Uric Acid |युरिक ऍसिड कमी करण्यासाठी रामबाण उपाय | Dr.Smita Bora

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Uric Acid |युरिक ऍसिड कमी करण्यासाठी रामबाण उपाय | Dr.Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    सध्या अनेकांच्या रक्तामध्ये यूरिक ॲसिड वाढले आहे असे रिपोर्ट्स येतात तेव्हा पेशंट मला विचारतात यासाठी आयुर्वेदात काही औषध आहे का? यूरिक ॲसिड वाढणे याचा आयुर्वेदात उल्लेख आहे का?
    आयुर्वेदीय उपचारांनी यूरिक ॲसिड मुळापासून कमी होईल का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आजच्या युट्युब व्हिडिओतून
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #uricacid #uricacidtreatment #uric_acid

Komentáře • 77

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Před rokem +4

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    ताईसाहेब आपण आजारा विषयी समजावून सांगण्याची पद्धत खुपचं चांगली आहेत.सहज सरळ ऊकल होईल अशी छान सुंदर मराठी भाषा व सांगण्याच्या हावभाव वरूनच आजारी माणसांचे अर्ध दुःख सहज कमी होईल असे आपले आभामडंळ आहेत.
    श्री स्वामी समर्थ महाराज चरणीं प्रार्थना करतो कि, आपल्या सारख्या निस्वार्थी व
    निस्पृह व्यक्तीमत्वास निरोगी व उदंड आयुष्य लाभोत हि स्वामी चरणीं प्रार्थना.

  • @suvarnamore361
    @suvarnamore361 Před 5 měsíci +1

    ताई मला सुद्धा युरिक ॲसिड चां त्रास आहे मला जी माहिती हवी होती ती तूम्ही खूप छान पद्धतीत सांगितली तुमचे खूप धन्यवाद ❤👌👍🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před 8 dny

    उत्तम माहिती!! खूप धन्यवाद!!!❤🎉

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před 7 dny

    Dhanyawad

  • @aparnamhatre7353
    @aparnamhatre7353 Před 4 měsíci +1

    ताई मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात. तुम्ही जी सायंटिफिक माहिती सांगता ती मनाला पटते. मला पार्किन्सन चा त्रास आहे त्यावर काही आयुर्वेदिक उपाय असेल तर सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před 4 měsíci

      yes, तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे

  • @Jay_mahale
    @Jay_mahale Před měsícem

    Khup Chan v sopya bhashet mahtvachi dili dhanyavad tai

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Před 10 měsíci +2

    Thanks Doctor Madam ❤❤❤

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 Před 5 měsíci +2

    गोंदकतिरा हे काय आहे ? ‌याची सविस्तर माहिती मिळावी. तसेच ते कसे घ्यायचे हे
    कळवावे. कारण मला युरिक acid चा त्रास आहे

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 10 měsíci +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम ..

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Před 9 měsíci

    ताई छान माहिती दिलीत तुमचे मनापासून अभिनंदन. तुमची बोलण्याची पद्धत फार छान आहे. शब्दाचा उच्चार स्पष्ट आहे.
    पोटात गॅस होऊन वर चढतो व छातीत जळ जळ होते या साठी काही घरगुती उपाय सांगा.
    धन्यवाद 🙏

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 Před měsícem

    ताई मला सुध्दा युरीक एसिड वाढले आहे खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před měsícem

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 Před 2 měsíci

    Tumchya bolnyat sachhae aahe,

  • @sunitasrangolicreativity

    वजन वाढीसाठी विडिओ बनवा मॅडम plz 🙏🏻

  • @umakantthakare4889
    @umakantthakare4889 Před 4 měsíci

    Knowledgeable lecture ma'am 🙏

  • @LeenaBansode-iz2pd
    @LeenaBansode-iz2pd Před 4 měsíci

    खूप छान माहिती सांगता

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 10 měsíci +4

    मला युरिक ऍशीड चा खूप त्रास होता परंतु आता मला बराच आराम आहे मला एक आयुर्वेद डॉक्टर चे सल्यानुसार मी गोंदकतिरा घेतला व त्यामुळे मला 85% 90%. आता आराम आहे आता आपल्या साल्यानुसार एक प्रयोग करून पाहतो आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद डॉक्टर

