मिरची लागवड तंत्रज्ञान व फवारणी पर्यंतचे नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2023
  • येत्या गुरुवारी दिनांक १ जून २०२३ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " मिरची लागवड तंत्रज्ञान
    व फवारणी पर्यंतचे नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

Komentáře • 144

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Před rokem +8

    चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Před rokem +6

    Khub chhan mahiti dili sir dhanyawad 🙏🙏🙏🙏

  • @satishrathi9263
    @satishrathi9263 Před rokem +5

    खुप छान माहिती दिली आहे

  • @mr.samarthdamodar9618

    NPK हाय250,पी बुस्ट हाय250, के लिफ्ट हाय250, म्यॅगनेशियम सल्फेट 5कीलो,सल्फाबुस्ट 1कीलो, कॅल्शियम नायट्रेड5की ,बुस्टबोर 500ग्रॅम ,फेरस EDTA 500ग्रॅम, झिंक EDTA500ग्रॅम परीस स्पर्श500 किती लिटर पाण्यामध्ये यांची आळवणी करावी का ठिबक ने द्यावे हे सांगितले नाही व फवारणीचे नियोजन सुध्दा सांगितले नाही कृपया यांची माहिती द्यावी. धन्यवाद 🙏🙏

  • @busgaming5714
    @busgaming5714 Před rokem +4

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @tusharwankar4857
    @tusharwankar4857 Před rokem +2

    Black trips ch niyojan sangave

  • @gunjanfopse1405

    खूप जास्त खर्च सांगितला सरांनी... एवढा खर्च परवडणारा आहे का शेतकऱ्याला...

  • @gunjanfopse1405

    साहेब शेणखत उपलब्ध नाही झाले... तर त्याला काय पर्याय असेल

  • @mallinathjawan7855

    छान माहिती दिली 🙏

  • @user-sg8ho8ic5v

    सर या सर्व वावस्थपणात किती खर्च येलील🙏

  • @gangadharkumare755

    सर व्हाईट गोल्ड कंपनी चे सर्व कर्मचारी सरळ आणि साध्या सोप्या, शेतकरयांना सहज समजेल अशा भाषेत समजाउन सांगतात. धन्यवाद सर

  • @balasahebnalawade3364

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @Dnyaneshwarkadam-eu6jf

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏

  • @thotecr7738

    Great. Very useful information.

  • @sanjayraut9379
    @sanjayraut9379 Před rokem +1

    Khup mahatwapurn mahiti dhanyawad ji

  • @anandraochikne4928
    @anandraochikne4928 Před rokem +3

    Wa Rahul saheb

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před rokem +4

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही वायरस वरती प्रभावी औषधाचे नाव सुचवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @kalyankhadse4092

    खुप छान माहिती दिली सर

  • @mithunpipare-877
    @mithunpipare-877 Před rokem +2

    Thank you sir

  • @prabhugolasar

    Good information sir🙏🙏