8) अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान । भाग 8 । स्व.पूर्णाकाकू कोल्हे स्मृती दिनानिमित्त व्याख्यान

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 07. 2019
  • अपर्णाताई रामतीर्थकर यांचे कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे स्व.पूर्णाकाकू कोल्हे स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यान
    सर्व १ ते ९ भागांची लिंक खाली दिलेली आहे
    भेट द्या czcams.com/users/RajendraBhosale?s...
    1) • 1) अपर्णाताई रामतीर्थक...
    2) • 2) अपर्णाताई रामतीर्थक...
    3) • 3) अपर्णाताई रामतीर्थक...
    4) • 4) अपर्णाताई रामतीर्थक...
    5 ) • 5) अपर्णाताई रामतीर्थक...
    6 ) • 6) अपर्णाताई रामतीर्थक...
    7 ) • 7) अपर्णाताई रामतीर्थक...
    8 ) • 8) अपर्णाताई रामतीर्थक...
    9 ) • ९) अपर्णाताई रामतीर्थक...
    व्याख्यात्या : सन्मामणीय अपर्णाताई रामतीर्थकर
    व्याख्यान दिनांक : २८ /०६/२०१९
    स्थळ : स्व.पूर्णाकाकू महिला प्रबोधिनी ,कन्नड जिल्हा औरंगाबाद
    आयोजक : स्व.पूर्णाकाकू महिला प्रबोधिनी कन्नड
    व्हिडिओग्राफी : श्री किशोर राजगुरू ,अनिल गायकवाड
    सौजन्य : केबीके नेटवर्क कन्नड

Komentáře • 117

  • @RajendraBhosale
    @RajendraBhosale  Před 4 lety +3

    सोलापूरच्या ज्येष्ठ महिला विधिज्ञ, लोकप्रिय वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन झाले आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या.चला नाती जपूया', 'सासू-सुनेनी कसे रहावे', 'आई', 'एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली' या विषयावर अपर्णा ताईचे व्याख्याने महाराष्ट्रभर गाजले… अपर्णाताईस भावपूर्ण श्रद्धांजली - राजेंद्र भोसले

  • @ptwcivil
    @ptwcivil Před 4 lety +9

    काय बोलावे समजत नाही, पण कुठलेही वाक्य पटणार नाही असे नाही.....🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety +1

      धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चॅनल वरती अपर्णा ताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे सर्व भाग उपलब्ध आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 Před 4 lety +2

    असे नाही होत. असूया असते, तेढ असते, एकाचे चांगले झाले तर कौतुक तर दूरच पण तो लकी आहे, त्याला सहज मिळते, आम्ही कष्ट करून मिळत नाही, आमचं नशीब वाईट हे जन्मभर चालू असते. त्याच्याकडे भरपूर आहे मग त्याने केले काय विशेष झाले, न संपणाऱ्या गोष्टी. मोठे म्हणून जबाबदारी सर्व त्याने पण त्याला काही झाले तर नाही - हजारो कारणे असतात. सोयीस्कर टाळणे कसे मस्त जमते अनेकांना. इतरांची गरज सतत असते व पैसे एकानेच द्यायचे ???? जबाबदारी एकानेच ??? काही गोष्टींची वेळच कधी येत नाही सोयीस्कर रित्या. का ? कडू कारले कायमच कडू असते. कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होत नाही, जन्मभर धडे फक्त एकतर्फी बाकी नामानिराळे व वर आम्ही किती स्मार्ट.

  • @shubhangichaudhari7571
    @shubhangichaudhari7571 Před 2 lety +1

    खूप छान कार्यक्रम आणि मार्गदर्शन

  • @somnathbhoir9767
    @somnathbhoir9767 Před 4 lety +2

    Khup Chan prabodhan karat ahat Tumi, great work.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत ..आमच्या चॅनेलला नियमित भेट रहा !!

  • @dhammdipajadhav8338
    @dhammdipajadhav8338 Před 4 lety +6

    agadi baribar ahe kaku...me unmarried ahe pn mala he agadi awadal....karan naat japan fakt aka sasu chya hatat nasat...sune ne pn thod samajavun ghyayla hav...chan video ahe khup

  • @Orange018
    @Orange018 Před 9 měsíci +1

    Saasu jinka navra jikla samjha........ Agdi barobar....... Me pan asach kella....... Ata saasu pan mhaji ani navra pan😊

  • @missarena2853
    @missarena2853 Před 4 lety +7

    Bai , sasaravadichya lokana hi muline aai aai ( Mummy mummy) kelele nahi aawadat tar mulani Aai aai kelele kase aawadel .

