Video není dostupné.
Omlouváme se.

Dhanashree Lele - Vishwaroopdarshanyog (विश्वरूपदर्शनयोग)

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 12. 2020
  • The program was organised by Vishwavandana - Vidya Date on 7th December 2019 at Thane.
    Vishwaroopdarshanyog is the 11th chapter of the BhagvadGeeta
    Special Thanks to Vidya Date, Gurunath Sambhoos, Sarvesh Fadanavis.

Komentáře • 1,7K

  • @priyankakhandeparkar7540
    @priyankakhandeparkar7540 Před 5 měsíci +24

    मूळ ग्रंथ मी वाचलेला नाही. मात्र त्यात असलेले नाट्य आपण आपल्या मधुर व रसाळ वाणीने आमच्यापुढे उभे केले याबद्दल मनापासून आभार. श्लोक व ओव्या आपल्याला कशा लक्षात राहतात बरे? आणि प्रसन्न चेहरा जणू एखादी तृप्तात्मा..बोलण्यात सलगता आहे. पूर्णविराम येऊच नये असे वाटते. सरस्वतीची आपल्यावर कृपा आहे..तत्त्व सार सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे..आपल्याला दंडवत व धन्यवाद ❤

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Před 5 měsíci +1

      🏆👍🏻💐🙏🏻

    • @anuradhakulkarni5461
      @anuradhakulkarni5461 Před 3 měsíci +1

      🎉

    • @manishakulkarni686
      @manishakulkarni686 Před 3 měsíci +2

      खरंय, आमची तुमच्या प्रवचनावर वक्तव्य करण्याची पात्रता नाही. तुमचा खुपचा गाढा अभ्यास आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. पण हे युट्यूबवर ऐकायला मिळाले हे मात्र भाग्य आहे आमचे. असा लाभ वारंवार मिळावा हे एक मागणे . ह्यासाठी माझ्या महाराजांना विनंती आहे

  • @girishsalaskar9744
    @girishsalaskar9744 Před 5 měsíci +6

    व्यास नाही ना ज्ञानेश्वर पाहिले
    धनश्री मुखातून विश्वरुप पाहिले.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 Před 19 dny

    "न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् |
    कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ||
    सौ. धनश्री ताई ,
    उपरोक्त सुभाषिताचे विश्लेषण आपल्या रसाळ वाणीतून व्हावे अशी मनिषा आहे.🙏

  • @shradhagosawi7748
    @shradhagosawi7748 Před 2 lety +2

    खूपच छान ! सहज सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत ,रसाळ ओजस्वी भाषा ,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व सारेच सुंदर !!
    खूप सारे पदार्थ जेवणात आपल्या आवडीचे असतांना अरे हे आधी खाऊ का ते तसेच काहीसे झाले. सारेच आवडीचे जेवण मग तृप्ती मिळणारच !!!

  • @varunfivestar
    @varunfivestar Před 3 lety +53

    निःशब्दोऽस्मि च धन्योऽस्मि वाण्यै ते सादरं नमः |🙏
    निरुपणं मुखाच्छ्रुत्वा जातोऽस्मि रोमहर्षितः ||🙏
    Speechless and overwhelmed! I bow to your speech. After listening to you, I am extremely delighted.
    अलभ्यं श्रवणं तस्मादुपस्थापति दर्शनम् | 🙏
    तदहं कम्पमानोऽस्मि यथा मे विश्वदर्शनम् ||🙏🙏
    Such a rare opportunity given by you delivers Darshan. And from such Darshan, I am cramping as if experiencing VishvaDarshan.
    प्रार्थये शारदे देवि नमामि ते पुनः पुनः |🙏
    वरं देहि कृपा देहि श्रवणं देहि दुर्लभम् ||🙏
    O' Devi Sharada I make Namaskar to you again and again. Kindly oblige making me listen to this again and again.

    • @TheDHemant
      @TheDHemant Před 3 lety

      Clap clap श्री.

    • @sudhabhat171
      @sudhabhat171 Před 2 lety +1

      खूपच नेमके पणा,शब्द आणि भाव ओघवते आहेत. विश्व रूप आपल्या वाणी तून ऐकताना खूप आनंद झाला मजा आली. Dñyneshvrmaulichya ओव्याचा साज नेमके पणानी वेचला आहे. गीता,ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनa आपले
      प्रवचन मोलाचे मार्ग दर्शक आहे.🙏🙏

    • @sarojudhoji6970
      @sarojudhoji6970 Před rokem

      AQ

    • @pushparasam7678
      @pushparasam7678 Před rokem

      .,.,

    • @mrudulamahabalk293
      @mrudulamahabalk293 Před rokem

      ❤❤
      ⁰😊😊😊😊😊😊qq00000⁰00000000⁰0000⁰000000ppppp000000000000000

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 Před 5 měsíci +5

    गीता परिवारात गीता वाचन शिकायला लागले आणि हा video समोर आला. जीवन धन्य झाले असे वाटत आहे. 🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před měsícem +4

    🌹👌धनश्रीताईंचे अभ्यासपूर्ण,प्रभावी वक्तव्य दीव्य दर्शन🙏🕉️🌹❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️🌺🌼🌺🌼

  • @pushpanaik9528
    @pushpanaik9528 Před rokem +3

    नमस्कार.विश्वरूप दर्शन कानाचे कान करून ऐकले.आत्मिक आनंद मिळाला.म्हणून सविनय नम्र विनंती की भगवद्गीतेचे अठरा अ.ही ऐकण्यास मिळावे.अशी अंतरिक इच्छा आपणच पूर्ण करू शकाल असा विश्वास वाटतो.

