कुंभ राशीने इतर राशीवाल्यांशी कसं वागावं। मेष ते कन्या । सल्ला ज्योतिषाचा। भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 01. 2024
  • Kumbh rashine etar lokanshi kase wagawe| Salla jyotishacha Part 1 | mesh to kanya
    मी अस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आजपासून आपण ‘सल्ला ज्योतिषाचा..’ या नवीन मालिकेला सुरुवात करीत आहोत. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे? या विषयी मी तुम्हाला मागिल भागात सविस्तरपणे सांगितलेलंच आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं? त्यांच्याशी व्यवहार कसा करावा? जेणे करुन सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत. हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशी विषयी चर्चा करणार आहोत. म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनी इतर मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी? कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल? अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे? ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील, त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
    #kumbhanature #drjyotijoshi #astroguru #astrologerFor podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 48

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 5 měsíci +3

    एकदम छान सिरीज.

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Před 6 měsíci +3

    Sundar video ❤

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 Před 6 měsíci +3

    जय ज्योतिष एस्ट्रो गुरूमा धनु रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

    • @nitugawaigathe1418
      @nitugawaigathe1418 Před 6 měsíci

      सिंह रास

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar1611 Před 5 měsíci +1

    जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार मॅडम ❤

  • @omkarnhavale9477
    @omkarnhavale9477 Před 6 měsíci +2

    Kumbh

  • @nitugawaigathe1418
    @nitugawaigathe1418 Před 6 měsíci +1

    छान माहिती दिली मॅम 👌👍

  • @siddheshmanjarekar1555
    @siddheshmanjarekar1555 Před 6 měsíci +1

    Khup chan mahiti madam 👌

  • @Jagdishpalve2
    @Jagdishpalve2 Před 5 měsíci +1

    kumnbhala sinha rashichi jodidar asel tar ky upay karave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 5 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे असे

  • @urviadavade5218
    @urviadavade5218 Před 6 měsíci +1

    Gemini rashi cha sang . Khup awadata tumcha aikayla. Khup Chan bolata 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      czcams.com/video/mPRUv1v0ZHI/video.htmlsi=OhoijtyPBeCamq33
      czcams.com/video/VZRpqNe9uKY/video.htmlsi=cBoWFbD2H9Zh8xVb

  • @snehaldeshmukh6351
    @snehaldeshmukh6351 Před 6 měsíci +1

    Mi snehal deshmukh maala mulaga siddharth deshmukh
    Ani mulgi shivani deshmukh
    Siddharth birth- 2/12/92 time-8:10 am
    Shivani- birth- 1/7/99 time 2:56am
    Mulicya navane lon ghele pan bissnes siddhar karto ahe(fishing cha) prashn yekch ahe
    Tyat tyala yash milel ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 5 měsíci

      आपल्या चॅनेलवर लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @shakarkadam1838
    @shakarkadam1838 Před 6 měsíci +1

    हर हर महादेव

  • @Sheetalkale4312
    @Sheetalkale4312 Před 6 měsíci +1

    खूप छान mahiti sangitali madam bhag 2 kadhi yeil .....

  • @CuteGirlPiyu-j5w
    @CuteGirlPiyu-j5w Před 6 měsíci +1

    Maj lgn mesh rashi asleya mulasobt jal aahe khuppp bhandb hotata

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sopanbangar1585
    @sopanbangar1585 Před 6 měsíci +2

    कुम्भ रास

  • @snehaldeshmukh6351
    @snehaldeshmukh6351 Před 6 měsíci

    Kumbh rashiche bhavishya agdi khare mana patle
    Pan karo rashi sobat lagn zale tar upay

  • @user-np9eo2uo4d
    @user-np9eo2uo4d Před 6 měsíci +2

    Kumbh rashi walyana pregnancy kadi Ani kontya mahinyat rahil

  • @nitugawaigathe1418
    @nitugawaigathe1418 Před 6 měsíci +1

    काही राशी विषयी माहिती पाहिजे असेल तर नंबर मिळेल का मॅम

  • @Ssmitpawar33
    @Ssmitpawar33 Před 6 měsíci

    नाव - स्मित मंगेश पवार
    रास - कुंभ
    वेळ - रात्री 1.47
    ठिकाण - राजापूर, रत्नागिरी
    प्रश्न- मी C.A चा अभ्यास करतोय, दोन वेळा परीक्षा दिली दोन्ही वेळेला अपयश. मी C.A कोणत्या वर्षात होणार किंवा किती वर्षात होणार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      आपल्या चॅनेलवर लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

    • @Ssmitpawar33
      @Ssmitpawar33 Před 6 měsíci +1

      @@AstroguruDrJyotiJoshi kadhi asel live session

  • @abhishek-hf7gz
    @abhishek-hf7gz Před 6 měsíci +2

    कोणाची रास कोणती हे कसं समजायचं आता

  • @rohiniraut8320
    @rohiniraut8320 Před 6 měsíci +2

    Kumbh rashichi jatak anche lagnach yog kadhi aahet

  • @jnkupte
    @jnkupte Před 6 měsíci +2

    इतर राशींच्या बरोबर कसे वागावे हे सांगितले नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @abhishekpatil849
    @abhishekpatil849 Před 6 měsíci +1

    मीन रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

  • @funtimefunny2153
    @funtimefunny2153 Před 6 měsíci +1

    Dhanu 😢?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci +1

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @sunildugani2063
    @sunildugani2063 Před 6 měsíci +2

    मॅडम तुम्ही प्रत्येक यु ट्युब चॅनेल मधुन ज्योतीष विषयी राजकीय , सामाजिक , राशी व वयैक्तिक माहिती / ज्ञान देणे असेच अखंडपणे चालू ठेवा. तुम्ही दोन्ही बाजू योग्य पद्धतीने मांडत असता

  • @satvik7589
    @satvik7589 Před 6 měsíci +1

    कोनात्यहीघटना बोलनेप्रमाण घडत नाही.