पंकजा मुंडे यांचा परळीमध्ये पराभव का झाला? Why Pankaja Munde lost Election

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला.
    त्यांच्या पराभवाची कारणं सागंत आहेत बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 535

  • @bhagwanbaviskar2548
    @bhagwanbaviskar2548 Před 4 lety +53

    गोपिनाथ मुंडे साहेबांची प्रचंड पुण्याई , ताईच्या वागण्यात बोलण्यात सचाई कधीच वाटली नाही .नाटक/सिनेमातली ऐक्टिंग वाटायची/वाटते.हे स्पष्ट दिसते.जनते बद्दल प्रेम हे मनापासून असेल तेथे ऐक्टिंगची गरज नसते. तशी खुप कारने आहेत. ती तुमची तुम्हीच शोधा. तुमच्या भावी वाट चालीस शुभेच्छा !

  • @SajidShaikh-jo4sh
    @SajidShaikh-jo4sh Před 4 lety +46

    सतत वडीलांच्या नावावर मत मागणे लोकांना भावनिक करणे हे गोपीनाथ मुंडेच्या मुलीला शोभत नाही जनतेला हा सर्व प्रकार पटला नाही म्हणून जनतेन पकंजा मुंडे चा पराभाव केला मुंडे साहेब लढाऊ नेते होते कामाने त्यांनी जनतेची म्हने जिकंली होती भावनिक करून नाही हे पकंज्या मुंडे विसरले गोपीनाथ मुंडे साहेबांचा कुटलाही गुण पकंज्या ने आत्मसात केला नाही

  • @amjadshaikh1433
    @amjadshaikh1433 Před 4 lety +118

    बरी झाली चिक्की ताई हारळी ।।।।।खूप भावनिक राजकारण करत होती ।।।वडिलांच्या कर्तृत्वावर मत मागण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे।।।आणि निवडून यावे।।

  • @2754nikhil
    @2754nikhil Před 4 lety +147

    भावनिक आणि ओव्हर कॉन्फिडन्स नडला 😂

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Před 4 lety +6

    Waaaw मस्त विश्लेषण केलंय ,एकदम उत्तम ,झकास निलेश तू निखिल वागळे सारख कदाचित त्यापेक्षा ही सुरेख anchor आहे.. तू एकदम साजेसा आहे BBC मराठी तसेच महाराष्ट्रास..💐💐 ही तुझी न्यूज पाहून लगेच like आयकॉन प्रेस केलं,व चॅनेल suscribe केलय..👍👍😊

  • @haridasgomte3283
    @haridasgomte3283 Před 4 lety +201

    भावनिक पणा हरला मुद्दे जिंकले.dm बॉस

  • @rahulkasbe1130
    @rahulkasbe1130 Před 4 lety +51

    फडणवीस खूप खूप खुश झाला आहे ताई पडल्या म्हणून

    • @SidSun2805
      @SidSun2805 Před 4 lety +2

      सर्वात जास्त खुश असतील देवेंद्र फडणवीस "पाडल्या" म्हणून

    • @user-qv9hz1ey1z
      @user-qv9hz1ey1z Před 4 lety

      barober

  • @imz3077
    @imz3077 Před 4 lety +376

    हे अहंकार ची हार आहे।

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +3

      Wo hero kahi ahankar nahi pankja ahankari kadhich navtya tyana bjp nech padnyat mothe yogdan dile aahe

    • @llll6388
      @llll6388 Před 4 lety +1

      आणि विकास ?

    • @shivaniofficial7398
      @shivaniofficial7398 Před 4 lety +1

      @@nitinrane4395 tumi mat dile na bjp vale thodi alate kattar aste tar tai nastya padlya

    • @user-br9xj2ui5v
      @user-br9xj2ui5v Před 4 lety +3

      पैसे पुरतील पाच वर्षे घाबरू नका कोणी खुप जमा केलेत तेने

    • @abhithorat1
      @abhithorat1 Před 4 lety

      बरोबर आहे...ही तर अहंकाराची हार...!!!

  • @prashantgaikwad7299
    @prashantgaikwad7299 Před 4 lety +346

    खडसे, तावडे, पंकजा मुंडे याचं फडणवीस यानी खेळ केला.

  • @sonuavhad3714
    @sonuavhad3714 Před 4 lety +63

    सर्व पत्रकारांना विनंती आहे कि गृहमंत्री हे पद वेगळं काढण्यासाठी सांगावं सरकारला..
    त्या मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नही.. ती नीट राहू शकते..

