Sinhagad Fort Pune | डोळ्यात पाणी येईल ऐकून 😭 | Bloodshed History | सिहगडाचा रोमहर्षक इतिहास
Vložit
- čas přidán 10. 11. 2021
- वीर मराठ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिंहगड किल्याचा इतिहास ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी खूप सुंदर आणि स्पष्ट पणे वीर तानाजी मालुसरे आणि मुघल सरदार उदयभान राठोड यांचा युद्ध सांगितलंय
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Sinhagad Fort History and Battle fought between Veer Tanaji Malusare and Mughal Sardar Udaybhan Rathod.
Follow me on Instagram:
comedy handle: / meow_and_rat
personal handle: / i_adkadam
#sinhagad #tanajimalusare #सिंहगड
#aniketkadam #thatsmylife
Video: Aniket Kadam - Zábava
बाबा खुपच छान माहिती सांगितली अंगावर काटा आला व अभिमान ही जागा झाला जय भवानी जय शिवराय
गर्व आहे मला कि माझ आडनाव "शेलार" आहे
🙏🙏🙏
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
मानाचा मुजरा शेलार दादा🙏🏻
Shelar mama
धन्य धन्य ते नरवीर तानाजी मालुसरे 🙏
खरोखरच तानाजी मालुसरे यांच्या सारखे लोक माझ्या शिवछत्रपती यांच्या काळात होते, अभिमान वाटतो नाही वाटायला पाहिजे असे मावळे फक्त माझ्या शिवछत्रपती यांच्या काळात होते, जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे आणि जय भवानी,
खूपच उत्तम म्हणालात Sir , ती माणसं वेगळीच होती
Maharshtra खरोखरच शूर विरांचा प्रदेश आहे इथल्या मातीत शूर पणा आहे जय शिवाजी महाराज आणि सलाम तानाजी मालुसरे तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
एकदम बरोबर बोललात दादा. महाराष्ट्राची माती खूप धन्य आहे अश्या शूर वीरांना जन्म दिला
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
I proud to be from maharashtra
Ajoba khup vatshapasun killyavar इतिहास सांगत आहेत् जर् भेट् दिलात तर त्यांना aarthik मदत करावी. आजोबा respect for u 🙏 आम्ही मदत केली तुम्ही देखिल करा 🙏
ho ... barobar bollat Dada... nakki zhali pabije madat 👍😀
Aaj amhi gelo hoto pn tyanchyakde online payment navate tyancha kahi contact number ahe ka?
जय वीर तान्हाजी मालुसरेंना मानाचा मुजरा.जय शिवराय.🙏🏽🙏🏽
जय शिवाजी जय भवानी
खुपच छान व चांगली माहिती दिलीत... काका ही छान बोलत होते. एनर्जी होती त्याच्या बोलण्यात
yes khup ch chan watla
I am proud to be Indian , the land of bravery warriors, saints , writers ,poeters 👌👍
अतिउच्च दर्जाचे शिक्षण घेतले शिवाय असा ईतीहास सांगु शकत नाही,🙏
हो बरोबर बोललात दादा
आपला इतिहास खरचं खूप भारी आहे . आपण सर्वांनी मिळून आपला इतिहास जपला पाहिजे , गड किल्ले जपले पाहिजेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे जेणे करून आपल्या पुढच्या पिढीला पण आपला इतिहास प्रेरणा देईल
खूप छान बोललात
काही नवीन बांधन्यापेक्षा जे गड किल्ले दु अवस्थेतेत पडलेत त्यांना सांभाळण्याचा काम करा ना
आमचा तर हाच प्रयत्न आहे कोणाला जर वाटत असेल गड संवर्धन व्हावं तर आम्हला सहकार्य करून सहभागी होऊ शकता
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
खरंच सुंदर इतिहास माहिती दिली, मन दाटुन आले, डोळे भरून आले, हिंदवी स्वराज्या साठी वाघा सारखे मावळे गेले,
हा आपला इतिहास खूप छान आहे
अरे ते लढत होते महिन्याच्या पगारीसाठी आणि मावळे लढत होते ते फक्त स्वराज्यासाठी...🚩💪
.
.
प्रणाम आहे त्या मावळ्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना.
