मराठा आरक्षणावर मॅरेथॉन मंथन | 9 PM | मराठा आरक्षण | एबीपी माझा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 11. 2018
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 152

  • @bandubhosale
    @bandubhosale Před 5 lety +29

    *नरके सर विद्वान वक्ते आहेत*
    *आडानी मराठा नेते ततपप करत बसले*

  • @shashankmore8532
    @shashankmore8532 Před 5 lety +13

    *गायकवाड कमीटीत स्वताःचीच संस्था सहभागी करून या सराट्याने खुप मोठा फ्राॅड केलाय महाराष्ट्रासोबत*

    • @vikramsawant7353
      @vikramsawant7353 Před 5 lety +2

      साटेलोटे आहे भाजप सरकारसोबत सराटेचे

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f Před 9 měsíci +2

    एक मराठा एक मराठा लाख मराठा कोट मराठा कोट मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आणि ते आम्ही घेणारच

  • @user-oe2li9gp8k
    @user-oe2li9gp8k Před 5 lety +13

    *मस्त सेटींग लावली आहे सराटेने*
    *कारण गायकवाड कमीटीत स्वतःची संस्था घुसडून वैधानिक प्रक्रीयेत सुरूंग लावलाय या सराट्याने*

  • @tarunreddy3559
    @tarunreddy3559 Před 5 lety +11

    *_हरी नरके साहेबांनी मस्त मुद्दे मांडले_*

  • @vikramsawant7353
    @vikramsawant7353 Před 5 lety +12

    *फक्त हरी नरके साहेबच सुसंस्कृत आणी विनयशील वाटले अख्ख्या चर्चेत*

  • @nutcrackker
    @nutcrackker Před 5 lety +14

    *हे हरी नरके साहेब खुप मोठे विचारवंत आहेत*
    *सगळे लोक त्यांचा आदर करतात*

    • @Shubham96K
      @Shubham96K Před 3 lety

      लवड्याचा विचावंत... जातीयवादी साला

  • @sandipthorat958
    @sandipthorat958 Před 5 lety +16

    नरके।।....जानता राजा तुमच कल्याण करणार पद्म पुरस्कार देऊन

  • @sajjansonawane8881
    @sajjansonawane8881 Před 5 lety +19

    Narake sir is great observer

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 5 lety

      तुझ्या आईच भिक ऑबझर्व केलय त्याने.म्हणुनच तुला ग्रेट वाटतो.

    • @Vir-hw4tm
      @Vir-hw4tm Před 5 lety

      @@keepsocialdistance1643 मोरे सर खूप मोठे अभ्यासू आहेत , पण नरके सरांनी मांडलेल्या मुद्यांना उत्तर देताना त्यांना घाम फुटतोय व त त प प करत कसतरीे शोधून बोलत आहेत, भाऊ शिव्या दिल्याने प्रश्न सुटत नाही. तर वाद निर्माण होतात. आणि महाराष्ट्र जातीय वाद कोणत्याही जातीतील लोकांना परवडणार नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 5 lety

      @@Vir-hw4tm विरोध करुन वाद कोण निर्मान करतय.तुम्हाला वाढलेल गपचुप खावा ना.दुसर्याच का वाकुन बघता.

  • @dextermorgan3595
    @dextermorgan3595 Před 5 lety +17

    नरके सर आपण खरोखर विद्वान आहात..आपल्याला पद्म भूषण मिळावा हीच इच्छा..सर्व बहुजन समाज आपल्या सदैव पाठीमागे आहे

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 Před 3 lety

      👍

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +1

      Dp mae Photo Bhot Ache Hae !!! No Arakshan For Marathae Visthapet Vs Prasthapet Tumchya Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Kalyankari Yogna Rabva ✍️📢🆗🇮🇳👍