  • @amolmore22
    @amolmore22 Před 4 lety +45

    राजकारणात विजय आणि पराभव होत असतो.
    या वेळी धनंजय मुंढे जिंकले.
    आणि ज्या प्रकारे पंकजा मुंढे यांनी पराभव स्वीकारत पुर्ण जबाबदारी स्वतः वर घेतली हे प्रशंसनीय आहे. Good sportsmanship.
    विजयी उमेदवाराला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

    • @SidSun2805
      @SidSun2805 Před 4 lety +7

      हा खरंय... पराभव स्वीकारताना कॅमेरावर बोलत होत्या तेव्हा कधी कॅमेरे बाजूला होतात अन् मी ढसाढसा रडते असं झालं होतं ताईंना

    • @swapnugite6096
      @swapnugite6096 Před 4 lety +2

      हो पराभव स्वीकारला. . हे खरंय. . EVM ला दोष दिला नाही. या बाबतीत मात्र मानलं ताईसाहेबाना. .

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 Před 4 lety +16

    पंकजा मुंडे या नेहमीच बढाई खोर, आत्मप्रोdhi , फ़ालतू वट वट, आगावूपना,
    पोरकटपना, मेलोड्रामा ,यातच गुरफटलेल्या
    होत्या, सामाजिक काम 0 याच्या विरूद्ध धनंजय मुंडे! समजूतदार, दुसऱ्या चे म्हणणे समजून घेणार, गंभीर पाना सामाजिक काम भरपूर

  • @omchavan1334
    @omchavan1334 Před 4 lety +53

    भावी मूख्यमंत्री ची गछाती भा ज पा नी च केली ओ बी सी मूख्यमःत्री नको

  • @sagarjagdhane555
    @sagarjagdhane555 Před 4 lety +4

    पंकजा मुंडे मॅडम संविधान बदलण्याचा काम करणार होते लोकांना आवडेल नाही " धनंजय मुंडे सर यांना विजयी दिल्याबद्दल लोक राजांचे आभार 🙏🙏🙏

  • @sagargaste1021
    @sagargaste1021 Před 4 lety +50

    फक्त धनंजय मुंडेंच्या महेनातीची कमाल आहे आणि भाजप वर असलेला रोष आहे

  • @pramodraut4367
    @pramodraut4367 Před 4 lety +103

    पंकजाताई कार्यकर्त्यांना शांत राहा सांगायची गरज नाही पुढं कोण आहे हे सगळ्या कारकर्त्याना माहीत आहे

  • @prashantsalukhe457
    @prashantsalukhe457 Před 4 lety +155

    मुख्यमंत्री स्वतः च्या पक्षातले विरोधक संपवायला गेले पण अशात ते बीजेपी संपवून टाकतील!

  • @parmeshwargavane639
    @parmeshwargavane639 Před 4 lety +6

    ताईंनी मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील माणसांना अती तुच्छ संमजल होत त्याचा परिणाम . आता कळेल वेळ कशी येते ते

  • @Rnikham777
    @Rnikham777 Před 4 lety +289

    बाप आणि लेकीला बीजेपी ने संपवले

  • @ravindralondhe5151
    @ravindralondhe5151 Před 4 lety +11

    वडीलांची पुणयायी किती दिवस चालवणार जनता येडी नाही

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 Před 4 lety +149

    भाजपनेच पत्ता कट केला ...

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 Před 4 lety +3

      मुख्यमंत्री ने हरवले

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 Před 4 lety +3

      जे जे मुख्यामंञ्याच्या रेसमध्ये होते ते ते पध्दतशीरपणे संपवले

  • @sspadhouliya7805
    @sspadhouliya7805 Před 4 lety +39

    मुख्य मंत्री बनने की अपेक्षा ने हराया

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 4 lety +55

    पंकजा मुडे संविधान बदलायचा गोष्टी बोलत होत्या याचा प्रभाव त्यांचा प्रवभ डायरेक्ट उमेदवारी पडला हे खरं आहे BBC news वाल्याना सांगुस वाटत नाही

    • @ankitbagate7538
      @ankitbagate7538 Před 4 lety +2

      Kumar Chakre right bro

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 Před 4 lety +3

      Pankja chi layki tari aahe ka bhava sanvidhan Badalnyachi...

    • @SidSun2805
      @SidSun2805 Před 4 lety

      तेही भोवलं खरंच

    • @siddharthrajguru3544
      @siddharthrajguru3544 Před 4 lety

      काय भावा पंकजा बोलली होती संविधान बदलायचं आरतीची लायकी तरी आहे का संविधान बदलायची आणि ती हे जे काय बोलली ना हे बोलण्याचा अधिकार पण तिला सविधान आतून मिळालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे ...

    • @dipikaneware1659
      @dipikaneware1659 Před 4 lety

      Te maahit naahi, parantuu Sanvidhaan Banvinyaat 05 mahilaanchaa pan sahbhaag hoata he lakshaat ghyaa

  • @bihappy217
    @bihappy217 Před 4 lety +13

    सच्चा कार्यकता जींकला घमेंड हरली पृरळीच्या सर्व मतदार माय बापांना नमस्कार ..... एक सांगलीकर

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb Před 4 lety +36

    कालाय तस्मै नमः
    सर्व काळाचा महिमा आहे..