  • @sindhutaisonar4146
    @sindhutaisonar4146 Před 3 lety +6

    माऊली फार फार आवडले फारच सुंदर विश्वरुपदर्शन प्रवचन झाले
    येव्हड्य कमी वयात वांगमयी सेवा
    पुर्व पुण्याशिवाय नाही...
    पुर्व पुण्य फळा आले )!
    छान ...
    आपली वाणी सदैव कानी पडावी
    अशी तीव्र इच्छा आहें ....

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 Před 3 lety +22

    अप्रतिम विवेचन. कधी संपूच नये असे वाटते.किती गोड वाणी. धन्य झाले धनश्री ताई.

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 Před 2 lety +2

    धनश्रीताई भागवत वाचायची मनापासून इच्छा तुमच्या अप्रतिम अभ्यासपूर्ण वकृत्वामुळे झाली आहे.... ऐकतच रहावे असे वाटते.

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 Před 2 lety +2

    अप्रतिम फारच छान ओघवती रसाळ वाक्यरचना आभार मनापासून
    शुभेच्छा

  • @aparnadeshpande8044
    @aparnadeshpande8044 Před 3 lety +13

    धनश्री
    तू तर शब्दधनाचे आकाशतत्व.
    श्रीमद्भगवद्गीता
    विश्वरूपदर्शन अंगावरती नुसत्या लहरीवर लहरी खूप खूप धन्यवाद
    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @mukundacharya919
      @mukundacharya919 Před 3 lety +2

      Aatyant sunder. Mdacharya

    • @maheshsontakke6127
      @maheshsontakke6127 Před rokem

      अप्रतिम निवेदन; दवाखाना मध्ये मुलीच्या औषधी साठी गेलो होतो नंबर यायचा होता आणि सहज म्हणुन CZcams मध्ये आपला व्हिडिओ पाहिला आणि तुमचे सुंदर निवेदन ऐकुन मनाचा थकवा निघून गेला. 🙏

  • @girijamahajan9445
    @girijamahajan9445 Před 3 lety +54

    विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करते,त्याच्यावरची माऊलींची विवरणे , फारच सुंदर श्रवणलाभ झाला.विद्याताई,धनश्रीताई, मनापासून धन्यवाद🙏🙏

    • @namitatalkar5008
      @namitatalkar5008 Před 3 lety +3

      फारच भावपूर्ण गीतेच वर्णन मनाला भावणार
      सुदंर भाषाशैली खरच विश्वरुप दर्शन झाल्यासारखे वाटते

    • @shraddharangole6674
      @shraddharangole6674 Před 3 lety +1

      Llll

    • @sunitapattewar4416
      @sunitapattewar4416 Před 3 lety +1

      Tai apratim man bharun yet ahe

    • @vinoddevkute3915
      @vinoddevkute3915 Před 3 lety +1

      खूप छान विश्वरूप दर्शन

    • @shyamdeshmukh1552
      @shyamdeshmukh1552 Před 2 lety +1

      अप्रतिम असे असून धन्य धनश्री ताई

  • @bk.er.dr.tulsiramzore7430

    श्री गुरूदेव माऊली.अप्रतिम विवेचन. THANKS Lot Hon Lele दिदी.

  • @Loveyou-uh9js
    @Loveyou-uh9js Před 9 dny

    मी अमृतवाणी हा शब्द खूप लहान पणापासून ऐकला आहे... आज प्रथमच या शब्दाचा प्रत्यय तुमच्या आवाजात येत आहे... तुमचा आवाज आणि तुमचे शब्द अमृतासारखे गोड आहेत... धन्यवाद!!!

  • @manmadish
    @manmadish Před 3 lety +9

    ओघवते आणि रसाळ वक्तृत्व, मधुर वाणी, विषयावरील घट्ट पकड हे सर्व इतके अद्भूत आहे की वारंवार धनश्रीताईंचे व्याख्यान ऐकावेसे वाटते.

  • @girijamahajan9445
    @girijamahajan9445 Před 3 lety +42

    विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करणारे आहे, त्यावरची माऊलींची विवरणे,फारच मोठा श्रवणलाभ झाला. विद्याताई आणि धनश्रीताई मनापासून धन्यवाद

    • @harisoman8324
      @harisoman8324 Před 2 lety

      बोधप्रद व ज्ञानपुण विवेचन. सोमण

    • @savitrisalunke9733
      @savitrisalunke9733 Před 2 lety

      . 1

    • @shriramtonpe1907
      @shriramtonpe1907 Před 2 lety

      @@savitrisalunke9733 lppll

    • @vasantikadekar8196
      @vasantikadekar8196 Před 2 lety

      🌹🙏खूपच सुंदर विश्व रूपदर्शन घडवलत ताई तुम्ही.

  • @alkaargade4572
    @alkaargade4572 Před 3 lety +2

    किती मार्मिक , नेमकेपणाने सांगितले आहे आपण धनश्रीताई , खरंच सर्व अध्यायांच निरुपण ऐकवलं तर आम्ही भरुन पावलो 🏖️🙏🙏🙏🙏

    • @ushatiwalkar1859
      @ushatiwalkar1859 Před 2 lety

      खुप सुंदर विवेचन.हरी ओम.

