सुधारित पद्धतीने वांगी लागवड- पुरमे सर
Vložit
- čas přidán 16. 02. 2022
- सुधारित पद्धतीने वांगी लागवड या मध्ये आपण वांगी या पिकासाठी लागणारे हवामान, जमीन, अधिक उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, लागवड कालावधी व योग्य पद्धत, खत व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख आणि त्या वरील नियंत्रण व पाणी व्यस्थापन अश्या अनेक महत्वाच्या बाबींवर आमचे भाजीपाला या विषयावरील तज्ञ श्री राहुल पुरमे सर उद्या गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायं ठीक 7:00 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
Dhanyavad sir anche aykale
धन्यवाद,
आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
खुप छान माहिती दिली सर ... धन्यवाद
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
सर पेरणीचा कांदा चे पाणी कधी बन्द करावे
नमस्कार भाऊ, कांदा काढण्यापूर्वी ८ ते १० दिवस पाणी बंद करावी. धन्यवाद
Khup chan mahiti
धन्यवाद 🙏🙏🙏
अतिशय छान महिती दिली आहे सर
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर
धन्यवाद भाऊ 🙏🙏
धन्यवाद सर, उत्तम मार्गदर्शन, खत व फावरणी वेळापत्रक लिखित स्वरूपात असल्यास द्यावे ही विनंती.
हो भाऊ तुमचा व्हाट्स अँप नंबर पाठवा
धन्यवाद
सर या नंबर वर खत व फवारणी व्यव्थापन माहिती पाठवा वांगी पिकासाठी.
🙏🙏धन्यवाद सर अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती दिली 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान नियोजन दिले आहे. धन्यवाद सर.🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
मी तुमच्या माहिती नुसार लागन केली होती खुप फायदा झाला
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली आहे... धन्यवाद सर ..🙏🙏
आपले धन्यवाद 🙏🙏
सर हिवाळ्यातील भरीत वांगे नियोजन ,व्हिडिओ बनवा ..अमरावती
जांभळ भरीतासाठी जात सांगा
नमस्कार दादा , ठीक आहे
खूप छान माहिती
धन्यवाद दादा
Sir mirchi vr vidio bnva
czcams.com/video/dpbwmGUudCs/video.html
भाऊ वरील लिंक ला क्लिक करा
धन्यवाद
अतिशय उत्तम नियोजन दिले सर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सांगा
नमस्कार दादा ,आपले धन्यवाद 🙏
Sir khup chan mahiti dele ahe thx sir
Sir ek request ahe jeva tumhi jati sangta teva please chart madhe display kara khup chan vattel anhi amhlal samjel suddha ha
नमस्कार भाऊ, ठीक आहे, धन्यवाद
czcams.com/video/dpbwmGUudCs/video.html
मिरची संपूर्ण व्यवस्थापन
Unai vangi mahiti davi
भाऊ काय माहिती [पाहिजे आपणास कळवा धन्यवाद
Waste decomposer che nav kaya Sir.
नमस्कार दादा, डी कंपोझर नावानेच मिळते
सर तुम्ही बिगर drip cha vegala video bnva amcha kade 1 yekar bagait ahe video vegla banva Amchasati yamdhe confusen hote
नमस्कार दादा , या पद्धतीने ड्रीप आणि बिगर ड्रीप वांगे पिकाचे व्यवस्थापन करू शकता
Sir Me Wagisathi 15-15+15 khat Aanale Aahe...Yogya aheka
हो दादा चालेल
Hi
hi
Aushadhatle content pan sanga sir 🙏
नमस्कार दादा , ठीक आहे
🤝🤝👍✔️✔️
🙏🙏
Kala mava and pandhara mava bhendiwar ahe yasathi konta kitak nashak chala ahe praman pan sanga
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली प्रति पंप प्रमाण
लेखी चार्ट पाठवा सर
कृपया कोहळे लागवड करीता व्हिडीओ सादर करावा
पावसाळी टोमॅटो वर पण व्हिडिओ करा
नमस्कार भाऊ, खरीप टॉमॅटो लागवड व्यवस्थापनाची सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद
Sir 100% organic vange karta yeil ka
नमस्कार दादा, वांगे पिकाचे १०० टक्के ऑरगॅनिक पद्धतीनं उत्पादन घेणं शक्य नाही
Thanks sir
Mirchi laglyas pikayla lagley lagech
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
Fulkobhi favarni sanga ali ahe
नमस्कार भाऊ, इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारणी करा
Sir, Lite tryap redymed miltat ka?
नमस्कार दादा , हो मिळते
Marathvada made konti vangi latur osmanabad
नमस्कार दादा , वाणाची निवड शक्यतो आपल्या आवडी नुसार करावी
वांग्याचे देठ काळे आहे उपाय सुचवा सर
नमस्कार दादा, कोपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम ( कोसावीट ३००० ) + स्ट्रेप्टो सायक्लिन २ ग्रॅम फवारू शकता
उन्हाळी वांगी वीषयी माहिती दया लागवन कधी करावी बियाने कोनते वापरावे
भाऊ विडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
धन्यवाद
Sir mi wange aaj lavale ahe mala niyojan sanga.
नमस्कार दादा , या व्हिडीओ लागवडीचे संपूर्ण व्यवस्थापन दिलेले आहे, त्या नुसार करू शकता किंवा काही आपल्याला अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद
वांगेचे झाड़ गोजे होत आहे क्रुपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , जास्त गोजे झालेले असतील तर ती झाडे काढून टाका. नंतर दैवत +आंबट ताक ची फवारणी करा.
Big be manage kay
नमस्कार दादा , पोटॅशिअम शोनाईट
Sir mi wangi lawali aahe tumacha namber midel ka
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ हा शेतकरी हेल्प लाईन नंबर आहे या वर कॉल करू शकता
साईज आणि देठ लांब होत नाहीत
नमस्कार भाऊ , अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीला संपर्क ८८८८१६७८८८
सर मो.न.दया
नमस्कार दादा, ८८८८१६७८८८
Sahadev.r.donkar
Sahadev.r.donkari
🙏🙏