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
स्वराज्य स्वतः चा होतं , ही भावना च मुळात खूप मोठी हिम्मत द्यायची त्या काळी
@@thatsmylife खरं आहे दादा ☺️☺️
बाबांनी चांगल्याप्रकारे माहिती दिली 🚩🙏
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
धन्य धन्य शूरवीर तानाजीस, सादर प्रणाम 👏
ख़रच धन्य आहें ही महाराष्ट्र भूमि, शूर वीर - यौद्धे, संत महात्मे, कवी, लेखक, इतिहासकार कित्तेक महान लोक इथल्या मातीत जन्माला आले । भाग्य आमचं जो या महाराष्ट्र भूमित जन्म मिळाला। 🚩🙏
वाह दादा
सुंदर बोललात तुम्ही
आपली महाराष्ट्र भूमी खरच पावन आहे आणि भाग्यवान
शुरू वीर तानाजी मालुसरे की जय🚩 🙏
Kharach khup sunder pane thanaji malusare yanchi history sangitali
मी ह्या मामाना भेटलोय कोंडाणा किल्यावरती खूप छान अनुभव आहेत ह्या किल्यावरती घडलेल्या घटनांचा
वाहह , मामा खूप जबरदस्त म्हणतात
सगळेच आमच दैवत. नमन करतो🙏🙏🙏💐💐💐💐❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय.
जय जिजाऊ जय शिवराय 🙏😇🙏
Amhii kharokar nashibavan ahot.je ya matit janmaala alo..🙏♥️
अगदी बरोबर बोललात दादा 😊
Beautifully explained 👍
Thanks Dilip
jai Tanaji malusare, jai shivrai 🙏🙏godavli , panchgani ,satara Tanaji Malusare native place 💪💪satara
Jai Bhavani 😇
Khup bhari mahiti dili baba tanaji sarkha Konach nahi honar mavla 🙏🙏❤❤
हो अगदी बरोबर बोललात
🚩 जय शिवराय जय भवानी 🚩
please subscribe for more such videos 😃
खूप छान माहिती दिलीत काका आपण....धन्यवाद🚩
Dhanyawad Dada
मला हे काका खरे इतिहास कार वाटतात
जय शिवराय 🚩🙏💪
जय-जिजाऊ-जय-शिवराय-जय-शंभुराजे
जय भवानी जय शिवाजी
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
भाऊ खूप। छान सांगितले. अंगावर अक्षरष्: काटे आले. इतिहास उभा केला.
ho... 😀😀
वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🚩🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻😇😇😇🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिमान
आणि माणवंदना त्या शुरु विरांना
खूप छान
जय शिवाजी जय शंभुराजे जय भवानी जय जिजाऊ
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Baba khup chaan .jay shivry .jai bhavni.
जय भवानी जय शिवाजी
No word's your true informational
अंगावर शहारे आणलेत बाबा 🙏🙏🙏
हो बरोबर
Jay shivaray
Khup chhan
Jai Shiv rai 🙏 Jai tanaji Maharaj 🙏
जय शिवराय🙏🚩
आभिमानानं छाती फुलली पन अश्रु अनावर झाले
हो दादा , आम्ही तर live ऐकत होतो हे 😀🙏
खरच बाबांनी खूप भारी माहिती दिली 🚩🚩🚩🚩
हो,,, अगदी बरोबर
I am proud that I had born in this country which have great history
Yes very true Anand 🙏 Happy Gudi Padva
Khup chaan बाबा जय शिवराय जय महाराष्ट्र
जय भवानी 🙏😇🚩
पहिली राजधानी राजगड आहे,दुसरी रायगड,तिसरी अजिंक्यतारा आणि चौथी जिंजी
3rd Jinji aani 4th last (until) Ajinkyatara
@@shubhampawar7924 बरोबर चुकल जरा
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
खुपचं छान
जय शिवराय!🚩
जय शिवराय
Khup chan jay shivray bhava ❤😢🙏
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
धन्य ती माऊली जी तानाजी माता
Jay shivray 🙌👑
Jay shivray 🚩
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
Koti koti naman 🙏🙏🌹🌹
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय भवानी जय शिवाजी
Catrpti.sjivaji.mharajacha.vijy.Aaso❤❤
Great
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
Khupach chan sangitla itihas dolyasmor sarv chitra ubhe rahile
Ho Madam... Jabardast mahiti dili
जय शिवाजी जय भवानी
🚩🙏😇
खुप छान माहिती दिली
Thank you 😀
🙏🙏
Jay Shivray 🚩🚩🚩
Jay Bhavani Jay Shivaji
Bola Shiv chatrapati Shivaji maharaj ki jay🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
Jai Shivray 🙏🙏
Jay Shivray 😇🚩
🙏🙏🙏🙏🙏
Jai jai Sivray
जय भवानी जय शिवाजी
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
जय शिवराय ....! ❤
जय शिवराय 😇🚩
🚩🙏🚩
Thank you
Jay shivray
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
It's so much changed ...