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली व आपली सूचना प्रतिक्रिया अभिप्राय नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात

  • @anjusarsande6451
    @anjusarsande6451 Před 3 lety +4

    Phakat mulinacha ka wait samjata sunene jitak sahan kel tiwadi sasu mage lagte gharche lok mag amahi kuthe jayacha

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 Před 4 lety +4

    Mulinchya dekhil hridayachya pahilya kappyat aaich aste

  • @Myswamiji-Nrj
    @Myswamiji-Nrj Před 4 lety +3

    खर सांगू का काकू आपण अध्यात्म सोडले म्हणून ही वेळ आली खूप विज्ञान विज्ञान आपण केल करत आहोत इथेच बेसिक प्रॉब्लेम आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      राहुल भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया इथे नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @chayakolipaka4418
      @chayakolipaka4418 Před 3 lety

      @@RajendraBhosale liu 0U୧( ˵ ° ~ ° ˵ )୨୧( ˵ ° ~ ° ˵ )୨ᕦ(ò_óˇ)ᕤ

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 Před 2 lety

      खर आहे

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Před 2 lety +1

    ♥️♥️♥️♥️♥️

  • @jaiwardhannarware6972
    @jaiwardhannarware6972 Před 4 lety +4

    He purn khare nahi ho tayi ...maze mister ghari ale ki mi swatah news lavte tyancha sathi maza serial band karun. Sarvat adhi chaha mandate. Mi ektich nahi asha kiti tari bayka astil. Nanyala 2 baju astat na.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चैनल वरती आलात आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा

  • @abk2260
    @abk2260 Před 4 lety +1

    कशाला कोणालाही एवढे महत्त्व
    देता ........

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची जी प्रेरणा मिळते

  • @kshirsagartanaya
    @kshirsagartanaya Před 3 lety

    Mala itkach mhanaychay Ki Koni konachya bhangadit padu naka ayushya sukhi rahil... Kon Kay kartay to tyacga prashn ahe...

  • @kanademanasi
    @kanademanasi Před 4 lety +17

    एकुलत्या एका मुलासारख ,एकुलती एक मुलगी पण असते की ,मग तिने तिच्या आई वडील ह्यांच्याकडे का नाही बघणार?

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद अपर्णाताई रामतीर्थकर यांनी अगदी वास्तविक कौटुंबिक स्थिती वरती भाष्य केलेले आहे प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या स्थितीचं वर्णन केलेले आहे यासोबत मार्गदर्शन करून कानउघडणी सुद्धा केलेली आहे प्रत्येकाने नक्कीच ऐकावे इतरांना सांगावे असेच हे व्याख्यान आहे या व्याख्यानाची सर्व भाग आमच्या चॅनल वरती दिलेल्या आहेत निश्चित सर्वांना या व्याख्यानाचा लाभ होईल

  • @dilipnagaonkar7562
    @dilipnagaonkar7562 Před 4 lety +1

    Mala ya madamcha no aahe please

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 Před 4 lety +17

    आमच्या मधल्या काळातल्या स्त्रियांना सासुरवास होता तो सहन केला निमुटपणे पण आता काळ बदलला आणि आता सूनवास सहन करायची वेळ आलीय....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद

    • @neelamgharat7605
      @neelamgharat7605 Před 4 lety

      😂😂😂😂😂😂

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute Před 8 dny

    आरपनातीई मी कष्टी मधे व्याख्यान ऐकले

  • @sandhyahinge9171
    @sandhyahinge9171 Před 4 lety +1

    खुप छान

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत ..आमच्या चॅनेलला नियमित भेट रहा !!

  • @sahadevpatil2188
    @sahadevpatil2188 Před 4 lety

    विश्वास ,,,पाहिजे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      आपण आमच्या चैनल वर भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @sheelavasudevan7186
    @sheelavasudevan7186 Před 4 lety +1

    🙏 👌👌👌💐

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 4 lety +2

    छान

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @samatakulkarni3300
    @samatakulkarni3300 Před 4 lety +2

    Nation japne fakt Kay mahilachich jababdari ahe ka Yana mhanayla Kay jaty

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @rammahadik3920
    @rammahadik3920 Před 4 lety +3

    yancha number betel ka shetkari poranchya lagn hot nahi mulinchya vadatya apeksha