  • @sandhyaranishinde6786
    @sandhyaranishinde6786 Před 3 lety +5

    खुप छान ताई.किती गोड वाणी.भगवंताची खुप कृपा आहे आपल्यावर....११ वा अध्याय खुप छान समजला ऐकुन मन तृप्त झाले . असेच बाकीचे सर्व अध्याय ऐकायला मिळोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद,

  • @shubhasathe1710
    @shubhasathe1710 Před 3 lety +26

    किती साध्या, सोप्या भाषेत विवेचन!..... अप्रतिम!!! सुमधुर भाषा... ऐकत राहावं....

    • @shobhaphatak7395
      @shobhaphatak7395 Před 3 lety +2

      धन्यवाद! धनश्रीताई🙏

    • @jayabarve686
      @jayabarve686 Před 3 lety +3

      किती छान !रसाळ वाणी साक्षात सरस्वती तुमच्या रूपाने विषवरूप दर्शन लाभले

    • @vinayakpol1439
      @vinayakpol1439 Před 3 lety +2

      धनश्री ताई ! फारच सुंदर विवेचन केले आहे. तूमची वाणी ओघवती आहे.काही बाबतीत मार्गदर्शन व्हाट्सअप्प वर मिळेल का?

    • @sujataambole1655
      @sujataambole1655 Před 3 lety +2

      धनश्रीताईंची अमृतमय वाणी,विषयाचा गाढ अभ्यास , अप्रतिम विवेचन पध्दती यामुळे विंश्वरूप दर्शनचा आस्वाद घेणे आम्हांस शक्य झाले.
      धन्यवाद

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Před 3 lety +23

    खूपच अप्रतिम वाचा आहे धनश्रीताई तुमची आणि अभ्यासही एवढा गाढा आहे.खरच तुमची गीतेवरील प्रवचने एकली तरी कोणत्याही व्यक्तीला भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.शतशः प्रणाम तुम्हाला.

    • @vinayakpatankar7817
      @vinayakpatankar7817 Před 3 lety +3

      धनश्री ताई तुमचा गाढा अभ्यास पाहून थक्क झालो। तुम्ही तुमच्या ओघवत्या वाणीतून भगवंताचे साक्षात विश्वरूप उभे केलेत। मी कृतकृत्य झालो।

    • @umakulkarni3885
      @umakulkarni3885 Před 3 lety +4

      मी खूप वेळा खूप जणान कडुन गीता ज्ञानेश्वरी ऐकली पण आज खुपच भरावुन गेले मी स्वत:पण वाचल आज तृप्त वाटल.

    • @akashraner5638
      @akashraner5638 Před 2 lety +1

      घंघेुएउउएउगऐऐ उऐऐउऊऊएचैैघघगैगछैछगूओउओघैेघ चैत्र एगैएउऐऐ

    • @sujatapatilpatil1583
      @sujatapatilpatil1583 Před 2 lety +1

      @@vinayakpatankar7817 00

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat2845 Před 2 lety +1

    विश्वदर्शनाचे सहज सुलभ वाणीने अतिशय सुंदर वर्णन

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 Před 3 lety +3

    तुमच्या वाणितुन आपण खरोखर विश्व रुप दर्शन घडवीले.माँ सरस्वती चे आपल्या कंठात विराजमान आहे.धन्यवाद .

  • @shubhadakulkarni3227
    @shubhadakulkarni3227 Před 3 lety +15

    खूप सुंदर आणि ओघवती वाणी, अस्खलित श्लोक उच्चारण ,अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण
    👍👌👌👌

    • @shubhakulkarni5875
      @shubhakulkarni5875 Před 2 lety +1

      खूपच सुंदर काय म्हणावं ते शब्दांची जादू उमगत नाही खूपच उच्च श्रेणीचे वक्तव्य आहे

  • @analpapendse5495
    @analpapendse5495 Před 3 lety +20

    अतिशय सुंदर निरुपण धनश्री ताई! ऐकतच रहावं असं वाटतय! मनापासून धन्यवाद 🙏🙏

    • @ashadate7575
      @ashadate7575 Před 3 lety +4

      धनश्री,खूप सूरेख विष्लेशण तुझ्यामुळे ऐकायला मिळालं धन्यवाद व आशिर्वाद

    • @prabhakarpimple85
      @prabhakarpimple85 Před 3 lety +2

      फारच.सुंदर.निरूपण.कलेहाई

    • @vijayashetyeshetye9560
      @vijayashetyeshetye9560 Před 3 lety +1

      Om namo bhagwate vasudevay namaa. 🌷🌷🚩🚩🙏🙏🌹🌹

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 Před 2 lety +2

    धनश्रीताई , किती सुंदर निरपण !! ओघवती भाषाशैली , विद्वतापूर्ण आणि खूपच श्रवणीय व्याखान !!

