या भयानक घटनेचे प्रत्यक्ष शिवकालीन पुरावे काय सांगतात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 10. 2023
  • बिनदोराची पतंगबाजी करणारे बंडलबाज
    अफजलखानाने मारलेल्या बायका! लग्नाच्या की दासी?
    बुडविल्या की छाटल्या? बिनडोक थापाडे कोण?
    खानाने मारलेल्या बायका हा एक सुप्रसिद्ध विषय!
    विहीरीत बुडवून मारल्या की शस्त्राने मारल्या? ६० की ६३ ६४? लग्नाच्या की दासी?
    काहीही माहिती नसताना ऐकीव माहितीवर बडबडणारे थापाडे काय सांगतात? हे बंडलबाज बिनदोराचे पतंग कसे उडवतात? मूळ पुरावे काय सांगतात?
    जे मूळचे वर्णन आहे तेच सादर केले आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AfjalkhanWomen #SaathKabar #Proofs

Komentáře • 170

  • @sunilp1974
    @sunilp1974 Před 10 měsíci +13

    सर तुमचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे सलाम तुमच्या मेहनतीला.❤

  • @sachin3666
    @sachin3666 Před 10 měsíci +16

    अप्रतिम वकृत्व शैली आणि संशोधनात्मक अभ्यासपूर्ण सत्य..अभिनंदन सर..👌👌💐

  • @dasshelke5500
    @dasshelke5500 Před 10 měsíci +25

    🚩 व्याख्यान देण्यास सुरुवात करा आपले विचार समाजा साठी मार्गदर्शक आहेत 🙏 🚩

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n Před 10 měsíci +49

    प्रवीण सर तुम्ही बाजा रु विचारवंता ची दुकानदारी बंद करणार बहुतेक 👍👍👍👍👍👍👍👍👍 कॅरी ऑन प्रवीण सर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 10 měsíci +16

      आपला इतिहास हाच आपला अभिमान! तो नीटपणे जपलाच पाहिजे.

    • @kishorkadam3858
      @kishorkadam3858 Před 7 měsíci

      The great Maratha

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 17 dny +1

      ​@@MaratheShahiPravinBhosale
      🚩🙏🚩 *खरे आहे आपले म्हणणे*
      धन्यवाद

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 17 dny

      *यांचे पितळ नव्हे लोखंड*
      *लोखंड ही नव्हे दगड ही नव्हे ढेकुळ उघडे पाडले*

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Před 10 měsíci +11

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩.

  • @sudhakarchavan4377
    @sudhakarchavan4377 Před 10 měsíci +16

    एक व्हिडिओ शिवछत्रपती यांचे 32 मन सोन्याचे सिंहासन कुठे आहे यावर बनवा भोसले साहेब

  • @ganeshyedre3064
    @ganeshyedre3064 Před 7 měsíci +2

    सर तुमचे videos फारच छान आहेत. तुम्ही ईतिहास चे पुरावे घेऊन माहिती देता. असच ईतिहास आम्हाला शिकायचे आहे. खरं ईतिहास.

  • @shirishgandhe9478
    @shirishgandhe9478 Před 10 měsíci +15

    अत्यंत भक्कम पुराव्यानिशी दिलेली माहिती!खरा संशोधक कसा असावा हेच अधोरेखित करते! धन्यवाद सर!💐

  • @user-tq1rj8kr4f
    @user-tq1rj8kr4f Před měsícem +2

    Khup chan mahitee pravin sir.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Před 9 měsíci +3

    Correct आहे सर, आपले म्हणणे.... कादंबरी, नाटक, सिनेमा व आता You tube हा मिडिया म्हणजे इतिहास नसतो हे यांना वारंवार सांगणे खूप आवश्यक आहे व ते आपण सातत्याने करत आहात....

  • @rahulghorpade5531
    @rahulghorpade5531 Před 10 měsíci +6

    सबळ पुराव्यासहित अप्रतीम माहिती👌👌👌👌

  • @VikasGPS
    @VikasGPS Před 7 měsíci +2

    प्रविण सर, तुम्ही खूप छान बोलता. तुमचा अभ्यास खूप आहे.