    • @shardpatil9427
      @shardpatil9427 Před měsícem

      डॉक्टरचा पत्ता आणि फोन नंबर द्यावा प्लिज

  • @deoyanitelang1831
    @deoyanitelang1831 Před 10 měsíci

    छान vid , सोपे उपाय आहेत ,करून बघते

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 6 měsíci

    Thank you🙏
    Pahate mi video 👍save kela aahe

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Před rokem

    आभारी आहे ताई खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏👍

  • @sureshroman498
    @sureshroman498 Před 10 měsíci

    युरिक असिड मला त्रास होतो तुम्ही चांगली माहिती दिली आहे जेवणामध्ये काय खावं नी काय खावं विजेटेबल किवा नॉनव्हेज

  • @swatipatil2450
    @swatipatil2450 Před 6 měsíci

    खूप खूप छान माहिती दिली तुमचे बोलणे छान आहे ताई बीपी चा आहे मग हा पानाचा रस चालेल का

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před rokem +1

    छान‌छान.

  • @saritakulkarni4974
    @saritakulkarni4974 Před rokem

    खूप चांगले मार्गदर्शन

  • @padmamuthiyan7312
    @padmamuthiyan7312 Před rokem

    Khup ch useful information milali madam

  • @urmilapawar9345
    @urmilapawar9345 Před 7 měsíci

    Thank doctor. Madam,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 10 měsíci +1

    एक गोंद कतिराचा व्हिडिओ बनवा प्लीज कारण यामुळे मला खूप आराम आहे मी गोंद कतिरा आदल्या दिवशी भिजत घालून सकाळी दुपारी व रात्री असा अक महिना तीन वेळ घेतला आता फक्त सकाळी अक वेळ च घेतो कारण माझे घराचे काम सुरू आहे आणि मला त्रास ही बराच कमी होत आहे आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद डॉकटर

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 11 měsíci

    Very nice guidance... thanks a lot 👍🌹🙏

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 Před 4 měsíci

    Cchan mahiti sangitalit.

  • @user-is7oh7wt4n
    @user-is7oh7wt4n Před 5 měsíci

    Very nice

  • @shivsambhvaijwade7478

    NAMASTE sir JI HARIOM

  • @sindhugaikwad1250
    @sindhugaikwad1250 Před rokem +1

    Nice information mam. Thanks a lot.

  • @sharadgorwadkar3797
    @sharadgorwadkar3797 Před 10 měsíci +1

    युरिक ॲसिड या शब्दात ॲसिड हा शब्द आहे त्यामुळे माझ्या अनुभवावरून गरम तीक्ष्ण पदार्थ किंवा औषध दुखणं वाढवतात गुग्गुळ निर्गुडी पारिजात वगैरे विचार करून घ्या

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 Před rokem +1

    🙏मॅडम दुधात एरंडेल घालून रात्री घ्यायचे का
    युरिक aicd साठी

  • @kavitatare287
    @kavitatare287 Před rokem

    Payachi tach dukhi sathi kahi upay asel tar plz sanga.

  • @suvarnajagtap7135
    @suvarnajagtap7135 Před měsícem

    Uric acid che cristal jama houn gathi zalya aahet mam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před měsícem

      you need to consult , online consultation and medication is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @ramankamble5988
    @ramankamble5988 Před 11 měsíci +1

    Apan sangitlya pramane aushadh sevan karun baghato.

  • @nitalaghane2149
    @nitalaghane2149 Před 9 měsíci

    Tond janyasathhi ky krave

  • @suvarnajagtap7135
    @suvarnajagtap7135 Před měsícem

    Madam Mr pay khup sujala lagecha kami hoil ase kahi tari sanga pls urgent uric acid mule

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před měsícem

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @jogendrasingh1876
    @jogendrasingh1876 Před 2 měsíci

    Dr. Please make its video in Hindi (uric acid).