  • @pradeepshinde2347
    @pradeepshinde2347 Před 2 lety +3

    हरि ओम तत्सत 🚩🌹🚩🙏🎇
    धन्यची जाहलो आम्ही ..माऊली..
    अप्रतिम सादरिकरण...
    खूप च सुंदर...
    मंगलाताई खाडीलकर नंतर तुमची वाणी
    अप्रतिम ओघवती भाषा शैली वेगळी अशी आहे .. 🤐 मैनम सर्वार्थ साधयेत...👌🚩🙏🙏🙏🙏🙏
    सप्रेम जय सचीदानंद 🙏🚩🙏🙏🙏🙏💕

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 Před 3 lety +11

    शब्द अपुरे आहेत धनश्री ताईंचे कौतुक करण्यासाठी..... साक्षात सरस्वतीच्या मुखातून ऐकल्यासारखे वाटते. आणी माऊलींचे तर आपल्या सगळ्यांवरती अनंत उपकार आहेत. कैवल्य सम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. 🙏🙏🙏

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Před rokem +7

    अशी अभ्यासपुर्ण , सुंदर वाणी प्रथमच ऐकली आज मी ... तुमच्या अथक परिपुर्ण प्रयत्न आणि आध्यात्माची आंतरिक ओढ याशिवाय एवढं शक्य नाही ... कारण परमेश्वर प्रत्येकाला असं वक्तृत्वाचं वरदान देत नाही ... तुम्हाला ते मिळालं कारण तुम्ही त्यास पात्र ठरलात ... 👌
    धन्यवाद धनश्री मॅडम .. 🙏
    ॐ नमः भगवते वासुदेवाय नम :🚩🚩🚩

  • @meenadaud715
    @meenadaud715 Před 3 měsíci

    अप्रतिम, सर्वोत्कृष्ट व्याख्यान! खुपदा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 Před 2 lety

    मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष!!!
    What an easy definition of Liberation... This Mokshda Ekadashi I visited the आळंदी Shrine... No no Maauli called me to meet her and that day I bought a copy of Dynaneshwari.... Trust me it's been a Life Transforming experience.. I have been reading it, sometimes I feel understood it and next moment I feel its so difficult...
    आज विश्वरूपदर्शन योग आपल्या मुखातून ऐकताना असे वाटले जणू काही भगवंत स्वतः, माऊली स्वतः समोर ऊभे राहून निरूपण करीत आहेत....
    You are truly amazing Ms. Lele... Heartfelt Gratitude 🙏💜🙏

  • @simantinishirke6950
    @simantinishirke6950 Před 3 lety +12

    खरचं भगवंताची असिम कृपा आहे तुमच्या वर
    किती सुंदर वाणी ,
    हे ऐकल्यावर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा मोह झाला .
    आणि ताबडतोब ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली 🙏🙏

  • @anjalikulkarni3955
    @anjalikulkarni3955 Před 3 lety +18

    अप्रतिम विवेचन धनश्री! पुन्हा पुन्हा ऐकलं खूप छान!

    • @ushasoman75
      @ushasoman75 Před 3 lety +1

      वाऽ संपूच नये असं वाटत होतं.
      अर्थात हाही मोहच. तो आवरायला हवा.

    • @purushottamchaudhari8376
      @purushottamchaudhari8376 Před 3 lety

      Ka we

    • @ashaupase4585
      @ashaupase4585 Před 3 lety +1

      अप्रतिम विवेचन धनश्री ताई🙏

  • @gayatrijade7304
    @gayatrijade7304 Před 2 lety +2

    Great mam,,.., ..... सतत ऐकत रहाव वाटत , तुमचं बोलणं... तुमच्यात देवत्वा चा अंश नक्की असावा तुमच्यात

  • @sushmakulkarni8771
    @sushmakulkarni8771 Před 2 lety +13

    अप्रतिम, कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते धन्यवाद धनश्री ताई ‌🙏🙏

    • @tanushreechhatre68
      @tanushreechhatre68 Před rokem

      Dhanashree lele aatishy Sundar presentation. Punh akada abhinandan Chhatre bijayapur

    • @sushmashukla4112
      @sushmashukla4112 Před rokem

      Very inspirational speech related to our daily life so🙏🙏🙏 we want to keep👌👌 on listening and I try to tell my daughter giving these ecamples

  • @neetakarmarkar4387
    @neetakarmarkar4387 Před 3 lety +12

    साधी सोपी आमच्या सारख्या मूढ जणांना कळेल अशी ओघवती भाषा !!!अप्रतिम .. ताई खूप खूप धन्यवाद

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety +4

    किती सहज आणि सोप करुन बोलता ओ आपण!
    काय माधुर्य आहे आपल्या वाणीत!
    💐💐💐💐💐💐💐

    • @archanasahasrabudhe2132
      @archanasahasrabudhe2132 Před 3 lety

      सुंदर सांगायची पध्दत छानच

    • @radhakulkarni6597
      @radhakulkarni6597 Před 2 lety

      ताई आपणास शतशः धन्यवाद किती सखोल अभ्यास केला आहे ऐकताना अतीव आनंद होत आहे आपणास भगवंत शतायुषी करो व आम्हाला आपल्याकडून अमृत श्रवण करण्याचा पुन्हा लाभ मिळतो आपला हा व्हिडिओ मी वारंवार ऐकतो आहे

  • @mrunalkolhe7494
    @mrunalkolhe7494 Před rokem +2

    साक्षात सरस्वती माता जीभेवर आहे ..अप्रतिम अभ्यास ..आणि आवाज ..

