शिवरायांच्या पहिल्या मंदिराचा थरारक आणि जगावेगळा इतिहास

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2023
  • शिवरायांचे भारतातील सर्वात पहिले मंदिर महाराष्ट्राबाहेर आहे!
    शिवरायांच्या पहिल्या मंदिराचा थरारक आणि जगावेगळा इतिहास.
    एक स्त्री मराठ्यांना नडली आणि शिवराय जिवंत असतानाच देव झाले!
    छत्रपती शिवराय त्यांच्या दक्षिण भारत मोहीमेवरुन परत येत असताना घडली एक थरारक घटना!... मराठ्यांच्या विजयी सैन्याला आडवे येण्याची हिंमत एका स्त्रीने केली!...या घटनेमुळेच बांधले गेले शिवछत्रपतींचे भारतातील सर्वात पहिले मंदिर!.... तेदेखील शिवराय जिवंत असतानाच बांधलेले!... विशेष म्हणजे हे मंदिर आहे महाराष्ट्राबाहेर आहे!....आजही येथील शिवरायमूर्तीची पूजाअर्चा चालूच आहे!
    कशी आहे ही शिवरायांची सर्वात पहिली मूर्ती? कुठे आहे हे मंदिर? कुणी बांधले? का बांधले? केव्हा बांधले? शिवरायांना त्यांचे हे दैवतरुप कसे प्राप्त झाले? हा सर्व इतिहास कसा प्रकाशात आला?
    एका जगावेगळ्या घटनेची विलक्षण हकीकत सादर झाली आहे.
    शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोणते? श्री शैल मल्लिकार्जून येथील स्मारक केव्हाचे आहे?
    शिवरायांच्या मंदिरांचा हा इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ShivrayMandir #FirstTepmle #BelvadiMallamma

Komentáře • 179

  • @saiecorp5646

    अतिशय सुंदर आणि स्फूर्तिदायक माहिती आपण दिली आहे... धन्यवाद..पुण्याजवळ फ्रेंच नागरिक गोतिए..ह्यानी आता आधुनिक काळात छ. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले आहे ह्याचे वैशिष्ट म्हणजे एका परकीय नागरिकाने शिवचरित्र जाणून व शिवाजी महाराजांचे दर्शन सगळ्यांना व्हावे ह्या हेतूने बांधले आहे..मंदिर बांधणी साठी सरकारी मदत धेतली गेली नाही.

  • @kaustubh54

    सर, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या इतिहासा सोबतच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी सरकार, तसेच मराठ्यांचे स्वातंत्र्यासमर या बद्दल माहिती ऐकायला खूप आवडेल 🚩

  • @krishnabhosale662

    साहेब तूमचे पण इतिहास कार्य यूट्यूब चया माध्यमातून होत आहे असेच कार्य करत रहा आमचा पाठिंबा आहे, तुमचे शिवकार्य असेच चालू राहो,जय शिवराय, जय शंभुराजे, जय जिजाऊ 🚩🚩🚩

  • @Rushikesh3052

    आपण सांगितलेल्या मंदिरांपैकी श्रीशैल २००८ साली, सिंधुदुर्ग आणि यादवाड २०१९ आणि पन्हाळा २०२० ला जाण्याचे भाग्य मला मिळाले...

  • @shivajiraodeasi5705

    छत्रपती शिवाजीमहाराज यांचयावरील आपले इतिहास संशोधन प्रशंसनीय आहे.सामान्य शिवप्रेमींना आपण अत्यंत मौलिक माहिती देण्याचे आपले कार्य खरोखरीच अंभिनंदनीय आहे.धन्यवाद

  • @jayashirke1368

    महाराजांना त्रिवार वंदन. खूप छान माहिती मिळाली.🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @deepakprabhune5006

    आपली शुद्ध मराठी भाषा, ओघवती निवेदन शैली, महान विषयावरील सखोल माहिती, सर्वच अप्रतिम! अप्रतिम !! अप्रतिम!!!

  • @sudhirpatil3706

    खणखणीत आवाजात शिवप्रभून चा इतिहास तुम्ही सांगत आहात, 🙏🌹 जय भवानी जय शिवराय 💪🙏

  • @marutiabagole2567

    सुंदर माहिती

  • @shamalrokade8754

    छत्रपती शिवाजी महाराज इतक महान व्यक्तीमत्व मंदिरात बंधीस्त करता येणार नाही पण पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे हि शिल्प २००० वर्षां पुर्वीची आहेत याच दृश्य दर्शनीय शिल्प पुरतन बर्याच मंदिरात आहेत.

  • @arunabobade6705

    देवत्वाने भारलेला अभूतपूर्व राजा❤स्त्री दाक्षिण्याचे भान ,आदर्शवत राजा❤

  • @googleuser4534

    शिवराय हिंदू होते पण अंधभक्त नव्हते . दैववादी नव्हते तर कर्मवादी होते. शूर होते पण क्रूर नव्हते. एक राजा अनेक पैलू . या न्यायप्रिय राजांची सध्याच्या काळात खरी गरज आहे.

  • @kirankokani3690

    सर, वर्षनिहाय अप्रतिम माहिती.

  • @user-pr8ru1po6q

    सुंदर, सखोल आणि संयत!

  • @marutimane2498

    आदरणीय.

  • @shriharipudur7925

    खूपच उपयुक्त

  • @anilgovardhane1975

    जय शिवराय

  • @kmbhosale6628

    हर हर महादेव जय शिव छत्रपती महाराज.जय मल्लम्मा माता ची जय.हि भवानी आई महाराजांची परीक्षक आई आहे.

  • @dashrathpawar8316

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🌺🙏🚩 हर हर महादेव 🌺🙏 हर हर महादेव 🌺🙏

  • @vivekvatve

    Chhan Mahiti!