मिरची लागवड संपूर्ण माहिती | मिरची नवीन वाणं By Soil Doctor
Vložit
- čas přidán 15. 04. 2021
- नमस्कार,
Soil Doctor CZcams Channel मध्ये तुमचं स्वागत.
Timestamp:-
0:50 मिरची पिकासाठी लागवडीयोग्य जमीन
1:09 मिरची लागवड कधी करावी
1:32 मिरची नवीन वाणं
3:36 virus resistant varieties
9:34 मिरची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत 10:54 मिरची लागवडीसाठी योग्य अंतर
11:09 मिरची या पिकांमधील वाढीच्या अवस्था
13:53 मिरची खत व्यवस्थापन
14:24 मिरची फवारणी व्यवस्थापन
मिरची लागवडीच्या या विडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या वाणां बद्दल माहिती दिली आहे (महको तेजा 4 mahyco teja 4;नवतेज navtej chilli, शिल्पा VNR Shilpa, सुनिधी VNR Sunidhi, उन्नती VNR Unnati Chilli, VNR 26-13, VNR 1307, Advanta AK-47, राशी इगल rashi eagle, Rashi Pride, ) त्यानंतर मिरची फवारणी, मिरची खत व्यवस्थापन, मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी, मिरची लागवड कशी करावी, ही सर्व माहिती दिलेली आहे...
अतिशय सुंदर माहिती मिळाली तलवार जात कशी आहे
Ek number video बनवला sir tumhi.sir याचा दुसरा पार्ट बनवा 100 दिवसापर्यंत plz.🙏
Excellent information 💯
शेतकरी बांधवांना मिरची लागवडीसाठी उपयुक्त माहिती दिली आहे. फारच छान माहिती. मिळाल्याने मी फारच समाधानी आहे.
आमचे पण स्वागत करणार का
माहिती सुंदर दिली.. वा.आभारी
खुप छान माहिती दिली
Sir aapn dileli harbhara mahiti khoop mahtvachi tharali..thank you so much sir ..nd aata tumhachya margdarshnakhali me Unhali Mirchi 1 ekr ghenar ahe...tyach sobat vange, tomatoes utpadan ghenar ahe ...sir tumhi aasech margdarshan karat raha thank you sirji....
माहिती चांगली सांगितली बद्दल धन्यवाद बरं का साईल डॉक्टर
फार छान माहिती दिलीत!
Very nice.... Thank you
जबरदस्त आहे
Khup chhn mahiti
सुंदर माहीती
Good described Bhau. V. Nice
Wow..
फारच छान विचारु तेव्हा गाइडनसं करा
Very nice sir
Very good 👍👍👍👌👍
Supar
Nice
Sir water management baddal kahi sanga
Chan mahiti dili 👌👌👌
खूप सुंदर, मी retier शिक्षक असून मला मिरची पीक करायचे आहे मला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे
नका करू तुमच्या कडे पैसै आहेत
गरिबाला करू द्या त्याला चार पैसै मिळतील
तुम्ही ऊस लावा त्याचं दर जास्त उत्पादन झालं तरी किंमत कमी होत नाही
धन्यवाद सर
Hiii... Sair mala pavsali navin mirchi lagvad karaychi ahe. .... Tr konti varayti lavu.???
Very good information..
🗺️
Very nice video 🙏🙏🙏👍👍
Green planto chi shrimanti mirchi जात व्हायरस ला बळी पडते का ?
Vidio khup chhan vatala
5531 चा पण सांगा
Bhau netra mirchi kshi ahhe
Sitara varti kiti vhayras yeto
सर चपाटी मिरची ची माहिती द्या
Netara aaston kashi aahe
सिजेंटा 5531 व्हरायटी व्हायरस जास्त आहे का कमी
Sar ,navtej,chi,lagavd
Hi wali mirachi kadhi lavaychi dada
Cytokinin containing product sanga
बेस्ट. कॉल करतो. हो दादा
Netra - astron
Vaishanvi mahycho
P
एके 47आडवटा
Sar,tumcha,mo,number,dya
Very nice
Mobile number dya
Nice