚔️

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 Před 5 měsíci +6

    महत्वपुर्ण विडियो साठी खुब खुब अभिन्नदन व मनाचा मुजरा
    धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💕

  • @eagleeye1477
    @eagleeye1477 Před 4 měsíci +1

    जय महाराष्ट्र

  • @babuangane3877
    @babuangane3877 Před 5 měsíci +2

    छान माहिती धन्यवाद

  • @KomalSharma-mo9hs
    @KomalSharma-mo9hs Před 6 měsíci +4

    Jai ho Raje Sri Bajirao Peshwa
    Hindu Hirday Samrat, Koti koti naman 🙏🙏🙏🙏

  • @user-gq9ve9kn3m
    @user-gq9ve9kn3m Před 5 měsíci +1

    🕉🚩🔱🌼🌺जय भोलेनाथ जय महाकाल 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🙏🙏विनम्रपणे अभिवादन करत आहे

  • @durgadasvyavhare8485
    @durgadasvyavhare8485 Před 6 měsíci +3

    त्रिवार वंदन त्या विराला 💐💐💐

  • @praviningle5336
    @praviningle5336 Před 6 měsíci +3

    छान गुरुजी अनपेक्षित पणे व्हिडिओ समोर आला

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍😊

  • @ardavare
    @ardavare Před 5 měsíci +2

    A Great Man and brave solder

  • @sadanandsawant3262
    @sadanandsawant3262 Před 5 měsíci +2

    मध्य प्रदेश सरकारने स्मारकाचे यथोचित जतन करावे डाग डुजी कलर करण्याची गरज आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      महाराष्ट्र सरकारने तसा पत्रव्यवहार म प्र सरकारला करायला हवा

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 5 měsíci +1

    👌👌👍👍🚩🚩👏👏

  • @pradipbhurke3322
    @pradipbhurke3322 Před 5 měsíci +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 Před 6 měsíci +1

    Kup chan vedio ❤

  • @rajendragandi5410
    @rajendragandi5410 Před 4 měsíci

    Dhanya dhanya ho..manache Vandana

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 Před 6 měsíci +2

    Great

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Před 4 měsíci +1

    अद्वितीय योद्धा, भव्य स्मारक व्हावे.

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 Před 4 měsíci

    Khup chan video...thanks

  • @ashoklagu9786
    @ashoklagu9786 Před 5 měsíci +1

    🙏🙏🌹🌹

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Před 6 měsíci +2

    khupch Chan Mahit 🚩🚩🚩🙏

  • @yogeshparadkar3493
    @yogeshparadkar3493 Před 6 měsíci +1

    🙏🚩🙏

  • @user-vm3ix6dp3t
    @user-vm3ix6dp3t Před 6 měsíci +1

    💯👃

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal6558 Před 6 měsíci +2

    I salute shrimant पेशवा बाजीराव.

  • @sarangjoshi7010
    @sarangjoshi7010 Před 6 měsíci +1

    🙏🙏🙏❤️

  • @mahadevkarade9099
    @mahadevkarade9099 Před 4 měsíci +1

    🙏🙏👌

  • @rockyvekhande882
    @rockyvekhande882 Před 4 měsíci

    हर हर महादेव

  • @babuangane3877
    @babuangane3877 Před 5 měsíci +1

    ग्रेट मराठा बाजीराव पेशवा

  • @bhagwatnavghare5086
    @bhagwatnavghare5086 Před 6 měsíci +2

    Very nice sir.

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 Před 5 měsíci +1

    Greatest Indian Warrior shrimant Bajirao peshawe

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Před 5 měsíci +1

    Nice video and information.