  • @dileepabhyankar5898
    @dileepabhyankar5898 Před 9 měsíci +10

    Sir, आपण प्रत्येक विषयाची अत्यंत समतोल मांडणी करता. विजापूरच्या ट्रीपमध्ये वरील कबरी मी पाहिल्या आहेत. आपले अभिनंदन अशासाठी सुद्धा करायचे आहे की कुठलाही जातीय अभिनिवेश किंवा ब्रिगेडि द्वेष आपण बाळगत नाही. आपल्याला एकच आग्रहाची विनंती की छ. शिवराय आणि छ. संभाजी महाराज यांच्या मृत्यूमध्ये ब्राम्हणांचा हात होता का यावर एक व्हिडिओ बनवावा. धन्यवाद.

  • @dattadeshmukh783
    @dattadeshmukh783 Před 7 měsíci +2

    आपण इतिहासातील माहीती जी देता त्याबद्दल धन्यवाद सर,आत्ता आपले व्हि डीओ बघायला आणि माहिती ऐकायला बरे वाटते

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 Před 9 měsíci +3

    Pravin सर तुम्हाला लाख लाख धन्यवाद अभ्यासपूर्ण इतिहास उघड केल्याबद्दल.

  • @aneesmulla4773
    @aneesmulla4773 Před 9 dny +1

    Very good information sir

  • @anandtibile6625
    @anandtibile6625 Před 2 měsíci +1

    सर मी तुमचे सर्व, व्हिडिओ आवडीने पाहतो अभ्यास पुर्ण, अतिशयोक्ती नसलेले तुमचे बोलणे खुपच आवडते.

    • @anandtibile6625
      @anandtibile6625 Před 2 měsíci

      वरील व्हिडिओ एक शंका आहे. जर त्या गुलाम असतील तर अफजल त्यांची थडगी कशास बांधेल

  • @amarnathpatankar168
    @amarnathpatankar168 Před 10 měsíci +10

    खानाचे बायकांच्या मृत्यू बाबत खरी माहिती आपणाकडून मिळाली आणि डोक्यात झालेला गोंधळ पूर्ण मिटला धन्यवाद

  • @hrk3212
    @hrk3212 Před 4 měsíci +1

    आपले video khup aabhyaspurn astat sir

  • @sachinbhosale3159
    @sachinbhosale3159 Před 10 měsíci +6

    पहिला इतिहासकार तुमच्या ऐसा पहिला जो प्रसिद्धि साठि नाहि तर सत्य समोर अनावे म्हणून काम करतो...... खुप भारी सर असेच पुढे या.... We love and encourage your videos 🎉🎉🎉

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Před 4 měsíci +1

    Nice information.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před 10 měsíci +9

    भक्कम पुराव्यानिशी सांगितलेली खरी माहिती खूप छान, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @chandrashekharpathak6401
    @chandrashekharpathak6401 Před 10 měsíci +7

    अतिशय सुंदर व खरी माहिती . अभिनंदन !

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Před 10 měsíci +3

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @rakeshpatil4881
    @rakeshpatil4881 Před 9 měsíci +2

    Khup chann sir🙏🙏🙏

  • @yashwantmungekar2450
    @yashwantmungekar2450 Před 7 měsíci +1

    saheb khup chan aahe aaseh saglana ugade kara, aani itihas swacha banawa.

  • @rahulghorpade8117
    @rahulghorpade8117 Před 7 měsíci +2

    Absolutely amazing and brilliant information

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Před 10 měsíci +2

    सर, खूप अभ्यास पूर्ण माहिती. खूप खूप अभिनंदन व धन्यवाद.

  • @madhukarzanjurne4531
    @madhukarzanjurne4531 Před 5 měsíci +1

    पहिल्या प्रथम पुराव्यासह माहिती दिल्याबद्दल सर आपले आभार.

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Před 10 měsíci +2

    योग्य समाचार घेतलाय आपण.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Před 10 měsíci +4

    सर आपण मेलेल्या माणसाचा इतिहास
    जिवंत करून तो पुराव्यानिशी रंजक पद्धतीने सांगून इतिहास हौशीची हौस
    पूर्ण खूप छान माहिती ने आपण करत
    आहात.त्या बद्दल धन्यवाद.

  • @AllInOne-ii9ro
    @AllInOne-ii9ro Před 4 měsíci +1

    खूपच अभ्यासपूर्ण विवेचन सर (खूप खूप धन्यवाद सर)

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 Před 6 měsíci +1

    अत्यंत अभ्यास पूर्वक माहिती .
    तुम्ही टीका करताना सुधा शालीनता वापरता. हे आपल्याला पटल.

