All Marathi
All Marathi
  • 154
  • 8 790 017
Sahastrakund Waterfall Nanded / सहस्रकुंड धबधबा जि नांदेड #Sahastrakundwaterfall #सहस्रकुंडधबधबा
पैनगंगा नदीवरील नयनरम्य धबधबा एकदा नक्की पहा. आपल्याला जाण्याची इच्छा आणि मोह नक्की होईल.
#सहस्रकुंड_धबधबा #sahastrakundwaterfall2024 #Nanded
चिखलदरा हिल स्टेशन चा व्हिडिओ इथे पहा
czcams.com/video/3EHqR-BtCZo/video.html
👆👆👆
पावसाळ्यातच नव्हे तीनही ऋतू मध्ये भेट देण्यासारखे आणि विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा हिल स्टेशन एकदा तरी अवश्य भेट द्या.
zhlédnutí: 2 214

Video

महास्वच्छता मोहीम ऋणमोचन - कर्मयोगी गाडगे महाराज यांची कर्मभूमी
zhlédnutí 599Před 14 dny
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ही स्वछता मोहीम राबविण्यात आली. छत्रपती तरुण मित्रमंडळ वाशिम नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन पथक वाशिम तथा हिंदवी परिवार वाशिम या सर्वांच्या विद्यमाने ही मोहीम आयोजित केली होती. #ऋणमोचन #Rinmochan #रूनमोचन #रूनमोचन कृपया अधिक व्हिडिओ साठी चॅनल नक्की Subscribe करा
खंबाटकी घाट / Khambataki Ghat
zhlédnutí 707Před měsícem
सह्याद्रीमध्ये प्राचीनतेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे दडलेली आहेत. हि सर्व प्राचीनतेची साक्ष देणारी ठिकाणे काही आडवाटांवर वसलेली आहेत तर काही मुख्य महामार्गांवर वसलेली आहेत. महाराष्ट्राच्या प्राचीनतेच्या इतिहासाची साक्ष देणारे एक ठिकाण वसलेले आहेत प्रत्यक्ष खंबाटकी घाटामध्ये. आता हा विचार कराल की खंबाटकी घाटामध्ये कोणते असे ठिकाण आहे कारण हा खंबाटकी घाट म्हणजे मुंबई-बंगळूर(बेंगलोर) हमरस्त्यावरील ...
आंबेनळी घाट - महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घाट / Ambenali Ghat / हा घाट आहे की मरणवाट?
zhlédnutí 1,9KPřed měsícem
हा घाट रस्ता एकूण 40 km आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पासून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पर्यंत हा घाट आहे. जीव मुठीत घेऊन आणि श्वास रोखून प्रवास करावा लागतो असा घाट! #आंबेनळीघाट #ambenali_ghat #ghatroad प्रतापगड संपूर्ण व्हिडिओ 👇👇 czcams.com/video/PlxajFD65Q8/video.html
प्रतापगड / Pratapgad - गाईड कडून संपूर्ण माहिती/इतिहास सर्व प्रसंग ऐका
zhlédnutí 1,3KPřed měsícem
प्रतापगड आठवला तर आठवतो तो महाराजांनी केलेला महापराक्रम!!! होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी प्रतापगड हा राजांनी बांधलेल्या किल्यापैकी एक किल्ला! जेव्हा १६५९ ला स्वराज्यावर अफजलखानाच्या रूपाने प्रचंड मोठे संकट आले तेव्हा याच गडाच्या पायथ्याशी त्या संकटाला महाराजांनी फाडून टाकले आणि पराक्रम केला. या गडाचा संपूर्ण इतिहास अतिशय जाणकार असलेले प्रतागडाचे गाईड आनंद उतेकर सरांकडू नक्की ऐका. आपल्या अंगाव...
केदारनाथ दर्शन / Kedarnath Darshan / Kedarnath Temple Uttarakhand / #kedarnath
zhlédnutí 496Před 2 měsíci
उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मंदिर जगप्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे. #kedarnath #केदारनाथ #uttarakhand
ऐतिहासिक, पौराणिक पुतळा बारव, सिंदखेडराजा
zhlédnutí 736Před 3 měsíci
यादवकालीन असलेली पुतळा बारव एकदा अवश्य पहा. विदर्भाची ऐतिहासिक काशी असलेल्या सिंदखेडराजा येथे हजारो वर्षे जुनी बारव अवश्य पहा. इतिहास संशोधक प्रा रवी बाविस्कर सरांच्या तोंडून इतिहास ऐका #बारव #barav #sindkhedraja
बुलढाणा घाट / राजूर घाट पाहला का? Buldhana Ghat
