Raag Hamir (Chota Khyal and Jod Tarana by the Students of Surshree Kala Niketan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • Students of Surshree Kala Niketan,Karvenagar presents..
    Raag Hamir (Chota Khyal in Aadha Teentaal( madhya laya )and Jod tarana in drut teentaal .
    Artists..
    Harmonium - Ms.Sayali Kumbhojkar
    Tabla- Mr.Vishal More
    Sound - Mr..Prashant Urankar
    Video Recording and editing-
    Mr.Riyaz Shekh
    Anchoring Script- Mrs.Kishori Tamboli (9423042104)
    Anchoring- Ms.Sukanya Gurav
    (This channel and I do not claim any right over any of the graphics, images, songs used in this video. )All rights reserved to the respective copyright owners."
  • Hudba

Komentáře • 63

  • @diwakarsangamnerkar5459
    @diwakarsangamnerkar5459 Před 15 dny +3

    Superb programme.

  • @shrikantnilange5808
    @shrikantnilange5808 Před 25 dny +2

    💐अभिनंदन 💐 निवेदनापासून शेवट पर्यंत अतिशय सुरेल आणि सुश्राव्य सादरीकरण झाले. कलाकार व विशेश तहा गुरुवर्य किशोरीजी, सर्वांचे मनापासून कौतुक केले पाहिजे...... 👍🌹🙏

  • @trilokinathpathak2218
    @trilokinathpathak2218 Před 19 dny +1

    ❤ ATI Sundar song

  • @ravindramaldikar8864
    @ravindramaldikar8864 Před 25 dny +2

    सुरश्री कला निकेतन च्या या विद्यार्थ्यांनी वाटतच नाहीत. समूह आणि सुश्राव्य रागदारीचा उत्कृष्ट नमुना. सर्वांचे अभिनंदन. सुकन्या आणि सुषमा या माय लेकींचे विशेष अभिनंदन
    तुम्हाला भावी कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा.

  • @diliplonkar6125
    @diliplonkar6125 Před 19 dny +1

    Nice performance by all students.....

  • @HarinaraynBhosale
    @HarinaraynBhosale Před 18 dny +1

    सुरेल,स्केल,छान,तानाआकार.पक्कड
    छान,

  • @sujatak-b8g
    @sujatak-b8g Před 24 dny +2

    Wow khupch sunder निवेदन, गायन.

  • @anuradhamehendale2354
    @anuradhamehendale2354 Před 25 dny +1

    अतिशय सुश्राव्य सादरीकरण. सर्वांचे सूर लय ताल खूप छान,एकत्रित जमले आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @gangadharphadke9568
    @gangadharphadke9568 Před 26 dny +2

    व्वा!फार छान. अभिनंदन.

  • @suneetadhananjaybodas9591

    खूप छान अभ्यासपूर्ण निवेदन आणि सुश्राव्य गायन ! अभिनंदन💐

  • @ashwinikulkarni4898
    @ashwinikulkarni4898 Před 26 dny +1

    वा....जबरदस्त सादरीकरण
    सुरेख ताल गायन यांचा सुंदर मिलाफ...सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि त्यांच्या कलेला सुबक पैलू पाडणाऱ्या गुरू किशोरीताई यांना 🙏🙏🌹

  • @sanjivanigole9138
    @sanjivanigole9138 Před 25 dny +1

    खूप सुंदर कार्यक्रम.. सुकन्याचे निवेदन माहितीपूर्ण आणि ऐकत रहावेसे आहे.. सर्वांना खूप शुभेच्छा, असे कार्यक्रम करत रहा😊

  • @prashantsutar24
    @prashantsutar24 Před 19 dny +1

    Vaaaaaaa
    Vaaaaaaa

  • @vengurla2003
    @vengurla2003 Před 26 dny

    ह्या उत्तम अश्या हमीर रागाचा अनुभव देणार हे सुंदर सुश्राव्य सादरीकरण अनुभवायला मिळाल्याबद्दल सुकन्या व प्रज्ञा गुरव मायलेकीचे खूप खूप अभिनंदन व आभार...सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा व कौतुक👏👏👍👍🌹🙏🙏

  • @dhananjaylonkar8918
    @dhananjaylonkar8918 Před 25 dny +1

    वा:अतिशय सुरेल सादरीकरण 🤝🙏🙏🙏

  • @sanjaymadihalli8442
    @sanjaymadihalli8442 Před 25 dny +1

    वाह वाह.... खूपच छान... सुरेल आणि कर्ण माधुर समूह गायन.... समर्पक निवेदन... सर्वांचे मनापासून अभिनंदन...