  • @msramachandra6872
    @msramachandra6872 Před 5 lety +18

    धन्यवाद नरके सर बोक्यांना उघडे पाडल्याबद्दल

  • @user-vx9ud8ep2l
    @user-vx9ud8ep2l Před 5 lety +20

    *हरी नरके साहब जोरदार आदमी है*
    *मरहट्टा नेताओं की बैंड बजा दी*
    😆😆😆😊😆😀

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 Před 5 lety +4

    बाला साहेब सराटे खुप जबरदस्त अभ्यासु माणूस, त्यांच्यापुढे कुठलाच पंडित टिकत नाही,हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

    • @Shubham96K
      @Shubham96K Před 3 lety

      बरोबर आहे भावा तुझं

  • @dextermorgan3595
    @dextermorgan3595 Před 5 lety +14

    शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून त्या आधारावर मराठा समाजाला मागास ठरविण्याचा प्रयत्न अतिशय बालिश आणि हास्यास्पद आहे. शेवटच्या सात मिनिटात सदानंद मोरेंची दांडी गुल केली आहे प्रसन्न जोशीने

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 Před 3 lety

      👍

    • @Shubham96K
      @Shubham96K Před 3 lety

      सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे... मराठा समाज मागासवर्गीय नाही... तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही....

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y Před 9 měsíci

    धन्यवाद ़़ मराठा आरक्षणासाठी आशादायक व सकारात्मक चर्चा झाली खरोखर एबीपी मा झा पत्रकारांचे मनापासुन आभार व अभभिनदन ़

  • @vishalsartape5182
    @vishalsartape5182 Před 5 lety +10

    मोरे ला मस्त कोंडीत पकडलं... प्रसन्न ने

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 Před 5 lety +8

    Narke sir .... excellent , Intelligent, loyal 🙏

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Před 3 lety +2

    नरके सर हुशारं मानुस आहे,त्यांचे बाकिचे पनं विडीयाे बघां रे भावां बहिणीनाें,

  • @dextermorgan3595
    @dextermorgan3595 Před 5 lety +17

    ओबीसी , sc ,st , आणि मुस्लिम यांनी एकत्र येऊन या गफ्ला करून नेमलेला आयोग आणि घाई घाईत घेतलेल्या निर्णय विरुद्ध येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे..मराठा उमेदवारांना पाडून आणि बहुजन उमेदवाराला निवडून देऊन

    • @shubham.chavan9906
      @shubham.chavan9906 Před 5 lety

      🍌🍌🍌🍌😂😂😂

    • @tanisharajpure2451
      @tanisharajpure2451 Před 5 lety +1

      Mla avdach sang maratha cast madhe garib Lok nhitka ki jyana arakshanchi garaj ahe.

    • @snowythevloger
      @snowythevloger Před 5 lety

      @@tanisharajpure2451 astil na mag kay garib tar sarvach jati dharmat aahet. Mag sarva jatinna arakshan dyava lagel. Samajik magas pan ek nikash aahe jyat tumhi basat nahit. Karan maharashtrat social peramid madhe tumhi top var aahat. Aani he darshvaycha nehami prayatn tumhi purepur kartat.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      @@tanisharajpure2451
      Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe Tumhe Kaya Beauty Parlour Madun Ha Prashn Karta ka ??? 🆗🇮🇳👍✍️

  • @Vir-hw4tm
    @Vir-hw4tm Před 5 lety +16

    नरके सर व मोरे सर खूप मोठे सामाजिक अभ्यासू व्यक्ती आहते, चर्चा अश्याच सखोल अभ्यासू लोकांमध्ये व्हायला हवी. म्हणजे नेमकी खोलवरचे मुद्दे लक्षात येतात, आणि लोकशाहीत चर्चा तर व्हायलाच हवी.

    • @vasantmane7594
      @vasantmane7594 Před 3 lety +1

      चर्चा ही अश्या अभ्यासू माणसामध्ये व्हावी,नालायक लोकात होऊ नये.