  • @mahee1514
    @mahee1514 Před 6 měsíci +1

    ❤❤🎉🎉🎉❤❤❤

  • @PrasadCalifornia
    @PrasadCalifornia Před 4 měsíci

    🙏🙏🙏

  • @sudamkute5656
    @sudamkute5656 Před 4 měsíci +1

    रणधुरधर ' शूरवीर ' उत्कृष्ट सेनानायक ' वाऱ्याच्या वेगाने सैन्याच्या हालचाली करणारा ' शभूला काही समजण्या अगोदर मात देणारा ' थोरले शिव छत्रपती राज्यांच्यानंतर मराठा साम्राज्य संस्थापक ' व स्वामीनिष्ठ अशा कितीही उपाध्या लावल्या तरी कमी पडतील असा मराठ्यांच्या इतिहासातील गौरवशाली नरश्रेष्ठ पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 Před 5 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakmestry9280
    @deepakmestry9280 Před 6 měsíci +2

    Trivar mujra ,Om shanti

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Před 4 měsíci +1

    महान योद्धा

  • @ashwiniwagh2297
    @ashwiniwagh2297 Před 5 měsíci +1

    माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @gnpatroshinde4985
    @gnpatroshinde4985 Před 4 měsíci +1

    ❤❤❤ अभिनंदन

  • @user-sy6ew8hk3e
    @user-sy6ew8hk3e Před 6 měsíci +1

    Jai.maharastra.jaikarm.bhumi

  • @ramlingtelang8885
    @ramlingtelang8885 Před 4 měsíci +1

    हिन्दू ह्रदय सम्राट बाजीराव पेशवे

  • @jayantmahurkar5677
    @jayantmahurkar5677 Před 4 měsíci +1

    The great warrior shreemant bajirao peshava

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 Před 4 měsíci +2

    द ग्रेट मराठा सल्तनत जयहिंद

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 Před 4 měsíci +1

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानचा मुजरा

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 Před 4 měsíci +1

    After Chh.shivaji Maharaj and chh.sambaji Maharaj Bajirav peshawar not only save but also extended maratha samrajya.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      Correct

    • @vt473
      @vt473 Před 4 měsíci +1

      अजिंक्य शूरवीर पेशवा!

  • @sunrise7371
    @sunrise7371 Před 6 měsíci +1

    Nice

  • @babuangane3877
    @babuangane3877 Před 5 měsíci +2

    ऑल मराठी चॅनेल धन्यवाद

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n Před 4 měsíci

    || जय बाजीराव || ❤🙏🚩

  • @user-tx9of4ez6v
    @user-tx9of4ez6v Před 4 měsíci +1

    Great yodha

  • @goodboy_123
    @goodboy_123 Před 5 měsíci +1

    सर आमच्या सासवडला बाळाजी विश्वनाथ यांची समाधी आहे एक वेळ भेट द्या..

  • @nileshpatil6223
    @nileshpatil6223 Před 4 měsíci +1

    AANA CHAHIYE TUMHARE PURVAJOKO DEKHNE

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      किती छान बोलली ती माऊली

  • @vitthalkavhar3908
    @vitthalkavhar3908 Před 6 měsíci +1

    वा तुम्हाला एकुन या ठिकाणावर जाण्याची उत्सुकता वाढली

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar2892 Před 4 měsíci +1

    काय अवस्था आहे समाधीची महाराष्ट्र सरकारने लक्ष दयावे

  • @dipakmeshram1836
    @dipakmeshram1836 Před 6 měsíci +1

    त्रिवार वंदन !

  • @user-ux2dp5yl9v
    @user-ux2dp5yl9v Před 5 měsíci +1

    दोन वेळा ओंकारेश्वर ला जाण्याचा योग आला परंतु ऐवढ्या मोठ्या सेनानी चे समाधीस्थळ जवळ आहे हे माहीत नव्हते पुढील वेळी नक्की

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      नक्की जा 👍👍 महाराष्ट्रातल्या लोकांनी अवश्य जावे...👍 जाऊन आले की परत comment करा इथे आनंद वाटेल