zhlédnutí 1,3KPřed 3 měsíci
अजिंठा डोंगररांगेतील असलेला हा खूप मोठा घाट रस्ता! जणू काही थंड हवेच्या ठिकाणी आलो असा भास होतो. #buldhanaghat #ghat #घाट हा घाट मोठा आणि निसर्गरम्य आहे. बुलढाणा घाट किंवा राजूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. राजूर हे गाव मोताळा तालुक्यामधील आहे. बुलढाणा ते मलकापूर मार्गावर हा घाट आहे. सुरुवातीला डाव्या बाजूला बालाजी मंदिर आहे. त्यानंतर लगेच हा घाट सुरू होतो. #बुलढाणा #बुलढाणाघाट #घाटरस्ता #buldhana ...
इथेच संभाजी राजाची हत्या केली - छत्रपती संभाजीराजे समाधीस्थळ वढू-तुळापूर #sambhajimaharajmrutyu
zhlédnutí 1KPřed 4 měsíci
जिव्हा बाहेर काढून, डोळे फोडून, शरीराचे एक एक अवयव वेगळे करून शेवटी मस्तक कलम करून प्रचंड हाल करून 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची औरंजेबाने हत्या केली होती. #संभाजीमहाराज #sambhajimaharaj #sambhajimaharajmrutyu ‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग। ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग। त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’ या कवितेचा अर्थ ...
तरुण नवरा बायकोने लक्षात ठेवा - आज असे जगा की उतारवयात पश्चाताप यायला नको
zhlédnutí 1,5KPřed 4 měsíci
तरुणपणी नको त्या गोष्टीत व्यर्थ वेळ घालवला तर म्हातारपणात पश्चातापशिवाय हातात काहीच येत नाही. त्यामुळे आज हातात असणारा वेळ गमावू नका भरभरून जगा. #नवराबायको #navrabayko #पतीपत्नी
राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेडराजा/ Rajmata Jijau Birth Place
zhlédnutí 747Před 6 měsíci
#राष्ट्रमाताराजमाता जिजाऊजन्मस्थळ #राजमाताजिजाऊमासाहेबजन्म #rashtramatarajmatajijaubirthplace #rajmatajanmasthal #rashramatajijamatajanmasthal #jijamatajanmasthal #jijabaijanmasthal #जिजाबाईजन्मस्थळ #जिजामाताजन्मस्थळ #सिंदखेडराजा #sindkhedraja #लखुजीरावजाधवराजवाडा #lakhujiraojadhaorajwada #sinkhedrajadarshan #sindkherajaparyatan #सिंदखेडराजापर्यटन #छत्रपतीशिवाजीमहाराजमामाचेगाव #shivajimaharajma...
श्रीमंत बाजीराव पेशवे समाधीस्थळ, मध्यप्रदेश Bajirao Peshwe Samadhi @AllMarathi
zhlédnutí 72KPřed 6 měsíci
श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट प्रचंड उत्साही, पराक्रमी आणि शूरवीर योद्धा होते. त्यांनी स्वराज्यासाठी प्रचंड मोठे काम केले.त्यांची युद्धशैली खूप वेगळी होती. महापराक्रमी योध्याचे समाधीस्थळ मी या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. आपण नक्कीच हे पहिल्यांदा पाहत असाल! कृपया व्हिडिओ इतरांपर्यंत share नक्की करा. #श्रीमंतबाजीरावपेशवेसमाधीस्थळरावेरखेडी #shrimantbajiraopeshawesamadhiraverkhedi #bajiraoballalsam...
Ujjain Corridor / डोळे दिपतील असा उजैन चा कॉरिडॉर #ujjain #ujjaincorridor #उज्जैनकॉरिडॉर
zhlédnutí 1,1KPřed 8 měsíci
Ujjain Corridor / डोळे दिपतील असा उजैन चा कॉरिडॉर #ujjain #ujjaincorridor #उज्जैनकॉरिडॉर
विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते? परपुरुषाकडे आकर्षित का होते? #नवराबायको #navrabayko
zhlédnutí 241KPřed 8 měsíci
विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते? परपुरुषाकडे आकर्षित का होते? #नवराबायको #navrabayko
इच्छापुर देवी दर्शन / Icchapur Devi Darshan #इच्छापुर #icchapur
zhlédnutí 921Před 9 měsíci
इच्छापुर देवी दर्शन / Icchapur Devi Darshan #इच्छापुर #icchapur