  • @kunalkshirsagar9576
    @kunalkshirsagar9576 Před 4 lety +199

    भा ज प नेच त्यांना संपवलं

    • @swapnil2444
      @swapnil2444 Před 4 lety +4

      वा काय बगल दिलीय पराभवाला, Pm,home minister,cm,Mp,Mla एवढे सगळे प्रचाराला येऊन पण भाजपणे पाडलं तुमाला पराभव स्वीकारायला जड जातंय...😂😂

    • @kunalkshirsagar9576
      @kunalkshirsagar9576 Před 4 lety +7

      @@swapnil2444 बकरा हलाल करायच्या आधी त्याला चांगले खाऊ पिऊ घालतात तसेच इथे अमित शाह ने केलं कळलं का आता

    • @SidSun2805
      @SidSun2805 Před 4 lety +2

      पद्धतशीर गेम केलाय

  • @abhijeetchalak7215
    @abhijeetchalak7215 Před 4 lety +9

    धनंजय मुंडेंच्या महेनातीची कमाल आणि पंकजा मुंडे भाजप वर असलेला रोष आहे....

  • @anilmulay810
    @anilmulay810 Před 4 lety +107

    चिक्की जादा गोड होती. नुसती वडिलांची पुन्याई पेक्षा स्वतः चे कामपण महत्वाचे आहे.

    • @advrajnarayanyadav1941
      @advrajnarayanyadav1941 Před 4 lety

      Agadii barobar...

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +3

      Mule wo bamhn tumhi lok hech mhanar tyzya tarbujyanech pankajala padle aahe

    • @anilpakhare4331
      @anilpakhare4331 Před 4 lety

      Nit bol

    • @janardhangarje195
      @janardhangarje195 Před 4 lety

      यच्या आगोदर स्वप्नात पन चिक्की खाल्ली होती कारे मुले

  • @vrunalambekar3114
    @vrunalambekar3114 Před 4 lety +86

    Khadse zero
    Mundhe zero
    Ram shinde zero
    Bavankule zero
    देवा sampale re OBC nete
    RSS ekdam kadak🤣🤣🤣

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +4

      Ambekar tu bamhan ka re ?

    • @vrunalambekar3114
      @vrunalambekar3114 Před 4 lety +3

      @@nitinrane4395 ethe jatiche kay aale, me khar bolalo,

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +4

      @@vrunalambekar3114 humm nisarg sodat nahi bhau barobar ulato tarbujyache dekhil hal hotil lihun ghe he jyanche nav ghetle na tu tyanchyashi gaddari karun ani tyancha ghat karun tyana bajula fekle aahe nisarg barobar danka deto .me tumla uddeshun nahi bolo ek fact sangat aahe

    • @sssy2308
      @sssy2308 Před 4 lety

      साफ खोटं आहे

    • @sssy2308
      @sssy2308 Před 4 lety

      @@nitinrane4395 for example . Sharad pawar

  • @satishhawaldar4329
    @satishhawaldar4329 Před 4 lety +22

    अर्थाचा अनर्थ करुन भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न फसला... ज्या दिवशी स्टेजवर कोसळल्या त्याच दिवशी "पडल्या".

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 Před 4 lety +18

    तुम्हाला वाटत की मोदी आहे तुम्हाला गर्व झालाय तुम्ही सामान्य माणसाचे जीवन दुःखी केलंय नशीब तुमचा सुकडा साप नाही झाला तुम्हाला सत्तेची हाव आहे.

  • @s.d.jogdand2642
    @s.d.jogdand2642 Před 4 lety +7

    जगातलं सत्य संविधान बदलण्याची भाषा करणारे लोक बदले मतदारांनी

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před 4 lety +64

    चिक्कीताई आता भगवान गडावर जाऊन राजकीय संन्यास घेणार...

    • @anilpakhare4331
      @anilpakhare4331 Před 4 lety +1

      Tai Ani bhau eka raktache ahet .. rajkaran vegle ahe konachi Tika karu nako

    • @user-br9xj2ui5v
      @user-br9xj2ui5v Před 4 lety

      बरोबर

    • @user-hk8ck7ls4v
      @user-hk8ck7ls4v Před 4 lety

      तुझ्या मायला बहिला बायको आस तर तिला सन्यास घेयला कुञ्याफोन कर सागतो तुला8605847914