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp Před 5 měsíci +1

    Gret yodha hidu swarajya rakshak

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 Před 6 měsíci +1

    मला देखील दर्शन घयायांचेय मनाचा मुजरा करायचाये आपले खुप खूप आभार

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhasamarth5327
    @surekhasamarth5327 Před 6 měsíci +1

    Khup chan explanation

  • @user-mj6fu1hm7d
    @user-mj6fu1hm7d Před 6 měsíci +4

    मराठा रक्षणार्थ बाजीराव पेशवे लढले त्यांना शतश प्रणाम

  • @user-fj4ov3yw2j
    @user-fj4ov3yw2j Před 2 měsíci

    The Great Maratha

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 Před 4 měsíci +1

    Maharashtra government has neglected samathi of Bajirav peshawa.

  • @mahendrabirla5026
    @mahendrabirla5026 Před 5 měsíci +1

    Mere gaav me hi h

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      Waa kya bat hai 👌👌👌👌🙏🙏

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 Před 4 měsíci

    मिलिटरी जिनियस थोरले बाजीराव साहेब पेशवे

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 6 měsíci +1

    मस्तानी ची समाधी

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      महाराष्ट्रात अगरकरवाडी

  • @shirishtambe9853
    @shirishtambe9853 Před 4 měsíci

    तुम्ही ब्राह्मणाची स्तुती करत आहात, मला खूप आनंद झाला आहे. आटकेपर्यंत ध्वजारोहणही ब्राह्मणानेच केले. आज आपण सर्व ब्राह्मणांविरुद्ध द्वेष पसरवत आहोत. आम्ही ब्राह्मणांना मारण्यासाठी धडपडत आहोत. वाह साहेब काय न्याय आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      येथे ब्राह्मण किंवा इतर हा प्रश्नच नाही बाजीराव ग्रेट होते आणि त्यांची स्तुती करणे आपले कर्तव्य आहे छत्रपतीच्या गादीशी प्रामाणिक असलेले बाजीराव पेशवा एक महापराक्रमी योद्धा होते.
      आजचे राजकारण आणि ब्राह्मणद्वेष किंवा इतर जे काही असतो ते परंतु त्याने बाजीरावाचा पराक्रम कमी होत नाही.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 5 měsíci +1

    पण त्या काळातील लोकांनी बाजीरावाचा पूत्र शमशेरला दुजा भाव केला.
    (एक महान चुक होती.)

    • @Successful_924
      @Successful_924 Před 5 měsíci +3

      Kon manla aas? Please read history
      Kashibai yanni samsher bahadur yaana aaplya mula pramanes vagvla hota.
      Jar samsher bahadur yancya sobat bhedbhav jhala aasta tar te panipat chya yuddhat peshwyan sobat shahid jhale naste .
      Shrimant bajirao peshwa ki jai
      Jai bhavani jai shivray 🚩🚩🚩

  • @user-tp5jf4mp6y
    @user-tp5jf4mp6y Před 4 měsíci +1

    एक विनंती आहे की, thumbnail वर जो त्या star कपूर चा photo लावलेला आहे तो कृपया काढून टाका. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे स्वतःचे चित्र आहे ते तेथे thumbnail वर लावा. कारण तो star कपूर कोणत्याही कोनातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे दिसलेला नाही, दिसत नाही कारण तो तसा नाहीच.
    श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे आत्यंतिक प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि अनन्यसाधारण महाप्रचंड अपराजित अजिंक्य योद्धा होते, कमालीचे तेज मुखावर होते जे परदेशातून घेतलेल्या रंगरंगोटीतून (make up) येत नसते.
    कृपया तो photo काढून टाकून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे स्वतःचे चित्र तेथे लावा. आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे शीर्षकामध्ये म्हणावे त्यांच्या नावामध्ये थोरले हा शब्द आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      Thumnail बदलला आहे 👍🙏😊

  • @Mototrack-M
    @Mototrack-M Před 5 měsíci +1

    त्या काळी किती स्त्रिया सती गेल्या माहीत ahey ka कोणाला

  • @nishantsawale366
    @nishantsawale366 Před 5 měsíci

    Samadhi ch artha kalarto ka ?