आदिशक्ती तुळजाभवानी दर्शन Tuljabhavani Darshan #तुळजाभवानी #Tuljabhavani #आदिशक्ती
zhlédnutí 1,3KPřed 9 měsíci
आदिशक्ती तुळजाभवानी दर्शन Tuljabhavani Darshan #तुळजाभवानी #Tuljabhavani #आदिशक्ती
Maheshwar महेश्वर, मध्यप्रदेश - भक्ती आणि सुवर्ण इतिहास असणारे ठिकाण #Maheshwar #महेश्वर
zhlédnutí 1,9KPřed 9 měsíci
Maheshwar महेश्वर, मध्यप्रदेश - भक्ती आणि सुवर्ण इतिहास असणारे ठिकाण #Maheshwar #महेश्वर
अंगावर शहारे आणणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील व्याख्यान #छत्रपती_संभाजी_महाराज
zhlédnutí 534Před 10 měsíci
अंगावर शहारे आणणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील व्याख्यान #छत्रपती_संभाजी_महाराज
Chandrayan - 3 Successful Landing #चंद्रयान 3 #chandrayan 3 #chandrayan_3_live
zhlédnutí 1,3KPřed 11 měsíci
Chandrayan - 3 Successful Landing #चंद्रयान 3 #chandrayan 3 #chandrayan_3_live
#शिर्डी - साईबाबा दर्शन Saibaba Darshan Shirdi#Shirdi #Saibaba#Shirdidarshan #साईबाबा @AllMarathi
zhlédnutí 1,7KPřed 11 měsíci
#शिर्डी - साईबाबा दर्शन Saibaba Darshan Shirdi#Shirdi #Saibaba#Shirdidarshan #साईबाबा @AllMarathi
नाशिक - काळाराम मंदिर | Kalaram Mandir Nashik #काळारामंदिर #Kalarammandir #Nashik @AllMarathi
zhlédnutí 19KPřed rokem
नाशिक - काळाराम मंदिर | Kalaram Mandir Nashik #काळारामंदिर #Kalarammandir #Nashik @AllMarathi
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Tryambakeshwar Jyotirling Darshan #त्र्यंबकेश्वर #tryambakeshwar
zhlédnutí 6KPřed rokem
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Tryambakeshwar Jyotirling Darshan #त्र्यंबकेश्वर #tryambakeshwar
भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन/Bhimashankar Jyotirling #bhimashankar_jyotirling #भीमाशंकर
zhlédnutí 79KPřed rokem
भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन/Bhimashankar Jyotirling #bhimashankar_jyotirling #भीमाशंकर
सप्तशृंगी गडाचा घाट | Saptashrungi Gad Ghat | saptashrungi devi ghat #Saptashrungi #saptashrungigad
zhlédnutí 682Před rokem
सप्तशृंगी गडाचा घाट | Saptashrungi Gad Ghat | saptashrungi devi ghat #Saptashrungi #saptashrungigad
सप्तशृंगी देवी दर्शन वणी | Saptashrungi Devi Vani | samptashrungi mata vani #सप्तशृंगी #Saptashrungi
zhlédnutí 4KPřed rokem
सप्तशृंगी देवी दर्शन वणी | Saptashrungi Devi Vani | samptashrungi mata vani #सप्तशृंगी #Saptashrungi
विदर्भातील या ठिकाणी गांधीजी 10 वर्ष राहिले | Sevagran Ashram | सेवाग्राम आश्रम
zhlédnutí 521Před rokem
विदर्भातील या ठिकाणी गांधीजी 10 वर्ष राहिले | Sevagran Ashram | सेवाग्राम आश्रम
सोन्याची #जेजुरी खंडोबा दर्शन/Sonyachi Jejuri #KhandobaDarshan #jejuri#जेजुरी #खंडोबा @AllMarathi
zhlédnutí 1,7KPřed rokem
सोन्याची #जेजुरी खंडोबा दर्शन/Sonyachi Jejuri #KhandobaDarshan #jejuri#जेजुरी #खंडोबा @AllMarathi
Raigad Fort | रायगड किल्ला / संपूर्ण रायगड किल्ला Vlog #रायगड #Raigad #रायगडकिल्ला
zhlédnutí 1,1KPřed rokem
Raigad Fort | रायगड किल्ला / संपूर्ण रायगड किल्ला Vlog #रायगड #Raigad #रायगडकिल्ला
Pachad - Jijamata Samadhi | राजमाता जिजाऊ समाधीस्थळ, पाचाड | रायगडाचा पायथा जि रायगड
zhlédnutí 2KPřed rokem
Pachad - Jijamata Samadhi | राजमाता जिजाऊ समाधीस्थळ, पाचाड | रायगडाचा पायथा जि रायगड

