chilli virus | मिरची फवारणी वेळापत्रक | mirchi virus control | Mirchi fawarni velakptrak |
Vložit
- čas přidán 4. 07. 2021
- #Mirchifawarni
#Mirchivirusfawarni
#chillisprayschedule
#मिरचीफवारणीवेळापत्रक
#मिरचीव्हायरसऔषध
#मिरचीकोकडानियोजन
#मिरचीचाकोकडाऔषध
#yogeshwsrbondre
#bondreagritech
नमस्कार मित्रांनो बोंद्रे एग्रीटेक च्या युट्युब चॅनेल मध्ये मी आपल्या चॅनलच्या होस्ट योगेश्वर बोंद्रे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो
प्लांट टीक्स ॲप लिंक:- play.google.com/store/apps/de...
माझ्या यु-ट्युब चँनल ची लिंक
/ @bondreagritech
आपल्या मित्रांना शेअर करा
___________________________________________
My Instagram link :- / bondreagri
my Facebook link :- / yogeshawar.bondre #cillervirus
#mirchivirus
मिरची पिकावरील संपूर्ण फवारणी व्यवस्थापन
मिरची पिकाचे फवारणी शेड्युल
मिरची वरील वायरस कसा येतो
मिरची वरील वायरस वर कोणत्या फवारणी करावी
वायरस येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी
Excellent Work.
आपण जी माहिती दिली आणि माहिती ज्या प्रकारे दिली त्या बद्दल आपली जितकी प्रशंसा केली तितकी कमी आहे.
आपले शत शत आभार.
छान लेख आहे
मस्त मार्गदर्शन केले साहेब
खूप महत्वाची माहिती आणि सविस्तर समजेल असं व्यवस्थित मार्गदर्शन आपण केलेलआहे सर असाच एक व्हिडीओ दोडका या पिकासाठी बनवा दोडका पिकाची व्हायरस थ्रिप्स मावा व बुरशीनाशक या पिकाला येणाऱ्या समस्या याच्यावर व्हिडिओ बनवा आपण आता दिलेली माहिती खूप छान दिली आहे
Khoop chan mahiti sir
छान
Thanks kup chan mahiti
Dada mirchi pikala kiti vela khat dyaych ani kadhi dyaych ani npk kiti lagtat ani micronutrients kiti lagtat mukhya anndravya kiti ani duyyam anndrvya kiti ani sukshma anndravya kiti lagtat sanga dada ( mirchi lavanar aho dada mahitisanga dada) 🙏
खूप छान माहिती दिलीत सर.
👍👍
अगदी छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिलेली आहे
Phulgobi chya ali che niyantran kase karave
Chan very good
किती दिवसाच्या अंतराने फवारवे
Good information
Thank you🌹 sir🌹
सर बाहेरचे नाही तर इतरही कंपन्यांचे प्रोडक्ट दाखवा
माहिती खूप मस्त आहे पण ड्रीप चे नियोजना साठी काय काय करायला पाहिजे त्याची माहिती हवी आहे सर
Ok
2 फवारणी मधे किती अंतर ठेवावे
Sir konte gav aahe
मिरची रोपे लावल्यावर किती दिवसानी बोकद्या रोग येतो
Mirchi chya pivla pan door karnyasathi konti phawarani kara
Reply me please sir
Mirchivar rogor marle tr chalel ka
Ho
Kiti diwasache gap ne spread karawa
Dar 5-10
वांगी पिकाचं पुर्ण शेड्युल द्या
Wahatapp war group nahi ahe ka
सर मला मिर्ची ( फवारनी -खत - ड्रेचिग -भरनी ) चे टाईम टेबल दयाना सर🙏🙏 सर नंबर दयाना
Ok
भिंग कुटे भेटेले
खुप छान पण फवारांनी किती दिवसांनी करावी या व्हिडिओ चे चित्रीकरण करा शेतकर्याला कळण्यासाठी सोपं होईल विनंती आहे साहेब
Dar 6 divsani
Chyn mahiti ahe
🙏
पहीली फवारणी किती दिवसांनी करावी आणि कोणती करावी?
वर अकरा फवारणीचे शेडूल दिलेलं आहे
पाच सहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी
मिरची चे पाने वरती होत आहे
Te zhade uptun shetachya baher fheka
भाई मला नंबर द्याणा तुमचा ...
तुमचा फोन नंबर द्या सर
पानावरील फोड का येतात
👍👍