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      तू सांग न मग

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      तुझ्यासारखे अकलेचे तारे तोडणारे अनेक गाढव महाराष्ट्रात आहेत त्यापैकीच तू एक असावा. समाधी चा अर्थ सांग जरा

    • @nishantsawale366
      @nishantsawale366 Před 5 měsíci +1

      @@AllMarathi Sir, tumhi 100000 follower lavakarach Purna karnar aher asha faltu comments reply det jau nka

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      @@nishantsawale366 Ok Thanks 👍😊🙏

  • @shashankjoshi6808
    @shashankjoshi6808 Před 6 měsíci +3

    असा थोर आणि महापराक्रमी बजीराव मात्र महाराष्ट्रात दुर्लक्षिले गेले.दुर्दैव

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      खरं आहे. बाजीराव फक्त मस्तानी पुरते ठेवले

  • @padmakarahirrao1194
    @padmakarahirrao1194 Před 6 měsíci +1

    Shift to pune

  • @gopalchomwal2386
    @gopalchomwal2386 Před 2 měsíci +1

    हि फार दुख आणी खेद जनक बाब आहे की आपन आपल्या शूर वीर योद्धा यांना पन जाति पाती मध्ये ओळखत असतो? आणी आता चे राजकारणी या मध्ये कारणी भूत आहेत? फारच शर्मे ची बाब आहेत?

  • @onkarlokhande8571
    @onkarlokhande8571 Před 5 měsíci +1

    Maharashtra government ne pudhkar ghywa

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Před 5 měsíci +2

    सच हमेशा कडवा होता है

  • @shivgovindsaini2000
    @shivgovindsaini2000 Před 4 měsíci

    Har Har Mahadev

  • @shivgovindsaini2000
    @shivgovindsaini2000 Před 4 měsíci

    🚩🚩🚩🚩🚩

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar Před 5 měsíci +1

    Viratt virr bajiy rav

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar Před 5 měsíci +1

    Jiy luitrey biltkariy hotey tiy aj majair mandun lakhvo hindu chaa pisaa khatt basley aney jo rajaa Hindu sathiy ahvoo raitri zhatlla tiy samadhiy sthill

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Před 5 měsíci +1

    रावेर खेडी येथे समाधी आहे.रावेर हे जळगाव जिल्हा , पूर्वीचा कान्हा. देश व अपभ्रंश खान्देश मधला एक तालुका आहे.रावेरखेडी रावेर जवळ
    पण बऱ्हाणपूर म्हणजे मध्य प्रदेशात आहे.
    VdO वाले, आम्हाला एव्हढं कारने दामादायचे कारण नव्हते. तो तुमचा मुर्खपणा झाला

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 5 měsíci

      मूर्ख माणसा पेशवा बाजीराव वरील पुस्तके वाच, इतिहास माहीत करून घे

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar Před 5 měsíci +1

    Tasey virr 2raaa honey nhiy apn nastta tairr aj hindu jivintt rhiley nastey

  • @hindustanakhada
    @hindustanakhada Před 4 měsíci

    स्वराज्य स्थापन शिवराय यांनी केले पण स्वराज विस्तार हिंदुस्थान मध्ये बाजीराव यांनी केल

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 4 měsíci

      स्वराज्य स्थापना शिवरायांनी केले त्यांनीच दक्षिणेपर्यंत वाढवले सुद्धा त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी अफाट कामगिरी क3ली, त्यानंतर महाराणी ताराराणी, संताजी ,धनाजी असे अनेक बाजीरावांच्या आधी होतेच ज्यांनी विस्तार केला. आणि पेशवाई मध्ये बाजीरावांनी सुद्धा छत्रपतींच्या गादिशी प्रामाणिक राहून स्वराज्य विस्तार केला.👍