  • @rajeshkadam1260
    @rajeshkadam1260 Před 8 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mayurshinde4761
    @mayurshinde4761 Před 7 měsíci +1

    ग्रेट सर ❤

  • @sagaramrale9024
    @sagaramrale9024 Před 10 měsíci +1

    अतिशय योग्य मार्गदर्शन

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Před 7 měsíci +3

    सर भीमा कोरेगावर एक व्हीडिओ बनवा ना...

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Před 9 měsíci +1

    सर अतीशय सुंदर माहिती दिली आहे.

  • @surajdhangar8594
    @surajdhangar8594 Před 9 měsíci +1

    छान माहिती आहे सायब 👍

  • @iconic9981
    @iconic9981 Před 9 měsíci +1

    Nice information 👌

  • @sachinkadlaskar4127
    @sachinkadlaskar4127 Před 7 měsíci +1

    Thank you sir

  • @milindkoshti
    @milindkoshti Před 9 měsíci +4

    खुप छान माहिती. नकली इतिहासकारापासून सावधान . कोणताही इतिहास ऐकताना पुरावे आणि थोडे तर्कशास्त्र लावणे पण गाराजेचे आहे

  • @ashokkonkati4318
    @ashokkonkati4318 Před 9 měsíci +1

    Very nice

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 Před 10 měsíci +7

    अफझल खानाने हा केलेला प्रकार नरबळी चा असावा...

  • @sitaramjadhav2906
    @sitaramjadhav2906 Před 7 měsíci +1

    सत्य आहे अभ्यास पूर्ण माहिती

  • @ashokkonkati4318
    @ashokkonkati4318 Před 9 měsíci +1

    very nice

  • @sudhirshinde2158
    @sudhirshinde2158 Před 7 měsíci +2

    Khoop chhan abhyaspurna mahiti,atishay sunder sangnyachi shaili...pan khanane 60 shriyanchi kayaal ka keli assavi,karan kaay asave...?

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j Před 7 měsíci +1

    Great!no compitation!

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 Před 10 měsíci +4

    खुपच सुंदर व खरी माहिती सर ❤❤❤

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 Před 10 měsíci +3

    भोसले साहेब तुम्ही इतिहासंशोधक आहात तुमची गरज आहे आताच्या तरुण पिढी ला, तुम्ही व्याख्याने द्याल तर अजून जनजागृती होईल, व शिवराय व त्यांचे विचार समाजा पर्यंत पोचतील, आमचे आशीर्वाद आहे तुम्हाला 🙏🚩🚩🚩

  • @harimajhasamarth1786
    @harimajhasamarth1786 Před 10 měsíci +2

    अगदी सटीक आणी पुराव्यानिशी सिद्ध केले.... धन्यवाद

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 Před 9 měsíci +1

    , अफजलखानाच्या बायका विषयी सप्रमाण माहिती मिळाली धन्यवाद

  • @narendrawadnere573
    @narendrawadnere573 Před 10 měsíci +3

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल सर तुमचे धन्यवाद

  • @anilindulkar9866
    @anilindulkar9866 Před 10 měsíci +3

    आपली माहिती ऐतिहासिक पुरावे युक्त असते

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Před 10 měsíci +3

    सर तुम्हाला खरोखर धन्यवाद तुम्ही नेहमी पुरावा देऊनच बोलता पण काही इतिहासकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात❤❤❤❤❤❤

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Před 9 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e Před 10 měsíci +3

    धन्य आहे तुमची
    🙏🙏🙏

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Před 10 měsíci +3

    अतिशय अप्रतिम विश्लेषण सर

  • @pangarkarpatil96k
    @pangarkarpatil96k Před 10 měsíci +3

    अप्रतिम माहिती 🙏

  • @sunildeshpande1888
    @sunildeshpande1888 Před 10 měsíci +1

    👍

  • @amitg5432
    @amitg5432 Před 4 měsíci +1

    सर, आपण शिवकालीन इतिहासावर आणि असल्या बीन पुराव्यांच्या अफवांचे पुराव्यानिशी खंडन करणारे पुस्तक लिहावे ही नम्र विनंती। आपले CZcams channel कधीही बंद पडु शकते परंतु पुस्तक अजरामर राहील।

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 Před 10 měsíci +1

    प्रविणजी,
    मला तुमचे व्हिडिओ नेहमीच योग्य अशा पुराव्यांचा आधार असलेले व त्यांवर तर्कशुद्ध अनुमान काढलेले आढळतात.
    तुम्हाला खूप धन्यवाद आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Před 10 měsíci +1

    Sir धन्यवाद

  • @sandipshelkepatil2625
    @sandipshelkepatil2625 Před 10 měsíci +2

    सर खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Před 10 měsíci +2

    प्रवीण भोसले सर,24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांनी शाक्तं पद्धतीने दुसरा राज्यभिषेक का केला होता? , पावनखिंड मध्ये बांदल सेनेचा पराक्रम यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवावा ही विनंती.