  • @swarakanase4495
    @swarakanase4495 Před rokem

    अप्रतिम.नदी सारखे खळाळत वकृत्व,मधासारखी गोड वाणी,ऐकतच राहावंसं वाटत,संपुच नये ,सर्व प्रसंग साक्षात समोर उभे केलेत,आणि भगवंताच्या इतकं जवळ नेले कि जणु आम्ही अर्जुन आणि आपण कृष्ण झालायं.
    निशब्द.
    शब्दातीत.
    अप्रतिम........

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Před 3 lety +5

    व्वा.......अप्रतिम!!! प्राकृत भाषेतील ज्ञानेश्वरी आणि सदैव नवीन वाटणारी गीता या दोघींचा खुप उत्तम शब्दबंध मांडला आहे ताईंनी. विश्वरुपाचे कृष्णाने सांगितलेल्या वर्णनाचे सहज भाषेत दर्शवले आहे ताईंनी.

    • @tukaramnamaye1049
      @tukaramnamaye1049 Před 3 lety +1

      Dhanyawad God bless you and all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all

    • @satishnagardeolekar8587
      @satishnagardeolekar8587 Před 3 lety

      खुप छान असे वक्तव्य आहे. अभ्यासपूर्ण आहे. अस्सखलीत ऊच्चार, आणि मधाळ वाणी आहे. ऐकतच रहावे असे वाटते. सर्व अध्यायवर ऐकण्याचा योग यावा. धन्यवाद !!!!!

  • @srshukla2407
    @srshukla2407 Před 3 lety +7

    खूप छान, धनश्री ताई अशी सगळी गीता ऐकायला खूप आवडेल पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, मनापासून धन्यवाद

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +2

    ताई गितेचे विचार ऐकून भगवंत परमेश्वर दिसला खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी नासिक जय हरी विठ्ठल माऊली

  • @neetamadane5243
    @neetamadane5243 Před 9 dny

    अप्रतिम,सुंदर,ऐकतच रहावे वाटते,मनापासून धन्यवाद 🙏🙏☺️

  • @jayashreeborate2472
    @jayashreeborate2472 Před 3 lety +12

    ताई तुम्ही जे सांगितले त्याला एकच शब्द dnyanamrut ज्ञानअमरुत🙏

  • @ujwalabhosale9746
    @ujwalabhosale9746 Před 2 lety +12

    अप्रतिम!! खूप सुंदर विवेचन,दिव्य वाणी लाभली आहे तुम्हाला , खूप खूप धन्यवाद ताई.

    • @arunapurvant8259
      @arunapurvant8259 Před rokem

      अप्रतिम खूप छान विवेचन करता ताई तुम्ही आवाज पण तेवढाच गोड आहे तुमचं प्रत्येक विवेचन ऐकत राहावं असं वाटतं मी ऐकते असते

  • @manishanene153
    @manishanene153 Před rokem

    धनश्री ताई खूप खूप धन्यवाद अत्यंत श्रवणीय, चिंतनीय,आचरणीय आणि आपल्या मधुर वाणी ने मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान खूप खूप शुभेच्छा

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Před rokem

    धनश्री ताई आपली ओघवती शैली तसेच समजावून सुंदर पद्धतीने सोपे रीतीने सांगतात. आभारी आहोत.

  • @sandhyakulkarni4869
    @sandhyakulkarni4869 Před 3 lety +18

    अप्रतिम 👌👌👌🌷🌷!!! विश्वस्वरूपाचे खरोखर दर्शन घडविले. धन्य तुमची वाणी.!!!!! 🙏🙏🙏🙏
    अशीच आख्याने तुमच्या कडून घडो हीच आमची सदिच्छा. 🙏🙏🙏🙏💐

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 Před 3 lety +1

      👌, ही अशी आत्मज्ञानाची पाणपोई सतत, रोज सुरु राहो, आम्ही विचारांनी अधिकाधिक प्रगल्भ, शुद्ध होत जावो हीच त्या योगेश्वरम भगवानाचे चरणी, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीचे चरणी विनम्र प्रार्थना आहे. ॐॐॐॐॐ 🙏

  • @jyotisangvikar7383
    @jyotisangvikar7383 Před 3 lety +12

    ओघवती वाणी व रसाळ वर्णन वखुप सुंदर विवेचन
    आयोजकांचे खूप आभार छान श्रवण झालं

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 Před rokem +1

    मा ताई किती ओघवती भाषा शैली आणि अभ्यास सूक्ष्म यामुळे मन मुग्ध झाले आपल्या वाणितून नेहमी ऐकायला मिळाले हीच भावना

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 Před 2 lety

    सुंदर शब्दांची गुंफण. साक्षात सरस्वती प्रसन्न. अप्रतिम सादर केलेय. Shtashaha वंदन.

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 Před 3 lety +10

    मधुर लाघवी अभ्यासपूर्ण,
    प्रवाही ललित सुभावपूर्ण;
    श्रद्धा-ज्ञानाने परिपूर्ण ,
    ही जणू शारदा अवतीर्ण!

  • @narendraapte2256
    @narendraapte2256 Před 3 lety +7

    अतिशय सुंदर .
    ऐकायला सुरुवात केल्यावर थांबावेसे वाटलेच नाही .
    . मन आणि बुद्धीला सुरेख स्नान घालणारा हा वाक् विसर्ग असाच चालू राहावा आणि आमच्या पर्यंत पोहोचावा अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना .

    • @bhanumatighatpande7492
      @bhanumatighatpande7492 Před 2 lety

      भानुमती घाटपांडेः

    • @bhanumatighatpande7492
      @bhanumatighatpande7492 Před 2 lety

      अप्रतिम ऐकतांना मन तलीन झाले वतंद्रीच लागली।असाच कार्यक्रम परत ठेवावा अशी मनपूर्वक ्विनंती आणि अपेक्षा आहे।।

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 Před 2 lety

    भगवद्गीतेचे ओधवते निरूपण ,धनश्री ताई आपल्या दैवी वाणी ने निरंतर ऐकत रहावे हे निरुपण कधीही संपूच नये अशी मनाची एकाग्रता होते .
    हरिॐ.

    • @sulochanalomte2052
      @sulochanalomte2052 Před 2 lety

      आपणांस आदरपूर्वक नमस्कार

  • @manikjoshi9948
    @manikjoshi9948 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर. खरंच आत्मिक समाधान मिळाले. मी प्रवचन ऐकत नाही पण तुमचं विवेचन ऐकून भाव दाटून आले. तुम्ही संपूर्ण गीता , ज्ञानेश्वरी वर आधारित सांगून आम्हाला धन्य करावे अशी नम्र विनंती आहे

  • @rasikakakatkar9211
    @rasikakakatkar9211 Před 3 lety +6

    विषयावर प्रभुत्व आणि ओघवती मधुर वाणी यांचा जणू सुंदर मिलाफ👌👌👌

  • @veenapathade372
    @veenapathade372 Před 3 lety +16

    अप्रतीम निरुपण .खूप अभ्यास पूर्णविवेचन धन्यवाद 🙏🙏

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Před 3 lety +9

    धनश्री ताई,तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले की सर्व काही डोळ्यापुढे उभे राहिले! तुमची विद्वत्तापूर्ण आणि मधुर ,ओघवती वाणी ऐकता ऐकता अध्याय कधी संपला कळलेच नाही! खूप खूप धन्यवाद !!
    असेच इतर अध्यायांचे निरूपण पण तुमच्याकडून ऐकायला मिळावे ही प्रार्थना!🙏🙏

    • @nirmalashtaputre1288
      @nirmalashtaputre1288 Před 2 lety

      केव्हढा अभ्यास, सुंदर निरूपण, समर्पक दृष्टांत

    • @hemangitonape7067
      @hemangitonape7067 Před rokem +1

      तेजस्वी वाग्देवता

    • @hemangitonape7067
      @hemangitonape7067 Před rokem

      इतर अध्यायाचे निरूपण आपणा कडून ऐकण्याचे
      भाग्य मिळावे ही सदिच्छा

  • @Rudraproshort.
    @Rudraproshort. Před 2 lety

    धनश्री माऊली यांनी त्यान्च्या रसाळ वाणीतून अलभ्य असे भगवंताचे विश्वरूप दर्शन घडविल्यागत ऐकविले ,मन त्रुप्त झाले ,धन्यवाद.

  • @dr.dileeppatwardhansangli8022

    अप्रतिम अमोघ वक्तृत्व शाब्दे परेत निष्णात स्वतः विचार करून केलेले लेलेनी कथन ,!!!

    • @sushamapatankar6771
      @sushamapatankar6771 Před 3 lety +2

      अप्रतिम भावानुवाद आणि निवेदन

    • @vidyanandnand9932
      @vidyanandnand9932 Před 3 lety +1

      @@sushamapatankar6771 फार च सखोल अभ्यास केला आहात आपण गीतोपदेश धन्यवाद धन्यवाद .धन्यवाद.

  • @user-yn1pd4wr1g
    @user-yn1pd4wr1g Před 3 lety +11

    अप्रतिम, असे प्रत्येक अध्यायाचे टाकलेत फारच छान होईल, गीतेचा ओढा निर्माण होतो आहे. खुप खूप धन्यवाद.

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 Před 3 lety +3

    किती ही वेळा ऐकलं तरी परत परत तितक्याच प्रेमाने ऐकावं असं वाटतं.🙏🙏🙏🙏

  • @adv.shyamrawate7320
    @adv.shyamrawate7320 Před rokem +2

    ताई, सर्वांना मंत्रमुग्ध करणारे तुमचे हे व्याख्यान ऐकताना सर्व विश्व दर्शन समोर उभा करताना तुमचे ज्ञान आणि स्पष्टीकरण अप्रतिम आहे. भगवंताची ही कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो....

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 Před 3 lety +14

    खूप सोपं करुन सांगीतलत धनश्रीताई 🙏🙏 अभ्यासपूर्ण व्याख्यान.कान तृप्त झाले.धन्यवाद!

  • @vrushalipangarkar5884
    @vrushalipangarkar5884 Před 3 lety +4

    मी हा video 2 वेळा ऐकून ही माझे मन पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे मघाळ वाणीने आपण केलल प्रवचन अतिशय गोड आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद व नमस्कार

  • @gouribhandare3550
    @gouribhandare3550 Před 6 měsíci

    मनापासून धन्यवाद.... अप्रतिम बोधपर... सोप्या भाषेत आणि म धुर वाणीतून श्रवणीय

  • @savitakandalkar3116
    @savitakandalkar3116 Před rokem

    खुपच सुन्दर ,विश्व रूप दर्शनाचा लाभ आम्हाला ही घरी बसुन मिलाला . खुप ख़ुप dhanyavaad dhnanashree taai.....