MTDC museum is yet to open on fort 😊
Ajoba mst jii
Yes 🙏😊
Jy shivray
Jay Shivrai 🙏
Angavar kata ala aikun..♥️
ho .. samora samor aaikla tar ajun ch vegla anubhav hota
🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
👌👌👌
thank you
!! जय शिवराय जय शंभू राजे जय भवानी आई !!
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
Jai Shivray Jai Bhawani
Very good information of tanaji malusare dhanyawad
Nice
thank you
Jay jijau Jay shivray
जय भवानी जय शिवाजी
🙌🙌🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
😢
आधी लगीन कोंढाणा याचं मगं माझ्या रायबाचं
🙏🚩🙏 थोर महापुरुष होते
बाबा सर्वांनाच छान माहिती सांगतात.ते पैसे मागत नाहीत पण ऐकून त्यांना आर्थिक मदत करावी.व्हिडिओ ज्यांनी अपलोड केला त्यांनी बाबांचे नाव नमूद करावे.सातत्याने बाबांचे माहिती सांगण्याचे काम सुरु असते आणि ते सुध्दा पैशांची अपेक्षा न करता
आम्ही सातारकर...... 🔥
Jai shivaray.jai bhawani.Jai Tanaji .Har har mahadev.
जय भवानी जय शिवाजी
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
जय जिजाऊ जय शिवराय जय तानाजी.
जय भवानी जय शिवाजी
Khup Chan video
nahitr Asha thikani Aawaj yet nhi
Thank you 😀
timing war pochlo me pan to capture this
Tanagi. gad kille pargad. Mi durg. Mavala. Sandeep gawade
Jiv radkundila aal👍👍🙏🙏
हो कंट दाटून आलं
AALAMGIR 🔥
Dada ya kshani me tithech hoto..😊
😀😀 great... Our memories are captured...
Masta sangitli ahe Baba ni history 😇
Please share the knowledgeable video with all... 😊
@@Sasta_radio ohh is it.. sure baghto
@@thatsmylife ❤️
Yanche nav kale saheb na??
संभाजी डाळिंबे नाव आहे बाबांचा
Itihas Aikun Dole pavtat
Ho anga shaharun yeta
Me bhetloi yaaa ajobana la amhi pan gelo hoto hyanic sangitla purn itihas shihgadacha
haan.. Baba khup chan kam karat ahet Sinhagadawar
माझ गाव गडाच्या पायथ्याला आहे शिवापूर
सिंहगड (कोंढाणा)
शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज आत्तार
waaahhh... गडाच्या कुशीत तुम्ही राहता
czcams.com/video/gpjAqHmC-G4/video.html
दादा मला एक मदत हवी होती
गावात शाळेतील मुलांची सहल काढायची होती एक सर ना, तर एक रात्री ची राहायची सोय आहे का ?
@@thatsmylife kiti mul ahet
सांगतो wait
इतिहास तर नाद खुळा आहे पण शेलार मामा हे जय भीम होते का
शेलार मामा कोण होते त्यांची जात त्यांचा धर्म नाही सांगू शकत मी, पण एक नक्की सांगतो की असे मामा आपल्या सगळ्यांना लाभले पाहिजे आणि शिवरायांच्या सोबत ज्यांच नाव जोडला गेल त्यांना दुसरी कशाचीच गरज नव्हती ।
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
फक्त मावळे
are te subhedar tanaji che mama hote
शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या सिंहगड किल्ल्या मध्ये कितीतरी अजरामर इतिहासाच्या आठवणींना उजाळा येतो.... रोमहर्षक , पूर्वजांच्या पराक्रमाची साठवण
अति उत्तम @pankaj खूप छान आणि खरं बोललास