  • @sssp1998
    @sssp1998 Před 5 lety +1

    Prassana Joshi .. I just love the way u talk

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 Před 5 lety +7

    *प्रो. नरके सर बहोत बढीया*

    • @Shubham96K
      @Shubham96K Před 3 lety

      नरक्या आहे तो... जातीयवादी...

  • @rbmayur2682
    @rbmayur2682 Před 5 lety +7

    ABP Majha, शिवाजी महाराज काय फक्त मराठ्यांचे आहे का??? ते Title track का लावताय... महापुरुषांचे जातीयकरण करू नका....

    • @pravindeshmukh2889
      @pravindeshmukh2889 Před 5 lety

      त्यांनी सगळ्यांना न्याय दिला
      पण आता आम्हाला विरोध करताना जास्त मस्ती दाखवत आहेत सगळे
      पण लक्षात ठेवा आम्ही पण आता तयार आहोत

    • @rbmayur2682
      @rbmayur2682 Před 5 lety

      @@pravindeshmukh2889 कशासाठी तयार आहे तुम्ही... दंगली करायच्या आहेत का

    • @pravindeshmukh2889
      @pravindeshmukh2889 Před 5 lety

      @@rbmayur2682 तुम्ही जर त्या विचाराचे बनले तर मग आम्ही काय बांगड्या घालून बसणार का

    • @Vir-hw4tm
      @Vir-hw4tm Před 5 lety +1

      @@pravindeshmukh2889 भाऊ शिवाजी महाराजांनी फक्त कुणबी समाजाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं होतं का? 18 पगड जातीतील जे होते ते मराठा!! हा आता फक्त तुम्हीच स्वतःला मराठा समजायला लागले म्हणजे त्याला आम्ही काय विरोध नाही केला पण याचा अर्थ असा होत नाही की स्वतःला मराठे समजणारे च फकत लढवय्ये होते.

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety

      Barobar bhava

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 Před 9 měsíci

    अभिनंदन एबीपी माझाच्या अभ्यासू लोकांनी चर्चा सुरू करून घेतलीं आणि मराठा जाणुन बुजुन बाहेर ठेवलं गेलाय. आता कळतंय मराठ्यांचे dusman कोण

  • @nageshshinde6137
    @nageshshinde6137 Před měsícem

    राजकारण कोणी केलं फक्त मराठा समाज राजकारणाचे झेंडे घेऊन त्यांच्या पाठीमागे राहावा आणि इतर समाज आणि राहिली गोष्ट इंद्रास आणि प्रकरणाची तर 1994 मध्ये कोणत्या गोष्टीचा खुलासा माननीय एबीपी माझा यांनी प्रश्न विचारावा ही नम्र विनंती 1994 मध्ये आरक्षण त्यांना कशा प्रकारे वाढू भेटली आहे

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 Před 4 lety

    Chan vishleshan narake sir

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Před 3 lety

    आण्णा एक नंबर जिथं तुम्ही तिथं आम्ही

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Před 3 lety

    Narake sir,detail study

  • @ranjitbhoi
    @ranjitbhoi Před 5 lety +4

    SC, st, obc, yani eka hi maratha umedwara la vote deu naye.. Yanchi masti kadali pahije

    • @ssushmatalekar1268
      @ssushmatalekar1268 Před 5 lety

      Sakat nasun sudha ugach urban dakhavtat shiwaji maharajancha naw fukat ghetat maharJa barobar .2o kule tari hote ka 18 lagvad jatiche maske kadhle he ata fukat hushar kartayat.

    • @yogeshdeshmukh1739
      @yogeshdeshmukh1739 Před 4 lety

      Tumchi garaj nahi amche umedvar amhich anu shakto

  • @jayasinght.k5135
    @jayasinght.k5135 Před 5 lety +21

    मी मराठा
    मागास मराठा ,
    बगतोय काय रागानं
    आरक्षण घेतलंय 96 कुळीं वाघानं
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 Před 5 lety +1

      Yes mag kay sagal bhikaryana khau denar kay

    • @snowythevloger
      @snowythevloger Před 5 lety +3

      @@sureshdeshmukh706 ho mhanuna tu pan katora gheun ubha aahes line madhe bhik magayla. Bhik aamchya Hakkachi nahi kunachya baapachi mhanat.