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 4 lety +1

      भोसडीच्या, गांडू छिनाल बाईच्या औलादी ताई जर गावो गाव बोबलत फिरली नसती की मी मुख्यमंत्री होणार म्हणजे भावी मुख्यमंत्री मी तर आता ती परत आमदार असती हे धनंजयराव नसते, नि लोकांना जर गोपीनाथरावांसारखी गोड बोलून त्यांची काम करत असती ना तर RSS चा बाप, फडणवीस चा बाप यायला पाहिजे होता तिला पाडायला जेव्हा ताईच चिक्की प्रकरण बाहेर काढलं तेव्हा ताईला शहाणं व्हायला पाहिजे होत की आपण कुठं तरी चुकतोय कारण इथं लोक हजारो कोटी रुपयांचे झोल करून मोकाट आहेत नि आपलं काही कोटीच प्रकरण बाहेर काढलं, तेव्हा तुझ्याच सारख्या हरामखोर लोकांनी तिला चुकीचा सल्ला देऊन भरकटवल कै गोपीनाथराव गेल्यावर लोकांच्या सहनभूतीवर ताई निवडून आल्या होत्या पण त्यांना तुझ्या सारख्या आजूबाजूच्या भडव्या लोकांना ओळखता आलं नाही म्हणून ताई पडल्या व महाराष्ट्रात "चिक्कीताई" म्हणून फेमस झाल्या पाहिलं तुझया सारख्या भडव्याना पाहिलं हणाले पाहिजे, तुला काय वाटत तिला परत आता राजकारणात तेही RSS च्या BJP जागा आहे तीच पुनर्वसन पण होणं मुश्किल, या मुख्यमंत्री होण्याच्या चक्कर मध्ये बरेच ढगात गेलेत त्यात तासंगावाच्या आबा पटलाच पण नाव आहे ही तर कालची...एक वर्षांनी सांग तुझ्या ताईच काय होतंय ते? तुझ्या सारख्या भडव्यांनी तिला चुकीचे सल्ले देऊन पडलं नि राजकीय संन्यास घ्यायला भाग पडलं नि वरून "कॉल गर्ल" सारखा फोन नंबर देतोय...मला वाटलं ना तर 5 मिनिटात तुझा सगळा 7/12 हातात येईल नंबर काय देतोयस तुझ्या बापाला...

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 4 lety +1

      याला टीका नाही याला चूक दाखवणे म्हणतात, ताईच्या जोडीला "चिक्की" लावली म्हणजे ताईंनी जेव्हा त्यांचा हा छोटा घोळ उघड आणला तेव्हा ताईंनी सावध व्हायला पाहिजे होत, त्यांना हे कळायला पाहिजे होत की राज्यात अनेक नेते करोडो कोटीचे झोल करून मोकळे फिरतायत नि आपला फक्त काही करोडचा शुल्लक झोल केला तर आपल्या अंगाशी कसा आला, तेव्हाच ताईंनी आपल्या आजूबाजूचे सल्ले देणारे बदलायला हवे होते... आज कै गोपीनाथरावांना मुलगा असता तर धनंजयरावांना कमी महत्व असते जर नुसते कै प्रमोद महाजन जर जिवंत असते तरी धनंजयरावांची एवढी राजकारणात घुसकोरी होऊ दिली नसती नि आज ताई पडल्या ही नसत्या व लोकांची टीका ही झाली नसती...राहील ताईच्या व धनंजयरावांच्या नात्याचं तर त्या दोघांनीनीच त्याचा रडून -ओरडुन तमाशा केला, आणि राज्यात काय देशात 1947 ला राजेशाही जाऊन ही घराणेशाही उदयास आली आहे त्याला हे अपवाद कसे असतील जरा विचार करून सांग बघू...

  • @user-xy9nw2qk3j
    @user-xy9nw2qk3j Před 4 lety +68

    पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेनी नाही भाजपाने हरवले

    • @imsunnyasi2987
      @imsunnyasi2987 Před 4 lety

      Sahamat

    • @ganeshk8172
      @ganeshk8172 Před 4 lety +2

      As nahi.
      #Shaha Se sabha getali Hoti, Nivdun Yenyasthich na...Overconfidnace, sattecha majj ani Bhavnik Avahan karaych,Radaych..Evdhe mudde Hote Mahun Harali

  • @akiltamboli5379
    @akiltamboli5379 Před 4 lety +35

    Madam 1 cr chya Range Rover madhe firtat nehmi .......jynani tyana pahile asel ......tychya najret kadachit hi sampati ruchali nasel