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे
      अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे
      याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे
      आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद

  • @rajanikadam7606
    @rajanikadam7606 Před 3 lety +5

    🙏🙏👌

  • @sonalichaudhari5625
    @sonalichaudhari5625 Před 4 lety

    Nice

  • @sahasmoree7659
    @sahasmoree7659 Před 4 lety

    Tai mla tumcha nambr milel ka

  • @kalidasshelar2499
    @kalidasshelar2499 Před 4 lety

    Very nice 👍👌👌👌

  • @bunty4356
    @bunty4356 Před 4 lety +1

    बाईने बाईची किंमत केली पाहिजे आदर केला पाहिजे।

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @ohlalafrance9570
    @ohlalafrance9570 Před rokem

    Interesting perspectives. Don't agree with everything she says. But her oratory skills are amazing.

  • @user-io1pk9vs3r
    @user-io1pk9vs3r Před rokem

    एकतर्फी भाषण केले आहे कितीतरी घरांमधे सून सुरक्षित नसते घरातच पर पुरुषाची वाईट नजर असते

  • @SaymaShaikh-1996
    @SaymaShaikh-1996 Před rokem

    Where another part please suggest

  • @swapnilpatil9726
    @swapnilpatil9726 Před 4 lety +1

    7.10 awesome

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

    • @swapnilpatil9726
      @swapnilpatil9726 Před 4 lety

      @@RajendraBhosale thak you sir...

    • @sandipbagade2064
      @sandipbagade2064 Před 2 lety

      @@RajendraBhosale pl call

    • @sandipbagade2064
      @sandipbagade2064 Před 2 lety

      @@swapnilpatil9726 pl call

  • @pushpapawar6606
    @pushpapawar6606 Před 4 lety

    माझी सून नेहमी बोलत की आई चांगली नाही यामुळे मी लांब झाली पण मुलाला बोलुन येत नाही काय करयाचे समजत नाही

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली या बद्दल आपले आभारी आहोत

  • @arushag8975
    @arushag8975 Před 4 lety +1

    If in laws means sasu khup tras dety Kay karche madam saaga me maze Aai baba tar interfere karat pan ne

  • @wavhalss
    @wavhalss Před 4 lety +2

    bhekad Aya ... 498a

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल

  • @ranjanadeshmukh6857
    @ranjanadeshmukh6857 Před 4 lety +1

    अपर्णाताई मला प्लीज तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @shrutivaidya6863
    @shrutivaidya6863 Před rokem

    बर्‍याचदा मुलीचे आई वडील तिच्या संसारात लक्ष घालत नाहीत, पण सासू चेच cctv सारख लक्ष असते मुलाकडे अणि सुने कडे, त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असतात तेव्हा सुने ni काय करावे

  • @user-io1pk9vs3r
    @user-io1pk9vs3r Před rokem

    आपण महिला असून सुनेची बाजू समजून घेण्याची गरज आहे सून ही एकुळतीएक असेल तर तिचे पालक लक्ष घालणार त्यात गैर नाही

  • @vakul411
    @vakul411 Před 4 lety +12

    Ase video taku naka. Mulina problem yetoy pls

    • @chandrkant9651
      @chandrkant9651 Před 4 lety +1

      OhTai kasala problem nahi tya ai barobar boltat

    • @sahadevpatil2188
      @sahadevpatil2188 Před 4 lety +1

      आम्हाला पण कडूड्या काय प्रॉब्लेम येताय,,, काहीपण

  • @pallavistastyandhealthyrec8507

    Kon vede lok yanna Orthodox mhantat, Ya lecture madhe jast updesh Sasula kele ahe, Mulachya aai la sangitale ahe ki sansaratun laksha kadhun ghe , Navra Bayko la tyanchi space dya, tyanna sambhalu dya , separate rahnyachi pan takrar nahi, Badal tya kalanusar nati kashi japavi ani sanskar kashe japave he agdi nit sangat ahe

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      Right

    • @krupaabhilash9369
      @krupaabhilash9369 Před 4 lety

      tumhi tyancha adhiche video bagha mag kalel ,aata mahilyani virodh kela hota faqt saasurvadya kadun bolta ,eka baajula bolta ,aani faqt sunela dosh deta ,tya sathi aata vyakhyan madhe thode change karun sangitla aahe