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 Před 5 lety

      @@snowythevloger amachya tatatale tumchyasarkhyana dyayche ka mag tumhi tar ahatach khandani bhikari.

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 Před 5 lety

      @@snowythevloger khar asale ki khup zombat. Manje maz barobar ahe

    • @snowythevloger
      @snowythevloger Před 5 lety +2

      @@sureshdeshmukh706 are rumacha tatch nahi. Mhanje tumchi jatach nahi. Ayogane siddha kelay ki maratha mhanjech kunabi aahet.mhanje kshudra aahat tumhi pan. Kshatriya aslyacha gairsamaj kadhun tak aata dokyatun tujhya. Tu ek kshudra aahes hech antim satya aahe. Mhanun to arakshana la patra aahes. Bhika magaychi vel aali pan maj jat nahi tumcha. Kiti nirlajja ani haramkhor jat aahe.

  • @suyeshclasses4160
    @suyeshclasses4160 Před 9 měsíci

    इतर कोणत्याच. जातील aarakshan देण्यासाठी कधीच charchy करण्याची वेळ आली नाही पण फक्त maratha aarkshan साठी charchya करणे गरजेचं आहे ना

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Před 9 měsíci

    साशंकता वाटते ,असे वाचावे

  • @maheshbondepatidar1887
    @maheshbondepatidar1887 Před 5 lety +1

    this channel is not for tale, kunabi, gujar, vanjari, dhangar, leva patil, brahman, ckp, lingayat koli, agari,gujar and others.

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Před 9 měsíci

    शेतकरी आमदार होत साहजिक आहे ,पण गणित विषयाचा तज्ञ हा समाज शास्त्र किंवा राज्य शास्त्रात निपुन असतोच या बाबत सांगता वाटते

  • @nageshshinde6137
    @nageshshinde6137 Před měsícem

    एवढंच सांगायचं आहे ते फक्त महाराष्ट्रात मराठा समाजास संबंधी राजकारण चालू आहे हे बाकीचे असे किती विश्लेषक असली तरी ओबीसी वर्गाने 16% आरक्षणावर जे काही मराठीच्या आरक्षण होते त्यांच्या ऑर्डरला मारलेला आहे ओबीसी समर्थक त्यांना एकच विचारा आपण की 1994 मध्ये खरंच हा समाज मागास होता काय पुणे निष्कर्षावर आयोगाने सांगितलं आहे या गोष्टी सिद्ध कराव्या

  • @vasantmane7594
    @vasantmane7594 Před 3 lety

    More sir तर्कसंगत मांडणी करत नाहीत

  • @gorakhnathgule7005
    @gorakhnathgule7005 Před 10 měsíci

    There was differance in adminiration maharastra has bin complated back ward marathwade why not

  • @smma6946
    @smma6946 Před 5 lety +3

    Gaikwad aayog Khotarda

  • @Telgad
    @Telgad Před 5 lety +1

    good programe abp majha

  • @nageshshinde6137
    @nageshshinde6137 Před měsícem

    अरे पण ओबीसी सुद्धा मुख्यमंत्री मंत्री होऊ शकतात त्यांचा आरक्षण रद्द करायचा अधिकार आहे

  • @satishdhoke4213
    @satishdhoke4213 Před 5 lety

    superim Cort chi maryada 50 persen Ver Aarakshan detha yath nahi Asa niernay dila hay.Ha kayda badal fakth sansadh madhyam Karu sakhatho.maratha samajachi fasavnuk CM ne Keli Haye.

