कुंभ राशीने इतर राशीवाल्यांशी कसं वागावं। तुळ ते मीन । सल्ला ज्योतिषाचा। भाग २

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 01. 2024
  • Kumbh rashine etar lokanshi kase wagawe| Salla jyotishacha Part 1 | tul to meen
    मी अस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आजपासून आपण ‘सल्ला ज्योतिषाचा..’ या नवीन मालिकेला सुरुवात करीत आहोत. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे? या विषयी मी तुम्हाला मागिल भागात सविस्तरपणे सांगितलेलंच आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं? त्यांच्याशी व्यवहार कसा करावा? जेणे करुन सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत. हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशी विषयी चर्चा करणार आहोत. म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनी इतर तुळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी? कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल? अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे? ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील, त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologerFor
    podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 27

  • @opgaming-sv9zj
    @opgaming-sv9zj Před 6 měsíci +1

    Jai shree Krishna dandvat pranam didi

  • @sudarshanvairagar1901
    @sudarshanvairagar1901 Před 16 dny +2

    Mazi rashi kumbh aahe aani mulank 1 aani bhagyank 7 aahe tr maz lagen honar aahe tichi rashi Vrischik aahe mulank 4 aani bhagyank 5 aahe kase rahil

  • @funtimefunny2153
    @funtimefunny2153 Před 6 měsíci +1

    Ata dhanu raas , jay jyotish

  • @funtimefunny2153
    @funtimefunny2153 Před 6 měsíci +1

    Dhanu 😭😢🥹😂😿

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

  • @user-ks1ti8wg3q
    @user-ks1ti8wg3q Před 28 dny +1

    कुंभ आणि मीन राशीचे लग्न झाले आहे पण संसार सुखाचा आणि समाधान नाही आहे उपाय सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 28 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vidyajadhav2486
    @vidyajadhav2486 Před 6 měsíci +1

    मकर राशी नेत्र राशीचे कसे वागावे हा व्हिडिओ लवकरात लवकर upload kara

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

  • @neetakulkarni2583
    @neetakulkarni2583 Před 6 měsíci +1

    माझ्या Mr. ची कुंभ रास आहे. व माझी वृश्चिक.... वाद होतात पण संसार सुरू आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
      upay: czcams.com/play/PLDDhjTxaL7bRzBGWtcC2hICw4lGTeAo02.html

  • @vasantipawar5565
    @vasantipawar5565 Před 6 měsíci +1

    शेती साठी काही मार्गदर्शन करावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @vandanajadhav8196
    @vandanajadhav8196 Před 6 měsíci +1

    🙏 Jai jyotish ek margdarshan kara hi vinanti meen rashi purush pratham ani mahila vidhwa mul nahi doghehi vayask antarjatiy arrenge marriage karu shaktat 🙏 Jai jyotish

  • @sandipjadhav7154
    @sandipjadhav7154 Před 6 měsíci +2

    कुंभ राशीला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास आहे तो कधी संपेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @opgaming-sv9zj
      @opgaming-sv9zj Před 6 měsíci

      Jai shree Krishna dandvat pranam didi

  • @nikhilwadekar3944
    @nikhilwadekar3944 Před 6 měsíci +1

    Dhaanu raas

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

  • @rahulwaklekar5658
    @rahulwaklekar5658 Před 6 měsíci +1

    Tula rashi ne itaranshi kasee vaghave ha episode tume lavkar update karave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      होय
      आम्ही साऱ्याच राशींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत , ज्या राशींच्या कॉमेंट 100 पेक्षा जास्त येतील त्या राशीचा व्हिडिओ आधी अपलोड करण्यात येईल

  • @uddhavmayekar4276
    @uddhavmayekar4276 Před 6 měsíci

    कुंभ राशीच्या जातकाने कोणत्या राशीशी लग्न करावं..?