Komentáře

  • @RiteshDagade
    @RiteshDagade Před 22 hodinami

    खूप छान सांगितले दादा

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 22 hodinami

      @@RiteshDagade धन्यवाद

  • @matsyagandhawadekar4795

    Mi tr 12 वर्ष राहिली चिखलदरा येथे खूप छान वाटते 🌲🌿🌴🌵🪴🌱🌾

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 2 dny

      ग्रेट !!! म्हणजे 12 वर्ष प्युअर ऑक्सिजन घेतला आपण!! आपले निश्चित 2 वर्ष तरी वय वाढले असे समजायला हरकत नाही.👍👍👍☺️ विदर्भाचे नंदनवन!!!

  • @vishwasraopatil9818

    khupa ch chhan

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 2 dny

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 Před 2 dny

    अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 2 dny

      @@ganeshparihar8342 मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Před 2 dny

    🙏🙏

  • @manojshelke7326
    @manojshelke7326 Před 3 dny

  • @udaysansare3117
    @udaysansare3117 Před 3 dny

    ❤ shree gan ganat bote ❤

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 2 dny

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishuishwar8474
    @vishuishwar8474 Před 3 dny

    🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 3 dny

      अप्रतिम!!!👌👌 खूप सुंदर!!! शब्द अपुरे कवितेच्या स्तुतीला!!!👍👍👌👌💐

  • @ManekhaPathan
    @ManekhaPathan Před 3 dny

    मी एक महिना कमांडो कोर्स करिता या ठिकाणी होतो

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 2 dny

      ग्रेट 👍👍👍👍

  • @ShivjiGund
    @ShivjiGund Před 3 dny

    अतीशय छान

  • @mahadevtembe1658
    @mahadevtembe1658 Před 3 dny

    🙏🙏🙏🙏

  • @jayashreeshende1366

    Khub chan

  • @vijayshende6295
    @vijayshende6295 Před 4 dny

    पाऊस येणार असल्यास टिटवी आवाज देते. तिच्या आवाजात अपशकुन शोध घेणे ही आपली मानसिक दर्बलता असावी..!

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 4 dny

      पाऊस येणार असल्यासही टिटवी आवाज करते ही अजून एक माझ्यासाठी नवीन माहिती आहे. आणि अपशकुन घेणे ही तर आहेच मानवी दुर्बलता!👍

  • @girishhekare8011
    @girishhekare8011 Před 4 dny

    अत्यंत छान आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 4 dny

      @@girishhekare8011 मनःपूर्वक धन्यवाद 🥰🙏🏻

  • @surekhasamarth5327
    @surekhasamarth5327 Před 5 dny

    Superb... Ani khup chan mahiti

  • @DRS925
    @DRS925 Před 5 dny

    उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यात आहे....