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 Před 3 lety

      सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देण्यापूर्वी घटना दुरुस्त 102 करण्यापूर्वी मराठा आरक्षण राज्य सरकारने दिलं होतं जर हायकोर्ट राज्य सरकारने निर्णय घेतलेला आणि जागा भरलेल्या असेल तर पुन्हा त्याच्या मध्ये बदल का केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने करावा मराठा विरुद्ध इतर समाज असा जर वाद देशामध्ये होऊ द्यायचा असेल तर मराठ्यांना वेगळे राज्य निर्माण करून द्या

  • @sachinshinde-lt1rq
    @sachinshinde-lt1rq Před 5 lety +3

    Dhas Saheb ,Graet

  • @ssushmatalekar1268
    @ssushmatalekar1268 Před 5 lety

    Maratha jar 32% tar maharastrachi lok sNkhya duppat hoil jan banana karun ar a kshan dusar.

  • @ganeshtale398
    @ganeshtale398 Před 4 lety

    Sarate sir great

  • @Kakasaheb-ko2ox
    @Kakasaheb-ko2ox Před měsícem

    Harakhor ptrkar

  • @sachinshinde-lt1rq
    @sachinshinde-lt1rq Před 5 lety +10

    Sarate saheb Great

  • @KK-rx3vr
    @KK-rx3vr Před 5 lety +2

    Abe prashana Muslim aarchan badal charcha kar na?ka tumi pan viklya gela aahet ka

  • @jaihind116
    @jaihind116 Před 5 lety

    Kondhare great

  • @rajpunekar6284
    @rajpunekar6284 Před 5 lety +9

    Sarate sir has some valid allegations about 2000 aayog or samiti....government should investigate people behind that...otherwise marathas would have got reservation 18 years back..!!!

  • @arunbarve
    @arunbarve Před 5 lety

    महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी किती वर्ष विचार चालू आहे ? केंदात ५२ चे ६८ कराण्यासाठी किती वर्षे जातील ?

  • @vikasbshejule3099
    @vikasbshejule3099 Před 5 lety +1

    Maharashtra purogami nahi

    • @shivajikoulave9523
      @shivajikoulave9523 Před 5 lety

      Vikas B Shejule hoy maharashtra purogami nahi karan yethe vaghala bandtat ani manjarala vagh banvinyacha prayatna kartat

  • @dewappasinewadiyar3586
    @dewappasinewadiyar3586 Před 5 lety +1

    O.b.c.korthamahdea.chaleange.karnar.ka

  • @siddheshwarsurvase2591
    @siddheshwarsurvase2591 Před 5 lety +1

    prasanaane shewati bamnipana daakhwla

  • @kishorware2150
    @kishorware2150 Před 5 lety +4

    50% chya war chalat nahi mang maharashtra t 52%kase

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 Před 5 lety +5

    Sarate is one man army...

  • @shivrajbhosale4658
    @shivrajbhosale4658 Před 5 lety

    Sarate sir je bolale Maratha castche vatole karanara to mahabhag ha Sharad pawar ahe

  • @vinayakk5730
    @vinayakk5730 Před 5 lety

    More sarran pekshya sarate saranna shevat thevaila pahije hota....mag Narkenna tyanchya prashna cha utter thankaun milale aste

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 Před 5 lety

    Thanks to kondare,sarate and sadanand more sir

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 Před 5 lety

      ओबीसी नो।जरा खुले।मन।ठेवा

    • @rakeshpawar9303
      @rakeshpawar9303 Před 5 lety

      Thanks to obc people also for supporting reservation

  • @jaihind116
    @jaihind116 Před 5 lety +1

    Babasaheb sarate great

  • @keepsocialdistance1643

    अतिशहाणे मापट्यात मुतत आहेत.

  • @msramachandra6872
    @msramachandra6872 Před 5 lety +19

    धन्यवाद नरके सर बोक्यांना उघडे पाडल्याबद्दल