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před 2 měsíci

      ok, we will ,keep watching, you can watch our other videos in hindi on our hindi ARHAM ayurved youtube channel

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před 2 měsíci

      Today is live session on our youtube channel , 30th june,5 pm you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM

  • @sureshroman498
    @sureshroman498 Před 10 měsíci +1

    ताई मी driving करतो पण युरिक एसिडचा त्रास होतो पाय सुजतात वजन वाढते

  • @user-gw7km6gl6h
    @user-gw7km6gl6h Před 8 měsíci

    युरिक ऐसिड वाढल्यामुळे पायची टच हाड वाढते का.

  • @rajuugale3692
    @rajuugale3692 Před rokem

    👌

    • @rajuugale3692
      @rajuugale3692 Před rokem

      Uric acid vadlyane payala khaj pan yete ka

  • @dilipdusane8619
    @dilipdusane8619 Před 3 měsíci

    लघवी ला दुर्गंध येण्याची कारण काय असावे कृपया मार्ग दर्शन करावे उपाय सांगा ताई ,,,

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před 3 měsíci

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
      किंवा ऑनलाइन औषधोपचार आणि सल्लामसलत साठी तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @harshalarecipe8311
    @harshalarecipe8311 Před rokem

    मॅम शीतपित्त वरती काही औषध आहे का खूप औषधी घेतली आराम नाही पडत आहे.
    Pls make a video.

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Před 10 měsíci

    खांदे चे दुखणे या वर एक रामबाण असणारा व्हिडीओ दाखवा.

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Před 7 měsíci

    T.k.m❤

  • @machhindradhumal3218
    @machhindradhumal3218 Před 8 měsíci

    ताई मला हा ञास आहे माझा एक प्रश्न मनात विचार करायला लावतो कि पती पत्नी मध्ये संबंध ठेवलेत चालते का

  • @randomcreatorYT
    @randomcreatorYT Před rokem

    Madam Psoriasis var video banawa na please

    • @Pbk67
      @Pbk67 Před rokem

      आयुर्वेदातही उपाय आहे ,मी मुंबईतही खाजगी आयुर्वेदीक उपाय केले ,पोद्दारलाही केले ,यवतमाळलाही बरेच पैले घातले ,जळगावला दोन होमीओपॅथी डॅाक्टर केले ,कधीतरी कंट्रोलमध्ये आल्यासारखे वाटायचे पण बरे झाले नाही ,कारण मानसिक ताण तणाव .परंतु मुंबईत चिरा बाजारमध्ये डॅा प्रभू म्हणून होमिओपॅथी डॅाक्टर आहे ,त्यांच्या ट्रिटमेंटने मला दोन महिन्यात फरक दिसायला लागला ,आणि वर्ष भरात पूर्ण सोरायसीस गेले .पैसे तर आयुर्वेदातही भरपूर घातले अन होमीओपॅथीलाही .मलाकोणत्याही पॅथीला कमी लेखायचे नाही .चुकीचा अर्थ घेवू नये .आयुर्वेदातही भरपूर चांगले उपाय आहेत .पण माझे मानसीक ताण तणाव जास्त होते

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y Před rokem

    हा रस असाच कच्चा घ्यावा का

  • @smitabhide8608
    @smitabhide8608 Před rokem

    Dudhat erandel ratri ghyache ka?

  • @sanjaysawant1112
    @sanjaysawant1112 Před 3 měsíci

    युरीक एसिडची कमी करण्यासाठी गोळी कायम घ्यावी कि

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Před 3 měsíci

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @user-di1ms8jq7y
    @user-di1ms8jq7y Před rokem

    माझ्या बहिणीला संधिवाताचा त्रास आहे हा काळा घेतला तर चालेल का

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 Před rokem

    तूमचा दवाखाना कूठे आहे

  • @deepakdubal536
    @deepakdubal536 Před 10 měsíci

    खूप छान माहिती दिलीत आभारी 👍

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 Před rokem +1

    खूप खूप छान माहिती आहे धन्यवाद मॅडम