माझ्या वडिलांच्या 5 टिप्स वापरुन बनवा, कमी तेलकट, कुरकुरीत कांदाभजी पाणी न वापरता Kanda Bhaji Recipe
Vložit
- čas přidán 13. 07. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
कुरकुरीत कमी तेलकट कांदा भजी | माझ्या वडिलांची पद्धत, जराही पाणी न वापरता गाड्यावरची भजी Kanda Bhaji
कांदाभजी | कांदा भजी रेसिपी | कुरकुरीत कांदा भजी | पावसाळीमेनू | पावसाळी बेत | गरमागरम कांदा भजी | सिंहगडावरची कांदा भजी गाड्यांवरची कांदा भजी | Kanda bhaji | Kanda bhaji recipe | street pakoda | Sinhagad style bhaji | Onion pakoda | Crispy Pakoda |
साहित्य | Ingredients -
• उभे पातळ कापलेले कांदे ५-६ | Sliced Onions 5-6
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• ओवा १/२ चमचा | Carom Seeds 1/2 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red chilly pw 1 tsp
• बेसन १ कप | Besan 1 cup
• तांदूळ पीठ २ चमचे | Rice flour 2 tsp
• शेंगदाणे २ चमचे | Groundnut 2 tsp
• तळण्यासाठी तेल | Oil for frying
Method -
• Take sliced onions into a bowl.
• Mix salt as per taste and cover it for 15 minutes.
• Then add carom seeds, red chilli powder, rice flour & Besan and mix it well.
• Now it is ready to fry.
• heat up some oil into a kadhai.
• Fry pakodas on low to medium flame until it gets crispy.
Other Recipes
3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला & मनाला स्फूर्ती देणारा अमृततुल्य मसाला चहा वापरा ५ टिप्स Masala Chai • 3-4 महिने टिकणारा चहाच...
गाड्यावरच्या गरमागरम खुसखुशीत भजीपावची परफेक्ट रेसिपी | गोल कांदाभजी Kanda Bhaji Pav Saritaskitchen • गाड्यावरच्या गरमागरम ख...
झटपट कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल ही रेसीपी आधी का माहित नव्हती • झटपट कुरकुरीत कांदा भज...
शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe • शाळेचा डब्बा - बिना ब्...
सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखुशीत राहणारे बिना भाजणी पोह्याचे थालीपीठ | Thalipith Recipe • सकाळच्या घाईत नाष्ट्या...
रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडतो? चला तर मग बघू नाष्ट्याचे 4 प्रकार. Breakfast चे प्रकार। • रोज रोज नाश्त्याला काय...
#कांदाभजी #कांदाभजीरेसिपी #कुरकुरीतकांदाभजीक्रिस्पी #ओनियनपकोडा #सिंहगडावरचीकांदाभजी #गाड्यांवरचीकांदाभजी #खेकडाभजी #मसाला चहा #सरितास किचन
#Kandabhaji #Kandabhajirecipe #Sinhagadstylebhaji #Onionpakoda #Khekadabhaji #Masalachaha #Saritaskitchen #Streetonionpakoda
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
czcams.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
इकडे भरपूर पाऊस आहे आणि सरिता तू किती सुंदर कांदा भजी दाखवलेस अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं वाव खूप छान कुरकुरीत❤
मी सूदधआ पाणी न टाकता भजी बनवायची.तरी सूदधआ भजी नरम पडायची.तूमचया पद्धतीने बनवली.खूप छान झाली.
धन्यवाद
सरीता , तुझे खुप खुप आभार 🙏🙏 खेकडा भजी एकदम जबरदस्त झाली आहे.
नेहमी प्रमाणे छान रेसिपी.. उपयुक्त टिप्स.. धन्यवाद ताई..
Crunchy , Chrispy, Tasty 😋😋 majja ali Tai ... Bhaji ani sobar vafalata chaha ahahaha agadi swargiy sukh 😋
मला खुप आवडली बोलण्याची पद्धत आणि भजी आहा.. अगदी छान आणि वाटले आताच भजी करावी आणि खावी 🍫👌👌👌👌✨
मी तर आजच बनवनार आहे मला तर खूप आवडली भजी ❤
Nakki karun paha:)
खुप च भारी आहे कांदा भजी, असेच मुग भजी ची पण रेसेपी दाखवा प्लीज 👍🏻
So Mouth Watering 😋😋 Crispy Recipe 👌👌
Mi aj tuzi resipe baghun bhaji keli..ekdam perfect zali...thank you tai
मस्त झाली आहेत कांदा भजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
"तर चला सुरुवात करुया..." खुप दिवसांनी हे शब्द कानावर पडले... लहानपणी सह्याद्री वाहिनीवर जसे पाककृती कार्यक्रम पाहत होतो अगदी तसाच अनुभव आला. अगदी तसेच व्यवस्थित समजावून सांगितले. धन्यवाद 👏🏻
Sarita ताई...