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 5 dny

      @@DRS925 हो बरोबर व्हिडिओ आपलोड केल्यानंतर लक्षात आले 🙏🏻😊 धन्यवाद

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 Před 5 dny

    Nice Information given 🚩🚩

  • @jayshreerajurkar6215

    Renuka mateche darshn zale khup orsan vatle

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 5 dny

      @@jayshreerajurkar6215 धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊

  • @gajanankute5795
    @gajanankute5795 Před 5 dny

    Nice video😊

  • @ganeshmusale8239
    @ganeshmusale8239 Před 6 dny

    अतिशय अप्रतिम माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 5 dny

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @arjunwarghet6607
    @arjunwarghet6607 Před 6 dny

    खूप छान माहिती भाऊ..पण उमरखेड तालुका हा यवतमाळ जिल्ह्यात आहे नांदेड मध्ये नाही.

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 6 dny

      @@arjunwarghet6607 हो बरोबर आहे व्हिडिओ एडिट करून अपलोड केल्यानंतर लक्षात आले

  • @firozsaiyad9311
    @firozsaiyad9311 Před 6 dny

    खूप छान माहिती

  • @santoshdeole3449
    @santoshdeole3449 Před 6 dny

    अप्रतिम माहिती 👍🏼

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 6 dny

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🥰

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 Před 6 dny

    खुप छान माहिती 🎉

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre42 Před 7 dny

    गुळवेल कशी ओळखावी याबद्दल खूपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 7 dny

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙏😊

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Před 8 dny

    तिच्या या समस्या निर्माण करण्यासाठी भरपूर जण कारणीभूत आहे सरकार संविधान कायदा कानून सरकारी दप्तर क्योंकी बार बहुत सारे सिस्टम से जोड गई है महिला क्यूकी महिला ते कुटुंब मजबूत बनाती है आर्थिक स्थिती डेव्हलप करने वाली सिस्टम जो उसके जरूर को देखकर उसकी परिस्थिती यो का दुरुपयोग या फायदा उठाने की कोशिश करता येणारे सोचने वाली बात है

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Před 8 dny

    Uske liye Aaj ka Kanoon aur Kalyug ki soch karni bhoot hai kyunki mahangai ke Karan har EK vyast jivan mein har ek vyast hai itni hai 24 ghanta kam karke bhi koi Samadhan santusht nahin hai tu asali santushti ke liye samay milta kahan hai lekin iske liye arthik sthiti develop karne Wale bahut system javabdar hai Sanskriti ko good evening

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Před 8 dny

    Sabki yahi soch yahi Sanskriti thi lekin kuchh Kanoon kayde ne kya angreji kanuni mahilaon ko anchahe kuchh Kanoon ke sath Di gai iski baje Patti ki majburiyan ignore karne ki power usmein a gai kyunki har EK ichcha Puri karna karne ka prayas prayas purush karta hai FIR uske liye samay bhi bahut lagta hai na yah majburi ko accept nahin karti isliye space soch vichar hona bahut avashyak hai good morning

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Před 8 dny

    Kyunki har EK ki samasya hai bahut aham Mudda hai sochne wali baat hai🎉

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Před 8 dny

    Purush ki majburiyan mahangai ke Karan 24 ghante kam karna padta hai sab suvidha mahila ko to chahie lekin uske bad lekin purush ko iske liye 24 ghanta kam karna padega to uski har EK ichcha Puri hoti hai lekin FIR uske pass uske usko dene ke liye samay nahin hota yah baat na Kanoon accept Karta hai sanvidhan accept Karta nahin Sarkar bhi accept Karta nahin aur vah vah jutane Wale bhi accept karte sochne wali baat hai purush kiske pass jaega good morning