  • @SidSun2805
    @SidSun2805 Před 4 lety +3

    खरं काय ते सगळ्यांना माहितीये...
    पद्धतशीर व जाणीवपूर्वक "गेम" करण्यात आलेले काही भाजप वीर व भाजप वीरांगणा खालीलप्रमाणे :-
    रोहिणी एकनाथ खडसे
    पंकजा मुंडे
    राम शिंदे
    राजकुमार बडोले
    उदयनजी भोसले
    वाळीत टाकलेले :-
    एकनाथ खडसे
    चंद्रकांत बावनकुळे
    विनोद तावडे
    वरीलपैकी 2-3 जणं मुख्यमंत्री पदाची अतिशय महत्वाची व प्रमुख दावेदार होती पण ती RSS-जनसंघाच्या व भाजपच्या गणितात चालणार नव्हती
    वरीलपैकी कोणीतरी एकही एका विशिष्ट समाजाची राहिली असती जी RSS-जनसंघाची ओळख आहे, तर मुख्यमंत्री नक्कीच झाली असती.
    पण हे भाजप मधल्याच या इतर नेत्यांना कळेना ते का ? हे आम्हालाच कळेना... उगाच आपलं पक्षनिष्ठेच्या नावाखाली लाचार बनून राहायचं, भित्र्यांसारखं... अरे बाबांनो व्यक्तीपेक्षा पक्ष नक्कीच मोठा असतो, पण तो तोचपर्यंत जोपर्यंत पक्ष त्यांच्या तत्त्वांशी फारकत घेत नाही आणि तीही इतक्या खालच्या पातळीपर्यंत ! स्वाभिमानी बना म्हणावं यांना...
    आणि भाजपचे वरिष्ठ नेते तर नाथाभाऊंची पक्ष सोडून जाण्याची वाट बघतायेत व त्यांनी नाथाभाऊंना तसा खूपच मानसिक त्रासही दिल्यासारखं दिसतंय... पण नाथाभाऊही काळ्या मातीतले पैलवान आहेत, त्या सगळ्या वरिष्ठांनाच हैराण करुन सोडलंय एकट्या बहाद्दरने !!! पण शेवटी त्यांचाही जाणीवपूर्वक राजकीय गेम करण्याचा हा प्रयत्न मुद्दामहुनच आहे हे जनतेला स्पष्ट दिसतंय....

  • @psycocandy.
    @psycocandy. Před 4 lety +82

    *भाजप नेच केली आहे शांतीत क्रांती.....चिक्की ताई भाजप च्या राजकारणात अडकल्या* 👀

  • @akshaypatil4407
    @akshaypatil4407 Před 4 lety +82

    भाजपनेच करेक्ट कार्यक्रम केला

  • @rajeshshelke8653
    @rajeshshelke8653 Před 4 lety +28

    CM chya davedar hotya... Mhanun Fandanvis ne tyancha end kela... Bas

  • @shivayadrami4515
    @shivayadrami4515 Před 4 lety +10

    भावनिक राजकारण करतात ...

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 Před 4 lety +19

    Its Devendra Fadanvis dirty game....

  • @prashantshinde7170
    @prashantshinde7170 Před 4 lety +14

    पंकजा मुंडे का हरल्या कारण त्या घमेंडी होत्या मी पण ज्यास्त नडला

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 Před 4 lety +14

    पंकजा सत्तेत असताना जो माजोरडे पणा दाखवत असत त्याचे फळ आहे.

  • @nobakvasonlyfacts7517
    @nobakvasonlyfacts7517 Před 4 lety +3

    देवेंद्रचे नशीब जोरावर आहे
    लई खुश असेल मनात

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 Před 4 lety +4

    लोकांचे मुद्दे काय आणि सोमेगोमे कलम३७० चं इंजेक्शन देऊ पाहत होते

  • @dattarajmorale7117
    @dattarajmorale7117 Před 4 lety +2

    एक वेळेस सावली साथ सोडेल पण आम्ही नाही आम्ही कट्टर ते कट्टरच फक्त पंकजाताईच #I Support PM 👍 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 Před 4 lety +12

    भाजपमध्ये "पेशवा पद" कधीही शूद्रांना मिळत नसते. पण या मुर्खांना कळेल तेव्हा ना?
    बोंबला आता.

  • @sachiningale8617
    @sachiningale8617 Před 4 lety +73

    पंकजा मुंडे संविधान बदलण्याची भाषा करत होता कळल का आता

    • @sureshbwarkad4501
      @sureshbwarkad4501 Před 4 lety

      Ho

    • @parmodkhillaere9248
      @parmodkhillaere9248 Před 4 lety

      बरोबर भाऊ

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 Před 4 lety +2

      जास्त शहाणी आहे. मराठवाडा किती मागासलेल्या विभागात मोडतो हे समजायला पाहिजे. मुढें साहेबांना जान होती. बेअनुभव आडवा येतो. खुर्ची साठी कोणत्याही थराला जातात.