तुमची रेसिपी वापरून मी chicken सुक्का आणि रस्सा केला होता...
पाहुण्यांना खूप आवडलं...
Thank you very much....
For make easy recipe for us....
🙏🙏🙏
धन्यवाद
Tried this turn out really tasty 😋
खूप छान.... मस्त आहे कांदा भजी....
Waa khup sunder recipe. Thanks Madumji.
तोंडाला पाणी सुटलं...खूप छान भजी...😋
अप्रतिम खुपचं छान आहे धन्यवाद
सरीता ताई तुझ्या प्रत्येक रेसिपी खूप छान आणि सोप्या पद्धतीची आसतात
Me aajach karun baghitli bhaji,masta Zali .. Thank you so much ❤️❤️❤️
Khrach khup avdli kande bhaji
Thx mam❤❤❤
मस्त भजी छान झाली , खुप धन्यवाद ,
Tai bhaji khup mast zali .mi pahilyandach Kanda bhaji Keli.thank u so much 🙏
Mi tumchi recipe try Keli ...khupch Chan zali hoti bhaji❤
Wow super mast ttt 👌😋 thanku tai
*"ज्वारीच्या पातळ भाकरी + गोल कांदाभजी + प्रत्येक घासात तळलेल्या मिरचीचा तुकडा must"..अहाहा !! काय भारी लागतात म्हणून सांगू* 🤤🤤😋 Try it Once.
**टिप: भाकरी ३-४ तासापूर्वी केलेली असावी... "रात्रीची असेल तर उत्तमच."* 😊
Yessss! मी अशीच करते भजी
धन्यवाद
Mouthwatering recipes
Khup Chan bhaji
Mastach👌👌
thank you
खुप च छान रेसिपी ❤
खुप मस्त ...कांदा भजी
Khup Chan Tai.very nice.🎉🎉🎉.
Vah koup chan😋👌
Khup chaan Sarita😊
मी अशीच खेकडा भजी केली.दाणे छानच लागतात.
खूपच छान रेसिपी
लय भारी 👌👌👍😋😋😋😋
धन्यवाद
Khup mast bhaji recipe tai 👍👌
Shengdane ghalychi idea pan mast❤
खूप छान झाली आहेत भजी👌👌👌
Khup mst zali Bhaji me kalch krun pahali ❤
🙏 ताई खूप छान आणि सुंदर सुरेख रेसिपी सविस्तरपणे माहिती मिळाली धन्यवाद 👌👌👍
मला ही यात खूप आनंद आहे.
खुप छान भजीची रेसिपी आम्ही लहान असताना आमच्यकडे पण वडीलच भजी बनवायचे अशीच कुरकुरीत कांदा भजी लहानपणीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान !! ✌️
👌👍 vegle chan pddt
Thanks :) nakki karun toh paha
As usal great ❤waiting for your new video❤
Must super tondala Pani sutal,
Nakki karun paha..thanks
Khup ch chan 👍
Liked very much..will try it definitely
Thank you 👍
Mastaj ahe recipe Ani shengdana chi idea fab ahe , nakki try Karen , plz keep posting such unique ideas,lots of love to your channel.