  • @nandinipurohit6951
    @nandinipurohit6951 Před 3 lety +16

    भारावून गेले
    संपूर्ण भगवद्गीतेचं निरूपण ऐकायला अतिशय आवडेल
    माऊलींच्या ओव्यांसोबत

    • @deepalisasane7607
      @deepalisasane7607 Před 3 lety +1

      खूप सुंदर ताई, अगदी भारावून गेले. असेच भगवद्गीततेच्या प्रत्येक अध्यायाचे निरूपण ऐकायला आवडेल.

    • @arundhatikale3857
      @arundhatikale3857 Před 3 lety

      Vishnuyag

    • @arundhatikale3857
      @arundhatikale3857 Před 3 lety

      Kale apart vishnuyag

  • @ashwinifulwade4682
    @ashwinifulwade4682 Před 3 lety +8

    धनश्री ताई निरुपण अप्रतिम, सतत ऐकत रहावे असे वाटते.👌👌

  • @sumitranavalkele1914
    @sumitranavalkele1914 Před 3 lety

    sunder samjavun sagitle, Jai Shree Krushna; mauli che Marathi Mansa var thor upkar aahet🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏💐💐💐💐

  • @mbhate
    @mbhate Před 2 lety +4

    अतिशय उत्तम वर्णन, डोळ्या समोर चित्र उभ राहिल,साक्षात विश्‍वरूपदर्शन झाले.🙏
    आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Před 3 lety +12

    खूपच सुंदर सहजरीत्या सर्वांना समजेल अशा वाणीतून गिता सांगितली मनापासून धन्यवाद ताई

  • @shamalawaikar8268
    @shamalawaikar8268 Před 3 lety +6

    धनश्री ताई हे गीतेच अमृतपान आम्हाला केलंस त्या बद्दल तुझ कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे इतका प्रचंड अभ्यास करते तरी कधी अशीच तुझी अप्रतिम व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळू दे हिच परमेश्वराला प्रार्थना. शामला वाईकर

    • @tukaramnamaye1049
      @tukaramnamaye1049 Před 3 lety +2

      Thank you Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all Tuch Aahesh tuzya jeevanacha Silpkar Deva servana changli budhi de Aarogya de

    • @investforbrightfuture2147
      @investforbrightfuture2147 Před 3 lety

      भागवत गीता क्लास घेतला आहे का ताईनी

  • @ganeshwadajkar313
    @ganeshwadajkar313 Před 2 lety +1

    धनश्री लेले ताई तुमचे शब्द म्हणजे प्रेरणा वाटतात..तुमची वाणी..देवाण दिली..ते वाणी तुमच्या मुळे आम्हाला लाभली.. धन्यवाद धनश्री लेले ताई.. तुमचं प्रत्येक वेळी मी ऐकत ऐकतच...राहव.. वाटत.... धन्यवाद ताईजी

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 Před 4 měsíci

    अप्रतिम, अतिशय भक्तिमय, डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडतयं असे वर्णन करता ताई तुम्ही!!

  • @sunitikale5815
    @sunitikale5815 Před 3 lety +4

    अप्रतीम विवेचन, सहजपणे सोपी समजेल अशी ओघवती भाषा वापरली आहे.खूप चिंतनीय,मननीय मांडणी.

    • @vandanagadgil7513
      @vandanagadgil7513 Před 3 lety

      कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...

  • @DrRekhaaKale
    @DrRekhaaKale Před 3 lety +19

    In fact I have been reading, studying and reflecting on BhagwadGeeta since more than past 35 years, but Dear Ms Dhanashree, your beautiful explanation and description has now motivated me to also start reading and understanding Dnyaneshwari! Thanks a lot for such a lucid and beautiful explanation!

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 Před rokem +2

    जय हरी माऊली ताई आपणास पांडुरंगाच्या आशिर्वादाने हा अनमोल ठेवा मिळाला आहे आमच्या घरी सत्संग सोहळा साजरा करायचा आहे आपण यावे यासाठी आपणास विनंती आहे आपण यावे हीच नम्र विनंती जय हरी माऊली

  • @ravindrakulkarni2248
    @ravindrakulkarni2248 Před 2 lety +2

    खूपच सुंदर, निःशब्द झालो, असे सुंदर गीता वर्णन कधीही ऐकले नाही धन्यवाद

    • @shriranggore4991
      @shriranggore4991 Před rokem

      यस यस यस 100000 % कीं बांत ... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sunitakulkarni855
    @sunitakulkarni855 Před 3 lety +60

    ऐकतच राहावे असे वाटले... खूप सुंदर भाव वर्णन.... सर्व अध्याय घेतले तर खूप उपकार ... नक्की ऐकवा अशी भगवंत चरणी प्रार्थना

    • @meenaacharya5195
      @meenaacharya5195 Před 3 lety

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 Před 3 lety

      🕉🕉🕉🙏🙏🙏, खुप मौलिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे;तुमचा अभ्यास सखोल आहे हे लक्षात येतं, - आ. डॉ. नरेश बी. गुजराथी 🙏, नाशिक रोड हून 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

