पंचांगाची माहिती - अवकहडा चक्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2022
  • निशुल्क ज्योतिषशास्त्र - ७ |
    डॉ. प्रसन्न मुळ्ये |
    "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ,रत्नागिरी" |
    संपर्क कार्यालय:-
    A/8, दुसरा मजला, अरिहंत नगर, साळवी स्टॉप, रत्नागिरी. |
    Email-
    shreechaitanyajyotish@gmail.com |
    मोबाईल-
    9405954729, 9405334553

Komentáře • 6

  • @kailaspandit9649
    @kailaspandit9649 Před 2 lety +1

    श्री गुरूदेव दत्त

  • @sagarpuranik4008
    @sagarpuranik4008 Před 8 měsíci +1

    खूप छान अप्रतिम आहे

  • @manojpathak3687
    @manojpathak3687 Před 2 lety +1

    नमस्कार
    खूप छान व्हिडिओ आहे ,अगदी सहज सोपा करून सागितले आहे ,साजेल तेवढच जास्त नाही ,मुळे सर तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ,
    I am proud of you, n my pleasure to join with your jotish course ,👍👍

  • @sachinkale4097
    @sachinkale4097 Před 2 lety +1

    नमस्कार सर... खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितले

  • @shivajijiurkar723
    @shivajijiurkar723 Před 2 lety +1

    खुप छान समजाऊन सांगता सर पण जी व्येक्ती यात पुर्णता नविन आहे त्याला थोड कठीन आहे ,त्या करता हे तुमचे व्हीडीओ सतत ऐकले पाहीजेत

  • @atulmulay1
    @atulmulay1 Před 2 lety +1

    सर तुमच्या मागे अभ्यास या अक्षरांवरून लाईट रिफ्लेक्शन येतय . एखादा लाईट कटर बोर्ड तुमच्या पुढे एडजेस्ट केलात तर रिफ्लेक्शन कमी होईल व व्हिज्युअल जास्ती चांगले दिसेल . शुटिंग करताना नको असलेली रिफ्लेक्शन कशी कटरने घालवतात ? यावर युट्यूब व्हिडिओ असतील व पाहिलेत तर मी काय सांगतोय आपणास सहज समजेल .