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 7 dny

      Apne samay nikalkar sahi statementsm diya 👍👍😊

  • @chpmaharashtra
    @chpmaharashtra Před 8 dny

    खूप छान सर

  • @AllMarathi
    @AllMarathi Před 8 dny

    youtube.com/@allmarathi?si=lBVfdvlOvMXTU7Gj

  • @MadhuriGitte
    @MadhuriGitte Před 9 dny

    So beautiful sir😊😊

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Před 12 dny

    दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 12 dny

      @@rahulmatte24 🙏🙏🙏🙏🥰

  • @khanderaomankar8648
    @khanderaomankar8648 Před 13 dny

    जय भगवानबाबा

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 13 dny

      @@khanderaomankar8648 🙏🙏🙏🙏

  • @vijay1444P
    @vijay1444P Před 14 dny

    भांडताच कशाला😢😢😢😢😢😢😢 समजून घ्या वाद करू नका

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před 14 dny

    आम्ही सुद्धा याच घाटातून रात्रीच्या वेळेस साताऱ्या कडून महाड कडे पुढे अलिबागला गेलो आहे. प्रचंड भीती वाटली .गाडीत फक्त तिघे जण होतो आम्ही. घाट उतरताना संपता संपत नव्हता. कृपया जायचा योग आला तर रात्री कोणीही जाऊ नका या रस्त्याने. कारण मध्यंतरी काहीच नाही.

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 14 dny

      बरोबर आहे. हा घाट 40km आहे. आणि तुम्ही रात्रीला गेले म्हणजे जरा भीतीच वाटणार!!!

  • @sandhyasonndkar1775
    @sandhyasonndkar1775 Před 14 dny

    खूप सुंदर विचार तुम्ही मांडले आहे आणि अगदी बरोबर सांगितले आहे, ...❤❤❤❤

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 14 dny

      @@sandhyasonndkar1775 मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @GaneshKolhe-bl3oz
    @GaneshKolhe-bl3oz Před 16 dny

    😊

  • @sairamgore3833
    @sairamgore3833 Před 16 dny

    Atishesh Sundar karykram Jhala Mishr Saheb

  • @sunildeshmukh322
    @sunildeshmukh322 Před 17 dny

    अप्रतिम सर

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@sunildeshmukh322 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @chandanraut6653
    @chandanraut6653 Před 17 dny

    मी सुध्दा भावनिक आधार शोधत रस्ता चुकणार होते, वेळीच सावरले......

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@chandanraut6653 हो मॅडम भावनिक आधारासाठी इतरांची गरज पडू शकते पण व्यक्तिपरत्वे त्यामध्ये फरक पडतो

  • @saienterprises1968
    @saienterprises1968 Před 17 dny

    Khupch chan 👍 sir

  • @RupaliParab-o4c
    @RupaliParab-o4c Před 17 dny

    💯💯💯💯. बरोबर खुप च छान मनातल बोलात

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@RupaliParab-o4c मनःपूर्वक धन्यवाद

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 17 dny

    छान उपक्रम आहे हा संदीप सर very nice video

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@anilchavan7573 मनापासून आभार

  • @sanjaykute388
    @sanjaykute388 Před 17 dny

    🌺🌺👌👌🌺🌺

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@sanjaykute388 🙏🙏🙏💐

  • @santoshdeole3449
    @santoshdeole3449 Před 17 dny

    अप्रतिम, सुंदर, खूपच छान

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@santoshdeole3449 धन्यवाद 🙏

  • @rajeshdeshmukh8072
    @rajeshdeshmukh8072 Před 17 dny

    खूपच छान

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@rajeshdeshmukh8072 मनःपूर्वक धन्यवाद

  • @shivajibhusare1026
    @shivajibhusare1026 Před 17 dny

    संदीपराव व टीम तुमची स्तुती करावी तेवढी कमीच आहे 💐💐

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@shivajibhusare1026 मनापासून धन्यवाद

  • @VasantAgast
    @VasantAgast Před 17 dny

    छान उपक्रम आहे...👌

    • @AllMarathi
      @AllMarathi Před 17 dny

      @@VasantAgast मनःपूर्वक धन्यवाद