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 Před 10 měsíci +1

    👌👌आवडलं

  • @vilasgaikwad1546
    @vilasgaikwad1546 Před 9 měsíci +2

    संताजी घोरपडे व धनाजी जाधव पैकी धनाजी विषयी माहिती पट नाहीत ते त्यांचे पूर्वज व वंशजासह करा .त्यांचे वंशज साताऱ्या जवळ आहेत असे समजते .

  • @kiranruke4989
    @kiranruke4989 Před 10 měsíci +1

    खूप छान

  • @artcraft542
    @artcraft542 Před 9 měsíci +1

    लय लबाड व्हिडीओ टाकतात

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Před 10 měsíci +1

    Great affords❗👌💐😊
    जय महाराष्ट्र 🚩

  • @amitnidhalkar1528
    @amitnidhalkar1528 Před 10 měsíci +2

    Uttam Purawyan sahit Vishleshan.. 👍👍👍 Aaplya NavNavin Videos chi Amhi Nehmich Waat pahat asto.. 🙏

  • @rupeshmaladkar24
    @rupeshmaladkar24 Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत सर, जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @anantchaudhari297
    @anantchaudhari297 Před 10 měsíci +2

    सदर घटनेची कारण मीमांसा सुद्धा करावी एखाद्या व्हिडिओ मध्ये .

  • @khudbuddinmujawar1063
    @khudbuddinmujawar1063 Před 10 měsíci +1

    Chan mahiti

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 9 měsíci

    आता तुम्हा कडे जो इतिहास आला कुठून . जो तुम्हीच सांगता तो खरच खरा आहे का
    कारण इतिहास तोडून मांडण्याचा महान कार्य जेम्स लेन ह्यांचे कडूनही झाले . होते .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 9 měsíci +1

      कुणी फक्त सांगतो म्हणून तो काही खरा इतिहास नसतो. पुरावे जे सांगतात तो इतिहास असतो.

  • @ravibvskrfaktitihas
    @ravibvskrfaktitihas Před 10 měsíci +2

    आपल्या न्याय बुद्धीला मानाचा मुजरा आपले कार्य अखंड चालू राहो..!

  • @laptopman8260
    @laptopman8260 Před 10 měsíci +3

    Excellent Video ..Please make video on Raje Sambaji's Wife & Son in Mugal prison for 20+ Years & how they survived during this time .. Thanks & Why History never Recognized the mother's sacrifice for hindvi swarajya till today ??

  • @sfm7272
    @sfm7272 Před 10 měsíci +2

    Pravin sar tumhi barobar aahet tumhala Shakil momin Salam or pranam karto aahe

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 Před 10 měsíci +1

    सलाम तुमच्या कार्या ला सर

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Před 7 měsíci

    Ramdas swami maharajan javal baslele ani maharaj ubhe dakhavtat,,,,,te kase khote te sanga

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 Před měsícem +1

    सर तुमचं मला पटलं कारण ६३ बायका बुडवून मारायला खुप वेळ आणि मेहनत लागली असती . धोकसु मारणे सोपा पर्याय अफजल खानने वापरला असावा

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Před 4 měsíci

    दादा, विजापूर च्या गोल घुम्मटचे गाईड हेच सांगतात की खानाने ६० बायका बुडवून मारल्या. खानाची मोठी तलवार ही दाखवतात. विजापूर वर जर बखर असेल, तर त्यात कदाचित संदर्भ मिळेल.

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Před 10 měsíci +2

    Salute and ❤

    • @sambhajishinde3159
      @sambhajishinde3159 Před 10 měsíci

      खुप चांगली माहिती मिलालि, धनवद्

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před 10 měsíci +1

    क्लिअर कट विश्लेषण सर.🙏

  • @hrk3212
    @hrk3212 Před 4 měsíci +1

    Brigedi itihaskar ya vishayawar kadhich bolnar nahit

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 Před 10 měsíci +2

    भोसले साहेब छान उपक्रम 👌🏽👌🏽👌🏽
    फक्त पुरंदरे कसा इतिहास लिहितो ते पण सांगून आम्हाला जागृत करावे 🙏🏼

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 Před 9 měsíci

      पुरंदरेंपेक्षा श्रीमंत कोकाटे शरद पवाराना हवा असलेला इतिहास लिहीतात अशी वदंता आहे. जसे अफझल महाराजाना मारायला नाही तर आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी म्हणे आला होता. ह्याच्यावर पण सत्य काय ते कळले पाहीजे.

