तुम्ही षोडशवर्गीय कुंडल्या आणि त्यात पंचमांश , षष्टमांश , अष्टमांश आणि एकादशांश हे चार वर्ग ॲड करुन वीस वर्गीय कुंडल्या कशा बनवायच्या आणि त्यावरुन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं अतिसुक्ष्म विश्लेषण कसं करायचं ते तुम्हाला शिकवता येईल का?मला हे शिकायचं आहे.माझ्या जन्मकुंडलीपासुन २० वर्ग कुंडल्या बनवायच्या आहेत.
मॅडमजी,
तुमचा व्हिडीओ खूप उशिरा पाहण्यात आला. छान विश्लेषण... 🌹🙏🏻
धन्यवाद 🙏🏼
Ma'am khupch chhan shikvta
धन्यवाद 🙏🏼
छान उपक्रम.
धन्यवाद 🙏🏼
Very nice mam
Thank you ! 🙏🏼🙏🏼
Khup sundar sopya bhashet mahiti
धन्यवाद 🙏🏼
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏼
❤❤छान
खूप सोप्या भाषेत आपण शिकवता 👍धन्यवाद ताई.
धन्यवाद 🙏🏼
खुप छान ताई
धन्यवाद 🙏🏼
Lagna sadhan easiest method se sokhaye thanks..
Thank you! 🙏🏼
Very good
फार छानच अभिनंदन मॅडम
धन्यवाद मॅडम 🙏🏼
प्रज्ञा ताई खुपच छान
अभिनंदनीय व अनुकरणीय कार्य
- अनिल चांदवडकर
धन्यवाद सर 🙏🏼
खुपच स्तुत्य उपक्रम , धन्यवाद
धन्यवाद 🙏🏼
हे लोंग विडियो खरोखर खूप सखोल आहे. शॉर्ट्स देखील बनवा. खूप खूप शुभेच्छा
Basic गणित शिकवण्यासाठी explain करावेच लागले. Advanced साठी short videos आहेत.
खूपच छान,Thank you Mam
उत्तम 👌
धन्यवाद
खुपच छान abhyas karita उपयुक्त माहिती Thanks taei
धन्यवाद 🙏🏼
खूप छान
धन्यवाद मॅडम 🙏🏼
Very very Nice
फारच छान माहिती मिळाली. फक्त आवाज कमी आहे
धन्यवाद 🙏🏼 will improve voice quality.
माझ्या मनात भीती होती ती दूर होण्यासाठी मदत होईल धन्यवाद 🙏🙏
उत्तम
धन्यवाद 🙏🏼
Madam pradnya chi ganita pasun ghya na khup madat hoil
ताई तुम्ही क्लास घेतात का?आपण क्लास घेतल्यास हे शिक्षण घेणे अधिक सोपे होईल
नाही मी class नाही घेत.
विडियो में आवाज कम है,, दीदी जी
तुम्ही षोडशवर्गीय कुंडल्या आणि त्यात पंचमांश , षष्टमांश , अष्टमांश आणि एकादशांश हे चार वर्ग ॲड करुन वीस वर्गीय कुंडल्या कशा बनवायच्या आणि त्यावरुन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं अतिसुक्ष्म विश्लेषण कसं करायचं ते तुम्हाला शिकवता येईल का?मला हे शिकायचं आहे.माझ्या जन्मकुंडलीपासुन २० वर्ग कुंडल्या बनवायच्या आहेत.
शास्त्री परीक्षेवर आधारित अभ्यासक्रमावर हे videos आहेत. षडवर्ग कुंडल्या घेईनच. बाकी कुंडल्यांबाबतही नक्की प्रयत्न करेन.
धन्यवाद 🙏🏼
Madam thoda sa jor se bola Kijiye Awaaz clear Nahin Aata
Please keep watching… improved voice quality in next videos.
MADAM awaj yetnahi pls
Tai tumhe classes gheta ka
class नाही घेत मॅडम
What's up group karun shikava
आपल्या suggestion चा नक्की विचार करेन. इच्छा असल्यास 9850502211 वर संपर्क करा. 🙏🏼
व्हिडिओ चा आवाज खूप कमी येतो आहे ताई
ok .. Will improve
आवाज कमी येतोय.
आपला आवाज ऐकू येत नाही
Sorry, mic नव्हता तेव्हा. 3rd video. pasun वापरला आहे.