    • @parwatiwaghmode43
      @parwatiwaghmode43 Před 3 lety

      @@nareshgujrathi3128 7ĝ

    • @parwatiwaghmode43
      @parwatiwaghmode43 Před 3 lety

      @@nareshgujrathi3128 to

    • @sandhyagadhave8750
      @sandhyagadhave8750 Před 3 lety +1

      सखोल ज्ञान व अभ्यासपूर्ण विवेचन केले

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 Před 3 lety +7

    धन्य ते माता पिता अशा कन्येला जन्म दिला ज्ञानाला व भाषेला तोड नाही

  • @aditideshpande9526
    @aditideshpande9526 Před 3 lety +2

    खूप छान निरूपण!!कान तृप्त झाले आणि मन द्न्यानेश्वरी वाचण्यासाठी आतुर झाले.धन्यवाद 🙏🏻

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 Před rokem +1

    श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सद्गुरु माऊली नमस्कार दंडवत प्रणाम 🌹🌹👋👋

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 Před 3 lety +5

    ओघवती गोड भाषा. असेच ऐकायला आवडेल. धन्यवाद धनश्रीताई

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 Před 3 lety +7

    अतिशय सुंदर वर्णन. ताई, तुमची वाणी ओघवती आहे.धन्यवाद. व्हिडिओ उत्तम झाला आहे.

  • @mohinikardale5618
    @mohinikardale5618 Před rokem +1

    खुपच सुंदर एइकावेसे वाटते आधिक महीन्यात पण असेच छान छान एइकवा नमस्कार त्रिवार

  • @ketanmore4708
    @ketanmore4708 Před rokem

    किती तो गाढा अभ्यास, अभ्यासावर आधारित चिंतन, चिंतनावर केलेलं विवेचन,,,, केवळ अद्भुत ताई..

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 Před 3 lety +9

    अप्रतिम. ओघावते वक्तृत्व, ज्ञान, श्रोत्यानपर्यंत पोचायची तळमळ, भाषेवरचे प्रभुत्व, लिनता या सगळ्या गुणांचा इतका सुंदर संगम फार फार क्वचित पाहायला मिळतो. धनश्री ताई तुमचे खूप खूप आभार.

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 Před 3 lety +6

    ओघवती भाषा शैली 🙏 अत्यंत श्रवणीय धनश्री ताईंचे वक्तृत्व 🙏

    • @madhavitirodkar2715
      @madhavitirodkar2715 Před rokem

      🙏जय श्रीकृष्ण 🙏🌷ताई अभ्यासपूर्ण व सुश्राव्य, प्रसन्न ओघवत्याशैलीतील हा योग ऐकण्याचे भाग्य आम्हाला तुमच्यामुळे

    • @madhavitirodkar2715
      @madhavitirodkar2715 Před rokem

      लाभले . धन्यवाद! जय श्रीकृष्ण 🙏🌷

  • @devendradeshpande9966
    @devendradeshpande9966 Před 4 měsíci

    खूप सुंदर निरूपण, उत्तम भाषा, स्पष्ट शब्द उच्चराण... केवळ अप्रतिम... 👌👌

  • @digambargaikwad9750
    @digambargaikwad9750 Před 2 lety +2

    खूप सुंदर ऐकताना एक दिड तास कसा गेला कळलेही नाही. डोळ्यांसमोर साक्षात चित्र उभे राहिले कंठ दाटून आला डोळ्यात आनंदाश्रू दाटले. खूप खूप धन्यवाद ताई.

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 Před 3 lety +19

    तुम्ही खरच श्रीच धन आहात, जेव्हाही ऐकतो तेव्हा डोळे पाणावतात !!
    मोक्षदा अप्रतिम अर्थ, खूप खूप धन्यवाद

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 Před 3 lety +15

    हरखून गेलो आम्ही, तुमच्या सारख्या
    भक्तिपूर्ण ,पाणीआले डोळ्यात अनेक वेळा इतकं सुंदर, ओघवते, संपूच नाही असे
    वंदन तुम्हाला

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 Před 2 lety

    अतिशय अप्रतिम, आपणावर देवी सरस्वती च्या आशीर्वादाने खूप प्रवाही, ओघवती तसेच खूप प्रभावी वाणीचे वरदान आहे .

  • @supriya.k2310
    @supriya.k2310 Před rokem +1

    फार फार सुंदर वाणी... संस्कृतवर प्रभुत्व आणि ते सगळे दाखले जागोजागी देता येणं याला लागणारा अभ्यास हे सगळं आहे आपल्याकडे

  • @vedvatibachal8762
    @vedvatibachal8762 Před 2 lety +16

    अतिशय सुंदर वकृत्व, तुमच्या सर्व आध्यात्मिक अभ्यासापुढे मनापासून नतमस्तक 🙏

  • @dilipkasar5148
    @dilipkasar5148 Před 3 lety +144

    ताई , आपल्यावर भगवंताची कृपा आहे. कीती सुंदर वाणी दिली. आपल प्रवचन ऐकत आसताना दुसरा कोणताच विचार मनात येत नाही..जीव आनंदाने द्रवूण जातो.

  • @vijayaathalye286
    @vijayaathalye286 Před 2 lety

    खूपच सुंदर .खरं विश्वरूप बघायला मिळालं .
    धन्यवाद

  • @rajendrayadav-vv7mq
    @rajendrayadav-vv7mq Před 3 lety

    फार सुंदर सुरेख सहज सोपा अकराव्या अध्यायाचे निरुपण धन्यवाद👏👋👋