    • @shreedharclassicalmainkar7055
      @shreedharclassicalmainkar7055 Před 7 měsíci

      16:41

  • @vaibhavnaik9056
    @vaibhavnaik9056 Před 10 měsíci +3

    खूप सुंदर विश्लेषण सर

  • @inditechnician
    @inditechnician Před 6 měsíci +1

    Hindu-krur-raajaanchaa-mahaaraajaanchaa:-krur itihaas saangaa,maandaa

  • @omkarkarhale746
    @omkarkarhale746 Před 3 měsíci +1

    Sir लंडनमध्ये असलेली‌ छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार , जगदंबा तलवार आहे का भवानी तलवार आहे 🤔🤔

  • @kolekarm8
    @kolekarm8 Před 9 měsíci

    Sir , chatrapati Shivaji maharaj yanche war lihlele tumche book ahe ka? Mala have ahe.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před 7 měsíci

    बेंद्रे , शेजवलकर , पगडी यांचे काय म्हणणे आहे ते ही सांगावे .

  • @shreyanshraut997
    @shreyanshraut997 Před 7 měsíci +1

    वेडात मराठे वीर दौडले सात त्यातील दिपाजी राऊत यांच्या बद्दल माहिती सांगावी ते कोणत्या समाजाचे होते ते सांगावे

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 Před 10 měsíci +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🙏🙏🙏🏿❤

  • @inditechnician
    @inditechnician Před 6 měsíci +1

    Malaa haa vishay,bilkulach aawadalaa naahi,June murde ukharun kaay upayog?:- maanav jaatit kaay kaay,krurartaa ggadli,he pushkal aahe,jagaachtaa paativar,hitlar,June itihaasaatil,hindu raaje,ityaadi ityaadi,ase jar paahile,ttaatahi,raaje-mahaaraaje:-kiti keyur hote,he n paahalelech bare-yaabaabtit,hindu raajaa aso,muslim raajaa aso,khriti raajaa aso,budhdhisht raajaa aso,tehi krurur raaje:-krur maanav jaatichaa itihaas,krurrach raahnaar:-pam,aapan muslimach krur raajaanchaa,itihaas saangato,he chukiche aahe,:-tyaatahi:-19 ve shatak-1947:-chaa itihaas imp ki 16 ve shatkaatil itihaas,imp ki-1627 madhalaa itihaas:-imp ki?:-konataa?:-dwesh vaadhavinyaache kaam aahe:-

  • @nandkumarkulkarni7392
    @nandkumarkulkarni7392 Před 9 měsíci

    प्रविण भ

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Před 10 měsíci +4

    असल्या थापाड्यांमुळे आणि चमत्कारीक दंतकथांमुळे इतिहासाची ऐशी तैशी होते. राणा प्रताप ला 150 किलो चा म्हणतात. 80 किलो ची तलवार चालवायचा, 110 किलोचा भाला वगैरे सांगतात. ऐकायला बरं वाटत असलं तरी इतिहासाची वाट लागते. असो अशा मुर्खांना तर्क करण्याची सद्बुद्धी येवो

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 Před 9 měsíci

      2 दिवसात पुणे ते दिल्ली....

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 2 měsíci

      Mansach weight 150 asu shakat pan 80 kilochi Talwar afva ahe

  • @user-oz4bn5jd6u
    @user-oz4bn5jd6u Před 4 měsíci

    अफजलखानाने त्या निष्पाप बायांना का मारले ते सांगा...😢

  • @vijayshingte9802
    @vijayshingte9802 Před 10 měsíci +1

    Sur rial shivray photo yaver video banva

  • @sujitpatil2500
    @sujitpatil2500 Před 10 měsíci +1

    Yogya bolalat sir

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 10 měsíci +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.??
    BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN czcams.com/video/G_019g1QKJU/video.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it.
    10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.?
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13. Was Lord Rama aware that he had two children?
    14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram?
    14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them?
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.
    14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon).
    15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

    • @dreamchaser2436
      @dreamchaser2436 Před 10 měsíci

      Kya baat hai,muje lagata tha kai yeh sab sawal muje hi padate hai par ab lagata hai chalo koi aur bhi hai