  • @rajendra4443
    @rajendra4443 Před 25 dny +1

    अप्रतिम, सुरेल सादरीकरण ❤

  • @ajeyat
    @ajeyat Před 26 dny

    सुंदर सादरीकरण.👌

  • @vinay_rajwade_originals
    @vinay_rajwade_originals Před 25 dny +1

    मस्तच. सगळ्यांचं अभिनंदन

  • @seemadeshpande5554
    @seemadeshpande5554 Před 26 dny +2

    Wah khup chan

  • @sayalikumbhojkar
    @sayalikumbhojkar Před 26 dny +2

    Thank you Kishori Tai for the opportunity 🙏

  • @ashwinikarmarkar4471
    @ashwinikarmarkar4471 Před 16 dny +1

    वाह! मस्त 👍🏻

  • @vidyajavalkar2934
    @vidyajavalkar2934 Před 10 dny

    वा खूप छान 🎉

  • @bhagyashriaphale692
    @bhagyashriaphale692 Před 26 dny +1

    खूप छान 👏👏👌👌

  • @ulhasjoshi4814
    @ulhasjoshi4814 Před 26 dny +1

    वाह वाह अंजली ताई !
    असेच छान छान गात जा असेच सुंदर गाणी आम्हाला ऐकवत जा.🎤💐

  • @vibhavarichitnis2870
    @vibhavarichitnis2870 Před 26 dny +1

    खूप सुंदर सादरीकरण...मस्त 👌🏼👌🏼🎶🎶 किशोरीताई तुमचे आणि सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन💐💐👏👏👏 पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @dattatrayadeshpande5974

    Beautiful and lovely in all respects. God bless you all artists.

  • @manjiridesai5339
    @manjiridesai5339 Před 10 dny

    अप्रतिम

  • @prakashgurav7247
    @prakashgurav7247 Před 26 dny +1

    अतिशय सुंदर.

  • @kavitadeshapnde9226
    @kavitadeshapnde9226 Před 26 dny +1

    मस्त सादरीकरण 👍👍

  • @nehakherdekar
    @nehakherdekar Před 23 dny +1

    Khupp sundar!

  • @rekhabhide7830
    @rekhabhide7830 Před 25 dny

    निवेदन आणि रागाचे सादरीकरण दोन्ही खूपच सुंदर.

  • @vishwagosavihm.128bshastri3

    मॅडम कार्यक्रम अतिशय उत्तम झाला सगळ्यांचा खूप मनापासून सहभाग असलेला दिसून येत होता

  • @ravindramaldikar8864
    @ravindramaldikar8864 Před 26 dny

    उत्कृष्ट सुश्राव्य गायन सर्वांची तयारी अती उत्तम सुकन्या आणि सुषमा या मायलेकीना तसेच सर्वांच अभिनंदन. खरं तर तुम्ही विद्यार्थी वाटतच नाही आपली गायकी ऐकून आपण सर्व निष्णात आणि पट्टीच्या गायक वाटता. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍

  • @shivangisamant8524
    @shivangisamant8524 Před 26 dny +2

    खूप छान सादरीकरण.👍

  • @ajaykumarlolage7132
    @ajaykumarlolage7132 Před 26 dny +1

    *II श्री गुरुदेव दत्त II*
    🙏🌹🙏

  • @namrata954
    @namrata954 Před 23 dny

    Soothing to ears!! Pure divine👌👏

  • @gauriparkhi2326
    @gauriparkhi2326 Před 26 dny

    छान 🎉

  • @amitamujumdar6616
    @amitamujumdar6616 Před 26 dny +2

    खूपच सुंदर !

  • @swatibhide3311
    @swatibhide3311 Před 26 dny +1

    किशोरी , तुझे व सर्व तुझ्या विद्यार्थिनी कलाकारांचे खूप अभिनंदन व कौतुक यासाठी की ताल , सुर व लय हे सगळ्यांचे खूप छान जमले आहे हे विशेष . Best wishes for future

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 Před 26 dny +1

    वाह.. खूप छान किशोरी ताई 👌👌🌹

  • @anjalibehre4166
    @anjalibehre4166 Před 26 dny

    फारच अप्रतीम.निवेदन आणि गायनही

  • @chinmayramdasi4421
    @chinmayramdasi4421 Před 26 dny

    Khup chan program zala ❤

  • @vishalmore9097
    @vishalmore9097 Před 26 dny +1

    ♥️👏👏👏

  • @HarinaraynBhosale
    @HarinaraynBhosale Před 18 dny

    सुरेल,स्केल,छान,तानाआकार.पक्कड
    छान,