Marathi Sugam Medley
Vložit
- čas přidán 2. 07. 2024
- Gruhini Singers
Singers: Neelam, Smita, Veena, Archana, Manjiri, Snehal and Sunita.
KeyBoard: Omkar Patankar
Tabla: Kedar Talnikar
Harmonium: Revati Samudra
Side Rythm: Sanjay Khade
Credits:
Video: Amit Patwardhan
Audio: Sunil Gokarn
Studio: The Base, Pune
Songs:
1. Ughadale Ek Chandani Daar
Singer: Suman Kalyanpur
Music Director: Vasant Pawar
Lyricist: G. D. Madgulkar
Movie: Malhari Martand
2. Limbalon Utaru Kashi
Singer: Suman Kalyanpur
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G. D. Madgulkar
Movie: Ekti
3. Ketakichya Bani
Singer: Suman Kalyanpur
Music Director: Ashok Patki
Lyricist: Ashok G. Paranjpe
Type: Bhavgeet
4. Navika Re
Singer: Suman Kalyanpur
Music Director: Ashok Patki
Lyricist: Ashok G. Paranjpe
Type: Bhavgeet
5. Vaat Ithe Swapnatil
Singer: suman Kalyanpur
Music Director: Ashok G. Patki
Lyricist: Ashok G. Paranjpe
Type: Bhavgeet
6. Yaa Gade Hasuya
Singer: suman kalyanpur
Music Director: Shriniwas Khale
Lyricist: Sanjeevani Marathe
Type: Bhavgeet
खूप सुंदर गाणी आहेत गायले पण छान ओल्ड इज गोल्ड गृप चे अभिनंदन छान उपक्रम
अप्रतिम!गीतशृंखलेतील गीतांची निवड,गीतकाराने मार्गदर्शन, वादन आणि गायन सादरीकरण अतिशय उत्तम! गीतांचा गोड सुरेख गुंफला आहे.
सर्व गृहिणींनी सुगम संगितातील उत्तम निवडक गाण्यांचे सुरेख सादरीकरण केले आहे.. अर्थात त्याचे श्रेय सौ. सुनिताताई गोकर्ण यांना जाते. सर्वांचे अभिनंदन!!! अशीच छान छान गाणी ऐकायला मिळू देत.
खुप सुंदर गाणी आणि सादरीकरण सुद्धा.
सुंदर गाणी गाईलात ताई 🎉नमस्कार
सुंदर गाणी आणि सादरीकरण
खूप छान गाणी आणि गायन👌👍👌👍👏👏💐
पुन्हा पुन्हा ऐकत राहावीत अशी गाणी निवडली आहेत 👌🏻👌🏻
खूप सुंदर सर्व ताईचे मनापासून अभिनंदन
खुपचं छान गाणी ऐकत राहावे असे वाटत होते 🎉
Khupch sunder Ani sagala chan distay
Khup chhan sadarikran
ग्रुप खूप सुंदर आहे गाण्यांची निवड मस्तच आहे सर्व ग्रुप चे मनःपूर्वक अभिनंदन !!!❤
खूपच छान!
खूपच सुंदर ,
खुप छान🎉👌👌👌
खूप छान.
खूप छान.. मजा आली. ❤
Atishaya sundar,khup varshani aikale❤❤❤
खूप छान
सणानुरुप गाण्यांची निवड श्रवणीय...
छान VDO आहे. अन गाणी
Khup Chhan!
सगळी गाणी छान आहे.अभिनंदन.
छान... ग्रुप आहे... गाणी पण खूप छान
खूपच सुंदर गाणी निवडली ग्रुप पण मस्त
खूपच छान 🎉
खूप सुन्दर upkaran
गाण्यांची निवड सुंदर
खूपच छान ❤❤❤❤❤
Superb rendition
Mast
खूप छान अप्रतिम
फारचसुंदर
सुंदर !
Chan
सुंदर
मस्तच 👍
मस्तच छान गाणी
👌👌👌👌🙏👍
खूप छान म्हटले sarvani
खूप छान गाण्यांची निवड
❤
खुप मस्त गायले आहे
Mast god gani
स्तुत्य उपक्रम. पुढच्या गाण्यांची वाट पाहू.
खूप सुंदर गाणी आहेत गायले पण छान ओल्ड इज गोल्ड गृप चे अभिनंदन छान उपक्रम
खूपच छान
सुंदर
खूप छान