  • @krupaabhilash9369
    @krupaabhilash9369 Před 4 lety +2

    asa nahi aahe , lagna jhaalyavar aaich aani baaykoch ekmekanshi vaagnuk tharavte ki aai pahilya tappyat yeil ki baayko ,jar baayko samadhan ,shant ,premal swabhavachi asel aani saasu khadus chirkut ,kit kit karnari ,jiddi asel sunesathi ,tar nehmi mulanchya tappyat baaaykoch yete ,aani aai tar shevat cha tappyat pan nahi rahnar 😂😂😂

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा

  • @dsmali3625
    @dsmali3625 Před 4 lety +2

    Prashn ha aahe ka nehmi sunach chukichya asatat ase nahi majhi sasu h ghyaa kahich karan nasatana tyani majhya aayushyachi holi keli kay milale tyana khup tras dila ho tyani ajunhi dete

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल धन्यवाद निश्चित अपर्णाताई नाही समाजातील वास्तविक परिस्थितीचे दर्शन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे आपल्याला अपर्णा ताई यांच्या या व्याख्यानाचे संपूर्ण भाग हवे असल्यास आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे निश्चित आपल्याला ते सुद्धा नक्कीच आवडेल आपल्याला अपर्णा ताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान आवडले असेल तर आपल्या मित्र कंपनींना सुद्धा जरूर सांगा आणि आपली प्रतिक्रिया नोंद करायला विसरू नका पुनश्च धन्यवाद

    • @sahadevpatil2188
      @sahadevpatil2188 Před 4 lety

      तुम्ही पण पाणी प्या,,,,😂😂😂

  • @shriramsp2070
    @shriramsp2070 Před 4 lety +2

    Lagnach kashasathi kartat lok...?

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 Před 4 lety +2

    Tainch sangne fakt baykana uddeshun aste purushana kahich upadesh det nahit aatta kal badalala aahe mulana pan gharchi kam aali pahije he tya ka nahi sangat mala 2 mulge aahet motha mulga बर्‍यापैकी kam karto nokari karun lahan mulga shikatoy haluhalu kam to collegela aahe mala evdhch sangayche aahe ki mulga kinva mulagi doghanihi gharchi kam shikali pahije tyanchyasathi changle aahe konavar avalambun rahave laganar nahi

  • @aliyabhatt6938
    @aliyabhatt6938 Před 4 lety +3

    Ky baiiii lecture deyalat ... Sasu kiti thrasss dayak ahe mahiti kaaaaaaa

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      Tahanks for sharing views

    • @deepashriawate177
      @deepashriawate177 Před 4 lety

      Band kara plz ya bai che video

    • @sahadevpatil2188
      @sahadevpatil2188 Před 4 lety +1

      @@deepashriawate177झोंबल का त्या मावशी च बोलणं,,,

    • @deepashriawate177
      @deepashriawate177 Před 4 lety

      @@sahadevpatil2188 tumcha kay samdh mala vicharnyacha .

    • @sahadevpatil2188
      @sahadevpatil2188 Před 4 lety +1

      @@deepashriawate177 तुम्ही का व्हिडीओ बँद करायला लावताय,,,, म्हणून च बोललो,,, झोंबल का,,,,

  • @prajkta25
    @prajkta25 Před 4 lety +1

    Sasre hastakshep asato sasucha bajune bolnyasathi.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      आपण आमच्या चैनल वर भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @amruta1989
    @amruta1989 Před 3 lety

    फक्त मुलींच्या आईने नाही तर मुलांच्या आईने पण मुलांच्या संसारात लुडबुड करु नये... मुलींच्या आईने सारखे फोन केलेले दिसतात तुम्हाला पण काळजी दिसते का... दुसरे म्हणजे सर्व आईना कळते मुलगी हनिमून चालली आहे एक दोन फोन करु शकते पण 27 फोन केले काय पण सांगता तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी...उगाच काहीतरी करायच बोलायचं म्हणून बोलून गेल्या... एकतर्फी बोलून गेल्या फालतू व्याख्यान...आता जेथे कुठे असतील तेथे करत बसा सासू सूना 😂😂😂😂

  • @ajitingle-patil6116
    @ajitingle-patil6116 Před 4 lety +1

    oh god stop it! in my village some people were discussing about your thoughts and they wants to be organised your programme. I don't know after the hearing your thoughts how can they behave with new bride or daughter in law.sorry tai.....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली या बद्दल आपले आभारी आहोत

  • @user-io1pk9vs3r
    @user-io1pk9vs3r Před rokem

    तुम्हाला मुलगी नाहीका? बकवास भाषण आहे