    • @popatuagle3660
      @popatuagle3660 Před 4 lety

      D8fifdxhf

  • @jitendrapawarvlog6997
    @jitendrapawarvlog6997 Před 4 lety +6

    फक्त सलाम... 42आमदारांचा पक्ष
    25सोडूनगेले पण नवीन 55 तयार केले
    ✌✌⏰⏰ साहेब💪

  • @sujitmore2924
    @sujitmore2924 Před 4 lety +34

    चिक्की ने लहान मुलांचा शाप लागला

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety

      Haw re dada nanshkar tula he chikkiche natak tya tarbujyanech ghadun aanle

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise Před 4 lety +7

    पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याचा सर्वात जास्त आनंद बीड परळीच्या जनतेला झाला असणार कारण पीडा गेली एकदाची

    • @ishwarchavan7527
      @ishwarchavan7527 Před 4 lety +1

      हिला पालवे म्हणा साहेब

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 Před 4 lety +8

    Good

  • @kadamprameshwar7151
    @kadamprameshwar7151 Před 4 lety +3

    चक्की खाऊन सुद्धा इतका अहंकार होता त्याचा शेवट अंत परभाव आहे

  • @gunghuge
    @gunghuge Před 4 lety +4

    भरपूर निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा त्याचे मार्केटिंग पंकजा यांना जमले नाही!
    धनंजय मुंडे यांची लोकांशी असलेली उपलब्धि त्यांना विजय मिळवून गेली!

  • @ketan2975
    @ketan2975 Před 4 lety +2

    To comment about the quality of this video..., It was good ! I think bbc marathi is bbc's new venture. I've seen a few videos from this channel and I've liked them all. This channel has really managed to deliver quality content to its viewers👍

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 Před 4 lety +7

    एकंदरीत भाजपचे भावनिक भाषणबाजी घातक ठरली

  • @firojshaikh7922
    @firojshaikh7922 Před 4 lety +8

    माज जिरला

  • @b.m9499
    @b.m9499 Před 4 lety

    स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी भगवानभक्ती गड स्थापन करून भगवान गडाच्या शक्ती व भक्तीच विकेंद्रीकरण करून समाजात फूट पाडली.लोकांचे सामान्य प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी यंत्रणा राबवली नाही.सामान्य लोकांचे फोन घेण्यासाठी कोणी नव्हते.नेहमी भावनिक साद घालणे चुकीचे ठरले.देवेंद्र जी नी मराठा+ब्राम्हण युती करून OBC नेत्यांचा काटा काढला. OBC ने सत्ता दिली त्याची परतफेड OBC ना तिकिटे नाकारून केली.CM स्पर्धेतील एकनाथ खडसे,पंकजा मुंढे यांना पराभूत करण्याचा पक्षांतर्गत कट यशस्वी.देवेंद्रजी चे कुटणीतीचे राजकारण हे मोदीजी च्या व अमित जी च्या नेतृत्वाला डाग लावणारे व OBC समाजाचा विश्वास घात करणारे नैतिकता शून्य राजकारण होय.👍👍👍👍👍👍

  • @samadhanjaybhaye5503
    @samadhanjaybhaye5503 Před 3 lety

    हार जित होते पंकजाताई हे महिला सक्षम नेतृत्व आहे

  • @avinashkamble7316
    @avinashkamble7316 Před 4 lety +3

    संविधानात बदल करायचा अशी कीलीप वायरल झाली मनून पराभव झाल

  • @jaibharat522
    @jaibharat522 Před 4 lety

    धनंजय भाऊ मुंडे यांच्या विजयाला जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष मा. बबन भाऊ गीते यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा आहे

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm Před 4 lety +4

    खडसे पंकजा तावडे संपले

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety

      Ghabru nako atashi sample vample kahi nahi yetil punha yetil

    • @roshan-hc9jm
      @roshan-hc9jm Před 4 lety

      @@nitinrane4395 ha

  • @nikhil5518
    @nikhil5518 Před 4 lety +24

    हरल्या यात काहीच आश्चर्य नाहीये कामं केली असती तर ही वेळ आली नसती .... ५ वर्षे म्हणत फिरत होती मी CM पदाची दावेदार आहे... तूला परदेशात जीन्स घालून फिरताना काही वाटलं नाही का? परळीकरांना ग्रहीत धरते काय?
    म्हणजे त्यांना भावनिक केलं की ते मतं देतात असं वाटलं का?

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +1

      Wo hero kay bolu rahila tule kalat ashe ka?jeans ghatli tar tuzya kontya gharache chappar padle re devane budhi dili aahe tar kahi hi badbad karu rahila pittar patya mhanun tar tumhale pardedhat ghati ani gavthi mhanta be

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@nitinrane4395 तू कोन मग?

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety

      @@nikhil5518 kay karto mala vicharun me kon? Tula je mhanayche hote te bolo me

    • @SidSun2805
      @SidSun2805 Před 4 lety +1

      @@nitinrane4395 मंग मी तुझ्यासोबत आहो बे !

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@nitinrane4395 Ghati ani gavati mhnle tar kay vait ahe tyat... 😂😂

  • @chaitanyajagtap7366
    @chaitanyajagtap7366 Před 4 lety +8

    फडणवीस बामणाणे paise dele dhananjay munde la pankaja la padayala

  • @uijwalagosavi7436
    @uijwalagosavi7436 Před 4 lety +25

    स्वाताला राज कारन महनंजे खारी पेंडच वाटत होती

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok Před 4 lety +9

    मुख्यमंत्र्याने पक्षातले स्पर्धक संपवले लवकरच भाजप पण संपवणार....