Thanks a lot
खुपच छान 👌👌👌👌
शेंगदाणे घालून भजी करतात हे आजच तुमच्या कडून समजले म्हणून शेंगदाणे घालून भजी नक्कीच करणार
नवीन प्रकार शिकावयास मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏
नक्की करुन पहा थोड़ा प्रमाणत आवड़ल्यास जास्त प्रमाण घ्या
छान माहिती दिलीत
VA va must bhaji👌👌🥰
खूप खूप छान सुंदर भजी दाखवलि
धन्यवाद
Mam me majya mulichya birthday party sathi tumchi pav bhaji recipe keli hoti 4 kg ekdm testy jhalti tumhi sangitlelya pramanat keli hoti 20 te 25 people sathi khup testy jhali hoti thank you
मला खूप आवडली रेसिपी❤❤❤❤
मस्त खेकडा भज्जी ❤😊 तुझ्या सर्व रेसिपी मस्त प्रमाणबध्द असतात ताई खूप छान
मनापासुन धन्यवाद
Wow kanda bhaji baghun tondala pani sutle yummy yummy bhaji 🥰🥰🥰
Nakki karun paha
खुपच छान
Majhe aapa kanda pohe khup chaan banvayche.☺👌
Khup chan tai...😋😋
Thank you
खुपच मस्त तुम्ही महाराष्ट्राची किचन किवनमधे आलात का जज म्हणून मला बघितल्या सारख वाटतय मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तुमचा आज म्हणून विचारलं
हो आले होते 😊
Mast tempting receipe
thank you
Thank you Sarita Tai tumchya mule kaanda bhaji mast jhali aani sabudana Vada suddha chan jhale .....
धन्यवाद 👍
Woww!
छान झालेत भजी
Khupch mst mouth watering..asech gadivr miltat fkt tyamdhe pith aste ashi mirchi bhji dakhv tai please
Hello tai.. Recipe chhanch hoti.. But ek suggestion hot.. Ki yat jadsar dhane kutun takle tr bhaji ajun bhari lagtat.. ☺
Ho dhane pan ghalatat. Chan lagtat
Tumchhya tips khup chan astat
धन्यवाद
Excellent recipe sister
Khup Chan 😊
thanks
Khup chaan 😊
thank you
Khup Chan
Thanks
खूपच छान बनवण्याची पद्धत
धन्यवाद
Khup chhaan 👌👌
Thank you
खुप छान मस्त भजी ताई 👌👌🙏
धन्यवाद
Khup chan Sarita
धन्यवाद
वा खूप छान
धन्यवाद
Khup ch yammy
Sarita tu chan aani pahije tevhdech boltes.lambad nahi lavat.khup chan aahes tu.
Chan zali
टिप्स सहित कुरकुरीत कांदा भजी रेसिपी खूप छान.❤
धन्यवाद
नक्की करुन पहा
Ekach number bhaji.
thanks
Khupach chan
Super❤❤
Khupch chan 👌
धन्यवाद
खूप छान मस्तंच सरिता
Thanks a ton
👌👌👍👍
Mast recipe
मस्त
खुप छान
Me khup recipe tumcha kadun shikle ...great tai
Nakki kanda bhaji karun paha
Khup chan 👌👌👍👍
ताई खुप छान रेसिपी खुप आवडली please कदू चे धपाटे दाखवा
thank you very much
मॅडम मी प्रीती खाडे तुमच्या बऱ्याचश्या व्हिडिओ मी नेहमी पाहते नेहमी काही नाही काही करत असते सगळे पदार्थ एकदम उत्तम होतात सवयी उत्तम असते आणि आमचे ते सगळेजण आवडीने खातात पदार्थ करायला फार आवडतात मॅडम की रिक्वेस्ट होती आमचा एक छोटा इव्हेंट आहे त्यामध्ये आम्ही पाककृती स्पर्धेचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे आम्हाला वाटतं तुमच्यासारखा परीक्षक आम्हाला आमच्या स्पर्धेसाठी मिळावा तुम्हाला फोन केला होता पण ऑफिसमध्ये कळाले की तुम्हाला जो काही रिप्लाय पाहिजे असेल तो युट्युब ला टाका मॅडम मॅडम तुम्हाला रिप्लाय नक्की देतील असं वाटलं तर फोनवर काहीतरी प्रत्यक्षात बोलायला मिळेल पण ठीक आहे तुम्ही जरा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली तर आम्हाला खूप आनंद होईल आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल मॅडम तुमचा जो काही रिप्लाय असेल मला माझ्या ह्या नंबर वर पाठवा 74 99 64 42 92 नवव्यात वेळ काढून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यावं असं माझी मनापासून विनंती आहे
तुम्हाला ऑफिस मधुन येईल फोन
धन्यवाद
Kupcha chan tai
Thank you
Mouth watering recipe ❤
thank you
Khop chan
खूप छान पद्धतीने सांगता म्याडम
धन्यवाद
Superb recipe tai 👍
thanks
@@saritaskitchenstop
धन्यवाद सुगरण सरीता ❤
👌👌