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 Před 4 lety +2

    ही सत्याची जित असते

  • @mahendratarade5130
    @mahendratarade5130 Před 4 lety +1

    परळीकरानी भावनिक मुद्दे बाजूला ठेवून काम केले ही काळाची गरज आहे

  • @kisaan_
    @kisaan_ Před 4 lety +1

    "सत्ता कुणाचीही असो... राज तर वंजारीच करतोय"..💪💪✌️✌️👍👍जय भगवान..

    • @hanusakh2
      @hanusakh2 Před 4 lety

      Zavnya te adhi kalat navte ka

    • @anantpawar7704
      @anantpawar7704 Před 4 lety

      Raj karega 'MARATHA'

    • @kisaan_
      @kisaan_ Před 4 lety

      @@anantpawar7704 kadhi 😂🤣😂🤣

    • @kisaan_
      @kisaan_ Před 4 lety

      @@hanusakh2 झाट्या.. लागली का तुझी दुखायला..

  • @nitingawande1423
    @nitingawande1423 Před 4 lety

    धनगर आरक्षनासाठी पंकजाताईनी ठोस भुमिका घेतली नाही,धनगर ,वंजारी,बंजारा समाज वारालेवर ठेवले .......धनगर आरक्षन संघटक

  • @madhurajchaphekar3638
    @madhurajchaphekar3638 Před 4 lety +1

    Good....Honesty is the Best policy...

  • @dinkaralewad3787
    @dinkaralewad3787 Před 4 lety +1

    सगळ ठरलेेल होत,बहिन भावाच.लोकाच लश्र या दोघा वर रहाव आनी दोघापैकी ऐकाला लोकानी मत दयाव मनुन ये नाटक केल गेल.

  • @sukhdevphad2004
    @sukhdevphad2004 Před 4 lety

    Very good विश्लेषण

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Před 4 lety +2

    Ati ahankarcha parinam.

  • @vrunalambekar3114
    @vrunalambekar3114 Před 4 lety +26

    Are CM ne Sare OBC netyanna sampavle

  • @ramnathdhakane9037
    @ramnathdhakane9037 Před 4 lety +2

    याला कारणीभूत मुख्यमंत्री आहेत

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Před 4 lety +15

    बापासारखेच मुलीलाही संपवले.हे पंकजाला कळेल तर बरे होईल.पेशवाईला/rss ला obc नेतृत्व विकसित होऊच द्यायचे नाही.

    • @paragrane4760
      @paragrane4760 Před 4 lety

      हे कसं काय

    • @varunkadam8393
      @varunkadam8393 Před 4 lety +2

      तिची तीच लायकी होती

    • @varunkadam8393
      @varunkadam8393 Před 4 lety +2

      लहान मुलांच्या पोषण आहारात घोटाळा केल्यावर असंच होणार

    • @indreshdubey8514
      @indreshdubey8514 Před 4 lety

      Tuza sarkha chutiya mule tu pathi aahe kaam karaycha kahi nay fakt jaati baga kaam kara m janata jikvnar

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 Před 4 lety +20

    दादा। हा माज आहे। हिला। भाजप ने संपवले ते एक बरं झालं। खूप खूप। काही पण बरळत। होती आणि। तिचे भाऊ कुठं गेले। सदू आणि महादू

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 Před 4 lety

    सहजपणे मंत्री करू नका,मग परळीच्या जनतेने कौल धनुभाऊना कशामुळे दिला याचा काय उपयोग उलट ५ वर्षे मतदारसंघाच्या अडीअडचणी जाणून घेऊ द्या जे यांनी ५ वर्षे कधीही केलेले नाही, मंत्री केले की या पुर्ण पराभव विसरून जातील व पुन्हा अतिउत्साही होतील त्यापेक्षा या आहेत तशा पराभवाच्या वातावरणात राहु द्या यांना यांची लायकी व सर्वसामान्य जनता वेळ आल्यावर काय करू शकते ते कळेल. ५ वर्षे शिक्षा झालेला कैदी जसा असतो तशी यांची अवस्था करा म्हणजे या जमीनीवर येऊन काम करतील क्रुपया यांना मंत्रीपद देऊन परळीकरांच्या केलेल्या मतदानाला ठेस पोहचू ऊ नका नस्ता पुन्हा २०२४ ला याची किम्मत बीजेपी ला मोजावी लागेल लक्षात ठेवा

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Před 4 lety +10

    Over Confidence. And Preassumption.
    Artificial speech. FAR Distance between VOTERS & self.

  • @vaibhavkumbhar8309
    @vaibhavkumbhar8309 Před 4 lety +5

    खुप छान🙂🙂👍👍👍👍👍👍

  • @shobhakantable
    @shobhakantable Před 4 lety +12

    Thumbnail मधला फोटो 'अति चिक्की खाल्ल्याने आमलपित्त' चा meme म्हणून viral झाला पाहिजे.

  • @smkaarya
    @smkaarya Před 4 lety +60

    Utarla maaj tai cha ....
    No PM, No CM only DM
    Panta ni tai cha patta katla

    • @stetskingchanel2087
      @stetskingchanel2087 Před 4 lety

      Tod sabalun bol

    • @brandzoone2665
      @brandzoone2665 Před 4 lety +3

      @@stetskingchanel2087 ja be 6 ke

    • @user-xy1uy1jm5v
      @user-xy1uy1jm5v Před 4 lety +2

      @@stetskingchanel2087 वाघ तो वाघ असतो ,, ओन्ली धनंजय मुंडे साहेब आणि आमदार च काय तर मंत्री पण होणार ,,, तुझी सांभाळून ठेव बस ,,, शरद पवार साहेब आहेत तुझं तोंड कस bagaych ते

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 Před 4 lety

      तोंड सांभाळून बोल. तुला पन आई बहिन आहे अणि त्यानाही माज येतो ना

    • @brandzoone2665
      @brandzoone2665 Před 4 lety

      @@anandbudhwant2004 ja be 666

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l Před 4 lety +2

    पंकजा ताई , उदनराजे ,तावडे, खडसे,राम शिंदे,खोतकर , पूर्ण ओबीसी मराठा नेते बिजेपी ने हरवले ....हा पक्ष फक्त शेटजी अन् भटजी चां पक्ष आहे ......

  • @ashoksonvane9592
    @ashoksonvane9592 Před 4 lety +7

    पाच वर्षे लोकांची कामं केली असती तर हि वेळ आली नसती

  • @javedshaikh6467
    @javedshaikh6467 Před 4 lety +7

    चिक्की खाउन चक्कर आली़,
    पंकजा ताई घरी बसली.

  • @sanjivnagargoje8242
    @sanjivnagargoje8242 Před 4 lety +1

    परळी मधील पराभवाची 100% जबाबदारी पंकजा मुंडे यांचीच माञ गडकरी , फडणवीस , पवार साहेब , व धनंजय मुंडे या चौकडीचे कायृ होणारृ हे ही पहायचे आहे ????

  • @sadashivrpalve7077
    @sadashivrpalve7077 Před 4 lety

    You are correct

  • @adityasalunkhe5191
    @adityasalunkhe5191 Před 4 lety

    Khup chan

  • @tamhanepravin715
    @tamhanepravin715 Před 4 lety +2

    राजा का बेटा राजा नही बनेगा.... वही राजा बनेगा जो हकदार होगा...म

  • @sayyadasif457
    @sayyadasif457 Před 4 lety +15

    अरे तो काळा धश्या कुठं गेला😂😂🙄

    • @Bhatkanti25
      @Bhatkanti25 Před 4 lety +1

      Asif Sayyad
      ganjyaaa piun padla aashti chaa gutter madhe

  • @deepakdeshmukh693
    @deepakdeshmukh693 Před 4 lety

    मोदी,शहा,फडन२० व‌ स्वत: पंकजा व भाजपा पक्ष‌ यांच्या सभा जर तिला वाचवु शकत नाही त्यावर काय बोलणार?नेहमी गोपिनाथ मुंडे साहेब यांचा खूनाचा ऊल्लेख करुन भाजपा मुखंडांना ब्लॅकमेल करणे आवडले नाही

  • @rohitshirke4609
    @rohitshirke4609 Před 4 lety +3

    फडणवीस ने प्लॅनिंग करून कार्यक्रम केला कारण त्या स्वतः ला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री समजत होत्या

  • @wp2562
    @wp2562 Před 4 lety +3

    छम्मक छल्लो पडली 😂😂🤣🤣

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 Před 4 lety +10

    आम्ही ताई सोबत काल पण होतो आज पण राहणार आणि उद्या पन

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n Před 4 lety +6

    फडणवीस ने हरवलं खरं तर कारण पंकजा मुंडे हि मुखमंत्री होऊ शकल्या असत्या

  • @Gatha596
    @Gatha596 Před 4 lety +2

    Bjp स्थानिक मुद्दे सोडून पाकिस्तान,इम्रान खान ,370 वर इलेकशन करत होती जे पूर्ण तह चुकीचे आहे

  • @balasahebtangade3932
    @balasahebtangade3932 Před 4 lety +10

    लोकशाहीचा विजय झाला

  • @pavansabale3853
    @pavansabale3853 Před 4 lety

    Nice speech Nilesh

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 Před 4 lety +15

    D M is great